रूप पाहता लोचनी। अतिशय गोड चाल। गायक कृष्णा देशमुख। Rup Pahata Lochacni। Marathi Bhajan Music 🎵 अभंग
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- रूप पाहता लोचनी। अतिशय गोड चाल। गायक कृष्णा देशमुख। Rup Pahata Lochacni। Marathi Bhajan Music 🎵 अभंग
अभंग - रूप पाहता लोचनी
गायक - कृष्णा देशमुख
तबला - कौस्तुभ भाग्यवंत
Disclaimer:
Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangs, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangs are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you.
Mauli. Aawaj far sundar Aahe
Khup Chan
खुपच सुंदर आवाज साथ आणि अभंग.
अप्रतिम देशमुख साहेब. जय माऊली. ❤
1 no avaj ahe nauli
अप्रतिम आवाज माऊली
1 नं आवाज महाराज ❤
खूप छान माऊली
Mauli 1 number. Aawaj rag. Darbadi kanada.
खूप छान महाराज. आवाज खूप गोड व म्हणतात ही छान .राग दरबार कानडा .छान चाल. अभिनंदन.
खुप सुंदर अभंग गायला आहे. पुन्हा पुन्हा ऐकावसा वाटतो. मनाला आनंद व समाधान देणारा सुमधुर आवाज आहे.
जय जय रामकृष्ण हरि🙏
सुंदर माउली
Ram kirana Hari
Very nice su prabhat
खूप छान माऊली
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
आवाजाचे जादूगार आहात महाराज आपण
आणि
माझे आजोबा कै. दगा भादू (पवार) पाटील वैदाणे ता. जि. नंदुरबार यांना शोभेल तसाच अभंग आहे
कर्मवीर दगा आण्णा हे अभंगाचा साराऊंश प्रमाणेच वैकुंठला निघाले धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
एक नंबर आवाज आहे 🙏🙏🏻
खुप गोड 🎉🎉❤
खूप छान साहेब 👌👌👌👌👌👌👌
खुप भारदस्त आवाज.अतिशय सुंदर
राम. कृष्ण. हरि
अप्रतिम माऊली
खूप च गोड मधुर मनाला आनंद देणारा आणि तणाव कमी करणारा गोड आवाज.सुंदर सादरीकरण बुवा.❤😊
रामकृष्ण हरी माऊली.आवाज खूप खूप छान.
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Kup chan
अप्रतिम आवाज 👌👍
❤️जय हरी माऊली खूपच गोडवा आहे आवाजात ❤️
,, सुंदर आणि गोड आवाज आहे
Very nice maharaj
Sunderchalahe😊
Tyankyu lay bhari
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
Kya bat hai 👍
अप्रतिम खरोखर खूपच छान
खुप छान
भावा मन जिकलस.
मिक्स असावरी
अप्रतिम
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
khup chaan buwa , Apratim awaj
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
छान,,,,, गायन
छान आवाज आहे अप्रतिम
छान,,👌
🎉🎉 खुप छान 🎉🎉
जय हरीमाऊली खुपच छान
खुप छान
VA Kay God awaj mauli
छान आवाज आहे.
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
सुंदर
खूप छान गुरुदेव
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Jay hari mauli
व्वा मन तृप्प झाले
Kdk gurudev
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Very good
लय भारी माऊली 🥰♥️
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Sundar Bhajan
जय हो महाराज🙏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूपच छान
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
जय हरी माऊली खुपचं गोड आवाज आहे माऊली 👌👌🙏🙏 कृपया नोटेशन दिले तर आमच्यासारख्या नवीन शिकणाऱ्या लोकांना खुप उपयोग होईल 🙏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
माऊली खुप सुंदर चाल आहे कृपया नोटेशन दिले तर नवीन लोकांना खूप उपयोग होईल
सर प्लीज दया नोटेशन सर खूप भारी गायले आहे आपण ❤
@@SagarRaje.6
. 1😅😅/ p
😢
तुझा पुर्ण टिमला माझी सुभेचछा
अभंगांमध्ये पहाता एकदाच आहे दोन वेळा नाही
RAM KRISHAN HARI 🙏🙏
राम कृष्ण हरी
जौनपुरी 🙏🏻
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
अप्रतिम
देशमुख साहेब बहुत बडीया १ दम सुंदर मन प्रसन्न झाले 🌹👌👌🌹
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
❤❤Mala pan shikayache mi aata 7th standard la aahe khup chan astay ❤❤
Apratim mauli
आवाज चांगला आहे.परंतु रूप पहाता पहाता हे दोन वेळा नाही.एकदाच आहे.
Sundar
🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली खूप छान आवाज आहे राग कोणता आहे
जय गुरुदेव 🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
God bless you
खूप गोड रामकृष्ण हरी
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Wawawa❤
छान
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
🎉
राम कृष्ण हरी🙏
जय हरी विठ्ठल 🙏🏼🌹
🙏🙏
चुक चुकीचे आहे दादा .......दा दा
खुप गोड आवाज💕🙏👌
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
रामकृष्ण हरी माऊली खूप सुंदर अप्रतिम आहे कृपया संपर्क नंबर मिळेल काय
❤😊
खूप गोड आवाज आहे माऊली 👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🏼
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
@@SagarRaje😊😊😊😊
Jay gurudev🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Nice 👍🌹🙏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
नोटेशन राग आणि रुपावली दया माऊली
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर क्रपाया नोटेशन पाठवावे
Konta rag ahe
Rup pahata lochni noteshian pahije
🎉🎉🎉🎉
🙏MAULI🙏
जय गुरुदेव
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Darbari rag ahe
Very amazing voice sir
जय जय रामकृष्ण हरि🙏
माऊली राग कोणता आहे. कृपया नोटेशन सहित दाखवा
Rag konta sanga
❤🙏🏻🚩
आसावरी राग वाटतोय
जय माऊली कृपया राग कोणता आहे ते सांगा 🙏🙏
राग जीवनपुरी आहे
Grey,gayn
खुप छान माऊली मोबाईल नंबर मिळेल का?