BL Santosh यांच्या रिपोर्टमध्ये काय ? भाजप नेतृत्व Yogi Adityanath यांना मुख्यमंत्री पदावरून हटवणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 222

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 3 месяца назад +198

    योगी जी ना भाजपची गरज नाही... भाजपला योगी जी ची गरज आहे. 🚩❤️🔥✌️

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 месяца назад +11

      100 % harla aahe yogi…. BSP jar India Aaghadi madhe aali asti tr BJP zero seat aali asti UP mdh

    • @vijaybodale5844
      @vijaybodale5844 3 месяца назад

      Shevti PM narendra damodar modi ch zal ahe he visru nhoko ha Ani tech rahanar 🥰 ​@@dipulmanwar5649

    • @sugrivdongare3194
      @sugrivdongare3194 3 месяца назад

      Right ​@@dipulmanwar5649

  • @Kkanbsbshysbsb776
    @Kkanbsbshysbsb776 3 месяца назад +23

    नविन पाखरू आलं बोल भिडु मध्ये ❤

  • @vishalmahadik-bz9rn
    @vishalmahadik-bz9rn 3 месяца назад +39

    नवीन ऍडमिशन....😅

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 3 месяца назад +113

    योगी चे मुख्यमंत्री पद जाणार नाही योगि आहे तो जान है🎉🎉🎉

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 месяца назад +3

      100 % harla aahe yogi…. BSP jar India Aaghadi madhe aali asti tr BJP zero seat aali asti UP mdhe

    • @sandipkisanmore7427
      @sandipkisanmore7427 3 месяца назад +1

      @@dipulmanwar5649 झिरो व्हायला काय तेथून चा हिंदू एवढा मूर्ख नाही

    • @vijaybodale5844
      @vijaybodale5844 3 месяца назад +1

      Bap to bap asato Jay shree Ram 🥰

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 3 месяца назад +2

      पण भक्ता गुजरात तिथे आपला डबडबा कसा निर्माण करणार गुजराती लोकांचा विकास कसा होणार त्यामुळे योगीला हातावणे गरजेचं आहे भक्ता

  • @hbhindia3291
    @hbhindia3291 3 месяца назад +45

    प्रेरणाला पाहून यूट्यूब प्रेक्षकांना बोल भिडू पाहण्याची चांगलीच प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे❤❤❤❤❤
    😂😂😂😂😂

    • @proudtobeanindian..8888
      @proudtobeanindian..8888 3 месяца назад

      प्रेरणा चेहऱ्यावरच faundation काढा की 😂😂😂😂

  • @manojbchole
    @manojbchole 3 месяца назад +70

    वाटत तेवढं सोपं नाही योगिंना हटवण

  • @dycgu
    @dycgu 3 месяца назад +82

    अरे बाबोव ही कोण नवीन बया . 😂😂bolbhidu no 1 👍👍👌👌👌

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 3 месяца назад +26

    उत्तर प्रदेशातील भाजपाच्या पराभवाला योगी जितके जबाबदार आहेत तितकेच किंवा त्यापेक्षाही जास्त जबाबदार स्वतः मोदी सुध्दा आहेत जे उत्तर प्रदेशचे स्वतः खासदार आहेत व ते देशाचे पंतप्रधान आहेत हे लक्षात घ्या.

    • @indian62353
      @indian62353 3 месяца назад +1

      आणि मतमोजणीच्या निम्म्याहून जास्त फेऱ्यांमध्ये मोदी पिछाडीवर होते.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 3 месяца назад

      @@indian62353 स्वतःचे अपयश झाकण्यासाठीच मोदी, शहा अकारण योगींना बळीचा बकरा बनवित आहेत.

  • @kishornagose3101
    @kishornagose3101 3 месяца назад +44

    अमित शहा यांनाच तर योगी फडणवीस नको आहेत

  • @Farmer_0709
    @Farmer_0709 3 месяца назад +20

    योगी गेले कि up गेलं समजा समन्वय वैगेरे असं काही नाही चक्र व्युह रचले jat ahe

  • @dycgu
    @dycgu 3 месяца назад +99

    चिण्या भाऊच मार्केट खाणार ही बाई 😂😂😂😂

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 3 месяца назад +6

      घंटा 😂😂

    • @subaru9773
      @subaru9773 3 месяца назад +24

      Aapn srvani Chinmay bhau la baherun pathimba dila pahije

    • @swapnilgawali8707
      @swapnilgawali8707 3 месяца назад

      ​@@JaydeepPatil-d5pयोगींना हटवण जेवढं अवघड आहे , तेवढच अवघड चिन्मय भाऊ ला हटवण आहे

    • @pratikkondhekar1661
      @pratikkondhekar1661 3 месяца назад

      ​@@subaru9773😂✌

    • @AyushMore__yt
      @AyushMore__yt 3 месяца назад +9

      Binshart pathimba ka😂😂😂

  • @akshaybhuruk6011
    @akshaybhuruk6011 3 месяца назад +14

    महत्त्वाचा विषय होता अनुभवी वक्त्याकडे द्यायला हवा होता.

    • @realindia9718
      @realindia9718 3 месяца назад +2

      Tu karto ka.?

    • @indian62353
      @indian62353 3 месяца назад

      बरोबर. चिन्मय किंवा आरतीला द्यायला पाहिजे होता

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 3 месяца назад +42

    खासदार कमी झाले म्हणून योगिजिंच मुख्यमंत्री पद जाणार आहे म्हणाल्यावर तर महाराष्ट्रातून तर फडवणीस हद्दपारच केला पाहिजेल😂😂

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 месяца назад +1

      100 % harla aahe yogi…. BSP jar India Aaghadi madhe aali asti tr BJP zero seat aali asti UP mdhe

    • @indian62353
      @indian62353 3 месяца назад

      😂😂😂

  • @omkaragarmore165
    @omkaragarmore165 3 месяца назад +22

    योगी गेले भाजप संपले

  • @rohitkinekar5873
    @rohitkinekar5873 3 месяца назад +17

    अरे ही कोण नवीन..😀😀

  • @vishalkadam8747
    @vishalkadam8747 3 месяца назад +13

    जमू काश्मिर दोडा येथे भारतीय सेना चे 5 जवान शहीद झाले आहे त्या वर व्हिडीओ बनवा चिन्मय भाऊ बनव व्हिडीओ

  • @vishalugale886
    @vishalugale886 3 месяца назад +1

    Welcome prernaji

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 3 месяца назад +14

    योगी हे श्रेष्ठ नेते आहेत त्यांचे तोडीला दुसरा नेता BJP मधे नाही. मोदी सुद्धा योगी समोर फिके आहेत. योगी से BJP है BJP से योगी नही

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 месяца назад +2

      Zero aahe yogi….

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 3 месяца назад

      ​@@dipulmanwar5649 Tula ky zhatta कळत का काही होणार नाही अफवा आहे

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 месяца назад +1

      @@sauravrajput5456 pan yogi Loksabha madhe harle ani vidhansabha madhe 100% harnar

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 3 месяца назад

      @@dipulmanwar5649 nahi honar kahi yogini 36 खासदार ची लिस्ट दिली होती ती bjp ne reject keli ti bjp chi chuki ahe

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 3 месяца назад

      @@dipulmanwar5649 nahi हरणार विधानसभा

  • @sarangbhagwat4322
    @sarangbhagwat4322 3 месяца назад +15

    जिंकले तर मोदी चे यश, आणि पराभव झाला तर राज्यातील नेत्यांचे अपयश. व्वा. ताली कप्तान को तो गाली भी कप्तान को.

    • @indian62353
      @indian62353 3 месяца назад

      🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @sandeep.ghorpade9942
    @sandeep.ghorpade9942 3 месяца назад +2

    अभिनंदन मॅडम 🎉🎉🎉

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 3 месяца назад +5

    भाजपनी समान नागरिक कायदा लोकसंख्या नियंत्रण कायदा संपुर्ण भारतात लागु करायला पहिजेत.CAA NRC और हिंन्दुराष्ट्र घोषित करायला पहिजेत.

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 3 месяца назад +6

    भाजप योगीनां हाटो ना हाटो पण 2029
    ला पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून योगी आदित्य नाथच जाहीर करावे लागेल तरच भाजप तग धरेल नाही तर देश विघातक शक्ती टपूनच बसली आहे देशातून हिंदूत्व वादी सरकार घालवायला.

    • @sandeshkale1954
      @sandeshkale1954 3 месяца назад

      Are sagal UP bhikari karun takal tyan, an to PM bannar ka

    • @sandeshkale1954
      @sandeshkale1954 3 месяца назад

      Ardh UP aplya Maharashtrat kam karat

  • @prasad7391
    @prasad7391 3 месяца назад +6

    Fresher ahe vatta ani direct yogi vr bolna wah madam😂

  • @deepakkulkarni5336
    @deepakkulkarni5336 3 месяца назад

    बरोबर आहे.

  • @akashpawar6032
    @akashpawar6032 3 месяца назад +1

    मला काय नाही वाटत पण तुला बघुन भरी वाटलं बग...❤❤❤🎉

  • @pratik9296
    @pratik9296 3 месяца назад +8

    जास्त जागा आल्या तर मोदींचा करिश्मा.....
    आणि कमी जागा आल्या तर राज्याचे नेतृत्व जबाबदार 😅😅
    मोदींना लोक कंटाळले आहेत

  • @The_SANATAN_HINDHU
    @The_SANATAN_HINDHU 3 месяца назад +2

    Adityanath YOGI ❤

  • @rag9397
    @rag9397 3 месяца назад +6

    योगी गया यूपी गया

  • @SureshKhude-w5m
    @SureshKhude-w5m 3 месяца назад +8

    उत्तर प्रदेश मध्ये योगी योग्य आहेत

  • @rajeshbhave2327
    @rajeshbhave2327 3 месяца назад

    अरे व्वा प्रेरणा... मस्त भारी 👍 बातम्या वाचन

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 месяца назад +2

    सध्या तरी काय सांगता नाही येत पण हटवतील पण त्यांच काय हायकामांड जो निर्णय घेईल तो मान्य असणार त्यांना

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 3 месяца назад +1

    प्रेरणा प्रेरणा प्रेरणा🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @ak7119
    @ak7119 3 месяца назад

    भारी बोलते madam ⚡⚡🔥🔥

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 3 месяца назад

    चांगला आवाज आहे तुझा

  • @Invincible1332
    @Invincible1332 3 месяца назад

    बाई आवाज चांगला आहे...Space आणि speed mainten करत चला 👍

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 3 месяца назад +3

    मुख्यमंत्री योगिजी च राहणार तुम्ही चर्चा करत राहा,,

  • @yuvrajdesai362
    @yuvrajdesai362 3 месяца назад

    Ekach wada chinmay dada

  • @8txj45
    @8txj45 3 месяца назад +1

    योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करावे अशी समस्त हिंदू ची मागणी आहे.

  • @RGThorat
    @RGThorat 3 месяца назад

    Congratulations madam 🎉

  • @itsartyficial1985
    @itsartyficial1985 3 месяца назад

    Good work Prerana 🎉🎉🎉🎉 excellent

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 3 месяца назад +13

    सह्याद्री चॅनल सारख्या बातम्या सांगतेय या मॅडम😂😂

    • @mangeshbhave3894
      @mangeshbhave3894 3 месяца назад +5

      चला म्हणजे कोणी तरी बरेच वर्षांनी म्हणुया हवे तर सह्याद्री वरील साधे सरळ बातमी देण्याचा उदयास आले नाही तर आत्ता पर्यंत किंव्हा मागील बरेच वर्ष पासून 90% चमकोगिरी किंव्हा ओव्हर करणारेच दिसत होते आहे किंव्हा वशिल्यातले, पण तुझे
      अभिनंदन प्रेरणा..

    • @saurabhjadhav7521
      @saurabhjadhav7521 3 месяца назад

      ​@@mangeshbhave3894👍🏻👍🏻

    • @indian62353
      @indian62353 3 месяца назад

      दुरदर्शन 📺

  • @padolkarbahubali2207
    @padolkarbahubali2207 3 месяца назад +3

    ही कधी आली

  • @Rohit_Jadhav_8080
    @Rohit_Jadhav_8080 3 месяца назад +2

    एक video लाडकी बहिण आणि बजेट किती आहे साधारण एक महीन्याला किती बजेट लागले, येवढं बजेट आहे का सरकार कडे

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 3 месяца назад +4

    BJP मधे एकच नेतृत्व आहे ते म्हणजे योगी

  • @jaybhole4408
    @jaybhole4408 3 месяца назад

    हे आधीच ठरले आहे

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 3 месяца назад +1

    योगी 🚩

  • @sushilindian1067
    @sushilindian1067 3 месяца назад +1

    Yogi ji gaya ..toh UP gaya .

  • @sanapaj4u
    @sanapaj4u 3 месяца назад +1

    चांगल्या विषयांवर व्हिडिओ बनवा. योगी रहातात की जातात हा तुमचा प्रश्न नाही आणि तुमचं मत, विश्लेषण यालाही कोणी विचारत नाही. महाराष्ट्रातील विषयांवर व्हिडिओ बनवा...

  • @vishalugale886
    @vishalugale886 3 месяца назад

    प्रेरणाताई आपलं बोल भिडू मध्ये स्वागत आहे,
    योगी ना हटवन इतकं सोपं नाही

  • @kokankar_banti
    @kokankar_banti 3 месяца назад

    New administration ❤

  • @Nayan-sz9fp
    @Nayan-sz9fp 3 месяца назад +1

    Chinmay nanatr konachi baatmi aaiktanna interest aala.. Well Done Prerana.. Good Choice Bol Bhidu 👍

  • @marathirokthok
    @marathirokthok 3 месяца назад +7

    या देशाला योगी जींची गरज आहे हे कधीच यांच्या जागेवर दुसऱ्यांना काढून

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw 3 месяца назад +5

    योगी गया तो भाजप गया.
    योगी यांना धक्का री लावला तर यापुढे भाजपला कथीही मतदान करणार नाही.

  • @mcaddon5939
    @mcaddon5939 3 месяца назад +2

    Bol bhidu la new face bhetla Chinmay dada nantr

  • @SOULpaRuu999
    @SOULpaRuu999 3 месяца назад

    मला प्रेरणा मिळाली बोल भिडू बघायला 🎉🎉🎉

  • @archispednekar5592
    @archispednekar5592 3 месяца назад +1

    योगीजी मुळेच भाजपा जिवंत आहे 🚩

  • @ak7119
    @ak7119 3 месяца назад

    तुझा आवाज किती स्पष्ट आहे चांगली anchoring केली तु

  • @jayantjadhavjj
    @jayantjadhavjj 3 месяца назад

    नवं मॉडेल्❤🎉

  • @sujitwakchaure-kw5kq
    @sujitwakchaure-kw5kq 3 месяца назад

    Where is Aarti madam...

  • @8txj45
    @8txj45 3 месяца назад

    कमेंट वाचा सर्वे रिपोर्ट काय आहेत समजेल.

  • @ak7119
    @ak7119 3 месяца назад

    ही नवीन anchor हा question कोणा कोणाला पडला...?

  • @khandunanaborgude4411
    @khandunanaborgude4411 3 месяца назад +1

    योगी म्हणजे भाजप,भाजप म्हणून योगी नाही

  • @surajarbune4859
    @surajarbune4859 3 месяца назад

    😍

  • @abhishekashokpatil901
    @abhishekashokpatil901 3 месяца назад +1

    सगळ्यांनी The Jaipur dialogue बघा रे योगी लवकरच केशव मौरया ला घराला बसवणार आहे .

  • @rupeshlokhande457
    @rupeshlokhande457 3 месяца назад

    बोल भिडू आणि प्रेरणा हे समीकरण जरा लयच भारी वाटतंय लका.....
    प्रेरणा म्हणजे बोल भिडू आणि बोल भिडू म्हणजे प्रेरणा
    हे बघायला मिळणार आहे लवकरच.....

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 3 месяца назад +1

    योगींना हात लावला तर UP वाले रस्त्यावर उतरतील. त्यामुळे वाटत नाही असं होईल. UP च्या इतिहासातील सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत ते.
    बोळभिडू वाले पवारांपेक्षा जास्ती पुड्या सोडताहेत आजकाल. खूप सिरीयसली नका घेऊ.

  • @dattagayakwadpatil
    @dattagayakwadpatil 3 месяца назад +3

    नवीन भिडू भरती झाला वाटते😅😅😅

  • @technoideain8786
    @technoideain8786 3 месяца назад +4

    😂 आग बाई मुख्यमंत्री पद जाणार पण पंतप्रधान पद भेटणार आहे हे सांग 😂😂

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 месяца назад +1

      Abe zero seat aali asti … Mayawati mule vachle…1000% BJP harnar

    • @technoideain8786
      @technoideain8786 3 месяца назад

      @@dipulmanwar5649 😂😂 German shepherd Ka pilla, रिसर्च करके देख कितने सीटों से कितने लोग जीते और हारे हैं, और किस समाज के लोग किस पार्टी से लढ़े है।

    • @technoideain8786
      @technoideain8786 3 месяца назад +1

      @@dipulmanwar5649 😂😂 German 🐕 Spotted, जाऊं रिसर्च कर मायावती मुळे किती सीट हरली आहे BJP. Results ECI gov वेबसाईट वर सर्व डाटा आहे

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 месяца назад

      @@technoideain8786 Modi ji pan harle aste Banaras madhe…. Ayodhya tr harli

    • @technoideain8786
      @technoideain8786 3 месяца назад

      @@dipulmanwar5649 😂😂 🐕🐕 1.5 लाख मतांनी विजयी झाले, इद्रागांधी हरली होती हे जर्मन नाही सांगणार 😂😂😂

  • @Djkingisback
    @Djkingisback 3 месяца назад +2

    आरती मोरे शिवाय मजा नाही bring back आरती मोरे😢

    • @indian62353
      @indian62353 3 месяца назад

      आरती सोडून गेली का? 🤔

    • @indian62353
      @indian62353 3 месяца назад

      आरती आणि चिन्मय या दोघांमुळे बोलभिडू आहे.

  • @shailendrahiwale
    @shailendrahiwale 3 месяца назад

    Madam thoda smile dya awaz thoda kadak kara.. Baki chaan news dili

  • @mohanshelavale3018
    @mohanshelavale3018 3 месяца назад

    जेव्हा भारताला नवीन पंतप्रधान ची गरज असेल तेव्हाच योगी याना मुख्यमंत्री पद सोडावं लागेल.

  • @ahikants.awane6943
    @ahikants.awane6943 3 месяца назад +1

    बोल भिडू बोलला म्हणजे असे काही निर्णय होतील असे नरेटिव्ह बोल भिडू ने पसरवू नये, योगिची भाजपाला गरज आहें, योगीना भाजपाची नाही

  • @Aarupatil1721
    @Aarupatil1721 3 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @jotirammtoraskar8163
    @jotirammtoraskar8163 3 месяца назад +1

    मोदींजीनी केलं नाही तेवढं योगिजिनी केलं आहे.हे त्यांना आवडलं नसावं.

  • @9765242939
    @9765242939 3 месяца назад

    योगी गया तो यूपी गया 😊

  • @vi5hw33t3
    @vi5hw33t3 3 месяца назад +1

    मॅडम नवीन आहेत का ?

  • @vishalbharshankar4798
    @vishalbharshankar4798 3 месяца назад

    New admission

  • @Yogeshhindutva123
    @Yogeshhindutva123 3 месяца назад +1

    Keshav parasd mourya swata vidhan parishade che amdar aahe , chuk Amit Shah Ani J P Nadda chi aahe tyni Yogi yanche 35 candidet nakarle , Yogi cha CM pad janar nahi Gela tar bjp 240 Varun 140 var yetil Yogi aahe tar bjp cha future aahe.
    Ye sagla Congress vale fake news karta aahe twiter

  • @Harshuchothe2127
    @Harshuchothe2127 3 месяца назад +1

    योगीजी जाणार नाहीत,त्यांच्या मागे हिंदुत्ववादी संघटना आहेत,योगी पाहिजेतच

    • @sandeshkale1954
      @sandeshkale1954 3 месяца назад

      Highcamand n jahir kelyavar konihi kahi karu shakat nahi

  • @abhishinde741
    @abhishinde741 3 месяца назад

    NEXT Prime Minister 🎉 yogiji😊

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 3 месяца назад +2

    फडणवीस ला वर करा कारवाई....
    फडणवीस ल पण अती आत्मविश्वास नडला....

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 3 месяца назад

    गुजरती आहेत सगळे वर येऊ देणार नाहीत

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 3 месяца назад

    Bl संतोष ची ओळख सांगा

  • @Voice-pg2kc
    @Voice-pg2kc 3 месяца назад +1

    Chota fanta😂😂

  • @rahulmore7058
    @rahulmore7058 3 месяца назад +1

    आता ही नवीन बाई कोण आणली चिन्मय दादा तू..😮

  • @kantilalwarghade351
    @kantilalwarghade351 3 месяца назад

    फक्त योगी हेच पंतप्रधान पदासाठी सक्षम नी पात्र

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke9529 3 месяца назад

    आम्ही त्याला पळवणार ह्याला मोदी नंतर प्रधानमंत्री होयाचे मग आमच्या अमित शहा चे काय होणार म्हणून आम्हाला हा योगी नको

  • @dnyaneshwarshinde1087
    @dnyaneshwarshinde1087 3 месяца назад +1

    अरे जरा अभ्यास करून व्यवस्थित डॉक्युमेंटरी बनवत जा. उगाच काही खोट्या अफवा पसरू नका.😅😅

  • @ShlokM-r2h
    @ShlokM-r2h 3 месяца назад

    ही कोन नवीन पाकरु आलय्

  • @vishvajeetpawar4489
    @vishvajeetpawar4489 3 месяца назад

    नवीन admission वाटतं 😅

  • @pravinkamble4141
    @pravinkamble4141 3 месяца назад +4

    कसं अ हत्यार 😅😅😅😅

  • @ILOVEPUNE01
    @ILOVEPUNE01 3 месяца назад

    प्रेरणा आधी तू टिकली लाव 😂😂😂😂😂

  • @AghavBabasaheb
    @AghavBabasaheb 3 месяца назад

    जायलाच पाहिजे

  • @Harshuchothe2127
    @Harshuchothe2127 3 месяца назад

    अमित शहा आणि योगी यांच्यात वाद आहेत हे नारेटिव सेट करायला सुरवात झाली.

  • @marineerconquer34ofdworld74
    @marineerconquer34ofdworld74 3 месяца назад

    High command la baba ji nako aahet
    Tyana he karsthan bhari padnar

  • @kishorraut4855
    @kishorraut4855 3 месяца назад

    अमित शहा गृहमंत्री पाहिजेत प्रधानमंत्री नको योगी किव्वा गडकरी भावी प्रधान मंत्री

  • @indianmagic9663
    @indianmagic9663 3 месяца назад

    बोल भिडू मध्ये recruitment चालू आहे का......नवीन ताई आल्या आज 😂😂😂😂😂

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 3 месяца назад

      नवीन आल्या ते ठीक आहे पण चिनुच्या कॅबिनवर कब्जा नको करू म्हणजे झाल 😂😂😂😂😂😂

  • @abhyudaykadam6061
    @abhyudaykadam6061 3 месяца назад

    युपी मधील भाजप च्या नुकसानास, केंद्रीय नेत्रुत्व जबाबदार आहे.

  • @mallikarjundhanashetti2903
    @mallikarjundhanashetti2903 3 месяца назад

    ते bl संतोष कर्नाटक bjp सत्य नाश केले, आता up sampavu सकते

  • @LakhanPartapsinghYadav
    @LakhanPartapsinghYadav 3 месяца назад +1

    मोदींना १० वर्षाची आणि योगींना ७ वर्षांच्या सत्तेनं डोक्यात हवा भरली आहे...😂😂