कुणाल चे बाबा आज खूप खुश आहेत. मच्छी फ्राय वर ताव मारत आहेत. खाताना बोलायचे नाही म्हणतात . जेवण एक नंबर झाले असणार. तुमची recipe एक नंबर असते. मी नेहमी व्हिडिओ पाहत असतो.
प्रिया आपल्या हिंदू संस्कृतीत पुढील दरवाजात चूल घातली जात नाही चूल नेहमी घराबाहेर घालायची असेलच तर ती मागील दरवाजाबाहेर घाल ही विनंती समज बाकी तुझ्या विडिओची वाट बघत असतो
कुणाल चे बाबा आज खूप खुश आहेत. मच्छी फ्राय वर ताव मारत आहेत. खाताना बोलायचे नाही म्हणतात . जेवण एक नंबर झाले असणार. तुमची recipe एक नंबर असते. मी नेहमी व्हिडिओ पाहत असतो.
खुप खुप धन्यवाद 🙂🙏 हो त्यांना मच्छी आवडते पण फक्त महिन्यातून एकदा ओली मच्छी खातात 🙂
Kontayhi 🐠🐋🐟fishing chy डोळे कडून taka
खुप खुप धन्यवाद 🙂🙏मला माहित नव्हते हे
प्रिया आपल्या हिंदू संस्कृतीत पुढील दरवाजात चूल घातली जात नाही चूल नेहमी घराबाहेर घालायची असेलच तर ती मागील दरवाजाबाहेर घाल ही विनंती समज बाकी तुझ्या विडिओची वाट बघत असतो
खुप खुप धन्यवाद 🙂🙏बदल केला आहे लवकरच दिसेल विडिओ मध्ये 🙂
God bless you all😊😊very nice tai👌👌take cera all👍👍🎉🎉
Thank you so much 😊
प्रिया आल लसुण पेस्ट घरीच करत जा.
हो ताई , खुप खुप धन्यवाद 🙂🙏
श्रीस्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Mast receipi tai. Mast mast revepi dakhva
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
तुझे विडिओ बघितल्या शिवाय आम्ही झोपत नाही खूप छान कुटुंब छान विडिओ
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
माशाचे डोळे खात नाहीत त्यात घाण असते बाकी व्हिडिओ छान
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏 छान माहिती दिलीत
Priya dhidi I'm happy Kunalchea baba he took bananas to d market.n yummy fish
Thank you 🙂🙏
जय श्रीराम,प्रिया तुमच्याकडे निसर्ग खुप छान आहे,केळ्याचा लोंगर मस्तच!
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Tai chul magcha padvit ghala
हो ताई 🙂🙏
छान मच्छी फ्राय आणि कालवण
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
प्रिया केळी इतकी येतात तर त्याचे वेफर्स करून ठेव
वेफर्स नाही आवडत ताई 🙂🙏
Chan Recipe mast video
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Chan
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
👌
🙂🙏
❤❤❤❤❤
🙂🙏
छान आहे विडिओ मिसेस दिक्षित
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
आजचा विडियो खूप छान होता
Thank you 🙂🙏
Priya keli vikli ka❤
सांगेन लवकरच ताई 🙂🙏
@@sadhaswayampak ok tai aram kar
व्हिडीओ छान
Thank you 🙂🙏
ताई गवत जाळताना मागे सिलेंडर असतील तर ते घराच्या आत ठेवत जा
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Vaishali kuthe rahate
Kandivali 🙂
ताई तु छान बोलतेस माझ नाव वैशाली आहे
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
प्रिया केली बाजरात कोनाला दिली 😊
सांगेन लवकरच ताई 🙂🙏