Rain in Maharashtra : रायगड किल्ला परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #शेतकरी #रायगड #रायगडकिल्ला #raigad #heavyrain #rain #mansoon #cyclone #rain #strom #flashflood #cloudburst #raigadfort #raigadfortdhagfuti
    Rain in Maharashtra : रायगड किल्ला परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस | Hello Baliraja
    रायगड किल्ला परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. या पावसानं हाहाकार माजला. आपण दृश्यात पाहू शकता तुफान पावसानं किती जोरात पाणी वाहू लागलं.
    सविस्तर बातमी पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.
    काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारासा रायगड किल्ला परिसरात तुफान पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर एकाएकी इतका वाढला की, पाण्याचे लोंढे किल्ल्यावरून खाली कोसळू लागले, काही क्षणातच पायरी मार्गाला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळालं. ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वहाते त्याप्रमाणे अतिशय अक्राळविक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वहात होते.
    बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहू लागले. ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली.
    पर्यटकांनी संरक्षक कठड्यावर उभं राहून तर अनेकांनी बॅरीगेटींगला पकडून वहात जाण्यापासून स्वतःला वाचवलं. इतिहासात असा मोठा प्रथमच झाला असल्याची माहिती जानकारांनी दिलीये.
    ------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии •