प्रत्येक कीर्तनकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानी संविधानाची रचना करून सर्वांना समानतेची आणि सन्मानाची कायदेशीर हक्क दिला याचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे सर्व संतांची अपेक्षा पूर्ण करणारा ग्रंथ म्हणजे संविधान
आंधळे महाराज तुम्ही भा.ज.प.चेले आहात का तेरा वर्षानंतर जाग झाली शिवाजी महाराज यांचा अपमान कसा पचवलात एका ही किर्तनकाराणी निषेध केला नाही तुमच्या पक्षाचा माणूस घ्या या महाराजांचा आदर्श
भजन ,किर्तन ,प्रवचन होतं भक्तीमार्ग. प्रबोधन. कर्मकांडातून शोषणातून अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी. भोंदू नी त्याचा धंदा केला . सत्य बोललं की भोंदूबाबा भावना दुखावल्या म्हणत पेटून उठतात. भोंदू किर्तनकारानो खरे तुकोबां का लपवतात? का गाडगे बाबा सांगत नाहीत. सांगा ना सावित्रीबाई, जिजाऊ, फुले शाहू आंबेडकर किर्तन कसं असावं हे जरा शिकून घ्या भामट्यानो. माऊली म्हणवून घेणार्या मवाल्यानो सुपारी संतानो पाकिट संतानो . वाबळे महाराजांकडून शिका किर्तन. सुषमा ताई ना शिव्या देणार्यानो सत्य मांडा. स्विकारा .... नाही तर तुमची विकृत वाचाळ वाणी बंद ठेवा. किराणा दुकानदारासारखे तुम्ही किर्तन दुकानदार आहात. किराणा दुकानदार पैसे घेवून किराणा तरी देतो. तुम्ही तर पैसे घेवून भोळ्या भाबड्याना मुर्ख अज्ञानी बनवतात, शोषण करतात.अंधश्रद्धा पसरवतात. हा तुमचा धर्माच्या संप्रदायाच्या नांवाखाली अधर्म.
हे खरे समाज प्रबोधनकर व कीर्तनकार
अशा महाराजांची देशाला गरज आहे !
खरं आहे.
महाराज खूप अभ्यासू आहेत,तळागाळातील वारकरी संप्रदायाने हे किर्तन जरूर ऐकले पाहिजे
एकच नंबर किर्तन महाराज मनापासुन धन्यवाद
आम्ही संगमनेर कर
महाराज तुम्हाला नमन खरेच तुम्हाला आंबेडकर कळले जय भीम
Great 👍 महाराज
जय तुकोबा राया
पंढरपूरचा पांडुरंगाचे हे खरे वारकरी, महाराज जय श्रीराम.
तुम्ही सांगणार का वारकरी कोण?
असं पांडुरंगाने सांगितल काय तुला 😂
महाराज तुम्हाला हात पाया पडून नमन असच प्रोबोधन करत राहा
याला म्हणतात खरे सच्चे वारकरी नमन तुम्हाला 🙏🙏
हे आहें खरं प्रबोधन. धन्यवाद 🙏🙏
आंधऴे ताई बोध घ्या, हे खरे किर्तनकार.
रामकृष्ण हरी 🌹🌹🙏🙏
कीर्तनकार असे असावे.. ग्रेट महाराज
हे संस्कार या युगात योग्य आहेत जग बदल आहे आपल्या हिंदूनी बदल केला पाहिजे....नमस्कार महाराज....
माझ्या आई वडील घ्या पुण्य स्मृती दिनानिमित्त याचं किर्तन होते खूप आवडलं होतं
खरे कीर्तनकार ,,खरे राष्ट्रसंत
याला म्हणतात कीर्तन
महाराज खरोखर तुम्हाला कोटी कोटी नमन
महाराज कोटि कोटी वंदन हेच खरे प्रबोध न संशोधनाच्या मागे गेल्या महिला कलेक्टर झालया
खूप खूप छान👏✊👍
हेच खरे राष्ट्रीय किर्तनकार
प्रत्येक कीर्तनकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानी संविधानाची रचना करून सर्वांना समानतेची आणि सन्मानाची कायदेशीर हक्क दिला याचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे सर्व संतांची अपेक्षा पूर्ण करणारा ग्रंथ म्हणजे संविधान
Great वारकरी
एक.नं.प्रबोधन🙏
This is this. Bravo. Very grateful. We proud of you people.
खरे किर्तनकार आहेत
महाराज 👍🏿👍🏿👍🏿👍🏿
खरे कीर्तन !
याला म्हणता समाज सुधारक
हे खरे वारकरी
Khup chan baba🙏🙏
jaybhim 👌👌👌👌👌👍👍🌹🌹
ग्रेट महाराज❤❤❤
खूप छान
महाराज तुमचे कुठल्या शब्दाने अभिनंदन करायला हवे हेच कळेना
आंबेडकर कळले वाटते जय वारकरी
Va va mauli great khare tumhi varkari aahet great
Maharaj jay bhim namobudday.
इंदोरीकर महाराज फूले आहेत बा या महाराजापूढे
अप्रतिम ! #swarangmusic
अशा कीर्तनकाराचे कौतुक केले पाहिजे, राजकारणी आणि कुणाच्या सांगण्यावरून बोलणाऱ्या किर्तनकाराचे कीर्तन समाजप्रबोधन कारांनी ऐकू नये असे मला वाटते
#सुषमाताई_आंधारे_चुकल्या_कुठे ? #आंधारेनवर_टिका_करता_हा_व्हिडिओ_पहा*
ruclips.net/video/TpqGd8laozU/видео.html.
👆👆👆👆👆
#सुषमाताई_आंधारे_व_वाबळे #महाराज_यांचे_आंधश्रधेवर_व #शिक्षण_विषयक_किर्तन*
ruclips.net/video/TlZch5-e3Zo/видео.html.
👆👆👆👆👆
#सुषमाताई_आंधारेनवर_टिका_करनार्यांनी_हा
#व्हिडिओ_पहा.. / #बुवा_तिथ_बाया !.... #उघडा_डोळे #बघा_निट.!!!*
ruclips.net/video/O4a9EEFzp4c/видео.html.
👆👆👆👆👆
#अमोल_मेटकरी_यांचा_हा_व्हिडिओ_पहा ! #सुषमाताई_आंधारे_काय_चुकीचे_बोलल्या*
ruclips.net/video/LEhhK54VgOo/видео.html.
👆👆👆👆👆
#देव_म्हंणे_देव_म्हंणे_नको #पाठवुस_मंदिरी_चिकन्या #चिकन्या_पोरी_यांची_पापी #विषारी_नजर_माझ्या #घंट्यावरी !..*
ruclips.net/video/my4gbxCQvhA/видео.html.
👆👆👆👆👆
#सुषमाताई_आंधारे_यांच्या_बाजूने_उभ्या_टाकल्या #भीम_वाघिणी_पूजा_लोंढे / #जयाताई_बनसोडे*
ruclips.net/video/aQ0wXctaVf4/видео.html.
👆👆👆👆👆
#सुषमाताई_आंधारे_दिसतील_तेथे_फाडुन #टाकनार_ह_भ_प_सूनिताताई_आंधळे_कीर्तनकार #विरूद्ध_सुषमाताई_आंधारे !..*
ruclips.net/video/-b-kGwE4O9M/видео.html.
👆👆👆👆👆
#सुनिता_ताई_आंधळे_व_सुषमा_ताई_आंधारे_यांच्याव#र_टीका_करणाऱ्या_वारकरी_संप्रदायाचा_घेतला #समाचार !..*
👆👆👆👆
#सुषमाताई_आंधारेंच्या_मदतीला_धर्मकीर्ती_महाराज #धावले_आंधळे_बाई_प्रबोधनकार_ठाकरेंची_पुस्तके #वाचा..!*
ruclips.net/video/gyge7-1fP_k/видео.html.
👆👆👆👆👆
#औरंगाबादच्या_कीर्तनकाराची_खरी_घटना ! #व्हायरल #व्हिडिओ !..*
ruclips.net/video/6xOFCRZRDgk/видео.html.
👆👆👆👆👆
#सुषमाताई_आंधारे_यांना_शिव्या_घालनार्या_सुनिता #आंधळे_ला_अयोध्या_पौळ_यानी_निरमा_लाऊन #धुतले !..*
ruclips.net/video/clfEC7jeXqw/видео.html.
👆👆👆👆👆
#डाॅ_संग्राम_पाटील_यांनी_फाडला_बुवा_बाबाचा #बुरखा...*
#सुषमाताईचे_विचार_विज्ञानवादी_तर्कशुद्ध_विचार ....*
ruclips.net/video/ov97tyLMbYs/видео.html.
👆👆👆👆👆
ruclips.net/video/rBzAw24MX2Q/видео.html
#बाई_झटका_म्हंटल_की_कशी_हसती_आंधळे_बाईंचा #कीर्तनातील_विषय_झटक्यावर_बाईचा_जोर_पहा...*
👆👆👆👆👆👆
#सुषमाताई_आंधारे_बद्दल_जोतीताई_जाधव_काय #म्हणतात_पहा .......*
ruclips.net/video/jJiuHo1_u70/видео.html.
👆👆👆👆👆
#सुनिता_आंधळे #संगीता_वानखेडे #शिवलिला_पाटील_या_तिघींचीही_केली_धुलाई ! #सुषमाताई_आंधारे_समर्थकाने_असा !..*
ruclips.net/video/wUuGKx15smE/видео.html.
👆👆👆👆👆
#सुषमाताई_आंधारे_झाल्यानंतर_आता_संजय #राऊत #संजय_राऊत_दिसले_की_कानाखाली_जाळ #काढनार !..*
ruclips.net/video/v1X14Gs68Dc/видео.html
👆👆👆👆👆
#संविधाना_पेक्षा_वारकरी_संप्रदाय_मोठा_आहे_काय ? #15_मे_2013_ला_पंढरपुरात_गोपाळ_बडवे #तिर्थकुडांत_मुतला !..*
ruclips.net/video/BBJq-GxlpUI/видео.html.
👆👆👆👆👆
#सुषमाताई_आंधारे_यांचे_हेच_ते_व्हिडिओ_वारकऱ्यां#नी #काढली_प्रेत_यात्रा / #तिरडी_यात्रा !*
ruclips.net/video/6uuCTviY0fY/видео.html.
👆👆👆👆👆
#फाटलेल्या_परकरचे_400_मुके_घेतले_तेव्हा_विरोध #का_नाही_केला_विरोध_फक्त_सुषमाताई_आंधारेनांच #का*
ruclips.net/video/z56-9ruV6-I/видео.html.
👆👆👆👆👆
#वारकरी_संप्रदायाने_दुर_रहा_नाही_ऐकले_तरच #बरे_कवी_व_पांडुरंगाचे_भांडन !
ruclips.net/video/rq_VBVa_9Qc/видео.html.
👆👆👆👆👆👆
#शिंदे_सेना_व_भाजपा #फडणवीस_दोघांचा_ही_घेतला #समाचार_सुषमा_ताई #आंधारेनीं ! #एक_नारी_दोन_पर_भारी .....
ruclips.net/video/3ba5xNRfb18/видео.html.
👆👆👆👆👆
#तुकाराम_महाराजांच्या #विचारांचा_आदर्श_घेऊन #समाज_प्रबोधन_करनार्या #सुषमाताई_आंधारेनां_एवढा #विरोध_का ?
ruclips.net/video/pF6d56Gr8dw/видео.html.
👆👆👆👆👆
#दारू_गांजा_पिनाऱ्या_साधुंचा #निषेध_वारकरी_संप्रदायातील #नेते_करतील_काय ? #खाडे #महाराजांचा_निषेध_करनार #का ?*
ruclips.net/video/XCpPGd7UnOk/видео.html.
👆👆👆👆👆
#पुणे_येथील_देहू_आळंदी_या #ठिकाणी_वारकऱ्यांनी_मिळून #सुषमा_अंधारे_च्या_विरोधात #जाहीर_निषेध_केले_आहे !..*
ruclips.net/video/Y5SO_YzFcm0/видео.html.
👆👆👆👆👆
#महेश_महाराजांचा_सुषमाताई #आंधारेनी_चांगलाच_घेतला #समाचार_माझ्या_दिलाचो #पावशेर_किलोचा_येनाये !..
ruclips.net/video/-W0cZLq5RJ8/видео.html.
👆👆👆👆👆
#अंधारेवर_टीका_करणारे_आता_सावरकरांच #धोतर_फेडणार_का?*
ruclips.net/video/60zn_AIW6Uk/видео.html.
👆👆👆👆👆
*गेंड्याच्या कातडीच्यां औवलादिला कळाल नाही सरकार कसं चालवायच...*
ruclips.net/video/NglpmtR8hII/видео.html.
👆👆👆👆👆
*उद्धवजी ठाकरे के दादाजी प्रबोधनकार के विचारों से मैने एम.आय.एम छोडकर शिवसेना में प्रवेश किया..*
ruclips.net/video/M3w7ABU9YIQ/видео.html.
👆👆👆👆👆
*दादा हो मला सगळ्याचा समाचार घ्यायचा आहे ! दम असेल तर या शिवसेना उपनेत्या सुषमा ताई अंधारे.....*
ruclips.net/video/SRW_sYav5qI/видео.html.
👆👆👆👆👆
*देवेंद्रजी तेरा वर्ष तुम्ही कुठल्या कुठ हिंदुत्व टाकून ठेवलं शिवसेना उपनेत्या सुषमा ताई आंधरे....*
ruclips.net/video/Q3ItkgXaZ8w/видео.html.
👆👆👆👆👆👆
*भाजपाचा नेता प्रवीण दरेकर म्हणाला तुम्ही जर एक प्रकरण काढला प्रकरण आम्ही दोन प्रकरण बाहेर काढू !.....*
ruclips.net/video/8GYOhIkM6bI/видео.html.
👆👆👆👆👆
*महापुरुषाचा अपमान करणाऱ्यांना तोंडावर शाही फेकून उपयोग होणार नाही त्यांना धडा शिकवला पाहिजे सुषमा ताई अंधारे...*
ruclips.net/video/p8ClXNnR7pY/видео.html.
👆👆👆👆👆
*महा प्रबोधन यात्रा हुतात्मास्मुर्ती मंदिर येथे शिवसैनिकांनी इळकले गद्दाराच बॅनर पन्नास खोके एकदम ओके*
ruclips.net/video/ogohKX8QQSo/видео.html.
👆👆👆👆👆
*भाजपच्या पिल्यानो या ठिकाणी जर आगाऊपणा केला तर शिवसैनिक यांना कुत्र्यासारखं तूडवून काढा ! शरद कोळी*
ruclips.net/video/fTKjn_vfBqQ/видео.html.
👆👆👆👆👆
*Vishwa 24 News*
*Subscribe & like & share*
He khare warkari 🙏
जय सत्यशोधक 🙏🌹
भाजप धार्जिण्या कीर्तनकारांनी विशेषता आंधळे मॅडम शिवलीलाताई पाटील अशा कीर्तनकारांनी हे किर्तन जरूर ऐकावे खरं समाजाचे प्रबोधन काय असतं ते यातून दिसतं
बरोबर.
he khare
मुर्ख अाहे तो संत काय सांगतात अाणि हा काय सागतोय
बरोबर आहे
मग हा कोण राष्ट्रवादी धार्जिण्या का 😂
हाच तर खरा धर्म आहे
हाच खरा वारकरी धर्म
👌👌👌
Maharaj good answer.jaibhim
Namskar. Rastriy sant gadgemaharaj.
👌👍
jay bhim
यात अंधाऱ्या बाई आता आमदार किंवा खासदार या पदाच्या आशेने दोन्ही हात जोडून देवीपुढे लीन झालेले आहेत.
👍
इंदुरीकर महाराज किर्तनकार यांनी सुध्दा किर्तनात विनोदाची पेरणी न करता असे किर्तन करावे.
श्री वाबळे महाराज पहील्या पासून अंधश्रद्धा व चुकीच्या रुढी परंपरेच्या विरोधात आहेत.
!!धन्यवाद महाराज.!!
महिला कीर्तनकार ह्यांना समाजाचे प्रबोधन करायचे सोडून bijepi चे काम करायचे आहे 13वर्षे त्या झोपेत आत्ताच त्यांना संताची आवेलना दिसून आली
#सुषमाताई_आंधारे_हेच_तर_सांगत_होत्या #वारकरी_संप्रदायातील_मंडळींनी_कान #उघडे_ठेवून_ऐकावे_असे_किर्तनकार !..*
ruclips.net/video/bB9BRSEUmMw/видео.html.
सुशमाताईंचे समाज प्रबोधन योग्यच आहे फक्त त्या थोड कडक बोलतात आणी याचा काही मंडळी विपर्यास करतात.जयसंविधान।।
#देवेंद्र_फडणवीस_तुमचा #अभ्यास_फार_कच्चा_आहे_
#सुषमाताई_आंधारे_यांनी #फडणवीस_यांना_धो_धो #धुतले !..
ruclips.net/video/EI3cH-F0sZ4/видео.html.
Satyee sangnare kahi maharaj ajun ahet ya Maharashtra madhe.baki ahet mag galelathha fee bikau baba.
Jay hari maharaj tumchya sarkhe jar maharaj astil tar samaj sudharnyasathi vel lagnar nahi
Vabale maharaja che kiratan mhanje aamchyasathi paravani aste
Maharaj manale tumhala Ani tumchay vicharala
आंधळे महाराज तुम्ही भा.ज.प.चेले आहात का तेरा वर्षानंतर जाग झाली शिवाजी महाराज यांचा अपमान कसा पचवलात एका ही किर्तनकाराणी निषेध केला नाही तुमच्या पक्षाचा माणूस घ्या या महाराजांचा आदर्श
Yala mantat bhashan aani varkari varg
प्रति गाडगे बाबा शिष 😅😅
आंधळेबाईच जरा अवघडच आहे. त्यांनी डोळ्यांवरील आंधळेपणाची पट्टी काढायला हवी. संत, वारकरी जीवनात साधेपणाला खूप महत्त्व आहे.
आंधळ्या पांगल्यानी आणि कामलीला करणाऱ्यांनी मरकट लीला करणाऱ्या बुवानी बोधघ्यावा सुपारीच्या मागे धावू नका
जय भारत...
नुसते भांडण लावायचा राजकीय संतांनी ह्याला म्हणतात खरं समाजप्रबोधन करणारे संत बाकीचे विकाउ
लोकं जर सुधारली तर भामटया भोंदू किर्तन कारांचा धंदा कसा चालेल जय हरी बसा पलंगावरी
Aho...tai tumhi samaj prabodhan karata he योग्य aahe...pn dev-devatana khalchya patalitun bolata tyancha apaman karata...he kay manala lagte
Kanhi kirtankar tamasgirahun vait bolatat
भजन ,किर्तन ,प्रवचन होतं भक्तीमार्ग. प्रबोधन.
कर्मकांडातून शोषणातून अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी.
भोंदू नी त्याचा धंदा केला .
सत्य बोललं की भोंदूबाबा भावना दुखावल्या म्हणत पेटून उठतात.
भोंदू किर्तनकारानो खरे तुकोबां का लपवतात?
का गाडगे बाबा सांगत नाहीत.
सांगा ना सावित्रीबाई, जिजाऊ, फुले शाहू आंबेडकर
किर्तन कसं असावं हे जरा शिकून घ्या भामट्यानो.
माऊली म्हणवून घेणार्या मवाल्यानो सुपारी संतानो पाकिट संतानो .
वाबळे महाराजांकडून शिका किर्तन.
सुषमा ताई ना शिव्या देणार्यानो सत्य मांडा. स्विकारा ....
नाही तर तुमची विकृत वाचाळ वाणी बंद ठेवा.
किराणा दुकानदारासारखे तुम्ही किर्तन दुकानदार आहात.
किराणा दुकानदार पैसे घेवून किराणा तरी देतो.
तुम्ही तर पैसे घेवून भोळ्या भाबड्याना मुर्ख अज्ञानी बनवतात, शोषण करतात.अंधश्रद्धा पसरवतात.
हा तुमचा धर्माच्या संप्रदायाच्या नांवाखाली अधर्म.
बामणं व देवाच्या नावाने भिक मागणारे लफंगे यांनी कमेंट वाचु नये
जय हो