सर्वांनी ऐकावे असे रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे किर्तन l Ramraav Maharaj Dhok Latest Kirtan 2019
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- कीर्तनकार - हभप रामराव महाराज ढोक
अखंड हरीनाम सप्ताह बेगमपुरा संभाजीनगर
संयोजक : नवदुर्गा महिला, भागवत सप्ताह समिती व समस्त भाविक बेगमपुरा.
स्थळ : संभाजी चौक, बेगमपुरा संभाजीनगर
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!!
हभप रामराव महाराज ढोक यांचे हे किर्तन आपणास कसे वाटले कमेंट करून जरूर सांगा
Aadarniy guru
अत्यंण्त सुंदर
Kirsten changale zale
जय हरी माऊली
वारकरी संप्रदायातील वैभव
ढोक महाराजांचे प्रत्येक प्रवचन व कितॅन अतीशय सखोल, अभ्यास पुर्ण असतात.
गुरूवर्य ह . भ . प . राम रावजी ढोक महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 🌷🌷🚩🚩🚩🌷🌷
वारकरी संप्रदायातील माझे सर्वात मोठे श्रद्धास्थान म्हणजे श्रीगुरु लहवितकर महाराज व श्रीगुरु ढोक महाराज
राम'कृष्ण महाराज लहवितकर आणि
राम'राव महाराज ढोक
हे दोन राम माझ्या आयुष्यात आल्या पासून माझं जिवन म्हणजे जणु "आयोध्याच" झाली आहे
माझ्या ह्या दोघाही प्राणप्रिय श्रीगुरुंच्या चरणी ठेवोनीया माथा साष्टांग हे आता करी दंडवत
🚩जय श्रीराम जय हिंदुत्व, रामकृष्णहरी🚩
धन्यवाद !
इंदुरीकर महाराज
Ajay Bhavnath
O87
हभप श्री ढोक महाराज वारकरी संप्रदायाचे आधार स्तंभ आहेत
अतिशय चांगले माऊली
Apratim kirtan Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी माऊली
सुंदर ,🌹🌹🌹🌼🌼🌼
Jay hari mauli maharaj kup chan kirtan
अलौकिक अप्रतिम अवर्णनीय ...
Khupch chan aahe maharajachi wani✌️✌️✌️✌️
संतचिया पायी हा माझा विश्वास ĺ सर्व भावे दास झालो त्यांचा ĺĺ1ĺĺ गुरुवर्य बाबा म्हणजे साक्षात रामचंद्र प्रभूंचे आवतारच आहेत 🙏🏾🙏🏾🙏🏾
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला मायबापा सर्वांना सुखी समाधानी ठेव सुरक्षित , आता पांडुरंगा चुकली आषाढी एकादशीच्या वारी
🙏💐🚩 तुझे भक्त आहेत गरीब ,देवा तुम्ही आहेत सगळीकडे हे त्यांना नाही कळत विठ्ठला मायबापा सर्वांना साठी कोरिना लवकर घालवा कार्तिकी एकादशीला आम्ही येऊ पंढरपूरला
🙏🙌🙌🙌💐💐💐🚩🚩🚩
गुरूवर्य ढोक बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत🙏🙏
Adv संजीवन महाराज गायकवाड़ कर्जत
गुरुवर्य रामराज ढोक महाराज यांना शत शत प्रणाम
धन्यवाद !
जय हरी बाबा
धन्यवाद !
खुप छान किर्तन महाराज धन्यवाद
धन्यवाद !!
अप्रतिम अप्रतिम कीर्तन यांना म्हणतात संत अजिबात भेद नाही नाही महिला विषय किती छान सांगतात जिथे भेद नाही ते साक्षात देव आहे मला तरी असं वाटतं खरंच ढोक बाबांसारखा महात्म्याची गरज आहे महाराष्ट्राला
मस्त 1 नंबर
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
खुप गोड कीर्तन राम कृष्ण हारी ढोक महाराज 🙏🙏🙏
महाराज तुम्हाला लाख लाख नमन
धन्यवाद !
Very very good
Maharajana sakshat Naman
न भुतो न भविष्यती.🙏 यांच्या अगोदर ना कुनि अशे महाराज झाले ना कोन्हि होनार 🙏
जय भवानि जय शिवाजी.
धन्यवाद !
,तू
आभारी आहे
Khup chan ahe kirtan.
धन्यवाद
Jayhari vitthal Rakhumai🌹🌹🌹🌹🌹 vitthal Rakhumai dnanoba mauli Tukaram🌹🌹🙏🙏🙏
खूप छान कितैन आहे.जय हरी
धन्यवाद !
Ram krusn hari
राम कृष्ण हरि
Dhok Maharaj 1no kirtankar and Tulsa ramayanachrya ahet
Khup chan kirta maharaj
मस्त
छान मस्त. आणखी किर्तन टाका
धन्यवाद !
Nice
!!! जय हरी माऊली !!!
धन्यवाद !!
suhas pachode
👌👌🙏🙏
मी नथुसिंग बाबा ना गुरु मानले होते 🙏नंतर लक्ष्मण महाराजां कडून गुरु दिक्षा घेतली 🙏आता रामरावजी ढोक यांना गुरु करावेसे वाटते 🌹🌹🙏
बाबाची भाषशैली भारी असल्यामुळे कीर्तन ऐकतच राहवे असे वाटते 🌹👍👌
Ati sundar maharaj
धन्यवाद !
जय हरी माऊली.....
माऊली माऊली
Man peasanna karnare kirtan
खुप छान 💐💐
धन्यवाद !!
Ramkurshan hari mauli
उत्कृष्ट किर्तन
धन्यवाद
Ram Krishna Hari..ram Krishna Hari..ram Krishna Hari...
धन्यवाद !
🙏🙏🙏🙏
अमोघ वाणी
🤗🤗
पहाडी आवाज महाराज
खास
Kirtana aavadala tar Like kara😊😊👌👌
Ho Like kara
👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
👌
👌👌👌👌👌👌
राम कृष्णा हरी महराज
धन्यवाद !
राम कृष्ण हरी...
धन्यवाद !
Bharat abhale
Very Good Dhok maharaj....
🥰😍😍😍👌👌
किर्तन कथा ऐकल्यास जिनणाचया व्यथा बरोबर कमी होतात
पणत
🙏
गणेश महाराज
Good
धन्यवाद !
Nice kirtan
धन्यवाद !
महाराज तुमच्या जिभेवर अक्षरशः सरस्वती माता नाचते....सोमनाथ ए.आमुंडकर...प्रणाम दंडवत महाराज...
धन्यवाद !
@@MarathiTadkaOfficial nnbntb nnn 4f
Very nice
😃😘😘😗
खूप छान आहे
राम क्रशना हरी
धन्यवाद !!
जय हरी माऊली
khup chann
Dhgcdjfhgk to you sar 🌹🌹🌹 to you sar 🌹🌹 you sar 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💯🌹👋 to get it out no rush
बहुत सुदंर
धन्यवाद !
आजच किर्तण पाठवा 3 -6-2019
खुप सुदर
Hi
नंबर 1 कित॔न
धन्यवाद !
number 1 kirtan
Marathi Tadka very nice
N. 1
खुपच छान आहे जय हारी महाराज
Krishna mhanaje kay
kirtana madhye asleli pramane cut karu naka please🙏.......kirtana mdhye pramane astil tr ajun utrukshtata yete
NJ politics in
Ad खूप येतात
महाराज पती पत्नी च नात 7 जनमाच नात असत काय कृपया मार्गदर्शन करावे
Sound.system.bogas.aahe
Ford
Good
छान कीर्तन महाराज 🙏🙏
धन्यवाद !
खुप छान किरतन माऊली
राम हरी माऊली
जय हरी महाराज
Khupch chyan kirtan
Khup chan kirten maharaj
धन्यवाद !
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
जय हरी बाबा 🙏🙏
nice
Ram Krishna hari
धन्यवाद !!
Bhushan Thute
👌👌👌
Good
धन्यवाद !
जय जय रामकृष्ण हरी
Dattatrey Gaikwad v
खुपच छान आहे किर्तन
धन्यवाद !
Khup chhan kirtan
धन्यवाद !
@@MarathiTadkaOfficial खुप छान किर्तन महाराज
G
Ft
4
Nice
Khup chan updesh
राम कृष्ण हरी. बाबा
धन्यवाद !