माझा ऊस ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यातला आहे म्हणजे सतरा महीण्यांचा झाला आहे मग तो कधी तोडणार हे नाही सांगितले साहेब तुम्ही. आमचे आता विहीरीचे पाणी कमी झाले आहे.आमच्याकडे पाटाला पाणी आले तेही एक दिवसात बंद केले आम्ही शेतकऱ्यांनी करायचे काय कसा ऊस जगवायचा ते सांगा . एकतर ऊस लवकर तोडून न्यावा नाहीतर पाटाचे काम त्वरीत करून आम्हाला पाणी द्या ही नम्र विनंती
चेअरमन साहेब एका बाजूला एक बोलबच्चन स्टंटसम्राट स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी,प्रसिध्दीसाठी नौटंकी करून कारखाना बदनाम करत आहे तर दुसऱ्या बाजूने वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आपला कारभार अगदी पारदर्शक आणि उत्तमप्रकारे चालू आहे ...
माझा ऊस ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यातला आहे म्हणजे सतरा महीण्यांचा झाला आहे मग तो कधी तोडणार हे नाही सांगितले साहेब तुम्ही.
आमचे आता विहीरीचे पाणी कमी झाले आहे.आमच्याकडे पाटाला पाणी आले तेही एक दिवसात बंद केले आम्ही शेतकऱ्यांनी करायचे काय कसा ऊस जगवायचा ते सांगा .
एकतर ऊस लवकर तोडून न्यावा नाहीतर पाटाचे काम त्वरीत करून आम्हाला पाणी द्या ही नम्र विनंती
अध्यक्ष संस्थेच्या हिताचे निर्णय घेत नाहीत ते राजकारण करतात
आधीच 2800दिला असता तर श्रेयवाद आलाच नसता
नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना चांगला चालू आहे.