Best.. Lokanahi jra samajl pahije.. Solar is future.. further adoption of technology is immense need for growth.. पणं आमच्याकडे अजून EVM वर शंका घेणारे लोक आहेत.. असो.. आतातरी जास्तीत जास्त Technology चा वापर करून पुढे जाऊदेत..
लातूर जिल्ह्यात एवढा दुष्काळ आसून पण, एक ही आश्वासन नाही नदी जोड प्रक्पाबाबत 😢, आणि पाणी प्रश्न सोडवण्या बाबत कर्नाटक तेलंगणा खूप बरे आहेत या महाराष्ट्र पेक्षा, महाराष्ट्र बोंड्री ओलांडली की पाणी आहे आणि महाराष्ट्र आत आल की दुष्काळ 😢 Plz फडवणीस साहेब, आमचा दुष्काळ काढून टाका, कारण आम्हाला फक्त तुमच्यावरती विश्वास आहे ❤
महाराष्ट्राचे .. महान नेते.. आदरणीय देवभाऊ..
विचारवंत,विकासवादी .. लोकप्रिय मुख्यमंत्री !!
लयं भारी
Jai ho Great leader Jai shree Ram 🙏🙏
महाराष्ट्र चा विकास पुरुष..devabhau
Great work done by fadavnis 💐
Jay shivray, jay Maharashtra 🔥
River interlinking projects karna chahiye
10 मिनिटांत मुंबई-पुणे प्रवास
#_हायपरलुप
काय झाल त्याच केवळ जुमला😂😂😄
फक्त private करू नका नाहीतर BSNL सारखी परिस्थिती होईल
Best.. Lokanahi jra samajl pahije.. Solar is future.. further adoption of technology is immense need for growth..
पणं आमच्याकडे अजून EVM वर शंका घेणारे लोक आहेत.. असो.. आतातरी जास्तीत जास्त Technology चा वापर करून पुढे जाऊदेत..
महोदय आपणास कदाचित माहित नसेल ज्या
साईड द्वारे विजेचे कनेक्शन मागणी अर्ज केल्या जाते ते गेल्या 1 वर्षा पासून बंद आहे..
माहित नसेल तर माहित करून घ्या
Sir samrudhi maha marg warun gaw taskari khup hot aahe yana ada ghala nagpur to washim
Vikas purush of MH
Most expensive light in Maharashtra ⚡😶🌫️ mahavitaran Vij detay ki Gold😂
Solar basav...kuthe rahtos tu...sang 😂
Very good initiative sir proud of you as mseb employee
Sir vij jodni chi skim pan chalu rahu dhya
कर्जमाफी बद्दल भाऊ तुम्ही एक शब्द पण नाही बोलले
लातूर जिल्ह्यात एवढा दुष्काळ आसून पण, एक ही आश्वासन नाही नदी जोड प्रक्पाबाबत 😢, आणि पाणी प्रश्न सोडवण्या बाबत
कर्नाटक तेलंगणा खूप बरे आहेत या महाराष्ट्र पेक्षा, महाराष्ट्र बोंड्री ओलांडली की पाणी आहे आणि महाराष्ट्र आत आल की दुष्काळ 😢
Plz फडवणीस साहेब, आमचा दुष्काळ काढून टाका, कारण आम्हाला फक्त तुमच्यावरती विश्वास आहे ❤
FADNVIS SAHEB 1, JUN KAHI POLLUTION AND WASTER VAR KARA
Karjmafi day