राज्यातील कर्मचाऱ्यांना माहिती असावे असे राज्य मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय GR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • राज्य मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय।। #healthInsurance #MedicalInsurance #Education #Pension #gro

Комментарии • 9

  • @Healthyme9
    @Healthyme9 Месяц назад

    न्यायाधिश व अधिकारी वर्ग खुश ठेवण्यासाठी...तुमचे चांगले होईल..बाकी जनता गेली वार्यावर

  • @savitamundane3559
    @savitamundane3559 Месяц назад +3

    सर, सेवा प्रवेशोत्तर परीक्षे मधे ४५ वर्षे ऐवजी जी ५० वर्षे वयोमर्यादा सुट मधे दिलेली आहे ती रद्द करुन ४५ वर्षे व्हायला पाहीजे

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 Месяц назад

    हा निर्णयाला विरोध केला पाहिजे.

  • @kautikraonikam6724
    @kautikraonikam6724 Месяц назад +6

    तिजोरी अशीच रिकामी करत रहा आणि महागाई वाढवा जेणेकरून काबाड कष्ट करणायावर Tax चा बोजा जास्ततीत जास्त टाकता येईल.मंत्री आमदार खासदारांचे देखील पगार व्ही पेन्शण भत्ते वाढवा, जेणेकरून गरीबी ऐवजी गरीबच संपविता येतील.

    • @savitamundane3559
      @savitamundane3559 Месяц назад

      @@kautikraonikam6724 आसच होणार आहे

  • @gopalthosar6239
    @gopalthosar6239 Месяц назад

    पेन्शन योजनेची घोषणा डिसेंम्बर 2023 रोजी केली परंतु आजपर्यंत अधिसूचना काढली नाही . सप्टेंबर मध्ये आचार संहिता लागेल ऑक्टोबर मध्ये निवडणूक .जर अधिसूचना काढली नाही तर या सरकार ला चांगलाच फटका बसेल . सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा अंत पाहू नका .

  • @Healthyme9
    @Healthyme9 Месяц назад

    वेतन कमी आदिवासी शिक्षक वर्ग चे

  • @ActiveEducation1957
    @ActiveEducation1957 Месяц назад

    Sorry, I copied some of your videos, I will not do it again.🙏