Buva Vijay Parab | Gajar:Kanya Matela..| बुवा विजय परब | गजर : कन्या मातेला.... (स्त्री भ्रूण हत्या)
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- भजनप्रेमी सन्माननीय श्री. दत्तात्रय कारेकर आणि बंधू
यांचे श्री. कारेकर निवास
(मु. उपळे ता. राजापूर)
येथे दिनांक १६/०९/२०१६ रोजी.
श्री. गणेशयाग प्रित्यर्थ
तिरंगी भजनांचा जंगी सामना
भजनसम्राट
श्री. विजय परब (बुवा)
श्री.लक्ष्मण गुरव (बुवा)
श्री. चंद्रकांत तिर्लोटकर (बुवा)
गायक: श्री.विजय परब
गजर: स्त्री भ्रूण हत्या....
निवेदन : श्री. राजा सामंत
विशेष सहाय्यक
पौरोहित्य: श्री. सप्रे गुरुजी
श्री. पराडकर गुरुजी
श्री. महालक्ष्मी प्रा. भजन मंडळ.
मार्गदर्शन
श्री.लक्ष्मण गुरव (बुवा)
श्री. जयवंत राऊळ (बुवा)
*साउंड*:श्री. दीपक मेस्त्री
*चित्रीकरण*:श्री. हेमंत मालंडकर