Tu Mazi Dilbara G| तू माझी दिलबरा |Shiva Mhatre | Pragati Angarkhe |Jayesh Mhatre Official Song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2020
  • ♥️आमचा नवीन love song सोंग नक्की बघा 🥰 भरलेच डोळे पाण्यानी 👉 • Tu Mazi Dilbara 2.0 | ...
    Official Video Love Song
    💞💞💞सोडूणी तू जाऊ नको दूर व ईशकाची नोट वटली💞💞💞 या प्रेम गीतांच्या यशानंतर सादर करीत आहोत 💞💘💞 "तू माजी दिलबरा ग" 💞💞💓तुमच्या आमच्या जीवनात घडलेला एक एक प्रसंग
    निर्माता साया पवार आणि जयेश म्हात्रे
    प्रस्तुतकर्ता :- श्री. करण रुघुनाथ वझे ( मानपाडा) 9221404142
    🎤गायक :- शिवा म्हात्रे , प्रगती आगरखे 🎤
    💫🎭कलाकार :- जयेश म्हात्रे (9833119536/9324086449) , संजना काळे 🎭💫
    🎼🎹संगीत संयोजक :- चेतन पाटील , प्रथमेश राणे 🎹🎼
    ✒️गीतकार :- शुभम म्हात्रे ✒️
    📹🎬दिग्दर्शक : - उमेश कोळी , राम सोनवणे , नेहा पवार🎬📹
    📞Contact :- Saya Music ( 9082979354 )
    📞
    डीझाईन : - साया पवार
    ( 9082979354 )
    #Saya_Music_9082979354
    INSTAGRAM :
    / ___saya_pawar___
    Original Song | • PREM KINARA | प्रेम कि...
    तुम्हाला तुमच्या (AUDIO) साॅंग किंवा (VIDEO) साॅंग बनवायचा असेल तर ( 9082979354 ) या नंबर वर संपर्क करा
    तुम्हाला तुमच्या (AUDIO) साॅंग किंवा (VIDEO) साॅंग प्रशपीत करायचे आसेल तर sayapawar3388@gmail.com /
    9082979354 सेंड कराi
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
    All Copyrights Reserved "Saya Music".
    ►👉 Please Like & Subscribe🙏🙏
    विषेश सूचना :-
    हे गीत पूर्णपणे काल्पनिक आहे , कोणत्याही पात्राची किंवा वास्तविक जीवनाशी आणि घडामोडींशी या गीताचा काहिही संबंध नाही तसेच , कोणत्याही व्यक्तीचा , कोणत्याही व्यवसायाचा अपमान करण्याचा आमचा हेतू नाही , हे गीत प्रेमावर आधारीत आहे आणि त्याची कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे , लोकांचे मनोरंजन करण्याकरिता आणि या लॉकडाऊनच्या काळात काही कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे , कोणाला नाराज करणे किंवा कोणाचे मन दुखावण्याचा आमचा जरा सुद्धा हेतू नाही , तरीही या गीताला तुम्ही सारे भरभरून प्रतिसाद द्याल ही आशा बाळगतो.
    ..............धंन्यवाद............
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 6 тыс.

  • @SPEDITSSAYAPAWAR
    @SPEDITSSAYAPAWAR  3 года назад +2043

    गाणं आवडल्यास नक्की LIKE | COMMENT | SHARE आणि SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका

  • @jayeshgirigosavi1661
    @jayeshgirigosavi1661 3 года назад +36

    गाणं इतकं छान आहे की दिवसातनं चार ते पाच वेळा ऐकतो 👌👌👌

  • @ShubhamAwhad-es7yt
    @ShubhamAwhad-es7yt Месяц назад +12

    छान आहे हे गाणं ☺😊

  • @arjunkamble3905
    @arjunkamble3905 2 года назад +48

    चिमन पाखरू चिव चिव करत येऊ नी या दारी निरोप तुझा असेल ओठी आशा दाटते उरी
    Heart touching lines 💕❤️

  • @pararsurya8631
    @pararsurya8631 2 года назад +4

    Khup chhan ❤️

  • @sureshubale5044
    @sureshubale5044 3 года назад +56

    खुप छान song लाजवाब
    आवाज तर खूपच गोड आहे
    अस वाटत song किती ही वेळा ऐकत राहावं सो बिवटीफुल song ,,🙏😍🌷😘

  • @dubalarohesh
    @dubalarohesh 3 года назад +10

    Kdk song na yarrr👌👌👌👌🥰🥰🥰🥰🕺😍😍😘😘😘

  • @natakale6347
    @natakale6347 Год назад +110

    सगळ्याच प्रेम त्यांना मिळो हीच प्रार्थना i like song 😘❤️❤️😘😘🌹☺️😊

    • @sopanthombare5699
      @sopanthombare5699 7 месяцев назад

      1😢😮😅❤❤❤❤
      .
      मखर⁵⁶ पो 4पूजबब

    • @SavitaNagare-dn8gd
      @SavitaNagare-dn8gd 4 месяца назад

      😊😅😮😢🎉😂❤❤❤🎉😊😅😢😂❤😂🎉😮😮😅😊😅😮😮🎉

    • @dj_kk_official5664
      @dj_kk_official5664 4 месяца назад +6

      कितीही प्रार्थना केल्या तरी नाही भेटत सगळ्यां

    • @PoojDesle-jf5uw
      @PoojDesle-jf5uw 4 месяца назад +4

      Hii

    • @vishalautade1789
      @vishalautade1789 4 месяца назад +5

      ❤S❤

  • @kalpeshkhateghare
    @kalpeshkhateghare 2 года назад +16

    आयुष्य हे एकदाच असते,
    त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
    आपण दुसऱ्याला आवडतो,
    त्यालाच प्रेम समजायचे असते.

  • @lpmusic9773
    @lpmusic9773 3 года назад +8

    Kadakk song

  • @mahendramane7050
    @mahendramane7050 3 года назад +77

    मी हे गाणं रोज रोज पाहतो....
    आसं वाटतं की ही आपलीच प्रेम कहाणी आहे.....
    सुंदर... कर्णप्रिय.

  • @nitinrngraphic8051
    @nitinrngraphic8051 2 года назад +4

    Love you song bosss kadkkkkk

  • @reshmanaik1624
    @reshmanaik1624 Год назад +4

    Khup छान song👌👌👌

  • @dattamore7277
    @dattamore7277 3 года назад +16

    खरच शब्द गाणे चे आवाज नंबर 💘💓💖

  • @KunitariAapleWhawe
    @KunitariAapleWhawe 3 года назад +26

    प्रेम म्हणजे जणु बहरच
    हा असा ऋतु आहे तो सदैव मन मोहुन टाकतो
    आयुष्यात प्रेम जेव्हा होत तेव्हा
    जीवन आनंदाने बहरुन जात
    अस वाटत बस आपल्याला सगळच
    भेटल
    तुम्ही खुप छान गाण बनवल आहे
    खुपच मस्त👍👍👍

  • @shriramshriram8031
    @shriramshriram8031 2 года назад +40

    खुप छान आहे हे गाणं जाने कोणी प्रेम केल असेल त्याला समजले ❤❤❤

  • @ashishgole
    @ashishgole Год назад +16

    गाणे खूप छान आहे अगदी heart touching
    मी हे गाणे रोज एकतो . गाणे ऐकताना जस काही हे सगळं माझ्यासोबत घडलय असा भास होतो .खूप छान खूप छान ......

    • @laljihpatadiya2173
      @laljihpatadiya2173 Год назад

      Is feet up hindi ya gujrati me likh skate ho

    • @ashishgole
      @ashishgole 3 месяца назад

      गाना बहुत अच्छा है और दिल को छूने वाला भी ये गाना मैं रोज सुनता हूं. जब मैं गाना सुनता हूं तो मुझे ऐसा लगता है जैसे यह सब मेरे साथ ही हुआ हो। बहुत अच्छा, बहुत अच्छा..

  • @akashmali658
    @akashmali658 3 года назад +18

    Nice song मला हे गाणे मनापासुन आवडते

  • @babumare2488
    @babumare2488 3 года назад +65

    नरेश म्हात्रे आणि विश्वास पावशे साहेबांनी खूप चांगली अॅक्टिंग केलिली आहे गाण पूर्ण वन साइड खेचलीला आहे येणार्‍या पुढच्या गाण्या मध्ये पाहण्याची अपेक्षा आहे
    खूप सुंदर

  • @keshavnirmal361
    @keshavnirmal361 2 года назад +12

    सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर

  • @vitthalrakde7983
    @vitthalrakde7983 Год назад +36

    ज्यांनी खरं प्रेम केलं त्यांना समजलं गाणं तरी काय करणार आज ते प्रेम सोबत नाही ना हे गाणं ऐकलं की त्या प्रेमाची आठवण येते मला रोज आठवण येते पण काय करणार तिला कळत नाही ना

  • @shivanshmusicproduction3693
    @shivanshmusicproduction3693 3 года назад +9

    Nice song

  • @rampatil8142
    @rampatil8142 3 года назад +10

    Sanjana kale khup chyan 👌👌

  • @sheetalsathe5005
    @sheetalsathe5005 2 года назад +42

    जे खरं प्रेम केलेत त्यांना कळेल गाण्याचं अर्थ ❤️❤️❤️

    • @ranimali4558
      @ranimali4558 2 года назад +2

      गाणं खूपच छान आहे

    • @ramanaosari2
      @ramanaosari2 Год назад +1

      @@ranimali4558 शं😎

    • @ramanaosari2
      @ramanaosari2 Год назад

      @@ranimali4558 🔥

    • @BOSS_ROMEO_FF
      @BOSS_ROMEO_FF Год назад

      Ho yaar ❤️

    • @shivajimore4925
      @shivajimore4925 8 месяцев назад

      ​@@ranimali4558वधकू 🎉यु तू माझीyffhdch
      😮🎉🎉🎉🎉

  • @gauravpatekar2492
    @gauravpatekar2492 2 года назад +7

    Lay bhari song 😘❤️💯🔥

  • @ajaymhatre5531
    @ajaymhatre5531 3 года назад +17

    Nice song shiva dada

  • @digitalproductionwork2969
    @digitalproductionwork2969 3 года назад +18

    शिवा भाई कडक आवाज
    जयेश भाई नाद नाही अकटिंग चा
    मस्त अकटिंग

  • @mgr1609
    @mgr1609 Год назад +35

    आज पुन्हा एकदा तुझ्या आठवणीत रमायच आहे
    तुझ्या साठी लिहत बसायचं आहे....
    आज पुन्हा एकदा तुझ्या वर प्रेम करायच आहे
    तुझ्या वर मारायचं आहे ....

    • @Omdy143
      @Omdy143 Год назад

      ❤❤❤❤

    • @gojalanil3387
      @gojalanil3387 2 месяца назад

      Mjjo❤éii45U7JUDUIDOFIDUFUFURII4Ī

  • @SantoshNitanware-in4dk
    @SantoshNitanware-in4dk 28 дней назад +4

    पण धोका मिळतो खर आहे ना

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 3 года назад +11

    अप्रतिम एडिटिंग गाणं गायन

  • @vishalmandle8548
    @vishalmandle8548 3 года назад +48

    आणि गायक नि गायिका व गीतकार यांचे ही कौतुक सुंदर लेखन व गायन,,,👌👌👌👌👌👌👌

  • @ganeshpawar7071
    @ganeshpawar7071 2 года назад +3

    सुपर गावरान गाणं मला तर खुप आवडलं

  • @snehalkhedkae6206
    @snehalkhedkae6206 2 года назад +6

    Nice khup radayla yete mla sad song iklyavr

  • @alkeshshelarofficial1660
    @alkeshshelarofficial1660 3 года назад +8

    Nice song bhaus

  • @sachingavali184
    @sachingavali184 3 года назад +66

    मनात घर करुन गेल..सर हे गीत..🌛🌜🌟🌠🌹😂🌖🌕🌔🌚☀️🌞⭐🌹🌼🙏👑

  • @gajananghuge8950
    @gajananghuge8950 Год назад +3

    Prem Ek Veglich Gosht aahe ...🖤♥️

  • @damodharholkar
    @damodharholkar Год назад +2

    Khup chan gan ahe

  • @ankushrautcreation5078
    @ankushrautcreation5078 3 года назад +26

    भाऊ लय भारी गान बनवल
    मला लय आवढल एक नंबर
    मि ज्यात हेच गान वाजवतो

  • @ashasonawane1804
    @ashasonawane1804 3 года назад +7

    कडक

  • @akshaygunjal6869
    @akshaygunjal6869 Год назад +17

    😘😍खूपच सुंदर आणि अप्रतिम गाणे आहे, हे गाणं ऐकलं की मनाला असं भारी वाटतं,❤😍 मी दररोज दुपारचं आणि संध्याकाळी गाणं ऐकतो🎧❤🌹👍🏻

  • @Fent_shadow_facts.007
    @Fent_shadow_facts.007 2 года назад +37

    या गाण्यांचे एक एक शब्द काळजावर घाव घालणारा आहे

  • @wamanpatilaru4945
    @wamanpatilaru4945 3 года назад +18

    Old day yaad aagaye

  • @jaidevchauhan2768
    @jaidevchauhan2768 2 года назад +5

    Super songs
    Hamko Marathi nhi aati hai par fil da song
    💓💓💗💘💘

  • @rajkumarshinde4994
    @rajkumarshinde4994 2 года назад +8

    हे गाणं ऐकल की मला माझी जुनी आठवण येते..

  • @shailajatanpure5786
    @shailajatanpure5786 3 года назад +10

    Superrrrr song ...brec vela lgnat asa gosthi ghdtat... Khup chan🤕👌👌👌👌👌😍

  • @sachin_shingane_official
    @sachin_shingane_official 3 года назад +85

    " साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत
    आणि कारण सांगणारी माणसं साथ देत नाहीत "
    😊

  • @nirajbhutkade8255
    @nirajbhutkade8255 Год назад +4

    खूप छान गाना आहे आठवन आली मला पन हे गान आकुन खूप सुदर आहे गाना 👌

  • @itiwallah__
    @itiwallah__ 2 года назад +7

    Nice song ☺️🙏🏼

  • @bhoirking12356
    @bhoirking12356 3 года назад +19

    Ekdam bharich love song aahe

  • @rahulpawarsonambe9890
    @rahulpawarsonambe9890 3 года назад +7

    Ek number bai

  • @anilkhandare8607
    @anilkhandare8607 2 года назад +90

    भावना समजायला शब्दांची साथ लागते
    मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते........💞❣️

  • @piremarajsanear1621
    @piremarajsanear1621 2 года назад +48

    ज्यांनी खर प्रेम केलं असेल त्याला है गान समजेल nice song

  • @avvishalahire1085
    @avvishalahire1085 3 года назад +7

    Supr Song Bor

  • @pianoharmoniumkaraokesongs2493
    @pianoharmoniumkaraokesongs2493 3 года назад +27

    Shiva mhatre yancha aavaj magic ahe like Kara konala aavdto tyani

    • @jayramsuryawanshi5667
      @jayramsuryawanshi5667 3 года назад

      ं++२😀😂😂😂😂😃😂🏣🔰😊😊🐭🐭़ॆ

  • @valmikkhedka6093
    @valmikkhedka6093 2 года назад +4

    😍😍😍😍

  • @vishalbhalerao1818
    @vishalbhalerao1818 10 месяцев назад +9

    पुन्हा डोळ्यात अश्रू आले 😔😔♥️

  • @panvelkarmusic
    @panvelkarmusic 3 года назад +8

    Saya Bhaus 1 no. 🥰😘

  • @ShivaMhatreOfficial
    @ShivaMhatreOfficial 3 года назад +45

    1 no song

  • @ravibhala2879
    @ravibhala2879 2 года назад +3

    🔥🔥🔥

  • @pramodaahire9962
    @pramodaahire9962 2 года назад +7

    Nice song dada... 🥰😍

  • @mahadevkadammk9456
    @mahadevkadammk9456 3 года назад +10

    Nice bhai

  • @kanifbangar1046
    @kanifbangar1046 3 года назад +7

    Bhava khup Chan

  • @babdya_official1610
    @babdya_official1610 2 года назад +2

    Superb

  • @kaverikhaire7672
    @kaverikhaire7672 Год назад +3

    Good

  • @krushnachavale1851
    @krushnachavale1851 3 года назад +8

    kdkk bhava

  • @samadhantupe8882
    @samadhantupe8882 3 года назад +14

    Mast Song ..khrch..

  • @sapatebabasheb2909
    @sapatebabasheb2909 2 года назад +10

    I LOVE THIS SONG

  • @sunilkure9231
    @sunilkure9231 2 года назад +4

    Nice song ❤️

  • @vishalmandle8548
    @vishalmandle8548 3 года назад +15

    एक नंबर विडिओ , superb सर्व टीम चे कौतुक, जयेश भाऊ नि actress सुपर cute both,,, लव्ह स्टोरी खूप छान मांडली आहे स्पेशली काळजाला touch करणारा प्रसंग जेव्हा जयेश भाऊ अल्बम द्यावयास जातो नि वडील बाहेर जा सांगतात,,,superb,,,waitng for 2nd part

  • @samadhanmate6135
    @samadhanmate6135 3 года назад +20

    Kdk song shiva da❤️

  • @javedshaikh5973
    @javedshaikh5973 2 года назад +1

    Mnala sparsh krnar gaan aahe ❤️❤️❤️

  • @amolshinde3341
    @amolshinde3341 2 года назад +16

    स्वर्गा पेक्षा पण सुंदर प्रेम आहे ♥️🍫🌹🌷♥️

    • @amolshinde3341
      @amolshinde3341 2 года назад +1

      @@ranimali4558
      अभिनंदन

    • @amolshinde3341
      @amolshinde3341 2 года назад

      @@ranimali4558
      हे गाणं जेव्हा आला होतं तेव्हा च माझं प्रेम झालं होतं

    • @amolshinde3341
      @amolshinde3341 2 года назад

      @@ranimali4558
      बोल ना

    • @ranimali4558
      @ranimali4558 2 года назад

      @@amolshinde3341 हाय

    • @amolshinde3341
      @amolshinde3341 2 года назад +1

      @@ranimali4558
      आनलाईन कधी येताय तुम्ही

  • @ganeshpingale5139
    @ganeshpingale5139 3 года назад +7

    छान आहे

  • @nareshshinde2474
    @nareshshinde2474 2 года назад +3

    Nice song........

  • @shreyash_sk_09
    @shreyash_sk_09 2 года назад +6

    देवमाणूस मध्ये हीच आहे ना 🤔💯

  • @KunalBharsat
    @KunalBharsat 3 года назад +7

    Chaan 👌

  • @bhaiyagaykwad2758
    @bhaiyagaykwad2758 3 года назад +8

    या गाण्यामध्ये हिरोनी मस्त घेतले राव

  • @bhagwankhade5510
    @bhagwankhade5510 Год назад +5

    So cute 🥰🥰🥰

  • @ranjitshejal1581
    @ranjitshejal1581 2 года назад +2

    Super song

  • @ayushbhidkar1343
    @ayushbhidkar1343 3 года назад +11

    Waiting for second part

  • @akashjadhav7139
    @akashjadhav7139 3 года назад +10

    Kdk song 😘

  • @sangalekhandu2985
    @sangalekhandu2985 2 года назад +4

    very nice

  • @dattatraybhavsar2537
    @dattatraybhavsar2537 2 года назад +4

    Nice song hart touching

  • @sonalibhagwatofficial
    @sonalibhagwatofficial 3 года назад +24

    तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद.... नितेश पावशे बिटस... हा व्हिडीओ मराठी गाणी या चॅनेल्स वर देखील आहे

  • @radhakishnmane6804
    @radhakishnmane6804 3 года назад +8

    Kadkkkkk bahu

  • @marutishinde2194
    @marutishinde2194 2 года назад +4

    Nice ❤️

  • @tejaswinihargode1583
    @tejaswinihargode1583 2 года назад +4

    खूप छान आहे विडिओ मला आवडला विडिओ

  • @user-cr7ue4fi5b
    @user-cr7ue4fi5b 3 года назад +30

    तुझं हे गाणं बघून माझ्या मनाला खूप चांगलं वाटलं हे गाणं लय भारी आहे भारी आहे मला खरंच हे गाणं आलय पडलो मी गाणं पंधरावे नाही शंभर वेळा ऐकलं लय भारी भावा

  • @rushikeshpatil746
    @rushikeshpatil746 2 года назад +3

    Super👌👌👌👌

  • @HemrajGondhale-hq3uf
    @HemrajGondhale-hq3uf 3 месяца назад +1

    Nice song ❤😊❤

  • @reshmagaikwad2600
    @reshmagaikwad2600 3 года назад +8

    So nice song 👌

  • @suniltaur2927
    @suniltaur2927 3 года назад +6

    ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck 2 года назад +2

    लई भारी आहे गान बोल रहा आणि हसवा आहे मला लई आवडलं

  • @ipavan0001
    @ipavan0001 3 года назад +17

    😍😍😍nice song

  • @RoyallCreationYT
    @RoyallCreationYT 3 года назад +11

    I love song❤❤❤❤ bhava

  • @ashokkalyani652
    @ashokkalyani652 6 месяцев назад +2

    Super song❤❤❤

  • @abhishekjadhav5603
    @abhishekjadhav5603 2 года назад +5

    ईतकी गाणी ऐकली तरीसुद्धा काहीच वाटल नाही पण हे गाणं बघून खूप छान वाटलं हेच गाणं मी रोज 10 वेळा बघतो खुप छान i love you

  • @hitushisaveofficial3611
    @hitushisaveofficial3611 3 года назад +10

    शिवा दादा लाजबाब गायन केलस अतिशय सुंदर गाणं...जयेश भाई आणि संजना क्या बात है तुम्ही दोघांनी तर खरज खूपच छान भूमिका केली आहे छायाचित्रण भारीच उमेश भाई... Beautiful work all team 👌👌

  • @_im_roshya_patil_official_831
    @_im_roshya_patil_official_831 3 года назад +8

    Super

  • @minakshipote1186
    @minakshipote1186 Год назад +3

    Nice song 👌👌