जगातील एकमेव जटायु मंदिर | Sarv Tirtha Jatayu Temple Nashik

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024
  • Google Location: goo.gl/maps/9u...
    sarv tirtha jatayu temple nashik ‪@trawheelhunt‬
    सीताहरण आणि जटायू ही कथा रामायणातली एक प्रसिद्ध कथा समजली जाते. सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमाग्रे घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्याने रावणाला विरोध केला. रावणाने त्याचे पंख कापून टाकले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला आणि रामचंद्रांची वाट पाहत थांबला होता. सीतेला शोधत प्रभू रामचंद्र इथे आले असता त्याने रामाला ही सीताहरणाची घटना सविस्तर सांगितली. प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले. ते प्यायल्यावर जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवरच सोडले. रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली असे सांगितले जाते ते स्थान म्हणजे नाशिक जिल्ह्यमधील टाकेदतीर्थ हे होय.
    Equipment Used During Video :
    Camera - Gopro 9 : amzn.to/3rN4H79
    Mic - Maono mic : amzn.to/46zMLM0
    Camera case - Ulanzi G9-4 GoPro 9 : amzn.to/48GYGJX
    Tripod - Yantralay MT-08 Ulanzi Shorty Tripod Monopod : amzn.to/45p7pxz
    Light - ULANZI VL49 RGB : amzn.to/46kJz7g
    Hard Disk - Western Digital WD 2TB : amzn.to/46DfdN3
    #temple #viralyoutubevideo #trendingvideo #igatpuri #taked #jatayuearthcenter #jatayu #subscribe #subscribers #subscribetomychannel
    Subscribe for more unique places: www.youtube.co...

Комментарии • 3