🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ दर्शन जय कल्याण फारच सुंदर आणि उत्तम श्रवण आहे समर्था जय कल्याण 🌹🙏🙏🙏 आशिष रेशमा आमच्याकडून घडावी हीच प्रार्थना आणि निवेदन जय सद्गुरू 🙏🙏🙏
श्री आर्विश प्रघाणे, आपल्या भावना मनापर्यन्त पोहोचल्या. शब्द हे केवळ त्याना व्यक्त करण्याचं माध्यम आहे. आता माझ्या कडून आपल्या नावाचे मराठी मधील लिखीत स्वरूप बरोबर आहे ना कळवावे.🙏🏻🙏🏻🙏🏻
समर्थांच्या चरणी शिवबा नमला, गुरु-शिष्यांच्या मैत्रीने इतिहास घडवला। - निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥🚩🚩 रांगोळी कलाकार अजित औरवाडकर बेळगाव .गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवछत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरू रामदास स्वामी यांचे रांगोळीतून भावचित्र रेखाटून गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .🙏
अतिशय सुंदर ओजस्वी लेखन आणि त्याच्या तोडीचे वाचन, त्यामुळे कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही शेवटचे प्रसंग मनाला ओढ लावतात हेच खरे, श्रीराम जयराम जयजयराम
आपण अतीशय अत्यंत श्रद्धापूर्वक दिलेल्या प्रतिक्रीयेने वाचक म्हणून अशा प्रकारचे अधिकाधिक वाचन करावे आणि आपल्या सारख्या रसिकांना संतुष्ट करावे असे मनापासून वाटले. धन्यवाद.....🙏🏽🙏🏽🙏🏽
सद्गुरूंप्रती शिष्यांची अनन्य शरणागती कशी असावी हे सांगणारा व दिव्यत्वाची प्रचीती देणारा सत्यअनुभव आपल्याकडुन श्रवण श्रीरामांनीच घडवुन आणले व सर्वांपर्यंत पोहचवणे ही प्रभू श्रीरामांचीच इच्छा...श्रवण होताना क्षणोक्षण दिव्यत्वात हरवून जाते...व सद्गुंरूप्रती हदय अनन्य कृतज्ञतेने व शब्दात न सांगता येणारी प्रेमाने भरून येते...कंठ दाटुन येते...असो सांगण्यासारखे खूप काही आहे या सत्यकथेत...आपली हदयूर्वक कृतज्ञता...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कल्याण स्वामींचा अपुलाची संवाद आपणासी अति उत्तम,अगणित धन्यवाद , ऐकताना प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो
❤
श्रवण करायला मिळेल मत भाग्य आमचं
अतिशय सुंदर कथा आहे❤ जय सद्गुरू 🙏माऊली 🙏 ❤
।।जय जय रघुवीर समर्थ।। धन्य सद्गुरू धन्य सत्शिषय
खूप सुंदर लेखन, अभिवाचन
मनःपूर्वक धन्यवाद...🙏🏻
|| जय जय रघुवीर समर्थ ||
धन्य झालो... खूप छान सेवा आहे.
खूप छान निरूपण!,अनेक गोष्टी कळल्या कल्याणस्वामींबद्दल, आणि त्यांच्या परम गुरूभक्तीबद्दल!!🙏🙏🙏
अरेच्चा हे आज ऐकलं? आता ३ वर्षे होतील त्याला. धन्यवाद.....🙏🏻🙏🏻🙏🏻
अहोभाव 🙏🙏 नमन नमन नमन स्वामी समर्थ कल्याण स्वामी
खूपच छान स्वामी भाव दृढ़ झाला मन भारून आल 🙏🙏
Jay jay raghuveer amarth ❤❤🙏🏻🙏🏻💐💐💕☘☀️🍰🍰🍏🌟🌸👑🚩🕉🌺👌👌📿🍀🍭🔱💓🌞🌿
🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ दर्शन जय कल्याण फारच सुंदर आणि उत्तम श्रवण आहे समर्था जय कल्याण 🌹🙏🙏🙏 आशिष रेशमा आमच्याकडून घडावी हीच प्रार्थना आणि निवेदन जय सद्गुरू 🙏🙏🙏
🙏 लिहितांना चुकले समर्थ क्षमा असावी श्री कल्याण स्वामी समर्थ 🌹🙏 जय जय रघुवीर 🙏
श्री आर्विश प्रघाणे, आपल्या भावना मनापर्यन्त पोहोचल्या. शब्द हे केवळ त्याना व्यक्त करण्याचं माध्यम आहे. आता माझ्या कडून आपल्या नावाचे मराठी मधील लिखीत स्वरूप बरोबर आहे ना कळवावे.🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर निरुपण. पण माझी झोळी दुबळी जय जय रघुवीर समर्थ
Samrtha tumchi mazyvar krupa zali jai srei Ram
|| श्रीराम जयराम जयजयराम || ❤🙏🚩
उत्तमच श्रवण झाले🙏
जय श्री राम
जय सद्गुरू 🙏💐
🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏 श्रीराम समर्थ 🙏
Khup Chan sravan zhale Jay jay raghuveer samrtha
धन्यवाद...🙏🏻
खूप चांगल्या कथा आहेत कल्याणस्वामींच्या.अनन्य भावाने गुरुभक्ती कशी करावी याची शिकवण मिळते या व्याख्यानातून.
धन्यवाद...🙏🏻🙏🏻🙏🏻
सद्गुरू कृपा उत्तमात उत्तम श्रवण झाले आहे जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
धन्यवाद....🙏🏻🙏🏻🙏🏻
इतक्या उशिरा ऐकले याचं वाईट वाटतें
आणि उद्या कल्याणस्वामी पुण्यतिथी आहे त्याच्या आधी ऐकले ते उत्तम झाले. उद्या परत ऐकणार
जय जय रघुवीर समर्थ
आपली प्रतिक्रीया अतीशय बोलकी आहे. आमची कृती आपल्याला इतकी भावली ही केवळ समर्थकृपा.असाच लोभ रहावा.🙏🏻
,🙏🙏
कान तृप्त झाले ,
गुरू शिष्य प्रेम भाव भक्ती अनुभव ता
आली
!! जय जय रघुवीर समर्थ !!
खूपच उत्तम
अप्रतिम ❤
समर्थांच्या चरणी शिवबा नमला,
गुरु-शिष्यांच्या मैत्रीने इतिहास घडवला।
- निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥🚩🚩 रांगोळी कलाकार अजित औरवाडकर बेळगाव .गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवछत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरू रामदास स्वामी यांचे रांगोळीतून भावचित्र रेखाटून गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .🙏
Wah wa......atishshay sundar likhan, oghavati bhasha Shail, wachan titkech suspashta, rasal wani. Pratyek prasang dolya samor taralun jat hota....! 👌👌👍🙏🙏🙏
God bless you both....!
काका विशेष धन्यवाद....🙏🏽🙏🏽🙏🏽
अतिशय सुंदर ओजस्वी लेखन आणि त्याच्या तोडीचे वाचन, त्यामुळे कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही शेवटचे प्रसंग मनाला ओढ लावतात हेच खरे, श्रीराम जयराम जयजयराम
आपण अतीशय अत्यंत श्रद्धापूर्वक दिलेल्या प्रतिक्रीयेने वाचक म्हणून अशा प्रकारचे अधिकाधिक वाचन करावे आणि आपल्या सारख्या रसिकांना संतुष्ट करावे असे मनापासून वाटले. धन्यवाद.....🙏🏽🙏🏽🙏🏽
Jay jay raghuveer samarth ❤❤🙏🏻🙏🏻💐💕☘🍰🍏🍏👌🌺🌟📿🍀🎁🌷🌝🙏🏼⚜🍫
।। जय जय रघुवीर समर्थ।। 🙏🙏🌹🌹
धन्यवाद
जय जय रघुवीर समर्थ.
धन्यवाद...🙏🏻
खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
श्री राम समर्थ
जय सदगुरू खुप च छान ऐकून कान तृपत झाले
अतिशय दर्जेदार लेखन आणि प्रभावी वाचन. खूप सुंदर! 🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏
अतिशय सुंदर निरोपण आहे खुप काही घेण्यासारखे आहे पण देणाराचे हात हजारो दुबळी माझी माझी झोळी असे झाले जय जय रघुवीर समर्थ
धन्यवाद...🙏🏻🙏🏻🙏🏻
@@Awaj_Shriharicha now send another vidio spiritual base.thank you.
@@dilipmasurkar4506 आपली इच्छा आपण समर्थ चरणी पोहचवू तेच आपल्याला नविन साहित्य वाचनास देतील...अर्थात मनुष्य रूपात. विशेष आभार...🙏🏻
जय जय रघुविर समर्थ,!
@@dilipmasurkar4506,, xdnx,, DC, DC, x,,, n, nn x, xD, xnxx dnxx, x, n, xn,, nx,,,,,, xx,, x,,,, n, ex, xD, x, x,,,, x, , xD,,, cz x, 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮🎉😅😅
जय सदगुरू
खूप छान निरूपण.
❤❤khup chan 😊🎉🎉🎉🎉
समर्था आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला हे सर्व वास्तव श्रवण करायला मिळाले , जय जय रघुवीर, समर्थ श्री राम समर्थ, जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏
जय जय रघूविर समथ
जय सदगुरू ऊतम निरूपण सदगुरु क्रपेने ऐकायला मीळाले जय सदगुरू ,👌🙏🙏
धन्यवाद बबन गिरीजी.....🙏🏻🙏🏻🙏🏻
जय सदगुरू उत्तम निरूपण सदगुरू कृपेने ऐकायला मिळाले जय सदगुरू 🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
जय कल्याण स्वामी.
जय जय रघुवीर समर्थ.
🚩🚩 जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩
खूप समाधान वाटले
Sir, khup changali mahiti aamchya parynt pohchavli dhanyvad🙏
धन्यवाद...माझ्या सादरीकरणाचा आपल्याला फायदा झाला यामुळे आनंद झाला.🙏🏻🙏🏻🙏🏻
श्रीराम 🙏🙂🚩
जय श्रीराम
🙏🏻जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻
ईतक आवडल ते ठीकाण मणाला भावल❤
किती सुंदर आहे.
Are wwa mastach sunder
Manalapan bharaun taknare shravan hote,Kalyan svarincha pratek AK peasant shravan karat aastana aas vatat hot ki samrth aani kalyansvaricha Sara script savtachya dolyani pratekshat
Pahato aahe aasa aanubhav yet hota khup samadhani vatal ,tumche manapasun aabhar, Jay jay Raghuvir samrth.
धन्यवाद...आपल्या भावना निखळपणे शब्द बद्ध केल्यात याचा मनस्वी आनंद झाला. आपल्या सारख्या रसिकांमुळे नवनवीन सादरीकरणासाठी उर्जा मिळते....🙏🏻🙏🏻🙏🏻
सद्गुरूंप्रती शिष्यांची अनन्य शरणागती कशी असावी हे सांगणारा व दिव्यत्वाची प्रचीती देणारा सत्यअनुभव आपल्याकडुन श्रवण श्रीरामांनीच घडवुन आणले व सर्वांपर्यंत पोहचवणे ही प्रभू श्रीरामांचीच इच्छा...श्रवण होताना क्षणोक्षण दिव्यत्वात हरवून जाते...व सद्गुंरूप्रती हदय अनन्य कृतज्ञतेने व शब्दात न सांगता येणारी प्रेमाने भरून येते...कंठ दाटुन येते...असो सांगण्यासारखे खूप काही आहे या सत्यकथेत...आपली हदयूर्वक कृतज्ञता...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपल्या भावपूर्ण प्रतिक्रीयेने भारावून गेलो. मनी धन्य झालो....धन्यवाद...श्रीरामसमर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏
Shri ram jaya ram jaya jaya ram can you translate it to kannada or English please
let you know...🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏
श्री जय जय रघुवीर समर्थ क्रूपा
जयजय स्वामी समर्थ🙏🙏
Shreeram samrtha🙏
Jay jay raguvir samrth 🙏🌹
धन्यवाद...🙏🏽🙏🏽🙏🏽
उत्तम, जय सद्गुरू
Jay jay Raghuvir samarth🙏🙏
II जय जय रघुवीर समर्थ II
,,जय सद्गुरु
Very good and nice
🚩🙏
जगात श्री सद्गुरू सारखा नाही कुणही या त्रिभुवनी
🙏🙏जय सद्गुरु 🙏🙏
Jay Jay raghuvir smarth
।। जय जय रघुवीर समर्थ।।
जय जय रघुवीर समर्थ
जय सद्गुरु
मन धन्य झाले
Shan
पण रामदास स्वामींनी समाधी घेतल्यानंतर, कल्याण स्वामी गडावर आले होते आणि सामधीतून स्वामीनी बाहेर येऊन दर्शन दिले असं म्हणतात
धन्य ते सद्गुरू आणि धन्य ते शिष्य.... 🙏🙏🙏🙏
Dhanyawad......
ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ
kindly send the translation in hindi or english or inhindi
परमार्थात सद्गुरूवर प्रेम करता आले तर आणखी कांहीं नको
परंडा तालुक्याचे मोठे भाग्य आहे रितेश जनतेला अजून जीव आहे कुठे आहे कळला नाही
जय कल्याणस्वामी
🙏🏻🙏🏻
श्री राम समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏
धन्यवाद...🙏🏻
🙏जय सद्गुरु🙏