स्व विठ्ठल आण्णा पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रोहिणी ताई परांजपे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 61

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 Год назад +6

    *कीर्तनात लोकांच्या केवळ आवडीचे नव्हे, तर हिताचे सांगणे अत्यावश्यक आहे, अन हा विवेक हभप रोहिणीताईंकडे आहे !!* *समाजाची* *दिशाभूल करणारे मनोरंजन नसावे,* *पण मनोमंथन मात्र अवश्य असावे, हीच काळाची आवश्यकता आहे !! एक आदर्श* *कीर्तन, अन कीर्तनकार ! जय हरिः विठ्ठल !* माउलीच्या शतशः वंदन !

  • @dinkarpawar2872
    @dinkarpawar2872 Год назад +2

    ताई 🙏
    आता पर्यंत तुमची सर्व किर्तन मनापासून ऐकली.खुप गोड आवाज देवाच्या कृपेने मिळाला आहे त्याचा पुरेपूर आनंद समाजातील भक्तांना मिळावा हिच पांडुरंग चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @khemrajdhonge446
    @khemrajdhonge446 Год назад +5

    तुमचं किर्तन प्रवचन ऐकल्या नंतर मन तृप्त होऊन जातं 🙏🙏💅💅🌹🌹

  • @neetav3085
    @neetav3085 4 года назад +5

    अप्रतिम कीर्तन! भावपूर्ण !!!
    सुंदर अभंग गायन आणि निरूपण !!!!

  • @ravindramohite2690
    @ravindramohite2690 3 года назад +1

    अप्रतिम कीर्तन आदरणीय रोहिणी ताई परांजपे यांचे निरूपण अत्यंत सुंदर आहे त्यांच्या आवाजात अत्यंत मधुर गोडवा आहे अभ्यास अतिशय चांगला आहे किर्तन ऐकता ब्रम्हानंदी टाळी लागते

  • @somanathsontakke9364
    @somanathsontakke9364 Год назад +1

    एकदम छान चंद्रकंस मधे सुरूवात अप्रतिम 👌👌🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @neelakher720
    @neelakher720 6 лет назад +6

    पवार कुटुंबियांना धन्यवाद आज आम्हाला घरबसल्या इतके सुंदर ताईंचे किरतन ऐकायला मिळाले खूप खूप धन्यवाद

  • @DigambarKorde-y4p
    @DigambarKorde-y4p Год назад +1

    Very beautiful and very nice

  • @rajaniupasani4128
    @rajaniupasani4128 Год назад

    नमस्कार ताई 🙏🏻 मी तुमचे किर्तन मनापासून ऐकते खुप खुप आवडतात गोड आवाजातील सादरीकरण केले हृदयापासून धन्यवाद ताई 🙏🏻

  • @ankushsawant3856
    @ankushsawant3856 4 года назад +2

    चेह-यावरील प्रसन्नता गायनातुनही व्यक्त होत असते
    समाधानाच व आनंदाच गायन वादन असेल तर ते समोरच्यालाही समाधान व आनंद देत असत. महाराज खुप सुंदर🙏

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Год назад

    खुप छान किर्तन सं सादरीकरण खुप ऊतम धन्यवाद नमस्कार

  • @ashokghunnar1504
    @ashokghunnar1504 Год назад

    अप्रतिम किर्तनकार आहे त रोहिणी ताई

  • @dhananjaypurohit5026
    @dhananjaypurohit5026 4 года назад +3

    सौ. रोहिणीताई,
    सा.न.
    उत्तम कीर्तन. अप्रतीम तयारी. मन व कान तृप्त झाले. सद्गुरू कृपेने आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो.
    नम्र
    धनंजय पुरोहितसर, पुणे
    ९८५०९०८९३०

  • @rohanmestri177
    @rohanmestri177 6 месяцев назад

    Khup Chan Tai khup samadan vatle amche gaja kaka aplya sobat sath kartayt

  • @manishanene153
    @manishanene153 Год назад

    सुंदर निरूपण अप्रतिम गायन मन तृप्त झालं

  • @vaishalikothawade9191
    @vaishalikothawade9191 4 года назад +2

    Aprtim ....khop sundar.

  • @sakharambrahmapurikar8392
    @sakharambrahmapurikar8392 8 месяцев назад

    माऊली रामकृष्ण हरी

  • @kalpanawaghunde3694
    @kalpanawaghunde3694 Год назад

    Khup khup chan kirtan

  • @ganeshsapre3728
    @ganeshsapre3728 6 лет назад +1

    अप्रतिम सुरेखच किर्तन आणि कीर्तनकार आणि त्यांचा आवाज आयोजकांचे खरंच आभार.

  • @sunitaghadage9711
    @sunitaghadage9711 Год назад

    Very sweet kiran

  • @vishvnathsawant1131
    @vishvnathsawant1131 Год назад

    माऊली अप्रतिम

  • @pandurangargade487
    @pandurangargade487 Год назад

    जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम

  • @shrirammujumdar2415
    @shrirammujumdar2415 5 лет назад

    खूप छान सादरीकरण. वरचेर हा लाभ व्हावा. .......swarupasriram

  • @arunDeshmukh-ny1qt
    @arunDeshmukh-ny1qt Год назад

    अति सुंदर

  • @uttkrshapk5496
    @uttkrshapk5496 2 месяца назад

    ❤❤

  • @raviponkshe3149
    @raviponkshe3149 Год назад

    ताईंची गाण्याची (संगीताची) तयारी छानच आहे आणि आवाज सुद्धा अप्रतिम आहे. आवाज थोडा कै श्रीमती माणिक वर्मा यांच्या सारखा वाटतो. तबलजी सुद्धा तयारीचे आहेत. 😊😊

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 года назад

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @snehathingare9921
    @snehathingare9921 4 года назад

    अप्रतिम किर्तन सेवा

  • @meghavhatkar1306
    @meghavhatkar1306 3 года назад

    Miss u tai ❤️ khup divsani bghitle tumhala shaletil Divas atvle

  • @maniksawant9487
    @maniksawant9487 3 года назад

    अप्रतीम ताई

  • @harshadpawar3500
    @harshadpawar3500 2 года назад

    Very good

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 года назад

    🙏जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @vrindakallianpur6048
    @vrindakallianpur6048 4 года назад +3

    Ati sundar!!🙏🙏🙏🙏

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 3 года назад

    मस्त खूप खूप सुंदर कीर्तन धन्यवाद ताई तुमचा आवाज गोड ऐकून मन प्रसन्न होऊन जात धन्यवाद😘💕

  • @vikramshedage2256
    @vikramshedage2256 6 лет назад

    ताई खूप छान आवाज सुंदर कीर्तन

  • @ankushsawant3856
    @ankushsawant3856 4 года назад

    राम कृष्ण हरि

  • @mohanlalkapgate1633
    @mohanlalkapgate1633 6 лет назад +1

    अप्रतिम.

  • @archanakulkarni3354
    @archanakulkarni3354 2 года назад +2

    खुप प्रासादिक आवाज ताई 🌷🌷🌷
    आत्मा शांत होतो🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @अभंगवाणी-त9ण
    @अभंगवाणी-त9ण 4 года назад +2

    रोहिनीताई मस्त

  • @Radhekrishn164
    @Radhekrishn164 5 лет назад

    साक्षात नारदाच्या वाणीतून सादर केले

  • @byprasadpalav7011
    @byprasadpalav7011 5 лет назад

    आपण ओजस्वी आहात
    ओघवीत वाणी आणि
    ओंजळीत किर्तनाची कहाणी
    😊

  • @mandrekarmandrekar3125
    @mandrekarmandrekar3125 5 лет назад

    Excellent Taee
    I like to hear latest Kirtan
    Please update

  • @chandrashekharkarekar494
    @chandrashekharkarekar494 6 лет назад

    ताई खुप छान कीर्तन

  • @neelakher720
    @neelakher720 6 лет назад

    Wahhh Rohinitai mast kirtan namaskar

  • @vijaygore247
    @vijaygore247 6 лет назад

    खुपच छान

  • @santoshkarmarkar5275
    @santoshkarmarkar5275 6 лет назад +1

    अप्रतिम

  • @babasomane7778
    @babasomane7778 6 лет назад +2

    Far chhan tai

  • @sandipgadekar8809
    @sandipgadekar8809 5 лет назад

    अप्रतिम ताई

  • @bhushanyeole1229
    @bhushanyeole1229 6 лет назад

    Tai... Khupach chaan kirtan..... Navin kahi kirtan astil te pan uplod kara....

  • @daulatjadhav8564
    @daulatjadhav8564 6 лет назад +1

    Nice

  • @chetankasar9192
    @chetankasar9192 6 лет назад

    Nice. 👌👌👌

  • @anandpatil8218
    @anandpatil8218 4 года назад

    Mavli
    Chan avaj chankrithan

  • @KusumGiri-by7xr
    @KusumGiri-by7xr 3 месяца назад

    X

  • @saritaakotkar8910
    @saritaakotkar8910 5 лет назад

    तुझा संपर्क नं मीळेल का.....खुपच सुंदर अप्रतीन

  • @prakashshete7618
    @prakashshete7618 6 лет назад

    Apratim

    • @mohanoak8054
      @mohanoak8054 Год назад

      खूप छान कीर्तन रोहिणी ताई चा आवाज अभ्यास निरूपण सुरेख मारुती च्या गोष्टी च्या वेळी अश्रू आले सुरेख कीर्तन झाले