१०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे | कुरकुरीत साबूदाणा वडा रेसिपी | Crispy Sabudana vada

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • १०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे|Crispy Sabudana vada
    साबुदाणा वडा सर्वांनाच आवडतो. उपवास असेल तर साबुदाणा खिचडी किंवा वडा सर्वांची पसंती असते. साबूदाणा वडा त्यासोबत दहयाची गोड चटणी खूप छान लागते. पण साबूदाणा वडा बनवताना तेलात फुटतो, अंगावर उडून येतो त्यामुळे बरेचजण वडा बनवायला घाबरतात. पण वडा फुटण्याचे कारण माहिती नसल्याने असे होते. आज आपण अशी ट्रिक बघतोय त्यामुळे वडा फुटण्याचे कारणच संपुष्टात येईल आणि वडा फुरणारच नाही.
    साबूदाणा वडा रेसिपी | कुरकुरीत साबूदाणा वडा रेसिपी | Crispy Sabudana Vada Recipe
    साहित्य | Ingredients
    १०-१२ मध्यम वडे होतील | For 10-12 vadas
    • साबूदाणा 2 कप (कोरडा) | Sago 2 Cup (Dry)
    • उकडलेला बटाटा 1½ कप | Boiled Potatoes 1½ Cup
    • भाजलेल्या दाण्याची भरड 1½ कप | Crushed Roasted Peanuts 1½ Cup
    • हिरव्या मिरचीचे तुकडे १ tsp | Finely Chopped Green Chilly 1 tsp
    • जिरे 1 tsp | Cumin Seeds 1 tsp
    • मिरची पावडर ½ tsp | Red Chilly pw ½ tsp
    • मीठ | Salt
    • लिंबाचा रस 1 tsp | lemon Juice 1 tsp
    • तळण्यासाठी तेल | Oil For Frying
    कुरकुरीत साबूदाणा वडा, साबूदाणा वडा रेसिपी मराठी, साबूदाणा खिचडी रेसिपी, साबूदाणा वडा रेसिपी, परफेक्ट साबूदाणा वडा, साबूदाणा वडा तेलात फुटू नये म्हणून या खास टिप्स, साबूदाणा वडा बनवताना या 2 गोष्टी माहीत असायलाच हव्यात, किचन टिप्स साबुदाणा वडा, how to make sabudana vada? Crispy sabudana vada, saritas kitchen sabudana vada, perfect sabudana vada,
    #sabudanavadarecipe #sabudanavadarecipemarathi #sabudanakhichadirecipe #howtomakesabudanavada #saritaskitchen #sabudanavada #vada #thali #upvasthali #साबुदाणावडा #उपवासचीचटणी #साबूदाणावडारेसिपी #सरिताजकिचन #उपवासथाळी #महाशिवरात्रिस्पेशलउपवासथाली

Комментарии • 6