या मंदिरामध्ये यांना राहण्यासाठी कोणी जागा दिली, आणि हे मंदिर कोणत्या गावाने बांधलाय त्या गावाने या मंदिरातून या भैया पंडित लोकांना हाकळवून लावणे व मंदिराचा ताबा आपल्या हाती घेणे एवढीच विनंती 🙏
Are bhaoo 50 paraya jadun tuji fatli...jara limbu paani bp che golaya carry kela ki nahi 😅😅😅 side la basun saas ge nahi tar dusra youtuber yenar tujha nava cha video banwayala
महिलांनी पण थोडं हुशार व्हयला पाहिजे साधं व्हिडीओ jri बघितला तर भीती वाटते किती भयानक आहे सगळ व एवढ्या भयानक ठिकाणी मंदिर कस असू शकते व मुलींनी तरी कश्याला अश्या ठिकाणी ज्यायांच्या आधी खूप विचार करायला पाहिजे कारण आताच्या युगात kon माणसाच्या रूपात राक्षस असेल काही सांगता येत नाही.. अश्या राक्षसना कठोर शिक्षा झालीच पाहिजे
कोणत्याही अशाप्रकारच्या मंदिरातील तथाकथित पुजारी देवी देवतांच्या प्रसादाच्या नावावर दररोज काय प्राशन किंवा सेवन करतात हे आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच माहिती आहे, आणि त्या गोष्टींचा सामान्य माणसाच्या मन आणि मेंदूवर काय परिणाम होतो, हे सुध्दा सर्वांना माहीत आहे, तरी सुद्धा आपण एवढं बेसावध कसे राहू शकतो, मुंबईतील तमाम मंदिरातील पुजाऱ्यांची कसून चौकशी केली, तर बरीच नवीन काही माहिती मिळू शकेल, या घटनेनंतर कित्येक मंदिरातील काही पुजारी मंदिरातून गायब झालेले आपल्याला आढळून येईल, 😊
जीथू असुरक्षा असेल आणी बिणा चौकशीने कोणालाही आसरा दिला जात असेल तर अशा ठिकाणी लोकांनी जाउ नये तसेच परप्रांतीयांना पुजारी म्हणुन बिना चौकशी ओळख पत्रा शीवाय का ठेवण्यात आले याचा व्यवस्थापणाला जाब विचारण्यात यावा यासाठी त्यांच्यावरही केस करण्यात यावी .
एवढ्या जंगलाच्या ठिकाणी एकट्या बाई ने जायचं च कशाला घरातले वाद दुसऱ्या ठिकाणी जाऊन सुद्धा मिटवता आले असते रात्री च्या वेळी एवढ्या घनदाट जंगलात सुनसान ठिकाणी जान चुकीचं च आहे ना आयत कोलीत हातात दिल्या सारखं झालं. घेतला हात साफ करून त्या नराधमांनी.
या पुजारीची पण चौकशी झाली पाहिजे हा महाराज जाताना याने तीन जणांना ठेवून गेला होता आणि तो बोलतोय मी ओळखत नाही हा हे पण खोटा बोलतो त्याने जबाबदारी दिली आसेल
अरे वासनेने भुकेलेले असतात एक-एक दोन-दोन वर्षे इथे इथेच तळमळत असतात त्यांच्या नजरेत त्यांच्या वागण्यात वासनाच असते स्वतःच्या वासनेवर कंट्रोल ठेवून नंतर हे असे कृत्य करतात
ज्या महाराष्ट्रात गोठ्यातील गाय अंगणातली तुळस आया बाया परस्त्रीचा मान राखावा अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे अशा महाराष्ट्रत हे आस घडतय त्या निच काम करण्याला शिक्षातर झालीच पाहिजे
Yat shradha, andhshradhecha kahihi sambandh nahi. Tila gharatun tras hota mhanun ti manshanti sathi mandirat aali. Nehami gharachya jawal jayachi. Ya veles ithe aali. Tila kay mahit ase neach lok mandirat pan asatil.
हा मंदिर मध्ये राहतो स्वतःला पुजारी समस्तो मला नाही वाटत हा खरा देवाचा पुजारी आहे अशे आडमार्गाने मंदिर असतील तर तिथे टाळ लावल पाहिजे तरच हे सगळ बंद होईल 🙏
हा तो खोट बोलतोय जर तो त्यांना ओळखतं नसता तर त्यांनी एवढी मोठी मंदिराची जिम्मेदारी त्यांच्यावर कशी दिली लोकांना वेड समजतोय का पोलिसांना बरा याला उचला आणि फटके द्या सर्व कबूल करेल.
this is kaliyug dont balme on god yeh sab blame bhagvan pay kar k kya he hoga bhagvan is not our watchman isiliye acche karam karo satkirtan karo he will obviously protect you..radhe radhe no hate bus jo apnay bola sahi nai bola
काय दादा तू त्याला विचारलं त्यांना ओळखतो काय त्यांनी नाही सांगितलं हे खरं आहे का खोटं बोलतो तो पुजारी अशा लोकांना ठेवायलाच नाही पाहिजे तिथे आता तरी ताईला न्याय भेटला पाहिजे
8 दिवसांपूर्वी जो व्हिडीओ केला 4,5 महिलांनी त्यात वेगळंच चित्र होत... एक चिटपाखरू पण नव्हतं... नाही गाई, नाही माणसं, नाही कुठल्याच वस्तू, नाही पाणी,... हे महाराजबुवा बोलले कि मीच त्या लोकांना ठेवलो होतो म हे काय होत.. गो शाळा नंतर कशी सुरु झाली.. तिथं तेव्हा काहीही नव्हतं... त्या अनोळखी लोकांना कस काय ठेवलं असाही प्रश्न केलेला मीच... तिथली माणसं आणि ते महाराज यांच्या बोलण्यात.. वेगवेगळे उत्तर येतायत... नक्कीच काळबेर आहे....
स्थानिक मराठी पुजारी पाहिजे किती मराठी पुजारी बिहार यूपी मध्ये आहेत आपल्या मंदिरा मध्ये परप्रांतिय पुजारी ठेवण्याची गरज भासते का देव पुजा किती माहागात पडली कट्टु वाटेल पण सर्तक राहा विनंती
पुजारी कोण आहे कुठले आहे, अनेक दा अनेक भोंदू महाराज पुजारी मंदिरात येऊन राहतात स्वतः सेवा करायला लागतात गावाचा परिसरातील लोकांचा विश्वास संपादन करतात अन् अशी कृत्ये करतात किंवा पैसे कमवून श्रीमंत होतात व कब्जा करतात.खर तर हिचं मोठीं चुक आहे.आपल्या गावातील एखाद्या गरीब प्रामाणिक व विश्वसनीय कुटुंबाला सेवेकरी नेमल पाहिजे त्यामुळे असे इतके क्रुर कृत्रे घडणारं नाही.... इथल्या आधीचे पुजारींना काढून टाका.जे इथं नव्हते तरं त्यांना का हे प्रश्न विचारताय पत्रकार जी, पोलिस डिपार्टमेंट सांगेल हे सार...
मी कधीच जात धर्म राज्य असा भेदभाव करत नाहि...... पणं खरचं मनावर घेण्या सारखा मुद्दा आहे हा..... परप्रांतीय महाराज कसे काय??????????? मराठी महाराज मेले का सगळे
तो पुजारी खोटे बोलत आहे, एवढा मोठा मंदिर तो असचं कस दुसऱ्याला सांभाळायला देऊ शकतो? 😡 ते 3 नराधम या पुजार्यांच्या चांगलेच ओळखीचे आहेत. त्याच्या घरातील स्त्री वर असा अन्याय, अत्याचार झाला असता तरी असच बोलला असता का हा........ 😡
हा माणूस पहल्यवर असं वाटतंय की हा पुजारी त्यांना ओळखतो मुझे पता नहीं असच सांगतो हा गेला गावाला आणि त्यांना ठेवलं असेल मी गाव वरून येतो तुम्हीं सांभाळा म्हणून
इस घटना की C B I जाच होना चाहिए में इस घटना के बारे में जो कमेंट आ रही है वो कई चेनलो में पड रहा हू जिसको देख लग रहा है मामला गम्भीर है सरकार इसकी बारीकी से जाच करावे ऐसा भी देख रहा हू रेप भी हुआ है जो जाच में किलीयर हो जाऐगा ये लोग अपराधी है तो फांसी होना चाहिए कही इनकी आड में शातिर अपराधी बच नही जाऐ इस लिए C I D या C B I जाच हो
अरे हा खोटं बोलतोय बुजारी.... एकाला एक एकाला एक सांगतो आधी बोलत होता कि मि नाय ओळखत त्याना माहित नाही कधी आलेले आणि आत्ता बोलतोय कि ते सकाळी आलेले मि रात्री गेलो.... म्हणेज याला सगळं माहित असेल.... याचीच चवकशी करा कसून
कारण एक ताई आहे ज्योती पाटील त्या सहा जणी गेले होते अक्षता ताई चे काय तिकडे कसं काय झाले ते लॉग बनवला आहे त्या log मध्ये गौशाळा मध्ये गाई नव्हत्या त्या वीडियो पुजारी वेगळं सांगतो @@AMOLKOLEKARPATIL
Up bhihari khup ghaan nazar thewatat. Ledies war tyanchya movie pan kiti ashlil astat yanchy pasun lahan mulina sudha dhoka asto ledies chya baabtit khup ashlil soch aste😠😠
हा पुजारी आणि त्याचे सोबती इतक्या दिवसांपासून त्यांच्या संगतीत होते तर हे कुठं धुतल्या तांदळाचे असतील.हाकला यांना पहिले...हे कधी प्रशासनाला कळणार राव????
व्हिडिओ तयार करणारा पण हिंदीत सुरू केले. इतकी वर्षे महाराष्ट्राच्या भाकऱ्या खाऊन या महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वांना मराठी भाषेचं मात्र वावगं असतं, पण महाराष्ट्रातील लोकांचा पैसा तेवढा पाहिजे असतो.
@@AMOLKOLEKARPATIL तुमचे बरोबरच आहे, तुमच्यावर आमचा काहीच आक्षेप नाही, पण हे परप्रांतीय येऊन ठिकाणी कब्जा करून वर दादागिरी करत आहेत त्यावर आक्षेप आहे. मुंबईमध्ये पण तसेच व पुण्यात पण बघितले बऱ्याच ठिकाणी आपण मराठीत विचारले तरी ते चिडून तुसडेपणाने हिंदीतच उत्तर देतात यावर आक्षेप आहे.
नेमकी महाराज गावाला जाणार होते आणि नेमकी त्याच टायमाला तीन पुजारी कसे आले ना हे पुजारी गावाला गेले यांना पण पोलिसांनी ताब्यात घेतला पाहिजे आणि चवकशी केली पाहिजे मनसे स्टाईल मध्ये
एवढ्या वर ती एकटी गेली यावर विश्वास नाही बसत रागाने गेली ती एवढ्या पायऱ्या चढून माझा राग तर पाच दहा पायऱ्या चढल्यावर शांत झाला असता काय करायचे एवढा राग मनात ठेवून
हे पहले पाहा ती एकटी आली नसेल तर तिला कोणत्या तरी नराधम ने सोधल असेल.... मुळात शोध घ्या....ह्या महाराजांना माहीत असेल....जे आता सेवकरी आहेत त्यांना पण पकडा
मुझे कूछ पता नहीं, मला काही माहीत नाही हेच ते सर्वांना देताहेत. खुप खुप लाजिरवाणी घटना घडली, त्या तिघांना राजकारण्यांनी पाठीशी घालु नये 😡, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. भावपुर्ण श्रध्दांजली 🙏💐🥹
ह्यांच्या पाठीमागे कुणाचा हात आहे हे आधी शोधून काढले पाहिजे. सदर मधील रोज रात्री कुणाशी चॅटिंग करायची त्याचे कॉल रेकॉर्ड शोधून काढले पाहिजेत. सदर मधील बेलापूर येथून इतक्या दूर का आली याचे रहस्य देखील शोधून काढले पाहिजे.
ह्या पुजाऱ्याला जायचं होतं म्हणून त्यांना बोलवली असणार म्हणून तर हा ते आल्या च्या नंतर गेला म्हणजे ह्याचा अर्थ 8:00 ते 8:00 वाजता आले आणि 10:00 वाजता गेला म्हणजे ह्याला जायचं होतं म्हणून त्यांना बोलावलं ह्याला पण फटके द्या
Ajun kara up bhartiyana jawal. Ani Ramachya navavar vote Gola kara . Ani ata Bola jai sri ram . Halakalun dya ***Lokana . Devachya darat. Ramachya darat ravanachi krutya . Tithech shiksha pahije
मला नाही वाटत अक्षदा तिथे Akti गेली असेल वेगळेच आहे काहितरी कोणतीही स्त्री अशा ठिकाणी akati जाणार नाही आता ती तर नाही खरे काय झाले सांगायला आणि ते भैया लोक असे तिथेच थांबून लगेच कबूल झाले हे पण खरे नाही वाटत
माझी सरकार ला एक विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात रेड लाईट एरिया तयार करा... वेश्या व्यवसायाला प्रथम प्राधान्य द्या.. वेश्या व्यवसाय करण्याचा लायसन्स तयार करा.... जेवढा जास्त रेड लाईट एरिया वाढतील तेवढाच बलात्कार प्रमाण थांबेल
@@AMOLKOLEKARPATIL भावा तुला खरंच माझं म्हणणं पटत असेल तर एखादा असा व्हिडिओ बनव ज्यामध्ये तू असं हा मुद्दा मांड.. जेणेकरुन जास्तीत जास्त पब्लिकचं लक्ष केंद्रित होईल.. जेणेकरून सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे..
तिला नातेवाईक नव्हते का त्याच्या कडे जायला हवं होतं पण चुकीच्या ठिकाणी गेली आणि शिकार झाली किती काय झालं ना घरी पण बाहेर जायचे नाही घर सोडायचे नव्हते घरात आपण सेफ असतो कमीतकमी जीव आणि इॼजत वाचली असती 😌😌😌
देवाने जाणले असते पत्रकार दादा, तरं अक्षता ताईवर अशी वेळ आली नसती.तुम्हीच देव जाणे म्हणत असाल तर.. प्रत्येक माणूस पण् असलेला माणूस असं म्हणेल शिक्षा भयंकर झाली पाहिजे..
या मंदिरामध्ये यांना राहण्यासाठी कोणी जागा दिली, आणि हे मंदिर कोणत्या गावाने बांधलाय त्या गावाने या मंदिरातून या भैया पंडित लोकांना हाकळवून लावणे व मंदिराचा ताबा आपल्या हाती घेणे एवढीच विनंती 🙏
बरोबर
Dada jara tumhi you Tuber ni mandira madhun parprantiy hatva
Are bhaoo 50 paraya jadun tuji fatli...jara limbu paani bp che golaya carry kela ki nahi 😅😅😅 side la basun saas ge nahi tar dusra youtuber yenar tujha nava cha video banwayala
akdam barobar
दादा ते मंदिर खूप जून मंदिर आहे आणि हे मंदिर शील गावाचं आहे तेथे आपली गाव वाली पोर असतात परंतु मुख्य पुजारी बाहेर गेल्या मुळे आपली पोर नव्हती
पुजारी खोट बोलतोय असं कसं तो बाहेर जातोय आणि दुसर कोणी तरी ईथ येऊन हे कृत्य करतोय त्याला माहित असेल सगळ
खोटं बोलतोय पोलिसांनी पण सांगितलं
महिलांनी पण थोडं हुशार व्हयला पाहिजे साधं व्हिडीओ jri बघितला तर भीती वाटते किती भयानक आहे सगळ व एवढ्या भयानक ठिकाणी मंदिर कस असू शकते व मुलींनी तरी कश्याला अश्या ठिकाणी ज्यायांच्या आधी खूप विचार करायला पाहिजे कारण आताच्या युगात kon माणसाच्या रूपात राक्षस असेल काही सांगता येत नाही.. अश्या राक्षसना कठोर शिक्षा झालीच पाहिजे
अगदी बरोबर पण शिक्षा झाली पाहिजे
Dada ,tumhala bhiti ,nahi vatli ...kshala geli asel ti tai .te lok ,fashichi Shiksha ,zali pahije 😢
Aropi muslim aslyawrpn itkach bolla astat ki dharmala naw thewun mokle jhale astat
@@india_u 🙏
देव असता तर हे झाले असते का नामोबुध्दाय 💙
तुमच्या विचार सरणीला सलाम
मला नाही वाटत ती ऐवढ्या सामसुम एरीयात आली असेल तिला तीथे कोणीतरी घेऊन आलं असेल याचाही शोध घ्यावा लागेल.
तपास केला आहे ती स्वतःच या मंदिरात आली होती
Barobar
Ti aikti geli hoti, cctv disle aahe, nantar cctv chy cable kaplya gelya
@@charusheelasawant1933 ho
Aata , Vishwas...nahi rahnar kontaych mansavr ,dada ..bichari devachay aasrayni,,aali aani paha Kay zale ..gharche lok pn karnibhaut ,,astat ya goshti Sathi .dada .😮
पुजारी जातो काय आणि घटना घडते काय पुजारीची चौकशी करा. खरं काय ते बाहेर येईल अशा घटना बाहेर येतील.
पुजारी खोटं ही बोलू शकतो
Akdam barobar
ह्या पुजारी ल पहले ताब्यात घ्या
Barobar
Pahiley Kam hech karayla phahije na
महाराष्ट्रात कडक कायदा राबवून
नराधमांना ठेचणारा हवा...
तर महाराष्ट्रात 'राज ठाकरे' च हवा🚩_!!!
हो मनसे चे नेते फायरब्रँड अविनाश दादा ची मुलाखत आली आहे प्लीज बघा 🙏
अरे सर्वात पहिले त्या परप्रांतीयांना हाकला, आणि गांववाल्यांनी मंदिर ताब्यात घ्यावे.
बरोबर
अगदी बरोबर आहे
बरोबर दादा बोला कधी सुरुवात करायची
भावा जंगल बेकार नसत मानस बेकार झाली.....जंगल तोडली अणि प्रदूषण wadl आनि तुला पण दम लागतोय tyach कारण पण हे प्रदूषण आहे....
😞 हा ते पण आहे
Barobar
बघा हा पुजारी म्हणतो हम नहीं जानते,व पुढे किती काळ राहिले ते सांगतात तरी ही ओळखत नाही म्हणतात....
😡 आरोपी ला फाशी मिळायला पाहिजे
वन खात्य्याच्या जमिनीवर मंदिर बांधायला कोणी परवानगी दिली ? आपले मराठी अधिकारीच जबाबदार आहेत .
वन विभागाने दिली आहे
त्या तिघांनी जे अक्षता ताई बरोबर केले त्यांना कठोर शिक्षा व्हावी
@@vijaychavan9296 फाशी चं झाली पाहिजे
@@AMOLKOLEKARPATILfashi deun ekach zhatkyat martil te ...land kapun thode divas tasech theva nantar fashi dyayla payje
ननननंननननननप्तननौौ नौ ननननंननननननप्तननौौ 4:56 4:58 @@rakeshsalunke5823
Right@@rakeshsalunke5823
Qqqqqqqqqaa bhul@@rakeshsalunke5823
महाराष्ट्रातील मंदिरात देखील हे परप्रांतीय पुजारी आक्रमण करू लागले आहेत.
हो यावर बोललं पाहिजे आपण सर्वानी
लव तो दिल से होत
एक किलो ओला आहे तब्बल ोधं@@AMOLKOLEKARPATIL
भैये सारे एक सारखेच आहे हरमखोर राज ठाकरे साहेब कुठे आहे संध्या ते बरोबर करतील त्यांनां ही बातमि
त्यांची काहीच प्रतिक्रिया आली नाही
राज साहेब स्वतः मराठी माणसांचा साथ सोडून भैय्या आणी गुज्ज च्या मांडी वर बसलेत
मुळात महाराष्ट्र राज्यात परप्रांतीय पुजारी का आहेत???
आणि ह्यांना मराठी पना येत नाही
हो मराठी पुजारी पाहिजे
@@AMOLKOLEKARPATIL te shevti videshi aarya ahe yahudi
कोणत्याही अशाप्रकारच्या मंदिरातील तथाकथित पुजारी देवी देवतांच्या प्रसादाच्या नावावर दररोज काय प्राशन किंवा सेवन करतात हे आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच माहिती आहे, आणि त्या गोष्टींचा सामान्य माणसाच्या मन आणि मेंदूवर काय परिणाम होतो, हे सुध्दा सर्वांना माहीत आहे, तरी सुद्धा आपण एवढं बेसावध कसे राहू शकतो, मुंबईतील तमाम मंदिरातील पुजाऱ्यांची कसून चौकशी केली, तर बरीच नवीन काही माहिती मिळू शकेल, या घटनेनंतर कित्येक मंदिरातील काही पुजारी मंदिरातून गायब झालेले आपल्याला आढळून येईल, 😊
बरोबर
जीथू असुरक्षा असेल आणी बिणा चौकशीने कोणालाही आसरा दिला जात असेल तर अशा ठिकाणी लोकांनी जाउ नये तसेच परप्रांतीयांना पुजारी म्हणुन बिना चौकशी ओळख पत्रा शीवाय का ठेवण्यात आले याचा व्यवस्थापणाला जाब विचारण्यात यावा यासाठी त्यांच्यावरही केस करण्यात यावी .
@@vilaslad4780 नक्कीच आपण पोलीस स्टेशन ला देखील जाऊन प्रशासनाला प्रश्न विचारणार आहोत
त्यांनी चहा मध्ये गुंगीचे औषध टाकला ते त्यांच्याकडे कसं आलं ते विचारा आरोपीना
गांजा टाकला होता
एवढ्या जंगलाच्या ठिकाणी एकट्या बाई ने जायचं च कशाला घरातले वाद दुसऱ्या ठिकाणी जाऊन सुद्धा मिटवता आले असते रात्री च्या वेळी एवढ्या घनदाट जंगलात सुनसान ठिकाणी जान चुकीचं च आहे ना आयत कोलीत हातात दिल्या सारखं झालं. घेतला हात साफ करून त्या नराधमांनी.
😡 हो ना
बरोबर आहे तुमचं
अगदी बरोबर साधं vedio jri बघितला तर अंगावर शहारे येतात as जन्गलाच bhag ahe
बरोबर आहे तुमचं पण हे सगळं दिवसा झाला आहे
Barober
या पुजारीची पण चौकशी झाली पाहिजे हा महाराज जाताना याने तीन जणांना ठेवून गेला होता आणि तो बोलतोय मी ओळखत नाही हा हे पण खोटा बोलतो त्याने जबाबदारी दिली आसेल
बरोबर
साधू वेशात जल्लाद आहेत हे परप्रांतीय महाराष्ट्रात मंदिराच्या जवळ असतात.
बरोबर
Agree plus one
अरे वासनेने भुकेलेले असतात एक-एक दोन-दोन वर्षे इथे इथेच तळमळत असतात त्यांच्या नजरेत त्यांच्या वागण्यात वासनाच असते स्वतःच्या वासनेवर कंट्रोल ठेवून नंतर हे असे कृत्य करतात
बरोबर
ईथे सगळे परप्रांतीय ची प्रोपरटी मराठी कुठे गेले
मराठी भक्त आहेत पुजारी बाहेर चे
Marathi poojari parvadnar naay aaj chya timela,
Sagale Daru pyayla gele😂
@@GaneshKumar-nt5vo हो
@@GaneshKumar-nt5vo खर आहे भावा तुज
ज्या महाराष्ट्रात गोठ्यातील गाय अंगणातली तुळस आया बाया परस्त्रीचा मान राखावा अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे अशा महाराष्ट्रत हे आस घडतय त्या निच काम करण्याला शिक्षातर झालीच पाहिजे
फाशी चं झाली पाहिजे
पहिल्यांदा लोकांनी आपल्या भावनेला व श्रद्धेला आवर घातला पाहिजे, अति अंधश्रद्धा झाली की त्याचा फायदा घेणारे असे तयार होणारच.
बरोबर
Yat shradha, andhshradhecha kahihi sambandh nahi. Tila gharatun tras hota mhanun ti manshanti sathi mandirat aali. Nehami gharachya jawal jayachi. Ya veles ithe aali. Tila kay mahit ase neach lok mandirat pan asatil.
Barabar
अति अंधश्रद्धा कारणीभूत आहे
@@gauravmhapankar5978 बरोबर
अशा निर्जण ठिकाणची मंदिरे बंद करावीत 🙏
आणि काय सुरु करूया
माहिती नाही नाटक करतोय हा पुजारी चेहरा सांगतो ह्याचा
#barobar
Ho
Ho ha khota vatato lagech thobad kasa kelay bagha
Polisani yachya दाढीला pakdun chop dyayla पाहिजे हा काहीतरी लपवतोय
Tyanech kela asel rep ha as spast vattoy pujarine
हा मंदिर मध्ये राहतो स्वतःला पुजारी समस्तो मला नाही वाटत हा खरा देवाचा पुजारी आहे अशे आडमार्गाने मंदिर असतील तर तिथे टाळ लावल पाहिजे तरच हे सगळ बंद होईल 🙏
बरोबर
@@manishachavan5775 पोलीसांनी याला नेऊन फटके दिले तर यांच्याकडून ही बरीच माहिती मिळू शकेल, 😊
त्याला सगल माहित असल त्याला पण उचला
बरोबर
त्या भोंदु बाबाला पहिला आत टाका ..... सगळेच बाहेर येलई
हा तो खोट बोलतोय जर तो त्यांना ओळखतं नसता तर त्यांनी एवढी मोठी मंदिराची जिम्मेदारी त्यांच्यावर कशी दिली लोकांना वेड समजतोय का पोलिसांना बरा याला उचला आणि फटके द्या सर्व कबूल करेल.
@@toxicgirlsharvi191 बरोबर
Barobar
आता तुमचा देव नाही धावुन आला
पण आमच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चे संविधान धावुन आले
Ho
Kay kela ata paryant
this is kaliyug dont balme on god yeh sab blame bhagvan pay kar k kya he hoga bhagvan is not our watchman isiliye acche karam karo satkirtan karo he will obviously protect you..radhe radhe no hate bus jo apnay bola sahi nai bola
पुजारी मनतो मला ते लोक माहित नाहीत माहित नाहीत मंग राहण्यासाठी जागा व पूजा करण्यासाठी मान कस काय दिला...... पुजारीने
अगदी बरोबर
पूजारी cha pan hath asnar ahe hya mage
Aata to ghabrla aahe bicchara, to asach bolnar, tyala kay mahit ki hi lok ashi nighnar😢
काय दादा तू त्याला विचारलं त्यांना ओळखतो काय त्यांनी नाही सांगितलं हे खरं आहे का खोटं बोलतो तो पुजारी अशा लोकांना ठेवायलाच नाही पाहिजे तिथे आता तरी ताईला न्याय भेटला पाहिजे
हो फाशी मिळायला पाहिजे
8 दिवसांपूर्वी जो व्हिडीओ केला 4,5 महिलांनी त्यात वेगळंच चित्र होत... एक चिटपाखरू पण नव्हतं... नाही गाई, नाही माणसं, नाही कुठल्याच वस्तू, नाही पाणी,... हे महाराजबुवा बोलले कि मीच त्या लोकांना ठेवलो होतो म हे काय होत.. गो शाळा नंतर कशी सुरु झाली.. तिथं तेव्हा काहीही नव्हतं... त्या अनोळखी लोकांना कस काय ठेवलं असाही प्रश्न केलेला मीच... तिथली माणसं आणि ते महाराज यांच्या बोलण्यात.. वेगवेगळे उत्तर येतायत... नक्कीच काळबेर आहे....
आता म्हणतो मी ओळखत नाही... नक्कीच खोटं बोलतोय महाराज....
100% उलट सुलट उत्तर देत आहेत हे लोक
हो
स्थानिक मराठी पुजारी पाहिजे किती मराठी पुजारी बिहार यूपी मध्ये आहेत आपल्या मंदिरा मध्ये परप्रांतिय पुजारी ठेवण्याची गरज भासते का देव पुजा किती माहागात पडली कट्टु वाटेल पण सर्तक राहा विनंती
अगदी बरोबर आहे
ग्रेट आहात, अगदी खरे 🙏
😞🙏
आता एवढे लोक आहेत मग तेव्हा कुणी नव्हते का... जेव्हा ही घटना घडली..
बरोबर
पाऊसा त जाऊन विडिओ बनवलात दादा खरच
😞 हो शेवटी त्या मुली आहेत त्या बोलत होत्या तेव्हा पूर्ण पावसात उभा होतो छत्री नव्हती नंतर कपडे चेंज करायला लागली पण ताई ला न्याय मिळालं पाहिजे
पुजारी कोण आहे कुठले आहे, अनेक दा अनेक भोंदू महाराज पुजारी मंदिरात येऊन राहतात स्वतः सेवा करायला लागतात गावाचा परिसरातील लोकांचा विश्वास संपादन करतात अन् अशी कृत्ये करतात किंवा पैसे कमवून श्रीमंत होतात व कब्जा करतात.खर तर हिचं मोठीं चुक आहे.आपल्या गावातील एखाद्या गरीब प्रामाणिक व विश्वसनीय कुटुंबाला सेवेकरी नेमल पाहिजे त्यामुळे असे इतके क्रुर कृत्रे घडणारं नाही.... इथल्या आधीचे पुजारींना काढून टाका.जे इथं नव्हते तरं त्यांना का हे प्रश्न विचारताय पत्रकार जी, पोलिस डिपार्टमेंट सांगेल हे सार...
बरोबर पोलिसांनाशी पण बोलायचं प्रयत्न केला पण ते नव्हते तिकडे आपण पुन्हा प्रयत्न करू
प्रत्येक मंदीरत पुजारी हा family members brobr रहनारा, ani मराठी ठेवला पहिजे,,,,
मदीरात देव नसतोच
मग कुठं असतो
Ya lokanna aakkal nahi jara dev kuth nasto are jara laja dhara. Afzkhanane sagli devalatli murti nasht kelya pn chatrapati shivaji maharaj Yanni Tyanchyashi ladhai karun Tyanna rokhale . Dev pathishi hote mhanun àj mandir aahet .dev hote hote mhanun ch na shakya zale .
Tya akshata tai barobar zale vaitach pn nradhamanna shiksha hvaylach pahije.
मी कधीच जात धर्म राज्य असा भेदभाव करत नाहि...... पणं खरचं मनावर घेण्या सारखा मुद्दा आहे हा..... परप्रांतीय महाराज कसे काय??????????? मराठी महाराज मेले का सगळे
हो ना
मराठी बामण येथे राहूच शकत नाही !
👍👍👍👍👍👍👍👍फाशीच दादा बरोबर आहे पुजारयांच 🙏🙏
होय 👍 🙏
ह्या लोकांना सगळे माहीत असले पाहिजे.... खोटं बोलतायत ही लोकं...
बरोबर
पण या लोकांना कशाला ठेवता पूजारी म्हणून मराठी लोक कुठे गेले
यांना देव बिव काय फरक पडत नाही, त्यांना तूप पैसे दक्षिणा मिळाली की संतुष्ट ,ज्यादासे ज्यादा बलात्कार मंदिरातच का होतात ,त्यांना सुरक्षा वाटते😢
बरोबर
आता काय उपयोग घटना घडून गेल्यावरच मंदिर च सध्या बंद करा पुजारी हाकलून द्यावी.
बरोबर
Right
✅️✅️✅️✅️✅️✅️👍👍👍👍
महाराष्ट्राचे पोलीस जगात भारी आहेत, ते योग्य तपास करून सत्य बाहेर आणतील,मंदिर परिसर फारच निसर्ग रम्य आहे, त्याचे जतन झाले पाहिजे,
बरोबर
तो पुजारी खोटे बोलत आहे, एवढा मोठा मंदिर तो असचं कस दुसऱ्याला सांभाळायला देऊ शकतो? 😡 ते 3 नराधम या पुजार्यांच्या चांगलेच ओळखीचे आहेत. त्याच्या घरातील स्त्री वर असा अन्याय, अत्याचार झाला असता तरी असच बोलला असता का हा........ 😡
🙏
हा माणूस पहल्यवर असं वाटतंय की हा पुजारी त्यांना ओळखतो मुझे पता नहीं असच सांगतो हा गेला गावाला आणि त्यांना ठेवलं असेल मी गाव वरून येतो तुम्हीं सांभाळा म्हणून
@@pallavitikle8130 होय बरोबर आहे
Are kiti boltos tujha dhottar sodu ka re khar ky te, sang😡😡😡
जे लोक बाहेरून येतात त्यांचा परिवार असेल तर त्यांना राहण्यासाठी भाड्याने रुम देने
झाले ते खूप वाईट झाले
भावपूर्ण श्रद्धांजली
❤❤❤
अक्षता ताई chya फॅमिली मधल्या कोणाचं कॉन्टॅक्ट असेल तर इन्स्टाग्राम ला पाठवा त्यांच्या घरी जायचं आहे
सर्व फुकट मिळते तर का नाही राहणार
बरोबर
इस घटना की C B I जाच होना चाहिए में इस घटना के बारे में जो कमेंट आ रही है वो कई चेनलो में पड रहा हू जिसको देख लग रहा है मामला गम्भीर है सरकार इसकी बारीकी से जाच करावे ऐसा भी देख रहा हू रेप भी हुआ है जो जाच में किलीयर हो जाऐगा ये लोग अपराधी है तो फांसी होना चाहिए कही इनकी आड में शातिर अपराधी बच नही जाऐ इस लिए C I D या C B I जाच हो
Cctv में सब कैद हुआ हैं
याचे.नाव.गाव.विचारा.हा.कोन.आणि. कुठला.आहे.ते.कळेल
Up चा आहे
अरे हा खोटं बोलतोय बुजारी.... एकाला एक एकाला एक सांगतो आधी बोलत होता कि मि नाय ओळखत त्याना माहित नाही कधी आलेले आणि आत्ता बोलतोय कि ते सकाळी आलेले मि रात्री गेलो.... म्हणेज याला सगळं माहित असेल.... याचीच चवकशी करा कसून
हो खोटं बोलतोय
त्या पुज्यार्यात पाणी मुरतय त्याला रिमांड मध्ये घ्या एवढी मोठी घटना घटी
बरोबर
To pujari jevdhi lok gelet tya pratyek video madhe veg vegle sangt ahe to pujari
@@pournimapatil9016 काही तरी लपवत तर नाही na
कारण एक ताई आहे ज्योती पाटील त्या सहा जणी गेले होते अक्षता ताई चे काय तिकडे कसं काय झाले ते लॉग बनवला आहे त्या log मध्ये गौशाळा मध्ये गाई नव्हत्या त्या वीडियो पुजारी वेगळं सांगतो @@AMOLKOLEKARPATIL
@@AMOLKOLEKARPATIL Dada to pujari kahi tari lapvtoy
मंदिराच्या आजूबाजूला ज्या टपऱ्या बांधल्या आहेत जिथे लोक दारू पितात ते सगळे तोडून टाका आजूबाजूचा परिसर पूर्ण मोकळा केला पाहिजे
तुम्हाला कोणी सांगितलं दारू पितात te
Forest department Jhoplela असतो जेव्हा मन्दिर बाँधतात तेव्हा.
ते कधी जागे असतात का किती ठिकाणी मंदिर मज्जीद किती प्रकार घडलेत डोंगरावर
जय शिवराय ताई .तुझ्या वर जो अन्याय झाला त्या भडव्याना फाशी पेक्षा मोठी सजा भेटेल .हीच अपेक्षा आहे .😢😢
बऱ्याच जणांचं अक्षता हे पैसे कमवून देण्याचे माध्यम झाले आहे..जो तो स्वतः चाच फायदा पाहतो आहे.. माणुसकी नावाची गोष्ट संपुष्टात आली आहे
बरोबर
त्या निमित्ताने का होईना अक्षता ताई ला न्याय मिळेल
@@AMOLKOLEKARPATIL हे असे channel वर बोलून न्याय मिळाला असता तर कोर्ट ची गरजच उरली नसती
@@गीतारेवणकर या रस्त्यावर उतरून न्याय मागू चॅनेल वर बोलल्याने सोशल मीडियामुळे सरकार वर प्रेशर निर्माण होतं
@@AMOLKOLEKARPATIL इतर सामाजिक संस्था आहेत सरकारवर प्रेशर आणण्यासाठी
खूप वाईट झाले ताई सोबत
😞 ho
Up bhihari khup ghaan nazar thewatat. Ledies war tyanchya movie pan kiti ashlil astat yanchy pasun lahan mulina sudha dhoka asto ledies chya baabtit khup ashlil soch aste😠😠
अगदी बरोबर
धन्यवाद दादा तुम्ही तिथे गेले ज्याने करून सगळे माहिती मिळवली अक्षदा ताईला न्याय मिळवून दिला पाहिजे धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे
😞 खूप खूप धन्यवाद माझा प्रयत्न तर आहेच पण तुमचा ही सपोर्ट राहूद्या
हा पुजारी आणि त्याचे सोबती इतक्या दिवसांपासून त्यांच्या संगतीत होते तर हे कुठं धुतल्या तांदळाचे असतील.हाकला यांना पहिले...हे कधी प्रशासनाला कळणार राव????
कारवाई करायला पाहिजे
खरं आहे.
Barobar aahe
Ha pan asel aaropi shevti videshi yahudi aarya
You always great jivan bhau..you are the inspiration for all youtubers in marathi..
Jivan 🙄 मी तर अमोल आहे
@@AMOLKOLEKARPATIL you also great youtuber.. Bhai
महाराष्ट्रातील मंदिरांत परप्रांतीय पुजारी का रहात असावेत ? परप्रांतातील मंदिरांत आपले मराठी पुजारी पहायला मिळतात का ?😊
अजिबात नाही आपल्या इथल्या मंदिरात देखील मराठी पाहिजे
जे काही पंडित आहेत या पंडित लोकांना कोणाच्या परवानगीने राहायला दिलेत जे काही या मंदिरात पंडीत राहत हासून यांना लवकरच या मंदिरातून हाकलून देण्यात यावे
अगदी बरोबर
आपल्याला बघायला भिती वाटते आणि अक्षताला तिथं जायला भिती कशी वाटतं नाही, गेली नाही ती घेऊन गेली असतील मला वाटते.
हा तसं ही असू शकत
बाप्पा काय चालंय रे 😢 तूझ्या मंदिरात 😢
🥹🙏
आता त्या मंदिरामध्ये कुणी जाणार नाही
Nahi ja na mandirat
येतात लोक खूप
खूप जातात मंदिरात
आरे अंध भक्त हो
🙏🥹
VERY SAD FEELINGS INNOCENT SISTER DEVOTEE BECAME A VICTIM 😢😢😢😢😢😢
🥹 🙏
सर्वच पुजारी सामील दिसतात कारण मागील एका व्हिडिओ मध्ये गोशालेत गायीचं नव्हत्या आताच कश्या आल्या.
😳
यांना फासा वर लटकवा गरीब जनतेला न्याय मिळेल
बरोबर
हे सगळे भैया ना उचला आणि रिमांड हा सगळ बकून टाकतील हे सगळे मिळून आहेत
बरोबर
ओ लोग आया और रात को पुजारी गावको जाती है और दुसरे दिन अक्षता उधर जाती है ओ सब रहस्य मय है
बरोबर
@@supriyapatil2811 पुजारी नाही तो चोर आहे त्यांच्या सिनियर लोकांची चौकशी केली पाहिजे
मंदिर येथे ठेऊ नये,
मंदिर नको की बाहेर चे पुजारी नको
आरे दादा मराठीत बोल त्याच्या बरोबर
हो पण आपल्याला माहिती पाहिजे होती ना त्यामुळे हिंदी मधून बोललो नाही तर तो बोलायला तयार नव्हता
पुजाऱ्याला रिमांड मध्ये घ्यायला पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली
🥹🙏
व्हिडिओ तयार करणारा पण हिंदीत सुरू केले. इतकी वर्षे महाराष्ट्राच्या भाकऱ्या खाऊन या महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वांना मराठी भाषेचं मात्र वावगं असतं, पण महाराष्ट्रातील लोकांचा पैसा तेवढा पाहिजे असतो.
मराठी बोलताना तो अर्धवट माहिती देऊ शकतो मला बोलता येतं नाही म्हणून हिंदू मधून केला
@@AMOLKOLEKARPATIL
तुमचे बरोबरच आहे, तुमच्यावर आमचा काहीच आक्षेप नाही, पण हे परप्रांतीय येऊन ठिकाणी कब्जा करून वर दादागिरी करत आहेत त्यावर आक्षेप आहे.
मुंबईमध्ये पण तसेच व पुण्यात पण बघितले बऱ्याच ठिकाणी आपण मराठीत विचारले तरी ते चिडून तुसडेपणाने हिंदीतच उत्तर देतात यावर आक्षेप आहे.
Hindu jihad
🥹🙏
बांधायला जागा दिली कोणी
वन विभाग झोपला आहे
खरच का
Ho
नेमकी महाराज गावाला जाणार होते आणि नेमकी त्याच टायमाला तीन पुजारी कसे आले ना हे पुजारी गावाला गेले यांना पण पोलिसांनी ताब्यात घेतला पाहिजे आणि चवकशी केली पाहिजे मनसे स्टाईल मध्ये
नक्कीच कोणी तरी खोटं बोलतंय कारण आपल्या घरात कोण येतं आणि आपल्याला माहित नाही असं होऊच शकत नाही
Ho ha khote boltoy
Ha pn samil asel, tondavar dikhava 😢
ह्या लाच पकडाहा म्हाराजच गुन्हे गार हैं मंदिराने नावा प्रमाणेच घौळ घातला आहे
मुख्य पुजारी खोट बोलतो हाच कारणीभूत आहे
एवढ्या वर ती एकटी गेली यावर विश्वास नाही बसत रागाने गेली ती एवढ्या पायऱ्या चढून माझा राग तर पाच दहा पायऱ्या चढल्यावर शांत झाला असता काय करायचे एवढा राग मनात ठेवून
😞 हो na
ती इतक्या भयाण ठिकाणी एकटी गेलीच कशी..
हो पण ती एकटीच आली होती या मंदिरात
हे पहले पाहा ती एकटी आली नसेल तर तिला कोणत्या तरी नराधम ने सोधल असेल.... मुळात शोध घ्या....ह्या महाराजांना माहीत असेल....जे आता सेवकरी आहेत त्यांना पण पकडा
फारचं वाईट घटना
Bhavpurn shraddhanjali 💐💐
😞🙏
मुझे कूछ पता नहीं, मला काही माहीत नाही हेच ते सर्वांना देताहेत. खुप खुप लाजिरवाणी घटना घडली, त्या तिघांना राजकारण्यांनी पाठीशी घालु नये 😡, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. भावपुर्ण श्रध्दांजली 🙏💐🥹
हो फाशी ही मिळाली चं पाहिजे तुम्ही सपोर्ट करा
ह्यांच्या पाठीमागे कुणाचा हात आहे हे आधी शोधून काढले पाहिजे. सदर मधील रोज रात्री कुणाशी चॅटिंग करायची त्याचे कॉल रेकॉर्ड शोधून काढले पाहिजेत. सदर मधील बेलापूर येथून इतक्या दूर का आली याचे रहस्य देखील शोधून काढले पाहिजे.
😢😢
😞
Sagle Bhaiya Pujari hassling dya tumchya gavi. Maharashtrat asale nakot.
बरोबर
इथले सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत का ? त्याचं फुटेज चेक केलं तर आणखी बरीच काही अनुचित माहिती पोलिसांना मिळू शकते,😊
हो सुरु होते सगळे फुटेज चेक केले आहेत अजून ही तपास सुरु आहे
ईकडे अगोदर पण अस काही घडल असेलच भांगाच्या गोळ्या आल्या कशा
असू शकता पोलीस तपास करायला पाहिजे
बरोबर भाऊ याची चौकशी झालीच पाहिजे,
@@AMOLKOLEKARPATIL ha pujari asel mukhya aaropi shevti videshi aarya ahe yahudi
ह्या पुजाऱ्याला जायचं होतं म्हणून त्यांना बोलवली असणार म्हणून तर हा ते आल्या च्या नंतर गेला म्हणजे ह्याचा अर्थ 8:00 ते 8:00 वाजता आले आणि 10:00 वाजता गेला म्हणजे ह्याला जायचं होतं म्हणून त्यांना बोलावलं ह्याला पण फटके द्या
एकदम right हेच सत्य आहे
Ajun kara up bhartiyana jawal. Ani Ramachya navavar vote Gola kara . Ani ata Bola jai sri ram . Halakalun dya ***Lokana . Devachya darat. Ramachya darat ravanachi krutya . Tithech shiksha pahije
फाशी नक्कीच होईल
मला नाही वाटत अक्षदा तिथे Akti गेली असेल
वेगळेच आहे काहितरी
कोणतीही स्त्री अशा ठिकाणी akati जाणार नाही
आता ती तर नाही खरे काय झाले सांगायला
आणि ते भैया लोक असे तिथेच थांबून लगेच कबूल झाले हे पण खरे नाही वाटत
Cctv मध्ये आलंय ना सगळं
जंगल नका तोडू आधीच पाऊस पडणे रात्रीचा तेवढं जाऊ नका देव तर आहेच पण माणसाचं राक्षस 🙏
बरोबर आहे सगळीकडे डोंगर फोडायचं काम सुरु आहे
गुरुजी सही है दुष्कर्म करने वाले को सजादी जाए भोलेनाथ महाराज जी को शक्ति
🙏
Jay bhim bhaiya yawaatmall you are t
धन्यवाद सपोर्ट करा आपल्या ताई ला न्याय देण्यासाठी
माझी सरकार ला एक विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात रेड लाईट एरिया तयार करा... वेश्या व्यवसायाला प्रथम प्राधान्य द्या.. वेश्या व्यवसाय करण्याचा लायसन्स तयार करा....
जेवढा जास्त रेड लाईट एरिया वाढतील तेवढाच बलात्कार प्रमाण थांबेल
😞🙏 खरंच बोलला
@@AMOLKOLEKARPATIL
भावा तुला खरंच माझं म्हणणं पटत असेल तर एखादा असा व्हिडिओ बनव ज्यामध्ये तू असं हा मुद्दा मांड.. जेणेकरुन जास्तीत जास्त पब्लिकचं लक्ष केंद्रित होईल.. जेणेकरून सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे..
तिला नातेवाईक नव्हते का त्याच्या कडे जायला हवं होतं पण चुकीच्या ठिकाणी गेली आणि शिकार झाली किती काय झालं ना घरी पण बाहेर जायचे नाही घर सोडायचे नव्हते घरात आपण सेफ असतो कमीतकमी जीव आणि इॼजत वाचली असती 😌😌😌
😞 हो ना
सर्वांनीच विश्वास ठेवायचा बंद केलं माणसाला दुसरा आसरा नसतो.....
@Onegloballife_ बरोबर 😞
Tension madhe kahi suchat nahi. Tila tari kahi mahit hote ka, asa hoil. Mandir safe ahe mhanun ti geli asnar😢
महाराष्ट्रात कोनी हिंदू नाही का पुजा अर्चा करणारा .जेथे बाहेरचे येतात मग सर्वच तेच च
बरोबर गणपती मंदिर आहे तर मराठी पुजारी का नाही तिथे
देवाने जाणले असते पत्रकार दादा, तरं अक्षता ताईवर अशी वेळ आली नसती.तुम्हीच देव जाणे म्हणत असाल तर.. प्रत्येक माणूस पण् असलेला माणूस असं म्हणेल शिक्षा भयंकर झाली पाहिजे..
ह्या महराजांचा क्रिमिनल रेकॉर्ड असणार 100 टक्के त्यांचे राज्यात
असू शकतो