Это видео недоступно.
Сожалеем об этом.

इतक्या लवकर होणारी शेवभाजी तुम्ही कधीच केली नसेल|खान्देशी अस्सल शेवभाजी|Shevbhaji Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 авг 2023
  • ढाबा स्टाइल सेवभाजी|अस्सल सावजी पद्धतीने झणझणीत चमचमीत शेवभाजी|खानदेशी शेवभाजी|सेव टमाटर की सब्जी|Dhaba style Sev Bhaji
    साहित्य:
    1 वाटी जाड मसाला शेव
    1 पिकलेल्या टमाटर ची प्युरी
    1 tbs कसुरी मेथी
    1 tbs लाल तिखट
    1 tbs कांदा लसूण मसाला
    1/2 कप तेल
    मीठ
    गरम मसाला पावडर
    कोथिंबीर
    1,1/2 ग्लास गरम पाणी
    वाटणासाठी:
    1 मोठा कांदा पातळ उभा चिरून
    2 सुक्या लाल मिरच्या
    1/4 कप खोबऱ्याचे पातळ काप
    6 मिरे
    4 लवंगा
    1 मोठी विलायची
    1 तेजपान
    1 चमचा जिरे
    5 लसूण पाकळ्या
    1/2 इंच अदरकाचे काप
    #sevbhajirecipeinMarathi
    #tastymoments
    #shevbhaji
    #sevbhajirecipeinmarathi
    #sevtamatarkisabji
    #dhabastylesevbhaji
    #savjisevbhaji
    #Sevkisabji
    #shevbhajirecipeinmarathi

Комментарии • 40