थोड्या योजनांची माहिती इथे अन बाकी बॅच ला... गरीब आणि housewife mahila ahet सगळ्या...तरी त्यांना फी लावून शिकवता सचिन ढवळे सर किंवा बाकीचे खूप आहेत की जे मोफत ज्ञानार्जन करतात.. तुम्हाला जमत असेल तर personal channel Suru karu शकता... आमच्या शेतकरी महिला बांधवांना मदत होईल, ज्यांची बॅच लावण्या इतकी परिस्थिती नाही
सर मी आशा कार्यकर्ती आहे जर तिने आरोग्य केंद्रात एक महिन्याच्या अंतराने चार भेटी दिल्या तरच त्या गरोदर मातेला 600 आणि मला 200 रु मिळतात ग्रामीण भागातील आशांना 300 रु मिळतात
थोड्या योजनांची माहिती इथे अन बाकी बॅच ला...
गरीब आणि housewife mahila ahet सगळ्या...तरी त्यांना फी लावून शिकवता
सचिन ढवळे सर किंवा बाकीचे खूप आहेत की जे मोफत ज्ञानार्जन करतात..
तुम्हाला जमत असेल तर personal channel Suru karu शकता...
आमच्या शेतकरी महिला बांधवांना मदत होईल, ज्यांची बॅच लावण्या इतकी परिस्थिती नाही
Nice teaching sir timche class utube la rahu dya sir please 🙏
Teaching Good!
Sir evdya old yojna vichartil ka, latest madhil yojna vr ek video banva
Sir Anganvadi supervisor Sathi एक book आहे का नाव सांगा
अंतर्गत भरती कधी निघणार आहे ते सांगा
तेजस्वीनी ही महिला आर्थिक विकास महमंडळाच्या वतीने चालविण्यात येते माझ्या माहितीप्रमाणे
Sir. supervisor sathi best book konti aahe IBPS pattern.
सर मला पूर्ण कायदे व योजनाचे नोट्स पाहिजे.... Pdf form मदे मिळणार का
Sir Samanya dhyana che konte book ghyave
Chandrakant misal yanch book refer karav ka.A. supervisor sathi
Good
मला अंगणवाडी भरतीसाठी तयारी सुरू करायची आहे तर क्लास फी व वेळ काय असेल?
Sir sewet asnarya Ani nasnarya sathi vegle paper yetat ka
सरळसेवा भरतीसाठी पण हे प्रश्न विचारले जातात का?
Sir Punha exam kdhi honar
Patrta kay asel plz sanga
Graduations pygech kA nust Ded chalt ka.
सर मी आशा कार्यकर्ती आहे जर तिने आरोग्य केंद्रात एक महिन्याच्या अंतराने चार भेटी दिल्या तरच त्या गरोदर मातेला 600 आणि मला 200 रु मिळतात ग्रामीण भागातील आशांना 300 रु मिळतात
Madatnis sathi pan 10 varshe cha gr aahe ka
Sir mala class join Karachi aahe Yogita Ambhore
सर मला अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी चे नोट्स किती रुपयात मिळतील नते सांगा
सर मला सगळ्या योजनांची notes पाहिजे होते किती रुपये लागतील
सर आताची नविन ब्यच चालु होत नाही का
B pharm qualification chalte ka sir
हो
Sir mla icds chya notes pahije hotya
सर आपल्या ॲप मध्ये हीPDPटाका
Tet Kdhi honar ahe sir
Sir Aad kadhi year
अपत्य अट आहे का
12 basic &ded ho form brata yayil ka.
अंगणवाडी अंतर्गत भर्ती आली आहे का
सर ad Ali ka
हो
Sir add kadhi yenat
Sir form alet ka
Test series ahe ka sir
Sir mi icds made kam krt ahe
App var pdf taka sir
नेटवर्क गेले सर दिसतं नाही
sir faktvtest serious pahije
नवीन जीआर आलाय सर अंतर्गत भरतीचा 10
😊😊😊
Book name saga
Marit kiticha lagel
Form kDI sutel
ICDS बाच सुरू होणार आहे
Hii
Add ali kay
Add kadi yenar ahe
Sir add kadhi yenar
हो