ताई, तुझ्यासारखे रत्न जन्माला घालणारे तुझे आई-वडील आणि तुझ्या पाठीशी उभे असणारे तुझे सर्व कुटुंबीय, या साऱ्यांचे मनापासून कौतुक! तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचे हे हास्य आणि आनंद उत्तरोत्तर वाढत राहावा, ही सदिच्छा..... 🙏🙏🙏
शीतल ताई तुम्हि खूप छान बोलता जे खर आहे ते मला गावाकडची लहानपनापासून ओढ आहे . तसेच शेतकऱ्या चे कष्ट व त्याच्या अडचणी तुम्हि मांडता तुम्ति खूप भाग्यवान आहात जे तुम्हि निसर्गाच्या सानिध्यात रहता
शितल तु सुंदर माहिती देतेस तसेच तुझ्या प्रत्येक वाक्यात स्पष्ट उच्चार आहे असेच गावाकडील व्हिडिओ तु बनवत रहा, ईतर काही म्हणतील या कडे दुर्लक्ष कर... अगर गुलाब का फुल हो ,तो वहा,काटे जरुर होंगे ...( डोंबिवली )
आपल्या बोलीवरून आपण कोंकणी नाही तर घाटावरचा भास होतो कदाचित आपण लग्न घाटावर झाले असावे असो खूप छान आपण प्रगती करत राहावे आमचा सपोर्ट राहील आपण विडिओ बनवताना गाव तालुका नक्की उल्लेख करावा बरे वाटेल
ताई खूप छान ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान तो समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसतो आपल्या सासर आणि माहेरच्या गावाचं नाव घेत चला. अशाच आनंदी रहा .
शितल वहिनी खरच तूम्ही खुप हूशार आहेत तुमच्या साठी दहा लाख सबस्क्राईबर होवू देत अशी गणपती चरणी प्रार्थना आहे. शेतकरी बँड च्या सर्व चाहत्यांना गणपती च्या हार्दिक शुभेच्छा बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील
शितल ताई तुमच्या गावाचे नाव नाही सांगीतले असो पण तुम्ही खूप छान आणि सहज बोलता अतीशय सुंदर प्रकारे व्हिडिओ केलात गणपती बाप्पा मोरया 🎉🎉 तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा ❤
शितल ताई तुमचं घर करून मला खूप आनंद वाटला कारण गावाकडचं पाहून मला खूप आवडतं गावाकडचं खरं वातावरण झाडे जनावर मला खूप आवडते मी मुंबईला राहायला असून निसर्ग घरी जाऊ शकत नाही माझं घर सोलापूरला अक्कलकोट ला आहे मलाही माझं गाव खूप आवडतो आणि मी फक्त मे महिन्यामध्ये जत्रा असतो त्या जत्रेला जाऊ शकतो म्हणून वर्षानुवर्षे गाव बघायला भेटत नाही तुमचं गाव खूप सुंदर आहे आणि तुमची गावचे माणसं सुद्धा सुंदर आहेत त्यांना आम्ही तुम्हाला सुख समृद्धी भेटू ही गणपती बाप्पा चरणी मागणी करतो जय जिजाऊ जय शिव
ताई मी पण सातवि शिक्षण झाले आपण मोठ्या अभिमानाने सांगतो मी सातवी शिक्षण ज्यास्त शिकुतरी काय करतात महिला कमी शिकलेल्या लोकांची बुद्धी जास्त चालते मी महिला बचत गटाचे कामकरते तीस गट आणि 300 महिला जिल्ह्यात पहिला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत कलेक्टर साहेबांनी माझा सत्कार केले जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक असं काही नाही ताई जास्त शिकलेली माणूस नाव कमवतो कमी शिकलेले काहीच करू शकत नाही असं काही नाही ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता पुढील कार्याला खूप खूप🎉🎉🎉🎉
खुप छान घर आहे ताई , तुम्ही दाखविल्याप्रमाणे कोकणातील घराची आतिल बांधकाम अगदि सारखं आहे आमच्या कडे, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आताही अशिच मातिची घरं आहेत
Hii शीतल, मी पुजा , पुण्यात असते, माझ्या आई च्या माहेरी आज मी आले , खुप दिवसांनी मला गावाकडे आणलेस तू असं मला वाटलं, खरचं आसेचे गावाकडचे व्हिडियो सेंड करतं रहा! तुझे खुप आभार ❤keep it up Dear!😊
शितल ताई आपण फारच हुशार आणि धाडसी आहात. कोकणातील कोणते गावं त्याचे नांव नाही सांगितले, तसेच सासरचे गावचे पण नांव नाही सांगितले धन्यवाद आपल्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाला .
Bala tuze bahutek video mi baghto.faar sunder video banavtes.mazya mulila mi bala mhanto agdi lagna zaleli ahw tarisuddha mhanuntulahi bala mhanto.asich tuzi paragati hovo asech tuze chanchan video baghayla milot hich iccha ahe.dev tuza bhala karo.ani ajun ek mi hi kokanatlach ahe.dapolicha.
Khup chan Shital Tai maze pn Maher kokanatil ch ahe khpch Aapulki ahe kokanche manase sadhi bholi Ani tyanchya kalajaat bharlali shahali agdi tya pramane tumhi hi distat khup chan swabhav Ani kashtalu vruti .....A very lot's of hatts to you and yours all the great efforts of the work dear Tai....gbu always....👍🏻👍🏻😊😊💐💐🙏
शितलताई तुझं निसर्गाच्या कुशीत असलेले गाव खूप सुंदर आहे. घराची रचना देखील खूप छान आहे. अतिशय सुंदर फॅमिली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तू गावचे दर्शन घडवले. कोकणात आलो तर नक्कीच आपल्या घरी येऊ.तुझ्या भावासाठी मराठवाड्यातील मुलगी चालेल का ते सांग ?
ताई, तुझ्यासारखे रत्न जन्माला घालणारे तुझे आई-वडील आणि तुझ्या पाठीशी उभे असणारे तुझे सर्व कुटुंबीय, या साऱ्यांचे मनापासून कौतुक!
तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचे हे हास्य आणि आनंद उत्तरोत्तर वाढत राहावा, ही सदिच्छा.....
🙏🙏🙏
ताई तूझ्या चेहऱ्यावर जे समाधान आहे, हास्य आहे ना असेच राहू दे हि देवाजवळ प्रार्थना 🙏
शीतल ताई तुम्हि खूप छान बोलता जे खर आहे ते मला गावाकडची लहानपनापासून ओढ आहे . तसेच शेतकऱ्या चे कष्ट व त्याच्या अडचणी तुम्हि मांडता तुम्ति खूप भाग्यवान आहात जे तुम्हि निसर्गाच्या सानिध्यात रहता
पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे आपलं कोकण...❤ ( चिपळूणकर )
खूपच छान ताई साहेब, कोकण म्हणजे निसर्गाचा सानिध्य 🎉🎉🌴🌴🌴🌴🌴🌴🌱🌱🌴
हिरवळ दाटे चोहिकडे 🌴🌴🌴
ताई तुमचे विचार फार फार म्हणजे फार चांगले की सगळ्यांना सांभाळून घेतात हेच मला फार आवडते खूप खूप शुभेच्छा
शितलताई छान व्हिडिओ बनवता तुम्ही तुमचं मनःपूर्वक अभिनंदन
हो, नक्कीच आहे हे कोकणातील घर❤ माहेरी आलेल्या माहेरवाशिण शितलचा आंनद अगदी गगनात मावेनासा झाला आहे.. गणपती बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ❤
शितल तु सुंदर माहिती देतेस तसेच तुझ्या प्रत्येक वाक्यात स्पष्ट उच्चार आहे असेच गावाकडील व्हिडिओ तु बनवत रहा, ईतर काही म्हणतील या कडे दुर्लक्ष कर... अगर गुलाब का फुल हो ,तो वहा,काटे जरुर होंगे ...( डोंबिवली )
शितल ताई धन्यवाद तुम्ही जे कोकणामधील माहिती दिली आणि तुम्ही कोकणी
खूप छान व्हिडिओ शितल ताई, ग्रामीण भागातील संस्कृती हे आपले लोकजीवन आहे.
आपल्या बोलीवरून आपण कोंकणी नाही तर घाटावरचा भास होतो कदाचित आपण लग्न घाटावर झाले असावे असो खूप छान आपण प्रगती करत राहावे आमचा सपोर्ट राहील आपण विडिओ बनवताना गाव तालुका नक्की उल्लेख करावा बरे वाटेल
त्याप्रमाणे तुम्ही माहेरी गेल्यावर एकदम उत्साही व भारावून गेलेल्या होत्या तसेच खुप आनंदी दिसत आहे
ताई तुमची चुलती तुमच्यावर खुप प्रेम करते खरच एकत्रपणे राहृयाला मज्ज्या येत असेल
खुप छान विडिओ ताई संपूर्ण कोकणी संस्कृत
दाखवली
Khupch khup sundar ache tuzhe vdo aani tuzhe gavhi
खरी श्रीमंती असणारी माणसे🙏
Tu aani tuzya maherchi manse khup remal aahet...., Abhinandan
9:37
खरच आपल्या आवाजात एवढा नम्रपना आहे . त्या मुळे आपन खुप मोठे यशस्वी व्हाल आनी त्यासाठी आम्ही श्री गनरायाला विनंती करतो .🙏
फारच सुंदर. प्रेझेंटेशन खूप छान. आवडले .
ताई छान एकच नंबर व्हिडिओ बनवता तुमची शेती पण एकच नंबर आहे
ताई खूप छान
ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान
तो समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसतो
आपल्या सासर आणि माहेरच्या गावाचं नाव घेत चला.
अशाच आनंदी रहा .
छान आणि सूख देणार देवालय आहे ताई घर बघून छान वाटले
बरोबर आहे कोकणातील लोकं चांगलीच असतात पण आमच्या घाटावरची लोकंही प्रेमळच आहेत
अप्रतिम बोलता ताई आणि जे दृश्य दाखवले त्या गोष्टी हरवत चालल्या आहेत❤
शितल वहिनी खरच तूम्ही खुप हूशार आहेत तुमच्या साठी दहा लाख सबस्क्राईबर होवू देत अशी गणपती चरणी प्रार्थना आहे. शेतकरी बँड च्या सर्व चाहत्यांना गणपती च्या हार्दिक शुभेच्छा बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील
धन्यवाद , ताई .😊🙏
शितल ताई तुमच्या गावाचे नाव नाही सांगीतले असो पण तुम्ही खूप छान आणि सहज बोलता अतीशय सुंदर प्रकारे व्हिडिओ केलात गणपती बाप्पा मोरया 🎉🎉 तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा ❤
कोकण गाव कोणतं
ताई तुमचे सर्व व्हिडिओ खूपच छान असतात
Khup sundar family ....tumcha sarv icha purn hovo he ganpati charni prathana.ani tumahala khup sarya subhecha.
शितल ताई तुमचं घर करून मला खूप आनंद वाटला कारण गावाकडचं पाहून मला खूप आवडतं गावाकडचं खरं वातावरण झाडे जनावर मला खूप आवडते मी मुंबईला राहायला असून निसर्ग घरी जाऊ शकत नाही माझं घर सोलापूरला अक्कलकोट ला आहे मलाही माझं गाव खूप आवडतो आणि मी फक्त मे महिन्यामध्ये जत्रा असतो त्या जत्रेला जाऊ शकतो म्हणून वर्षानुवर्षे गाव बघायला भेटत नाही तुमचं गाव खूप सुंदर आहे आणि तुमची गावचे माणसं सुद्धा सुंदर आहेत त्यांना आम्ही तुम्हाला सुख समृद्धी भेटू ही गणपती बाप्पा चरणी मागणी करतो जय जिजाऊ जय शिव
शोतल छान माहिती दिली.माझंही स्वप्न होतं कोकणी मुलीशी लग्न करून कोकणात राहण्याचं . पण नशीब खोटं . पुण्यातच जमलं. असो. तू छान बोलतेस . ❤❤❤
शितल तू खुप मेहनती आणि कषटाळु व हुशार आहेस, मला तुझे फार कौतुक वाटते, तुझयाशी बोलायला आवडेल ते कसे जमेल ते तू साग,
व्हिडिओ पाहून आनंद होतो आहे धन्यवाद ताई
खूप छान सितल मॅडम तुम्हाच्या माहेरी खूप मायाळू मानस आहे
बोलण्याची शब्द शैली सुव्यवस्थित आहे त्यामुळे ऐकण्यात मस्त वाटते🎉🎉
ताई मी पण सातवि शिक्षण झाले आपण मोठ्या अभिमानाने सांगतो मी सातवी शिक्षण ज्यास्त शिकुतरी काय करतात महिला कमी शिकलेल्या लोकांची बुद्धी जास्त चालते मी महिला बचत गटाचे कामकरते तीस गट आणि 300 महिला जिल्ह्यात पहिला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत कलेक्टर साहेबांनी माझा सत्कार केले जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक असं काही नाही ताई जास्त शिकलेली माणूस नाव कमवतो कमी शिकलेले काहीच करू शकत नाही असं काही नाही ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता पुढील कार्याला खूप खूप🎉🎉🎉🎉
घर कसेही असो आपल्या साठी तो राजवाडाच असतो. खुप छान आहे घर दाखवल्याबद्दल धन्यवाद
ताई छान गाव दाखवले आहे आता च्या युवकांना छान मार्गदर्शन केले आहे ❤
मस्त माहिती दिली आमची पण ग्रामदेवता झोलाई देवी आहे
खरंच आहे शेतकरी हा एक ब्रँड आहे आणि जगातला कुठलाही ब्रँड त्याच्यासमोर फिका आहे खूप सुंदर घर खूप सुंदर माणसं
Mast ahe गाव best of luck shital tai
ताई खूप ग्रेट ,तुमचा वीडियो पाहुन मन काहिशन बालपनात हरावले
शितलताई तुमच माहेर व तेथील माणस खुप छान व साधी भोळी आहे. तुम्ही खुप छान माहिती दिली आहे.❤❤
Khup ch chan video dakhvlat tai thank you ❤👌👌👌👌👌👍🌹🌹🌹🌹🌹
खूप छान व्हिडिओ असतात आणि फॅमिली पण खूप छान आहे ताई👌👌🎉🎉
अप्रतिम, अतिसुंदर ❤
खूप सुंदर.... कोकण जगात भारी....
खुप छान घर आहे ताई , तुम्ही दाखविल्याप्रमाणे कोकणातील घराची आतिल बांधकाम अगदि सारखं आहे आमच्या कडे, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आताही अशिच मातिची घरं आहेत
Hii शीतल, मी पुजा , पुण्यात असते, माझ्या आई च्या माहेरी आज मी आले , खुप दिवसांनी मला गावाकडे आणलेस तू असं मला वाटलं, खरचं आसेचे गावाकडचे व्हिडियो सेंड करतं रहा! तुझे खुप आभार ❤keep it up Dear!😊
Tuz bolan Ani vichar khup chhan ahet..me bhandara nagpur la aste..mala konkan khup awadate
AAPLE kokan jagat bhari SWARGAHUN SUNDAR 🙏👍
गौरव साठी माझी बहिण आहेना खूप सुंदर आणि कष्टाळू आहे
शितल ताई आपण फारच हुशार आणि धाडसी आहात. कोकणातील कोणते गावं त्याचे नांव नाही सांगितले, तसेच सासरचे गावचे पण नांव नाही सांगितले धन्यवाद आपल्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाला .
कुमठे गाव
Nemk कुठे आहे....
महाबळेश्वर येथे
Chan tai
Pachgani mahabaleshwar Bhagat sasar diste ...Maher bahutek mahabaleshwar javali ... Kiva poladpur mahad la far far tar asel
खूप सुंदर 🙏🏻
शितालि च माहेर्, एक नंबर🎉🎉
खूप छान सादरीकरण. खूप छान परिवार.
कोकणातील परिसर पाहून मनाला एकदम आनंद झाला परंतु कोकणातील माणसाचं कमावण्याचं काय साधन आहे काय उद्योग करतात
कोकणातील माणसे मुंबई ला असतात . नोकरी व्यवसाय करतात गावात फक्त घर व शेती असते .
किती सुंदर गाव आहे 👌👌
दिदी तुझे विडिओ पाहुन खूप छान वाटत
God bless you shital tu greet aahes😊😊
Khupach chan tai❤👍👍👍
Tumchya gavachi goshti aikun mala sudha lahapanchi athawan aali@sundar konkan
Shital tai ashi malwadachi ghare amchyakade Marathwadyat barech thikani ajahi pahayala milatatt nice video🙏🙏
आमच्या कडे पण आई झोलाई मातेचे मंदिर आहे गाव विन्हेर
खुप छांन दिसतेस कारण तु कोकणी आहेस म्हणून
Taai khupch bhari vatla saglyana bhetun
माहेरी चेहरा खूप आनंदाने खुलतो
Bala tuze bahutek video mi baghto.faar sunder video banavtes.mazya mulila mi bala mhanto agdi lagna zaleli ahw tarisuddha mhanuntulahi bala mhanto.asich tuzi paragati hovo asech tuze chanchan video baghayla milot hich iccha ahe.dev tuza bhala karo.ani ajun ek mi hi kokanatlach ahe.dapolicha.
खूप छान गावच्या रहिवाशी असणार्या कल्याणकारी राजवटीचे अधिष्ठान आहे
ताई तुम्ही साधं पण आणि आपुलकी सांगताना अजिबात कमी पणा सांगत नाही याचा मला अभिनंदन पण माणुसकी आपण विसरून चालणार नाही याचे तुला भान आहे
Khup chan family shital tai
Khup chan Shital Tai maze pn Maher kokanatil ch ahe khpch Aapulki ahe kokanche manase sadhi bholi Ani tyanchya kalajaat bharlali shahali agdi tya pramane tumhi hi distat khup chan swabhav Ani kashtalu vruti .....A very lot's of hatts to you and yours all the great efforts of the work dear Tai....gbu always....👍🏻👍🏻😊😊💐💐🙏
Very much nice family Tai..
🎉🎉😊
आरे वा..
फारच छान,हे जीवन जगण्यासाठी नशिबच लागते
कसली बोलती तु फास्ट फास्ट मस्त ऐवढे बरे सुचते तुला बोलायला कॅमेरा समोर.😅
मी पूर्ण व्हिडीओ बगतो तुझ्या music 🎶 मस्त जोडती तू ❤
देवाने सगळ्यांनाच असा परिवार दिल्यावर खूप चांगलं होईल
Kharach khup God family
Khup chan tai🎉🎉
Khup sundar..❤
खूप भारी आहे ताई तुमचे गाव आणि परिवार सुद्धा
Khup chaan ghar aahe
Khuppp channn
Ha video kasa shoot kela camera or mobile. Editing kase kares gaane kase add karayche taiii khupp sundarr aahe video
Chan vidio shitaltai
Chhan tai shetkaranchi vetha mast mandta
शितल ताई लय भारी मी पण कोकणी आहे
maheri aal ki jo anand chehryaver aasto te tai tuza chehrach dakhvat aahe khup chhan aahe ghar v natevaik ❤
खूप सुंदर ताई
खुप छान. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
शितलताई तुझं निसर्गाच्या कुशीत असलेले गाव खूप सुंदर आहे. घराची रचना देखील खूप छान आहे.
अतिशय सुंदर फॅमिली आहे.
व्हिडिओच्या माध्यमातून तू गावचे दर्शन घडवले. कोकणात आलो तर नक्कीच आपल्या घरी येऊ.तुझ्या भावासाठी मराठवाड्यातील मुलगी चालेल का ते सांग ?
हो चालेल दादा .🙏😊
@@Brand_Shetkari शिक्षण व शेती किती आहे.
Madam कोकण आवडतो मला खुप छान
आमच्या गावातील घर असे आहे
खुप छान ताई😊
Kup Sundar Gaav ahe Gavala Rahnychi maja kup mast aste very nice Shital Tai asech video Banvat ja all the best🎉🎉❤❤❤
छान आहे गाव 👌👌
खूप सुंदर आहे कोकण
Tai.... कोकणी व्हिडिओ.... खूप च सुंदर.... नाद खुळा....
एकदम छान विडीओ झाला ताई👌👍🤟
छान मस्त शितल ताई.
LAY BHARI. KHOOB KHOOB AASHIRWAD TUMCHI SADHI BHOLI MANASE BHAGHUN KHUP BHARI VATLE
शीतल ताई तु दापोली/ रत्नागीरीची आहेस असे वाटतेय
शीतल ताई तुमचा आवाज खुप छान आहे
ताई तुझे विडीओ खुप छान आहे र्गव आहे मला