Mumbai Goa Highway | खड्ड्यांवर मुरुम टाकून प्रशासनाकडून ठीगळं लावण्याचा केविलवाना प्रयत्न

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 6

  • @HarshalChitre
    @HarshalChitre 5 месяцев назад +1

    मुंबई गोवा महामार्ग जनता बाहेर पडली वर हे शक्य होऊ शकते नेतेमंडळी असेच वर्ष ढकलपची करतात रस्ता रोकुन दरा गणपती बाप्पा मोरया झाल्यावर व दिनांक मंजूर करून आणा फक्त तोडाची बडबड करीत रविंद्र चव्हाण साहेब नितीन गडकरी साहेब पण मुंबई गोवा महामार्ग हस्त बोलले पुस्तक काढले पाहिजे असे बोलले आहेत हे सध्यातरी अशक्य आहे डिसेंबर 24 पर्यंत होईल असे बोलले आहे 2033 का 2040

  • @dipakmahadik6733
    @dipakmahadik6733 5 месяцев назад

    सर्व कोकण वासी ने आवाज उठवलं पाहिजे तरच आपला हायेवे चागलं बनेल बाकीचे रस्ते बघा कसे बनवलेत सरकार ने

  • @a5creations617
    @a5creations617 5 месяцев назад

    अशा गोष्टीवर नितीन गडकरी का बोलत नाही...नुस्त टोल वसुली पाहिजे का याना... राज ठाकरे बरोबर बोलत आहे

  • @rajansawant283
    @rajansawant283 6 месяцев назад

    Sasan kadat gele ami pan gadat geleo