खुप सुंदर आवाज... अशा पद्धतीने आवाज देव फक्त मोजक्या आणि भाग्यवान लोकांना देतो... तुमचे खुप मोठे भाग्य आहे ही आवाजाची जादु आपल्याला लाभली.. मी महावितरण कर्मचारी इंदापूर पुणे...... आपला कार्यक्रम नक्कीच आणेल... 👍
खरंच सर मन भरुण येते तूमचा हा आवाज ऐकुण खरंच तुमच्या आलाजात गोडवा आहे परत परत हेच गाणे ऐकावेसे वाटते मी महाराष्ट्र पोलिस (उस्मानाबाद) कधी तरी सर तुम्हाला आमच्या कार्यक्रमाला नक्की बोलवणार मनापासून आभार सर तुमचे..
Milind Dhanegaonkar
9511756877
अतिशय शांत आणि सुरेख अश्या आवाजात मंगलाष्टक गायलात माऊली खूप खूप धन्यवाद व तसेच भावी आयुष्य सुख समृद्धीचे समाधानाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
जय हरी धन्यवाद
खुप छान तुम्ही गायलेली मंगल अष्टक खुप आवडले मनापासून धन्यवाद देतो खुप छान सर मन प्रसन्न झाले 👌👌
धन्यवाद
एक कंठ आणि दोन आवाज, आवाज ऐकून खूप छान वाटल एकाच कंठातून दोन आवाज तेही सुरेख 🙏🙏🙏
धन्यवाद सर
खूपच छान सर तुमच्या आवाजमध्ये सरस्वतीचा सहवास आहे . 🙏🙏
धन्यवाद सर आपल्या सदिच्छा व ईश्वराची कृपा दृष्टी
खूपच अप्रतीम आवाज भाऊ तुमचा..best luck
Thanks
😊 दादा काय आवाज आहे तुमचा अगदी एखाद्या स्त्री प्रमाणे खूप सुंदर आवाज आहे तुमचा 😊
धन्यवाद सर
मिलिंद भाऊ अतिशय सुंदर गायले मंगल आष्टिका
मिलींद धनेगावकर तुमचे खुप खुप आभार. अतिशय शांत आणि सुरेख अशा आवाजात आपण गायलात. पुनश्च एकदा धन्यवाद. 🙏🙏
🥂
Hi
ऋज्ञ हो
खुप सुंदर आवाज... अशा पद्धतीने आवाज देव फक्त मोजक्या आणि भाग्यवान लोकांना देतो... तुमचे खुप मोठे भाग्य आहे ही आवाजाची जादु आपल्याला लाभली..
मी महावितरण कर्मचारी इंदापूर पुणे...... आपला कार्यक्रम नक्कीच आणेल... 👍
धन्यवाद सर जी
परत परत ऐकावस वाटत खूप गोड आवाज आहे सर तुमचा नाईस
धन्यवाद
👍🏻🔥👌🏻
Wahhhh khupach chan, superb, excellent
Thanks
खूपच अप्रतिम शब्द रचना व तिला साजेशी स्वर रचना👍
👌👌👍👍🌹💐🥰😍
लय भारी दादा आवाज समोरून ए कल आहे मी नाद खुळा🎤✨👌👌
धन्यवाद
मन मंत्रमुग्ध होऊन जाते अतिशय छान गायन आहे काकासाहेब
Lt
जबरदस्त आवाज . मानल तुम्हाला
KY bat hai sirji.. Super manglastike ☝☝☝👌👌👌👌🥀🥀🥀
Khup ch chhan aavaj aahekaka saheb 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप छान सर मंगलाष्टिका फार आवडलेली आहे
धन्यवाद
Khupach chhan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान आवाज आणि सादरीकरण.
वा..... सुंदर अप्रतिम
व्वा दादा खूप छान तुम्हा लातूरकरांचा सार्थ अभिमान 🙏🏽
🌹🌹🌹👌👌👏
खूप खूप छान आवाज सर मी दहा वेळेस ऐकलं खूप छान वाटलं..
धन्यवाद जी सर
लय भारी. दोन्ही आवाजात.
Kaddak shaeb khup chan
Ek dam mast 💯👌 👌👌🌹💝🌹
खूप छान आवाज आहे 👌🏻👌🏻👍👍
वा खुप छान अवाज सर, सलाम तुम्ह च्या वाणीला
Ek no1 dada
@@thotegopal5158 धन्यवाद
वा वा वा सर मानव लागेल वा..!
अतिशय छान आवाज आहे काका
@@vijaymohite7307 धन्यवाद
छान अप्रतिम आवाज 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खूप छान आहे रोज ऐकतो तूमचा आवाज
धन्यवाद जी,,😊
बहुत सुन्दर प्रस्तुतीकरण।
धन्यवाद जी
मस्त गायलय मंगलास्टक ❤️😘
मगला,,अषपकेए,मरख,,,,टघ
जबरदस्त आवाज सर 👌👌👌
धन्यवाद सर जी 🙏
😍😍एकच नंबर सर👌👌👌
अप्रतिम...........💐💐💐💐👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद जी
Khup Sundar Sir aavazachay jadugar ❤❤
धन्यवाद सर
Ek nambar kup mast girl's awaj ahe wow👍😍
बाप आवाज कडक आवाज मन मोहून टाकणारा
धन्यवाद
Sir....khupach chaan avaj & sangit
धन्यवाद
Kharrch खूप गोड आवाज आहे सर
धन्यवाद
खुपच छान सर 👌👌👌
खरंच खुप छान आवाज आहे दादा
लय भारी 👍
Very nice song Dada👌👌
अप्रतीम आवाज सुंदर धन्यवाद
Thanks 😊
खूप छान... दादा ❤👍👍👍👍
धन्यवाद
किती सुंदर आवाज आहे सर तुमचा
धन्यवाद ज्योती जी
खूप छान आवाज आहे ऐकून मन भारावून गेले आवाजात जादू आहे.
धन्यवाद सरजी
1no dada kadak
Khupch chan 👍👍👍👍👍👏👏👏
Great Sir ji congratulations
धन्यवाद
Super hiit bhau super super super
खुपच छान आहे..
धन्यवाद
Super 1 no
खरंच सर मन भरुण येते तूमचा हा आवाज ऐकुण खरंच तुमच्या आलाजात गोडवा आहे परत परत हेच गाणे ऐकावेसे वाटते मी महाराष्ट्र पोलिस (उस्मानाबाद) कधी तरी सर तुम्हाला आमच्या कार्यक्रमाला नक्की बोलवणार मनापासून आभार सर तुमचे..
धन्यवाद. सर मि उस्मानाबाद ला सतत प्रोग्राम साठी येत असतो.
आपला पण जिल्हा धाराशिव आहे तुम्ही पण धाराशिव कमेंट मध्ये टाका 🙏🏼
अप्रतिम आवा भावा
खूपच छान सर मानाचा मुजरा
धन्यवाद सर जी
अतिसुंदर 👌👍
मस्त सर 👌🏻👌🏻
Heart touching sound
स्वरभास्कर अप्रतिम सर🙏🙏
धन्यवाद जी
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद
एकदम कड्क भवो
धन्यवाद 🙏
मस्तच आवाज आहे ऐकत राहावे वाटते .शब्द रचना छान आहे
धन्यवाद मैडम
Wa sir ek number awaj aahe ho
खुप खुप सुंदर व गोड गोड आवाज
धन्यवाद
Khup chhan bhau
काय - आवाज आहे राव नाइस आवाज सलाम तुम्हाल
खरच मन सुन्न झाले
मस्तच आहे आवाज दादा आम्ही पंढरपूर
खुप छान मनतात सर तुमी मन भरुन येत तुमच्या आवाजान
धन्यवाद जी
Super ❤
खुप छान आवाज आहे तुमचा
धन्यवाद 🙏
Khoob chhan avadhya dhanyvad
धन्यवाद सर
Khup great ha khup chan
धन्यवाद
कडक भाऊ
खुपच छान आवाज सर👍
फार छान
Khup khup chan👍👌👌👍
धन्यवाद
अतिशय अप्रतिम सर
धन्यवाद सर
वाव,लै भारी
आवज सुंदर आहे
खुप छान आवाज मन प्रसन्न झाले
धन्यवाद
Khup Sundar kanala madhur vatle
धन्यवाद
खूप छान!!!!
👍👍👍👍 very very nice...
खूप च गोड आवाज आहे
धन्यवाद सर
अतिशय उत्तम आहे की
@@khandumane8100 धन्यवाद जी
खूप छान 👌👌🙏
Thanks
दादा आपला आवाज खुप छान आहे आणी मी तुम्हाला माझ्या लग्नात bolanar ch
धन्यवाद जी
सर्वोत्तम साँग and nice sound
Superb I like best aawaj dada
खुप छान ❤
धन्यवाद जी
Khup chan sir
वा very nice
धन्यवाद
Kya bat hai❤❤❤❤❤