आई, एक सुंदर कवीता, Aai kavita, WhatsApp status Marathi kavita
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- कदर करा त्या आईची जी तुमच्यासाठी जीवाचं रान करते
प्रेम करा त्या आईवर जी तुमच्या भल्यासाठी स्वतःचा विचार करत नाही. सेवा करा त्या आईची जिने नऊ महिने तुमच्या लाथा सोसल्या पण कधी तुमच्यावर रागावली नाही
थोडा विचार करा त्या आईचा जी स्वतः उपाशी राहते पण तुम्हाला कधी ऊपाशी ठेवलं नाही .....
Agar aapko ye kavita aachi lagi toh video ko Like , Comment aur Share jarror karan. kiuki aapke 1 like se hame motivation milta hai... aur hamare channel ko Subscribe aur bell icon dabana na bhule.
#आई_कविता #Aai_kavita #Marathikavita
#माझीआई
आई विषयी कविता
आई मराठी कविता
आई वरील सुंदर कविता
माझी आई कविता
आई कविता संग्रह
आई साठी कविता
माझी आई वर कविता
WhatsApp status Marathi kavita
Nice very nice
1 no
Very Very Nice I Love My ❤️❤️MoM
छान !
मला आईची आठवण तीव्रतेने आली .
👌
Nice
Good
Aai mayech sagar
Somanath balate nice 😀
🤗💗💖🥰
Nice 👍👍☺️
सर तुमच्या दोन-तीन शब्दांनी खूप शिकवलं
Udud
Very good
😭😭🥹🥹 मला माझी आई खूप आवडते . I love you Aai💖💖
माझ्या आईला १७ जुलै ला देवाज्ञा झाली...मला तिची खूपच आठवण येते आहे.. मी खरंच हा अनुभव घेतोय की ती घरी नसताना घर ओसाड वाळवंटाच वाटत आहे... जगण्याची इच्छा संपली आहे... माझ्या आईला मोक्ष मिळो आणि एक विनंती आहे सर्वांना, आईला आणि देवाला स्वामींना
घे जन्म तु फिरुनी येईन मीही पोटी
खोटी ठरो ना देवा हा एक आस मोठी 😭😭😭😭😭😭😭😭
मला नवा जन्म तिच्याच पोटी हवा आहे. क्रुपया प्रार्थना करा.....🙏🏻🪔 आई 😭😭😭😭😭😭😭😭
Best luck to your hopes & Wish for all mother of world's to Healthy long life.
Ajju bhai Bharosa Kavita Paisa Hota Hai
Aiwa Kavita
this is ot truth of mother😡
Me pn aai vr ek Kavita lihili ahe...bagha mast vatel😊
ruclips.net/video/bcwNTvzpk0E/видео.html
Nice
Nice
Nice