Shakti chale kinva extra solar panels connect karun apan shaktichi motor use n karta nehamichi asleli use Karu shakto. Without motor naste milat solar pump 45000 bharave lagatat 7.5 hp sathi ruclips.net/video/SrKkkurnzhA/видео.html
माझ्याकडे पण शक्ती पंप आहे . सांगायचं झालं तर त्यांची सर्व्हिस खूप भारी आहे राव "कंप्लेंट" टाकली की जोपर्यंत प्रॉब्लेम सुटत नाही तोपर्यंत कॉल करतात . ते पण दिवसातून 3 वेळा माझा अनुभव Brand is brand
हो चालते. या व्हिडिओत सांगितल्या प्रमाणे settings करा ruclips.net/video/SrKkkurnzhA/видео.html पॅनल साफ (clean)करून मग सुरू करा. चालू झाल्यावर comment करा.
मी फक्त शेतकरी बंधूचे काम करतो. या गोष्टी त्यांना माहिती नाहीत. आणि कमिशन घेणारे त्यांना इतर पंप निवडण्यासाठी खूप पटवून देतात.आणि हो माझा दुसरा पंप GK चा आहे तुमच्या सारख्याच ऐकल होत मी.
नवीन structure खूप खराब आहे आठ लोखंडी पाईप आणि क्लिप बाकी काहीच नाही ,पाहिजे तेव्हढे मजबूत नाही, बाकी सर्व काही तुम्ही सांगितल्या प्रमाणे बेस्ट आहे.
एक नंबर आहे साहेब शक्ती पंप माझ्या कडे सुध्दा आहे.
1 no.ahe shakti mazya shetat basala 8 divasa zale
Sir maza kade sadhi motar ahe 7.5hp nadivarun pani nyave lagate shetat 200 paiap shakti chalel kay kiti pement bharave lagate vidaut motar
Shakti chale kinva extra solar panels connect karun apan shaktichi motor use n karta nehamichi asleli use Karu shakto. Without motor naste milat solar pump 45000 bharave lagatat 7.5 hp sathi
ruclips.net/video/SrKkkurnzhA/видео.html
Sunrisers solar कसे आहे?
सर शक्ति controller AC आहे का DC
Universal drive ahe donhi pan
खूप छान माहिती सर.
Thank you 🙏
Jain irrigation kashi aahe sir
Changali ahe
Mi pan jain niwdali, changli aahe ka
Ho changali ahe
माझ्याजवळ शक्ती पंप आहे 5HP छान आहे 15ते 17 स्पिनक्लर फिरवत आहे
सर icon कंपनी चा solar pump कसा आहे
Sir mla Shakti Pump che option yet nahi
Video madhye kramvar sangitale ahe tyapaiki nivada changale ahet te
इकोझन कंपनी कशी आहे सर
मी शक्ती कंपनीचा पेमेंट करून चार महिने झाले आहेत तरी मला पंप मिळाला नाही अजून नगर जिल्ह्यातील डीलर चा कॉन्टॅक्ट नंबर असेल
माझ्याकडे पण शक्ती पंप आहे .
सांगायचं झालं तर त्यांची सर्व्हिस खूप भारी आहे राव "कंप्लेंट" टाकली की जोपर्यंत प्रॉब्लेम सुटत नाही तोपर्यंत कॉल करतात . ते पण दिवसातून 3 वेळा माझा अनुभव
Brand is brand
Kuth takache complaint dada
@sameerbhatkar6833 toll free number var
सर sirius pump कंपनी कशी आहे
Khup chan mahiti dili sir
Maghel tyala solar madhe old companies nahi he new ahet sgle
March 2024 la payment karun ajun pump install jhalela nahi ki karave
कोणती निवडली होती कंपनी ?
@maitrikattadotcom span company
90 दिवसाच्या आत होयाला हवं होत.
लाईनमन सर्वे नसेल केला तर अर्जंट करून घ्या.
@@maitrikattadotcom total process jhale ahe
येईल आता मग
KsR solar kasa ahey sir🎉
सर मी पी. एम किसान अर्ज केला होता मी 27/11/24 ला पेमेंट केले होते अद्याप मला Sarway आणि Vendar शिलेकक्शन चा Message आला नाही पढे काय करावे
10 दिवसात येईल
छान माहिती ❤
तुला शक्ती नाही भेटणार तरी पण
Super 👍
CRI company cha kasa ahe
Video madhye सांगितल्या प्रमाणे घ्या.
सर जैन कंपनी निवडावी का मार्गदर्शन करावे
हो चांगली आहे किंवा मग Crompton Greaves , KSB Limited ह्या सुद्धा चांगल्या आहेत.
@maitrikattadotcom cromton आणि ksb ह्या दोन्ही लिस्ट मध्ये नाहीयेत
@@Vdiganesh कोन कोणत्या आहेत सध्या ?
Crotom sakali kiti vajta chalu hoto
Cromton mobile var chalu hoto ka@@maitrikattadotcom
ह्यातील कोणती चांगली आहे
1) Shakti 2) Crompton Greaves
Shakti company valyacha no. Dya
Shakti pump sudha mobile varun chalu band hoto
Oswal pump best result water charge and strature quality
Pamp miadat nhi kup varsa lagatat
शक्ती पंप निवडला आहे पंप मिळण्यासाठी किती दिवस लागतील
दोन ते तीन महिने लागतील
सर सध्या शक्ती कंपनीचे स्ट्रक्चर खूप खराब आहे घेऊन काहीच फायदा नाही
After installation ksi service aahe company chi damage zalyavar replacement technical support deta ka
5 years free of cost
Kahee service देत nahee
माझ्याकडे तीन एचपी शक्ती विहिरीवर चा पंप आहे तर बोरवेल चा 3 एचपी चा पंप चालू शकतो का त्याच्यावर
हो चालते. या व्हिडिओत सांगितल्या प्रमाणे settings करा ruclips.net/video/SrKkkurnzhA/видео.html
पॅनल साफ (clean)करून मग सुरू करा.
चालू झाल्यावर comment करा.
माझ्याकडे शक्तीचा 5 एचपी चा पंप आहे चांगला आहे नाशिक जिल्हा निफाड तालुका
वेंडर बदलता येतो का
नाही बदलता येत
Shakti is Better
Payment kel ahe pn mla vender selection alale nahi
मागेल त्याला दोन महिने लागतील पण कुसुम असेल तर vendor selection 10 दिवसाच्या आत येईल.
@maitrikattadotcom kusum la hot pn mahel tyala transfer zalel ahe
Time lagel 2 mahine
Mi peyment kelela aahe ajun kahi vendor cha message naahi aala Vaijapur Aurangabad madhye
मागेल त्याला सौर अंतर्गत केलेलं आहे की कुसुम अंतर्गत?
@maitrikattadotcom magel tyala sour antargat
2 महिने लागतील
भाऊ बोअरवेल 325 फूट आहे तर 5 hp मोटर 12 स्प्रिंकलर फेकेल का?
Light वरील मोटर सुद्धा पाणी कमी देते 325 फूट खोल वरून. तुम्हाला 12 स्प्रिंकलर साठी अजून मोठी म्हणजे 7.5 एचपी मोटर लागेल.
600 foot Varun 7.5 ho Shakti pump paani fekel ka
हो नक्कीच
Mahit ahe shakti ka निवडावी मी पण त्या मध्ये काम करतो पैसा.... कमिशन 😂
GK वाल्याच काम करता का आता मग तुम्ही ?
जास्त देतात का ते शक्ती पेक्षा कमिशन ?
@maitrikattadotcom Mi GK ch kam karto tumhi ka shakti ch kam karta manaun mnl 😂
😄🙏
मी फक्त शेतकरी बंधूचे काम करतो. या गोष्टी त्यांना माहिती नाहीत. आणि कमिशन घेणारे त्यांना इतर पंप निवडण्यासाठी खूप पटवून देतात.आणि हो माझा दुसरा पंप GK चा आहे तुमच्या सारख्याच ऐकल होत मी.
👌
Ac motor चालते का
हो ruclips.net/video/SrKkkurnzhA/видео.html
मेरा कंपनी ऐकून आहे आणि जी के कंपनी ऐकून आहे या बद्दल माहिती देण्यात यावी
शक्ती आणि इतर कंपनी चे पंप जवळच्या शेतकऱ्याचे बघायला पाहिजेत एक वेळेस तुम्ही.
👍
शक्ती पंपाची सर्विसिंग सेंटर उपलब्ध
नाही
कॉल सेंटर ला कॉल करा.
पूर्ण प्रोसेस करून झाली आहे शक्ती 5 hp निवड केली आहे तरी पंप इंस्टॉलेशन साठी किती दिवस लागतील धावडा भोकरदन तालुका
महिना ते दोन महिने लागतील
Pamp nhi midat
पेमेंट केल्यानंतर काय प्रोसेस आहे काय पाहणी होते का
Self sarvey , vendor selection
1 महिना झाल पेमेंट करून अजून लाइनमेन सर्वे झाला नाही
संपर्क करून लवकर करून घ्या
Saheb video khupach chan aahe.aapla con number milel ka
@BK8MAY
Telegram
Tumhi sangitlya tyatli ek pn company available nhiye
comment madhye taka sarv kon kontaya ahet tar
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत शक्ती कंपनी नाही
Crompton Greaves ghya
To pn nahi sadhya
Jain kashi aahe
Shakti nahi vendar madhi
चांगली आहे.
@maitrikattadotcom mobile number bhetel ka tumcha
@maitrikattadotcom mobile number bhetel ka tumcha
दुसऱ्या खराब पंपाच नाव सांगा आपल्याला कोणाची भीती नाही
Nako nav sudha ghyav vatat nahi tya company ch
Sanga o dada aamch nuksan hoial
विंडर सुलेकशन नाही आले अजून 1डिसेंबर ला पेमेंट केले आहे
1 ते 2 महिने लागतील
Vendor selection madhe shakti tata company nahi ahe
Crompton Greaves , KSB Limited , Jain