Nikhil Wagle Original is live निकालापूर्वीच घोडेबाजार सुरू…

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 895

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 4 часа назад +129

    महाविकास आघाडी जिंकणार 💯 टक्के. जय महाराष्ट्र वागळे साहेब

    • @navinraut5920
      @navinraut5920 2 часа назад +4

      Lokani tyana padlay pn te EVM ghotala karun nivdun yetat.

  • @rupeshchadanshive4683
    @rupeshchadanshive4683 5 часов назад +199

    घोडबाजाराची गरज भासणार नाही महाविकास आघाडी 155+आहे

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 5 часов назад +6

      110+ जागा येऊ शकतात फक्तं

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 4 часа назад +15

      ​@@AN-uf7mk tu andhbhakt ahes ka bjp cha agent ahes😅😅😅😅

    • @alphaparticle6959
      @alphaparticle6959 4 часа назад

      Only 98 yenar ahet​@@AN-uf7mk

    • @TukaramGadekar-rr8cr
      @TukaramGadekar-rr8cr 2 часа назад

      तू चमच्य​@@gulfampathan1279

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Час назад

      बीजेपी मोठी पार्टी या नावाखाली नाटक सुरु होईल.❤

  • @yuvrajpatil7681
    @yuvrajpatil7681 5 часов назад +268

    निखिल सर तुम्हांला सलाम.....
    महाराष्ट्रातील एकमेव निर्भीड पञकार ......
    खरोखरच चांगला अनुभव आहे .....

    • @mihir7146
      @mihir7146 5 часов назад +3

      1000 rupaye dett eka matala ...

    • @mihir7146
      @mihir7146 5 часов назад +2

      Wagle sirana sanga.. Hecyvr video kryla

    • @Amit-n1v
      @Amit-n1v 5 часов назад +3

      @@yuvrajpatil7681 किती निष्पक्ष आहेत ना निखिल वागळे..

    • @milindm.19
      @milindm.19 4 часа назад

      बरं , अजून काही ?

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 5 часов назад +328

    माहविकस आघाडी सत्तेत आले पाहिजेल. महायुतीचा धुरळा उडेल. जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र.❤

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 5 часов назад +4

      शक्यता खुप कमी आहे....

    • @MukundDode-j1c
      @MukundDode-j1c 4 часа назад +2

      Mva la ch kaul aahe pan uddhav balasaheb thakare kay karttat tya var sarv aahe

    • @milindm.19
      @milindm.19 4 часа назад +2

      Very true.

    • @sk9968032
      @sk9968032 4 часа назад +3

      Thanks Mitra..
      Lai bhari

    • @sambhaji.jadhav
      @sambhaji.jadhav 4 часа назад +2

      💰 सत्तेसाठी वाट्टेल ते

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 5 часов назад +127

    नतमस्तक वगैरे होवू नका पण असी पत्रकारीता ,महाराष्ट्रासाठी आपण करत राहण ही तर देशाची गरज आहे ,चांगभले!

  • @shubhadashenai2934
    @shubhadashenai2934 2 часа назад +9

    आजकाल निर्भीड आणि निपक्षपाती पत्रकारिता करणारे पत्रकार फारच कमी उरले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही एवढी जोखीम घेऊन प्रामाणिकपणे आणि निःपक्षपातीपणे पत्रकारिता करता आहात, याबद्दल मनापासून कौतुक आणि आभार. सध्या महाराष्ट्राला आणि देशाला तुमच्यासारख्या पत्रकारांची खूप गरज आहे. Keep up the great work.

  • @bhimraopowar2396
    @bhimraopowar2396 5 часов назад +149

    खरोखरच मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होणार

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 5 часов назад +93

    सर तुमच्या सारखे इमानदार पत्रकार आहेत म्हणून लोक आपला कार्यक्रम बघत आहेत. लोकांना बाकी पत्रकार लोकांवर विश्वास नाही तुमी एखादी बातमी सांगितली तर लोकांचा विश्वास बसतो. तुमच्या प्रामाणिक पणाला सलाम 🙏

    • @smartrply40
      @smartrply40 5 часов назад

      संजय काय उध्दव च सरकार टिकून नाही देणार... आताच सुरू झालं...महाराष्ट्र बरबाद करणार महविकास आघाडी

    • @dilipkasar5148
      @dilipkasar5148 4 часа назад

      Narrative सुरु झाले.

  • @nandkishorbhonde20
    @nandkishorbhonde20 4 часа назад +49

    वागळे साहेब, नमस्कार तुमच्या निर्भिड पत्रकारीतेला मनापासून शुभेच्छा व सलाम

  • @RamdasHawale-bi2wb
    @RamdasHawale-bi2wb 4 часа назад +37

    साहेब जर महविकस आघाडी आली तर या मधे साहेब आपला मोठा वाटा असेल. नमस्कार साहेब.

  • @PradipKubhar
    @PradipKubhar 5 часов назад +50

    फक्त उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 5 часов назад +41

    सलाम तुम्हाला तुमच्या सारखे पत्रकार असले तर सरकार कोणतेही असले तर चांगल काम करतील

  • @rajendrapawar7891
    @rajendrapawar7891 4 часа назад +39

    महाविकास आघाडीचचं सरकार येणार.❤

  • @vijaymore3453
    @vijaymore3453 5 часов назад +85

    महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळणार १६५+ जागा जय शिवराय जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaybhusari1054
    @sanjaybhusari1054 5 часов назад +65

    सर अपक्षांची मदत पडणार नाही महाविकास आघाडीचा विजय होईल

  • @johnsonfernandes7323
    @johnsonfernandes7323 5 часов назад +122

    सर्वजण एकत्र येऊन भाजपला महाराष्ट्रातून नेस्तनाबूत करा !

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट 4 часа назад +2

      तु आणी तुझे मुस्लिम भाऊ असच बोलणार 😂😂

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 4 часа назад +1

      ​@@प्रसादपाटील-ब9टtu bjp cha dalal ahes he matra nakkk😅😅😅😅

    • @dattatraymuledpmuleco7009
      @dattatraymuledpmuleco7009 4 часа назад +1

      स्वप्न बघत बसा

    • @RamkishanDhangare
      @RamkishanDhangare 4 часа назад +5

      केंद्रातल्या सत्तेचा गैरवापर करून ED आणि CBI साहाय्याने BJP कटकारस्थान करते हा खूप जुना इतिहास आहे...

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट 3 часа назад +2

      @@gulfampathan1279 मी भारत मातेचा गुलाम आहे
      तुम्ही भारता पेक्षा स्वतःच्या धर्माला जास्त महत्व देता हे सर्वांना माहीत आहे 😂😂
      बोल भारत माता की जय 🚩🚩

  • @muntaziraansari2430
    @muntaziraansari2430 4 часа назад +15

    सर आप एक अच्छे इंसान और बेहतरीन पत्रकार है

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 4 часа назад +32

    निखिल वागळे साहेब,तुमच्या एनर्जीला,तुमच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम,साहेब महाविकास आघाडी सत्तेवर आली पाहिजे तर तुमच्या ह्या मेहनतीचे चीज म्हणता येईल,धन्यवाद

  • @amolthorat9204
    @amolthorat9204 5 часов назад +112

    MVA 165+

  • @pandurangpawar3807
    @pandurangpawar3807 5 часов назад +39

    Only माविकास आघाडी जय महाराष्ट्र निखील सर

  • @SHARKO_SKELETON_01
    @SHARKO_SKELETON_01 3 часа назад +16

    खरोखरच सर महाविकास आघाडीचा सरकारच अपेक्षित आहे.

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 5 часов назад +21

    निखिलजी तूमची पुरोगामी व प्रबोधनाच्या चळवळीतील योगदान नीश्चीतच गौरवास्पद आहे.त्यामुळं हा विचार मानणारे सगळेच तूमच्या विषयी आत्मियता राखून आहेत.त्यामळं सात‌लाख हा आकडा आहे ,त्याही पेक्षा‌ कितीतरी जास्त लोक तूमच्यावर प्रेम करतात!मीही..

  • @Vilas-mo7cw
    @Vilas-mo7cw 5 часов назад +45

    पत्रकारिते ला योग्य न्याय देता निखिल साहेब

  • @shankarshelke9334
    @shankarshelke9334 5 часов назад +131

    महाविकास आघाडीच सत्ता काबीज करीन

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 5 часов назад +5

      नाहीं वाटत... स्थिती खराब आहे

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 4 часа назад +5

      Tula watat nahi to tujha problem ahe😅😅😅​@@AN-uf7mk

    • @ravikantpatil2727
      @ravikantpatil2727 4 часа назад +5

      महायुतीचे गुजराती घोडे पडले पाहिजे या वेळेस

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 4 часа назад +3

      @@gulfampathan1279 अरे उद्या निकाल आहे म्हणुन आजच सांगतोय... म्हणजे दुःख कमी होईल 😜🤣

  • @rcbankar6721
    @rcbankar6721 4 часа назад +28

    महाविकास आघाडीच येणार❤

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 4 часа назад +23

    महाआघाडी सरकार च आले पाहिजे,आमचे ते स्वप्न आहे 🎉🎉🎉जर चुकून काही गडबड झाली तर युती सरकार आले तर या महाराष्ट्र अंधारात जाईल.

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 4 часа назад +22

    लोकसभेचे एक्सिट पोल महाराष्ट्रात उलटे ठरले। तेंव्हा वारे मविआ चे आहे।

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 5 часов назад +46

    आज आपण खूप छान विश्लेषण केलं एक नंबर
    जय महाराष्ट्र 🙏🏻साहेब

  • @swapnilvarpe-sk5tf
    @swapnilvarpe-sk5tf 4 часа назад +126

    7 लाख लोक पाहत आहे म्हणजे निकाल माहविकास आघाडी कडून यावा म्हणून

    • @milindm.19
      @milindm.19 4 часа назад +1

      बरं , अजून काही ?

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 4 часа назад +1

      Vah toh vote dene se hoga na .
      View se toh nahi milega sarkaar .😅

    • @er.rameshwarugalepatil6795
      @er.rameshwarugalepatil6795 3 часа назад

      Party bhetel ka bhuk lagli ahe ​@@milindm.19

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 2 часа назад

      एक लाख लोकं बघत आहे 😂😂

  • @liladhardevale4
    @liladhardevale4 5 часов назад +40

    कोणीही कुठेही जाणार असे जर असेल आपल्या मतदानाला काय किंमत आहे हे पण मतदारांनी लक्षात घ्यावे

    • @charcharekanha7
      @charcharekanha7 5 часов назад +4

      Ashi Ghan suruwaat 2019 la Udhhav sahebani keli hoti

    • @bansilalsaheblaltamboli1950
      @bansilalsaheblaltamboli1950 5 часов назад

      पुढच्या मतदानाला मतदान करावे की नाही?

    • @sangramkamble7061
      @sangramkamble7061 4 часа назад

      ​@@charcharekanha7gapp re... Bjp lalyaa

    • @prashantpatekar5656
      @prashantpatekar5656 3 часа назад

      खरं आहे

    • @swaraj_026
      @swaraj_026 2 часа назад +1

      BJP ne kashmir madhe changli survat keli hoti ka

  • @namdeohande8155
    @namdeohande8155 5 часов назад +26

    असे करताना मतदाराची कदर करावी यांनी सर यांना समज दया

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 2 часа назад +5

    सर जय हिंद जय संविधान जय शिवराय नमो बुद्धाय नमो बुद्धाय जय भीम

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 5 часов назад +66

    आता गाढवं खरीदी करण्यासाठी स्पर्धा सुरु होईल.

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 5 часов назад +5

      गाढव नाही रे बाबा लाचार

    • @prafullbansode1628
      @prafullbansode1628 3 часа назад +3

      मुक्या प्राण्याला बदनामकरु नका

  • @vinaydhiver824
    @vinaydhiver824 4 часа назад +6

    अतिशय विचारपूर्वक सुंदर असे विश्लेषण या बद्धल धन्यवाद, प्रथम आता जनतेला च रस्त्यावर उतरून फिरावे लागेल जर का अनैतिक मार्गाने पैशाच आमीष दाखवून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेते मंडळींना जनतेनेच उत्तर दिले पाहिजे, कारण गेली दोन ते अडीच वर्षे आपण अनैतिक मार्गाने झालेले सरकार सर्व चुकीच्या गोष्टी करत स्थापन झाले, आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की सामान्य जनतेचा विश्वास कोणावरही राहिलेला नाही, कारण सर्वच एका एका माळेचे मणी,

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 5 часов назад +47

    खर बोलले कि काहींच्या टिंबटिंबला मिरच्या झोबतात वागळे सर.ईथ लाचारीचे दिवस आहेत.त्यांना लोकशाहीचे काहीदेणे घेणे नाही.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 5 часов назад +45

    राजकारणातील चांगले नेते संपलेले आहेत.

    • @arunanimale6742
      @arunanimale6742 5 часов назад +1

      आयोग निपक्ष असता तर राजकारण खराब झाल नसत आयोगावर कारवाई करावी

    • @YograjJadhav-oc2iz
      @YograjJadhav-oc2iz 5 часов назад +1

      Samanya jante madhil changli janta pan sampat chalali ahe.....saglech brasht zale ahet Ani ajoon hot ahet.....Khup durdaivachi paristhiti ahe.....

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 3 часа назад +3

    धन्यवाद निखिलजी,अपक्षानी महाराष्ट्राचे हित व गुजराती लाॕबी नेसानाबुत करण्यासाठी मविआ.ला बिनशर्ट पाठिंबा देवून मराठी अस्मिता जपावी.तसेच मविआ नेत्यांनी त्या अपक्षांचा आदरच करावा.केवळ महाराष्ट्राच्या हितासाठीच.

  • @gopinathkadam247
    @gopinathkadam247 3 часа назад +7

    महाविकास आघाडीने अपक्षांना महत्व देऊ नये, घोडेबाजार करू नये.

  • @imamjaffar1651
    @imamjaffar1651 5 часов назад +49

    महाविकास आघाडीची सत्ता येणार

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 5 часов назад +3

      नाहीं येणार लिहून ठेव.....

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 4 часа назад +1

      ​@@AN-uf7mkyenar stamp var lihun deto😅😅😅

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 4 часа назад +1

      @@gulfampathan1279 उद्या सकाळीं 1 पर्यंत निकाल समजेल काय असेल ते समजेल

    • @harichandrababajichavan8431
      @harichandrababajichavan8431 4 часа назад +1

      मतदान 6% वाढ म्हणजे. महायुती

  • @supriyagandhale2338
    @supriyagandhale2338 4 часа назад +5

    सर आपण खूपच छान व योग्य माहिती देता.धन्यवाद.

  • @Pramodsalvi82
    @Pramodsalvi82 4 часа назад +6

    खूप चांगलं विश्लेषण आहे..

  • @dilippatil8000
    @dilippatil8000 3 часа назад +8

    फक्त आणि फक्त महाविकास आघाड़ी सरकार बनवेल

  • @ganeshkoli954
    @ganeshkoli954 5 часов назад +13

    सुशिक्षित लोक ही जेंव्हा पैसे घेवून मतदान करतात तेंव्हा खूप वेदना होतात वागळे सर. असत्य महायुती पुन्हा सत्तेवर येईल असे वाटते कारण खूप पैशाचा वापर झाला आहे

  • @ashwinirupnar8776
    @ashwinirupnar8776 4 часа назад +5

    Thank you sir 🙏 महाविकास आघाडी सरकार आले पाहिजे

  • @mithunlokhande9594
    @mithunlokhande9594 5 часов назад +56

    अगदी सत्य मांडणारा खरा माणूस

  • @saptshrungigoatfarmdashrat2216
    @saptshrungigoatfarmdashrat2216 2 часа назад +3

    महाविकास आघाडी जिंदाबाद 💯 विजयी होणार सत्ता स्थापन करणार 155 जागा महायुती 115 जागा इतर 18 जागा

  • @dr.chhayarandive5157
    @dr.chhayarandive5157 5 часов назад +34

    50 खोके.. यांना......जनतेच्या डोक्यावर महागाईची तालावर.

  • @dineshw9281
    @dineshw9281 5 часов назад +9

    मागील ७५ वर्षात २ च नेते असे होउन गेले एक म्हणजे राजीव गांधी ज्यांचे १९५ खासदार असुनही जनमत विरोधात म्हणुन सत्ता स्थापने साठी दावा केला नव्हता तर दुसरे अटल बिहारी ज्यांनी १ मत कमी असतांना देखील घोडे बाजार केला नाही … यांना संविधानाचा सलाम 🙏🙏

  • @SunitaUzagare
    @SunitaUzagare 5 часов назад +13

    Thanky you nikhil ji

  • @ankushkale555
    @ankushkale555 4 часа назад +3

    एकदम सटीक विश्लेषण ❤

  • @shamraokedarji8189
    @shamraokedarji8189 4 часа назад +2

    Sir, I like ur statements&msgs which r truth,ur guidence is real,we r ur followers,thanks for ur humble nature.

  • @AvinashInkar
    @AvinashInkar 4 часа назад +9

    फक्त महाविकास आघाडी🎉🎉🎉

  • @PkrRidersPR
    @PkrRidersPR 4 часа назад +3

    सर धन्यवाद तुम्ही आमचा समोर सत्य नेहमी प्रमाणे आणत आहे ❤ परुंत एक वाईट वाटते की, हि राजकारणी लोक कधी पण माकड उड्या मारतात😢

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 3 часа назад +3

    🌈 🎼 हम है राही पैसों के .. 🎵 ... हमसे देशप्रती 🇮🇳 ऑनेस्टी की कूछ ना बोलिये 🎶... जो भी खोके लेके 📦 मिला , हम उसी के हो लिये 🤝

  • @sharadbonde4525
    @sharadbonde4525 5 часов назад +14

    Wagle साहेब आपण वास्तव राजकीय विश्लेषण ,सलाम

  • @sunilghorpade1682
    @sunilghorpade1682 3 часа назад +4

    अपक्ष निवडून येणार नाहीत - महाविकास आघाडी पूर्ण बहुमत

  • @SandeepChalke-e3r
    @SandeepChalke-e3r 2 часа назад +4

    महाविकास आघाडी जिंकेल अशी ग्रामीण भागात चर्चा चालु आहे

  • @RajeshMarothe-z9t
    @RajeshMarothe-z9t 3 часа назад +3

    Wagle sir tumche dhanyawad

  • @AshokNikam-o8x
    @AshokNikam-o8x Час назад

    वागळे साहेब ग्रेट विश्लेषण - सलाम
    महाविकास आघाडी 100 % विजयी होणार
    अपक्ष गरज पडणार नाही
    अपक्ष स्वत MVA कडे येतील

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 5 часов назад +61

    येणार तर महाविकास आघाडी पण बीजेपी जादूगार आहे काही होऊ शकत

  • @hemantdeore4478
    @hemantdeore4478 5 часов назад +11

    महायुती यायला नको नाहीतर भ्रष्टाचार अजून वाढेल govt ची यांनी exam फी वाढवली सर्वे महागाई वाढवली अजून हे चांगले काय करणार

  • @shankarandhale169
    @shankarandhale169 4 часа назад +4

    आदरणीय श्री.वागळे‌ जी मविआ आघाडी आहे. कृपया आपण ह्या मध्ये प्रामुख्याने लक्ष पूर्वक लक्ष घातले पाहिजे.

  • @djsolutionkhalidbhai873
    @djsolutionkhalidbhai873 5 часов назад +9

    जर अश्या प्रकारे आमदारांची खरेदी होत असेल तर आपल्या मतांचा काहीही उपयोग नाही
    आपण एका भ्रष्टाचार विरोधात मत देऊन ते मत पण चुकीच्या ठिकाणी जातो
    पण अश्या पत्रकाराला माझा सलाम
    Ravish kumar
    Abhisar sharma
    आणि निखिल sir .......

    • @MrSandy333
      @MrSandy333 3 часа назад

      Kadhi sarvani milun NOTA try krych ka thevla nhi

  • @govindpawar1811
    @govindpawar1811 3 часа назад

    सर तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वची गरज आहे तुम्ही सत्य आणि परखड व्यक्तिमत्व आहे great work सर 👏🏻

  • @gajananghayal5789
    @gajananghayal5789 5 часов назад +6

    निर्भीड पत्रकार सलाम सर

  • @Gsk3587
    @Gsk3587 3 часа назад +7

    उद्धव ठाकरे यांच्या जास्त जागा निवडून आल्यावर पक्ष आणि चिन्ह परत सुप्रीम कोर्ट देणार आहे??????????????

  • @SubhashBulle-ye9dc
    @SubhashBulle-ye9dc 4 часа назад +5

    हे लोक जनतेला लुटायला लागले यायला जनतेशी काही देणंघेणं नाही फक्त सत्ता पाहिजे

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 5 часов назад +10

    म्हविकआघाडी 170 जगा येणार🔥🔥

    • @milindm.19
      @milindm.19 4 часа назад +1

      बरं , अजून काही ?

    • @swaraj_026
      @swaraj_026 2 часа назад

      BJP ne ajun kahi shilak thevle nahi

  • @kubermore4589
    @kubermore4589 5 часов назад +16

    मराठी माणूस जगायचा असेल तर महविकास आघाडी सरकार च आले पाहिजे सर

  • @sampatkanawade9364
    @sampatkanawade9364 5 часов назад +52

    घोडेबाजार,गाढवबाजार हे शब्द वापरून त्या प्रामाणिक प्राण्यांच्या अपमान केला जातो असे मला वाटते.

  • @prabhakarpawde313
    @prabhakarpawde313 3 часа назад +1

    Eतू
    तुमचेही अभिनंदन,आभार.अर्थातच तुमचेही १०० टक्के मते मला पडतातच, असे नाही तथापि,जेवढे विधायक, विवेकवादी ते उचलावे.प्रभाकर पावडे, नागपूर.

  • @AnandRajurkar-w2f
    @AnandRajurkar-w2f 5 часов назад +32

    माहाविकास आगाडीच सरकार स्थापन करणार

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 5 часов назад +19

    अपक्ष ० ते ५ त्याचा विचार महाविकास आघाडीचे सरकार येणार.

  • @shakilmujawar2868
    @shakilmujawar2868 5 часов назад +7

    Great Nikhilji

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 5 часов назад +22

    महाविकास आघाडीला बहुमत मिळणार आहे...सर...!!
    जमिनीवरची हकिगत वेगळी आहे..!!!
    ही निवडणूक चिरंतर आठवणीत राहणारी आहे...!!
    खरी कसोटी महाराष्ट्रातील सुज्ञ मतदारांची आहे... आणि आम्हाला विश्वास आहे...!!
    Let's hope for the best...!!
    जय संविधान...!!

  • @edwindabre3076
    @edwindabre3076 5 часов назад +3

    अतिशय जबरदस्त विवेचन. 🙏पण आज विनोद तावडे ने बहुजन विकास आघाडी ऐवजी. काँग्रेस वर अब्रू नुकसानी चा दावा केला आहे. म्हणजे आम्ही काय समजायचं

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 4 часа назад

      त्यांनी विचार करावा की, "आपला बळीचा...... कोणी केला??? ब वि आ च्या नेत्याच्या वक्तव्या वरुन 🌼🙏

  • @umeshmhatre3370
    @umeshmhatre3370 3 часа назад

    खूप खूप धन्यवाद वागळे साहेब, युद्ध सदृश्य काळात आशेचा किरण जागवलात, न्यायाच्या बाजूने! बाकी निकालाच तिकडं काहीही होवो, मी पनवेलचाच, कोकणी माणसालाही राजकीय अस्मितेची जाणीव आहे, शेवटी नेतृत्व काय करतं यावर खूप काही अवलंबून असत.

  • @bapuraosawant5255
    @bapuraosawant5255 3 часа назад +1

    निखिल सर,महाविकास आघाडी सत्तेत आली पाहिजे.नाहीतर दोन गुजराती महाराष्ट्राचे वाटोळे करून सोडतील.

  • @mahendrashinde792
    @mahendrashinde792 3 часа назад +7

    काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल, भाजप नाही

  • @ujwalapatil8569
    @ujwalapatil8569 2 часа назад +1

    वागळे सर. तुम्ही अजिबात नतमस्तक होऊ नका. तुमच्या मुळे आम्हाला खऱ्या गोष्टी जनतेला कळतात. आणि लोकं जागृत होतात. 100/- निर्भीड पत्रकारिता. नमस्कार. 🙏🏼🙏🏼

  • @Anjali_Bhave
    @Anjali_Bhave 4 часа назад +4

    अमोल किर्तिकरासारखी गत होऊ नये याची काळजी सेनेच्याही उमेदवारांनी घेणे गरजेचे आहे.👍👍

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 5 часов назад +3

    महाविकस आघाडी विजयी होणार🎉🎊🎉🎊

  • @ramlingandhalkar9754
    @ramlingandhalkar9754 5 часов назад +42

    महाराष्ट्र राजकारणात टरबूज आल्यापासून असले धंदे सुरू झाले

  • @jayantpawar289
    @jayantpawar289 2 часа назад

    आपण महाराष्टातील जनतेसमोर खरी माहिती देतात तुमची कळकळ खूपच आहे असा खरा पत्रकार मिळणार नाही खरे तर महाविकास आगadi आली पाहिजे कुठेतरी जनतेला न्याय मिळेल.

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 3 часа назад +1

    M V A Victorious In 2024
    My Opinion
    And Yes
    Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad 🚩

  • @SJTech2013
    @SJTech2013 5 часов назад +18

    महाविकास आघाडी 150+ जाणार, भाजप 75 च्या आसपासच राहील.

  • @diliplengure8917
    @diliplengure8917 5 часов назад +4

    आपण आहात मनून आम्हाला योग्य माहिती मिळते

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 2 часа назад

    फक्त एक च निखिल वागळे साहेब धन्यवाद साहेब

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 5 часов назад +37

    बाकी काही नाही पण गुवाहाटी एअरपोर्ट 2 दिवस बंद करा 😁😂

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 Час назад

    निर्भीड निखिल जी ग्रेट

  • @elizaferreira53
    @elizaferreira53 5 часов назад +3

    महाविकास आघाडी चा विजय असो

  • @AmolMore-k8x
    @AmolMore-k8x 4 часа назад +5

    सर पुन्हा जर महायुती ची सरकार स्थापन होणार असाल तर महाराष्ट्र ची फार मोठी चूक समजा.

    • @prashantpatekar5656
      @prashantpatekar5656 3 часа назад

      लोक जर 1500 रुपये घेउन मतदान करणार असतील तर तुम्ही आम्ही काय करणार

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 2 часа назад

    धन्यवाद सर.

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 2 часа назад

    निखिल वागळे साहेब खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र

  • @pushpadhumal8451
    @pushpadhumal8451 4 часа назад +1

    खुपच छान विश्लेषण केले सर 👍❤️🙏

  • @shivajisuryawanshi9986
    @shivajisuryawanshi9986 2 часа назад +1

    Outstanding journalist

  • @vijaypawar8879
    @vijaypawar8879 4 часа назад +3

    साहेब आपले महाविकास आघाडीचे सरकार आलं

  • @nawnathghadge1610
    @nawnathghadge1610 4 часа назад +3

    पवार साहेब बेस्ट। गेम

  • @dagadumali4414
    @dagadumali4414 5 часов назад +3

    महाविकास आघाडी ला बहुमत मिळणार घोडेबाजार होणार नाही

  • @fakatshivsena
    @fakatshivsena 31 минуту назад

    All point to note.. best analysis