अविनाश मासे पकडण्याचा विडीओ छानच आहे, 👌पण तेच तेच बोलून खुप जास्त प्रमाणात मोठा केलास,त्यापेक्षां आईकडून मासे बनवायची रेसेपी दाखवतो तर आणि सुंदर झाला असतां
अविनाश तुझे सगळे व्हिडिओ खरच चांगले असतात तू निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतो आहेस तसेच तुझे व्हिडिओ खूप छान असतं आणि तू रियल स्टोरी तुझी लाईफ ची दाखवतो तुझे व्हिडिओ पाहून आमचा खूप टाईमपास होतो आणि गावाकडचा फिल्
Sapachi maavshi chaupai disali tumhala.Chavai chi keli kahi disate te dakhava.tichya seeds mulvyadh sathi use karatat saangitale tumhi.ashi information saangat ja.thanks.
खुप छान भावा अविनाश सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य 👌👏 जंगल झाडे पक्षी आणि त्यांचे आवाज खूप छान 👍 माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👏👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 तोपर्यन्त 🚩 जय शिवराय 🚩
Superb yaar 1 nmbr
मस्तच खूपच छान आणि खूप मेहनत पण होती
लय भारी
मासे बघुन खुपच छान 👌👌
लय भारी दादा
दादा तू मित्रांसोबत असल्यास की खूप खुश असतोस नेहमी असाच खुष रहा
कोकण म्हणजे निसर्गाचा ठेवा आहे,
जंगलातली दृश्य छान,मासे डव,झऱ्याचे पाणी आणि पक्षांचे आवाज मस्तच व्हिडिओ......
khup chan fishing vlog....👍👍👌👌🐟🐟
अविनाश मासे पकडण्याचा विडीओ छानच आहे, 👌पण तेच तेच बोलून खुप जास्त प्रमाणात मोठा केलास,त्यापेक्षां आईकडून मासे बनवायची रेसेपी दाखवतो तर आणि सुंदर झाला असतां
Mast video.majja yete mase pakdayla
Bhari mase milale
काय अव्या late झालास दुपारी वाट बघितली नाही आलास आता आलास मज्जा आली ☺️मळीये खायला जाम भारी असतात enjoy👍 nice व्हिडिओ
पावसाचे वातावरण होतेय गावी मग जल्ला network जातोय सारखा.. म्हणुन वायच उशीर
Mast dada tumche video mala khup छान
गावातील हीच शांतता भावते स्वर्ग सुख
Nice fishing in forest superb
Khup Chan bhari enjoy Kartat aahe tu gavchi life tujha mitra hi jam bhari aahe👍👍👍
छान व्हिडिओ होता. हे सगळं सुख आम्ही तूझ्या नजरेने अनुभवतोय👍👍👍🙏🙏🙏
Nice dada...msth ch
मस्त व्हिडीओ अविनाश.
Mauri khupch Chaan aahe
Mastach.
आविनाश तूमची दोघांची जोडी खुप सुंदर दिसत आहे. मी तूमचे व्हीडीओ नेहमीं पाहतो.
दादा तुनी तर गावाकडची आठवण करून दिली thank you 😘 आणि गावाकडच्या नदीवरचे मासे पकडण्याची वेगळीच मज्जा असते ❤असेच vidoe अपलोड करत रहा
मस्त आहे भावा
सापाची मावशी म्हणतात नागपुर ला
Lock down enjoy
Dada❤khrch kup sundar
एकदम भारी ,छान व्हिडीओ
मस्त मेहनत घेऊन मासे आणले आहेत.
मस्तच हे सगळं अनुभवलेला आहे आमच्याकडे उरणला तिला देवाची पाल बोलतात
खुपच छान वाटलं video बघताना❤
Khub aavdla.Gujrati me khub sundar.
Khup Chan AVI Dada
Tumchi khupch majja aahe buva gavakade ni aami bore hotoy mumbaila
Mast bhari vatal bghayla..
You are so good god bless you both of you nadi Chan vatla bhaghun 👍😊
Lovely video 👌👌👌👌
जय जोहार जय आदिवासी 💯❤️💪🌾🚩
Nice fishing superb ❣️❣️❣️
Malyache Mase...Ek veglich chav ...Khup chan gavakadchi aathvan...Malyache mashanchi i recipe video kela tar bare hoil....weglya padhati kaltil...Ty
हो नक्किच
Avinash Dada sada khush rahnara ani friendly manus,khup avdtat Dada tumche vidios mazya missesla ani mla
धन्यवाद ❣️
Avinash dada tu kharch lucky aahes.Swrgsukh ky ast te tuze vedio bghun milalya sarkh vatat.keep it up bro👍🙂
जंगलातली दृश्य छान,मासे डव,झऱ्याचे पाणी आणि पक्षांचे आवाज मस्तच व्हिडिओ
धन्यवाद ❣️
आमच्याकडे हिला सापसुरळी म्हणतात.. मराठवाडा विभाग परभणी जिल्हा
Khup Chan ahe kokni jivan
😁😁Khatro ke khiladi😀👌🏻👍🏻
Changle vichare vagdhare chi saaf safai karne👌🏻🤟🏻.
🐟 Chi receipe pan dhakva
Wow...Mayuri is happy& playing so innocently
yes
Chopai la amchya kade sapsuruli mhantat
अविनाश तुझे सगळे व्हिडिओ खरच चांगले असतात तू निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतो आहेस तसेच तुझे व्हिडिओ खूप छान असतं आणि तू रियल स्टोरी तुझी लाईफ ची दाखवतो तुझे व्हिडिओ पाहून आमचा खूप टाईमपास होतो आणि गावाकडचा फिल्
धन्यवाद ❣️
मासे पण मस्तच 👌👌
खुप छान विडिओ भावा
खूप छान होता विडिओ आवडला 👌👌
खुप छान मित्रा.. विडियो पाटवत रहा
एक नंबर भावा, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
अविनाश मी तुझी आणी मसूरी ची फेन आहे
Video..chan aahe pn.. kiti.ghan.panytli.mase.kase khata.tumhi
अविनाशभाऊ छान विडिओ
मासे...😋😋😋😋😋😋👌🏻👌🏻👌🏻
रेसिपी पण दाखव. ... भारी व्हिडिओ...
आवि तुज्या व्हिडिओ मी रात्री सुद्धा बगतो जर झोप लागत नसेल तर रात्री 5 पयंत बगतो खूप छान व्हिडिओ
धन्यवाद ❣️
mast dada mala khup maja ali♥️
छान वीडियो, बरेच दिवसानी डोकरू नाव ऐकले,
डोकरू आनी मल्या चे मासे अपल्याच भागात मिलतात, आमी लहान पनी चिखली गावत पकड़ाईचो, आज ती आठवन आली
Khupch Chan Vlog Avinash mla maze divas aatvle 🐟 pakadnyache 😍👌
Mast video ahe
Dada Khupach mehanat ahe
Maza aahe baba mase te aplya parya che 😋
खूप सुंदर video
तुमचा गाव कोण ता
Nice fishing 🎏👌👌
Enjoy 👍🦋🦋
👌👌mast video...,.
एकच नंबर दादा😊👍👌
Sapachi maavshi chaupai disali tumhala.Chavai chi keli kahi disate te dakhava.tichya seeds mulvyadh sathi use karatat saangitale tumhi.ashi information saangat ja.thanks.
खुप छान
Khup chan 👌👌
Mast avi dada tuzya mule Muscat la amcha time jato khup khup abhari mandal abhari ahe
धन्यवाद ❣️
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Khup Chan AVI Dada 👌👌👌
Khup mast video🙂👌👌
Mast
Chan dada... Mast maja ahe. Vahini jam khus zale. And mi ahamadnager la rahata... Ekde sapsurule boltat. Bye. Tc. 😍👍👍👏👏🙏
Kembra ghalvayla ek sopa upay sutali la madh laaun lombat thevaychi tyala te chikatun basatat.
खुप छान 👌👌
आम्हीपण दादा चोप यच बोलतो व्हिडिओ मस्त👌👌👌
मस्त दादा 🥳🥳❣️❣️
अव्या..... भारी video.... 👌👌👌👌👌
मळ्या, डोकरू चा सुका फ्राय केलास...
आमच्या कडे पण तिला चोपाई म्हणतात सरड्याची बायको म्हणतात.
छान व्हिडीयो वहिनी आता गावाकडची च झाली
Nice bro
Khup chan video ahe👌👌mase kase pakadtat doha madhle te pahile.. Mastach 👌👌
मला पण लई आवडतात मासे पकडायला
खुप छान भावा अविनाश सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य 👌👏 जंगल झाडे पक्षी आणि त्यांचे आवाज खूप छान 👍 माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👏👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 तोपर्यन्त 🚩 जय शिवराय 🚩
धन्यवाद ❣️ जय शिवराय 🚩
Mst video..
सापसुळ....म्हणतात..मराठवाड्यात परभणी/हिंगोली
Hi khup Chan video
मस्त व्हिडीओ. आम्ही सापसुरळी बोलतो तिला.
Hi awinash dada Maral gawache videos dhkhawa
Krish parasram.
Mast.
Mast dada
Khup bhari
Kup chan vadhat dada tuje blog's bagun, mast GBU Dada
मस्त झाला व्लॉग
Shee kiti khanerde distat te mashe kase khata tyana
🙄😂
खूपच छान .... लहानपणी ची आठवण करून दिली