जय बाबाजी 🙏 संताचीये पायी हा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. बाबाजींना साक्षात बघीतल नाही पन हा व्हिडिओ पाहुन असं वाटतय आजही बाबा आपल्यात आहे😭😭 कितीही संकटं आली तरी बाबाजींचा धावा केला कि बाबा संकट निवारण करतात 😭😭 बाबाजी आज हे व्हिडिओ पाहुन मी खुप खुप
माऊली गुरुमाऊली माझी जनार्दन माऊली माझी जनार्दन माऊली भोळ्या भक्तांसाठी धावली माझी जनार्दन माऊली संकटकाळी भक्तांसाठी धावली जनार्दन स्वामी भक्तांची आई जनार्दन स्वामी आमुची आई ह्या भक्तांना पदरात घेई आजही पुण्यस्मरणाने मन गहिवरून येते अश्रू अनावर होतात काय सांगावे मनाचे मनोगत 😭 हा प्रसंग जीवनात कधीच विसरता येणार नाही बाबाजींच्या सेवेसाठी माझे सात जन्मसुद्धा कमी आहेत तुमची खुप आठवण येते हो नाथा 😭😭😭💐💐🪔💐💐🪔💐💐 जय जनार्दन 🙏 जय जनार्दन 🙏 जय जनार्दन
बाबाजींच्या चरित्रातील हा भाग खरोखरीच ऐकवत नाही. कधीही ऐकले तरी प्रत्येक वेळी पोटात खड्डा पडल्यासारखे होते, डोळे भरून येतात, अंतःकरण गहिवरून येते, हुंदका आवरत नाही... बाबाजींचे महानिर्वाण.. फार दुःखद प्रसंग आहे तो. प्राणप्रिय गुरू माऊली देह रूपाने कायमची अंतर्धान पावली. शब्द नाहीत ते दुःख व्यक्त करायला.. हर हर शिव शिव बाबाजी बाबाजी बाबाजी.. एवढाच आक्रोश होतो मनातून... अशी गुरू माऊली लाभली मानव जन्म मिळाल्याचे पूर्ण सार्थक झाले आहे.. जय जनार्दन ॐ नमः शिवाय धर्म जागो जनार्दनांचा 🙏
ओम शिव जनार्दनाय नमो नमः 🌺 चिदानंद रुपम शिवोहम शिवोहम शिवोहम शिवोहम आठवणीने मन भरून येते मन भरून येते अश्रू अनावर होतात काय सांगावे मनाचे मनोगत माझे बाबाजी चिदानंद आहे सदैव अमर आहे जय जनार्दन 🙏 जय जनार्दन 🙏
हीच आशा एक देवा... पुन्हा याल का ह्या गावा... काय ह्या जागेचा महिमा... कैलास वसविले ह्या गावा... 🌷🌷🌷🌷🙏🌷🌷🌷🌷 😭😭😭🌺ॐ नमो नारायणाय 🙏 जय जनार्दन 🙏 जय बाबाजी 🌺🌺
जय बाबाजी 🙏 संताचीये पायी हा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. बाबाजींना साक्षात बघीतल नाही पन हा व्हिडिओ पाहुन असं वाटतय आजही बाबा आपल्यात आहे😭😭 कितीही संकटं आली तरी बाबाजींचा धावा केला कि बाबा संकट निवारण करतात 😭😭 बाबाजी आज हे व्हिडिओ पाहुन मी खुप खुप
माऊली गुरुमाऊली माझी जनार्दन माऊली माझी जनार्दन माऊली
भोळ्या भक्तांसाठी धावली माझी जनार्दन माऊली संकटकाळी भक्तांसाठी धावली
जनार्दन स्वामी भक्तांची आई जनार्दन स्वामी आमुची आई ह्या भक्तांना पदरात घेई
आजही पुण्यस्मरणाने मन गहिवरून येते अश्रू अनावर होतात काय सांगावे मनाचे मनोगत 😭 हा प्रसंग जीवनात कधीच विसरता येणार नाही बाबाजींच्या सेवेसाठी माझे सात जन्मसुद्धा कमी आहेत
तुमची खुप आठवण येते हो नाथा 😭😭😭💐💐🪔💐💐🪔💐💐
जय जनार्दन 🙏 जय जनार्दन 🙏 जय जनार्दन
❤😢
जय जनार्दन स्वामी
जनार्धनाय नमो:
Om janardhnay namah 😊🥰😞
बाबाजींच्या चरित्रातील हा भाग खरोखरीच ऐकवत नाही. कधीही ऐकले तरी प्रत्येक वेळी पोटात खड्डा पडल्यासारखे होते, डोळे भरून येतात, अंतःकरण गहिवरून येते, हुंदका आवरत नाही... बाबाजींचे महानिर्वाण.. फार दुःखद प्रसंग आहे तो. प्राणप्रिय गुरू माऊली देह रूपाने कायमची अंतर्धान पावली. शब्द नाहीत ते दुःख व्यक्त करायला.. हर हर शिव शिव बाबाजी बाबाजी बाबाजी.. एवढाच आक्रोश होतो मनातून... अशी गुरू माऊली लाभली मानव जन्म मिळाल्याचे पूर्ण सार्थक झाले आहे..
जय जनार्दन ॐ नमः शिवाय धर्म जागो जनार्दनांचा 🙏
जय बाबाजी
ओम शिव जनार्दनाय नमो नमः 🌺
चिदानंद रुपम शिवोहम शिवोहम शिवोहम शिवोहम
आठवणीने मन भरून येते मन भरून येते अश्रू अनावर होतात काय सांगावे मनाचे मनोगत
माझे बाबाजी चिदानंद आहे सदैव अमर आहे
जय जनार्दन 🙏 जय जनार्दन 🙏
जय बाबाजी ❤❤❤
जय जनार्दन जय बाबाजी
ओम जनार्दनाय नमः
Ati Sundar🙏🙏🙏.Jay Shiv Shambho.
नमो बाबाजी परम संत गुरु जनार्दन स्वामी🙏
Shiv yogi maha muni jay babaji 🌹🌹🙏🙏
बाबाजी 🥺 बाबाजी 😭बाबाजी 😭
धर्म जागो जनार्दनांचा 🚩🚩
संत जनार्दन बाबा कि जय बाबाजी 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻😭🙏🏻😭🌺🌺🌺💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🧧🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭😭😭
ओम नमो भगवते जनार्दन य 🚩🚩🙏🙏🙏
धर्म जागो जनार्दनाचा🙏🙏🙏🙏🙏🙏
ॐ जनार्दनाय नमः
बाबाजी जन्माला यावे पुन्हा
ॐ जनार्दनाय नमः 🙏🙏
❤ॐजनार्दनाय नंमः❤😢😢
Jai babaji😢
जय जनार्दन🙏🙏🙏बाबाजी पुन्हा या या गावा😭😭
हीच आशा एक देवा...
पुन्हा याल का ह्या गावा...
काय ह्या जागेचा महिमा...
कैलास वसविले ह्या गावा...
🌷🌷🌷🌷🙏🌷🌷🌷🌷
😭😭😭🌺ॐ नमो नारायणाय 🙏
जय जनार्दन 🙏 जय बाबाजी 🌺🌺
बाबाजी शिवॶवतारी आहे.माझी गुरू माऊली आहे.बाबाजीना कोटी कोटी प्रणाम.जय बाबाजी.
जय जनार्दन स्वामी
जय जय जनार्दन स्वामी महाराज की जय स्वामी पुन्हा एकदा या जन्मी. जय जय जनार्दन स्वामी महाराज की जय शिव शंभो धर्म जागो जनार्दन स्वामी
बाबाजींसारखी गुरू माऊली पुन्हा होणे नाही... बाबाजी म्हणजे खरोखर अमृत वल्ली आहेत. जय जनार्दन 🙏
बाबाजी पुन्हा या जन्माला अवतार तुमची खूप आठवण येते आहे जनार्दन बाबा? बाबा🥲🥲🥲🥲
Jay babaji😢😢😢🌹🌹🌹
जय बाबाजी
बाबाजी परत या ना
जय बाबाजी जय माहतमाजी भक्त परिवार थोर वाघलगाव तालुका वैजापूर तालुक्यातील सर्व भक्त परिवार थोर वाघलगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर यांच्या
जय बाबाजी जय महात्माजी
जय जनार्दन स्वामी कोपरगाव आश्रम बाबांची कथा ऐकली तर डोळ्यात पाणी येतं ऐकूशीत वाटतं
सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय
Jai babaji
Jay janardhan🚩🚩🚩
जय जनार्दन स्वामी🚩
जय बाबाजी🚩🚩
😢😢
Jay janardhan Jay babaji,
जय बाबाजी ☹️❣️🚩🙏😢
जय जनार्दन स्वामी महाराज की जय हर हर महादेव हर हर नर्मदा 🚩🙏🙏🙏🙏🙏
jay janardan deva puna janamala ya jay babaji😊?
जय जनार्दन....
🚩🙏
Jay janardhan 🙏 ♥
🙏🙏🙏🙏
Jay babaji 🌹🌹
Jay janardan 🙏
जड अंतःकरणाने व्हिडिओ पाहिला 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Ekun kiti bhag aahe 8 ka jast aahe
😭😭🚩🚩🙏🙏
जय. जनार्दन 🙏
ॐ जनार्दना य नमः
जय बाबाजी
Jay babaji🙏
🙏🙏
Jay babaji
जय बाबाजी
जय बाबाजी
जय बाबाजी