WINDOW BIRDING

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 1,9 тыс.

  • @jigneshthakkar174
    @jigneshthakkar174 4 года назад +4

    Beutifully picturized with nice soothing narrations .we are thankful to Mr. and Mrs. Rajeshirke to make us view Nature in depths 😍

  • @pallaviranade3570
    @pallaviranade3570 2 года назад +2

    सुंदर चित्रण. एवढे पक्षी मुंबईत आहेत यावर विश्वास बसत नाही. अनेक पक्षांचे नयनरम्य दर्शन झाले. मॅडम आपले शब्दांकन ही सुंदर. व आपले अभिनंदन. नेत्रसुखद पक्षी दर्शन झाले.

  • @pajprashant
    @pajprashant 4 года назад +7

    Wow what an amazing experience, still can't believe one can make movie watching out of window, wonderful thought, lovely moments captured, enjoyed the chick of maina bathing in the water-bath, romancing of bulbul...all the wonderful, lovely moments, still don't believe that there is so much of life and just outside of Mumbai, sad the concrete jungle is taking over most of Ghodbundur road area, except this part as it comes under forest reserves. These family is truly passionate about the nature and the birds around, they are not just filming them but are also part of there lives, they are also taking care of them in there natural state, not at all being tempted to captivate any of them, rather are happy being captive and filming them quietly without disturbing them even in a slightest manner and everything seems to be falling in place, as if it seems like they(the birds) are all posing rather acting for this film, salute to there patience and lovely camera work no wonder they have delivered an award winning film, they have not just filmed them but have also captured all there behavior pattern, personalities in them and there emotions as well, WOW.... enjoyed the rainbow, never found it so beautiful. It seems as if this family belong to birds family rather than human race, as they could understand them so well. The compering is amazing, she has brought the whole video alive, full of pleasant moments, surprises and emotions. Very well studied, researched and years of work put together. Hat's off and salute to this family🙏🙏

  • @ruponline1
    @ruponline1 4 года назад +1

    केवळ अप्रतिम, शहरात राहूनही निसर्गाशी जोडलेली ही नाळ आणि त्याचे काटेकोर केलेले निरीक्षण फारच छान. ही ध्वनी चित्रफीत इतकी सजीव वाटली की जणू प्रत्येक घराला अशी एक खिडकी असावी. निसर्ग भरभरून देतो ते घेता आले पाहिजे त्याचे संवर्धन केले पाहिजे.

  • @myjourney8337
    @myjourney8337 4 года назад +10

    The most meditative,soothening, mesmerising. Amazed by her patience,dedication, knowledge,musicalmarathi

  • @nehabhat9724
    @nehabhat9724 4 года назад +1

    Vedio, nivedan chitrikaran atyant sunder Shabdita kami padtat ha ek blissful Anubhav ahe tumhala khup khup dhanyavad

  • @unpat
    @unpat 4 года назад +50

    केवळ अप्रतिम. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे पक्ष्यांची मराठी नावे.
    हा एक व्हिडिओ नसून शब्दांकित न करता येणारा अनुभव आहे.
    धन्यवाद आणि शुभेच्छा

    • @omkardandekar
      @omkardandekar 4 года назад +2

      Totally agreed! (Sorry cant write in Marathi here, hence using your words to express my feelings to. So thank you :) )

    • @seemarajeshirke4179
      @seemarajeshirke4179  4 года назад +2

      धन्यवाद😊🙏

    • @yashodharakhanolkar1434
      @yashodharakhanolkar1434 4 года назад

      अप्रतिम. Keep it up.

    • @munnaadke5916
      @munnaadke5916 4 года назад +1

      अगदी खरं पक्ष्यांची मराठी नावं हा संशोधनाचा भाग आहे व त्या पक्षाच्या सवयी लकबी सांगणं हा कट्टर निरीक्षण चा भाग आहे

  • @king7s7
    @king7s7 4 года назад +1

    अप्रतिम. पक्षीजीवनावरील माहितीपूर्ण उत्तम लघुपट. उत्तम व सुंदर चित्रण, उत्कृष्ट निवेदन. पक्षांची मराठीतून सविस्तर माहिती. सर्वांचे मनापासून अभिनंदन. धन्यवाद

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 4 года назад +18

    Got this video in recommendations....Absolutely bliss... I always feel birds are little angels made by the Almighty to bring peace to restless souls. The video is worth watching over again and again.....Thank you Seematai...

  • @snehalm2600
    @snehalm2600 4 года назад +1

    Nice flim with best knowledge for all. Chan mahiti uplabdha keli...
    Tyabadal dhanyawa

  • @indiravenkataraman9074
    @indiravenkataraman9074 4 года назад +7

    Smt .Seema has so sincerely captured the nature surrounding her own house. We too need not travel far to appreciate nature .

  • @madhurimadke121
    @madhurimadke121 2 года назад +1

    अप्रतिम फोटोग्राफी, सर्व पक्षी पाहायला मिळाले

  • @vishramgavankar2858
    @vishramgavankar2858 4 года назад +29

    खूपच सुंदर, फोटोग्राफी, अप्रतिम निवेदन, मॅडम तुम्हाल तर सर्व पक्षांची नावे सुद्धा माहीत आहेत। स्वर्ग स्वर्ग म्हणजे तरी काय? मॅडम आपण तर स्वर्गातच राहात आहात। खूपच चांगला व्यासंग जपलाय, ह्या पक्षाच्या बरोबर आपण निसर्गा सोबत नातं जोडलात ।खूप छान अभिनंदन।।।।

    • @seemarajeshirke4179
      @seemarajeshirke4179  4 года назад +1

      धन्यवाद..😊🙏
      खरं आहे खरचच स्वर्ग आहे हि जागा..
      फक्त ती जपली गेली पाहिजे..

    • @sanjivanipotekar679
      @sanjivanipotekar679 2 года назад +1

      खुपच सुंदर..मला सुद्धा खूप आवड आहे मी खिडकीत केळी,कलिंगड ठेवते बूलबूल मैना हक्काने खातात..आणी आवाज देऊन खातात मी घरटी ही बनवलीत त्यांच्यासाठी तिथे क्षणभर विसावा घेतात

    • @sanjivanipotekar679
      @sanjivanipotekar679 2 года назад +1

      त्रतू आणी पक्ष्यांचे जीवन तूम्ही खुपच सुंदर सांगीतलय..खुप सुंदर अनूभव

    • @sanjivanipotekar679
      @sanjivanipotekar679 2 года назад +1

      खरच सुंदर निसर्ग..निसर्ग जपलाच पाहीजे मी पाहीलय झाडी तोडली की पक्ष्यांची तडफड व्याकूळ अवस्था मी पाहीलीय..फार त्रास होतो मनाला...म्हणून मी शक्य तशी मला मी बाग केलीय छोटीशी त्यात घरटीही बनवून ठेवलीत जैणैकरून त्यांना सुसह्य व्हावं..तूमच्या या व्हिडीओ मुळे खुप छान वाटल आणी मार्गदर्शन ही मिळाल..thanks a lot

  • @amitadesai2480
    @amitadesai2480 2 года назад +2

    खुप सुंदर फोटोग्राफी उत्कृष्ट निवेदन पक्षांची सखोल माहिती

  • @dileepjoshi7016
    @dileepjoshi7016 4 года назад +12

    I received this from my dear ornitholigist friend Dr V Shantaram, from Rishi Valley. Thanks a million to him and both of you.

  • @pravindeshpande9839
    @pravindeshpande9839 4 года назад +1

    खूप सुंदर फिल्म.
    खूप छान अभ्यास पक्ष्यांचा व सुंदर सादरीकरण.

  • @madansharma9335
    @madansharma9335 4 года назад +9

    Beautiful. Watching so many birds from a window is really a feast to eyes n soul.

  • @ranjanaingale7041
    @ranjanaingale7041 4 года назад +2

    खूपच सुंदर
    मुंबई तील लोकांसाठी ही तर पर्वणीच आहे
    निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यासारखे वाटले
    पक्ष्यांच्याकिलबिलासह त्यांचे मनोरम दर्शन आणि त्यांची माहिती
    अशा त्रिवेणी संगमाचे दर्शनझाले नि धन्य झाले
    अप्रतिम नि अतीसुंदर
    तुम्ही नि तुमच्या इमारतीतील
    सारे च भाग्यवान

  • @gangadharmenon5202
    @gangadharmenon5202 4 года назад +3

    Beautifully pictured and narrated. It needs great knowledge to identify the various species and their habits. Great achievement. Very very interesting to watch such great talents. Keep it up.

  • @sontirp
    @sontirp 4 года назад +2

    Wonderful! Superb Documentary! Great work.

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 4 года назад +12

    या लॉकडाऊनच्या काळात इतकी सुंदर, मनोहारी, माहितीपूर्ण चित्रफित पाहिली आणि मनाला आलेली मरगळ नाहिशीच झाली. निसर्ग, पक्षी आणि प्राणी यांच्यावर लोभ असलेली आपल्यासारखी मा़णस भेटली की सगेसोयरे भेटल्याचा आनंद होतो. तुम्हाला मनापासून वंदन.

  • @mindart8346
    @mindart8346 2 года назад +1

    खूपच छान,,,,, पाहून खूप मनाला बरे वाटले,,,💫💫💫👌 अप्रतिम 🤗

  • @sangeethakalyansundaram6720
    @sangeethakalyansundaram6720 4 года назад +7

    This is an excellent piece of work ...very beautiful and educative ...amazing to know that it is shot from the window....the natural chirping of the various birds and seasonal changes so beautifully captured. 👌👌👌

  • @AmolPawar-cm1ov
    @AmolPawar-cm1ov 4 года назад +1

    अप्रतिम... केवळ अप्रतिम ...... मन तृप्त झाल्यासारखे वाटले ...एक नंबर .....! एवढी जैव-विविधता आणि निसर्ग अनुभवण्या साठी सुद्धा भाग्य लागतं ....आणि ते पण राहत्या घराच्या खिडकीतून, शहरी ठिकाणी या सर्वांचा सहवास लाभणे म्हणजे स्वर्ग सुखाची अनूभुती... ! हे सर्व ज्ञान आणि आनंद आमच्यासोबत वाटल्या बद्दल खूप खूप आभार .. मनापासून धन्यवाद....!

  • @nikitakamble6748
    @nikitakamble6748 4 года назад +4

    Simply amazing😍 and the story beautifully narrated, great work ma'am 🙌

  • @kishoremanapure727
    @kishoremanapure727 4 года назад

    Great mother nature. Heavenly mesmerising collection of beauty .....

  • @babitaranisuvarna7711
    @babitaranisuvarna7711 4 года назад +3

    The whole description of different types of birds and trees was so poetic by Seema Rajeshirke just loved listening congratulations😊👍

  • @jyotimundargi3776
    @jyotimundargi3776 4 года назад +1

    फारच सुंदर.तिनही ऋतुचक्र,पक्ष्यांच्या मनमोहक सहवासाने ओथंबून गेली आहेत.मनापासून धन्यवाद.

  • @minakshigaikwad8404
    @minakshigaikwad8404 4 года назад +24

    सीमा मॅडम मी मिनाक्षी गायकवाड ठाणे पूर्वेला राहते तुम्ही जी पक्षांवर खिडकीतून फिल्म बनवली खूपच सुंदर अगदी डोळ्याचे पारणे फिटावे इतकी सुंदर आहे तुमच्या संवदनशील मनाला खरच माझा सलाम नाही तर जगात किती तरी माणसे अशी आहेत की स्वतःच्या तंद्रीत आयुष्य जगत असतात मला निसर्गप्रेमी माणसे खूप आवडतात मी तशी संममनेर मधील एका खेडे गावात माझे बालपण गेले परंतु माझे माहेरचे गाव पोखरी बाळेश्वर अतिशय सुंदर आहे सर्व बाजूने डोंगर दर्‍यामध्ये आहे त्यामुळे निसर्ग अगदी जवळून निहाळता आला पावसाळ्यामध्ये तर इतके रानटी फुले झरे ओढा या अशा सुंदर निसर्गात मी साधारण सोळा वर्षापर्यंत राहिली नंतर अकरावी पासून बी ए पर्यंत होस्टेल मध्ये व त्यानंतर लग्न झाले व पुण्याला बी एड केले जशी ठाण्यात आले त्यानंतर क्वचित निसर्गात जायला मिळाले पण पावसाळ्या एखादे गवताचे पाते दिसले तरी सगळे बालपणातील चित्रपट डोळ्यासमोरून जातो ओढ्यावर कपडे धुणे ओढ्या शेजारीच वडिलांची जमीन असल्या मुळे पावसाळ्यात खूप मजा यायची शिवाय वडील शेतकरी मग निसर्गाशी नाळ जुळलेली असो तुम्ही बनलेली फिल्म खूप उत्कृष्ट आहे पुन्हा तुम्हाला माझा सलाम तुमच्या मिस्टरांना माझा नमस्कार तुमचा फोन नंबर मिळाला तर खूप बोलता येईल माझा नंबर 8424043649 असा आहे मी माझे मिस्टर सायलिस्ट आहोत त्यामुळे तसे निसर्गात फिरत असतो

    • @seemarajeshirke4179
      @seemarajeshirke4179  4 года назад +10

      धन्यवाद सखे..!!
      तुला गंमत सांगू मी ही शेतकऱ्यांचीच मुलगी आहे. माझ्या बाबांचे नाव बाळासाहेब बाबासाहेब खानविलकर .आम्ही फलटणला रहायचो . फलटण शेजारी झिरपवाडी हे गाव आम्हे. तिथे आमची शेती आहे...लहानपणी शेताकडे गेलो कि आमच्या शेतातील पांढरीशुभ्र ओसंडून सांडणारी मऊसुद कापसाची बोंड तोडून ती फ्राँकच्या ओटीमधे साठवायचो भारी मजा यायची तेव्हा...तो कापून आई दिव्याच्या फुलवाती करायला वापरायची...किती छान आहे हि आठवण ,मी आज पुन्हा ती गोड आठवण जगले .
      धन्यवाद सखे !!मी नक्की तुला फोन करेन..❤️😊

    • @prabhakarpathak4734
      @prabhakarpathak4734 4 года назад +1

      छान प्रतिक्रिया दिलीत आपल्या प्रतिक्रिये मुळे मैत्रीचा आनंद त्यांना लाभेलच पण फिल्म करणा-या पेक्षा मला ही आनंदी अनुभूती मिळाली,प्रतिसाद प्रतिक्रिया श्रमाला प्रतिष्ठा देतो हे निश्चित.
      कॅमेरा छानच आहे.
      सुंदर निवेदन केलंय!
      धन्यवाद!

  • @ujjwalavaidya8158
    @ujjwalavaidya8158 4 года назад +1

    So beautiful that never seen before in my life.birds with beauty and brain.thanku.

  • @VNAYAK1
    @VNAYAK1 4 года назад +6

    Thank you for preparing this video and sharing it. You have captured the moments beautifully and your narrative is wonderful too.

  • @anuradhasane1132
    @anuradhasane1132 2 года назад +1

    Great 👍 👌 खूप छान. केवढी माहितीपूर्ण चित्र फित . खूपच छान.

  • @kalpanashenoi4477
    @kalpanashenoi4477 4 года назад +28

    This is truly stunning. There is so much love, patience and skill involved in filming such a range of birds. Absolutely beautiful. This is a rare gem of a natural history film and it deserves every award.
    They say every true naturalist should start in his or her own backyard. This couple have shown us the beauty of the natural world at their doorstep. 👌🏼👏🏼👏🏼 🥇

  • @dharmendrajore4765
    @dharmendrajore4765 4 года назад +1

    yes. very true. the widow Mrs and Mr Rajeshirke wanted when you bought a new flat 10-11 years ago. with nothing to come up in the creek and air force station, the green there offers bird a natural habitat with ample food. thanks to nature loves like you, we could get know the world beyond our windows. Carry on Seema Vahini.

    • @seemarajeshirke4179
      @seemarajeshirke4179  4 года назад +1

      Wow, it really felt nice reading your comment! Thank you!😊

  • @pramodashahane8081
    @pramodashahane8081 4 года назад +7

    अप्रतिम...सर्वच खूप सुंदर.. शूटिंग, वर्णन, दिलेली माहिती.. तपश्चर्या आहे तुमची..

  • @shraddhavedpathak6007
    @shraddhavedpathak6007 4 года назад

    खुपच सुंदर अप्रतिम....कीती सुंदर पक्षी... खुपच छान video shut 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @TheDreamsachiever
    @TheDreamsachiever 4 года назад +3

    Such a painstakingly created treat for the eyes.... your passion for Nature flows through your lens and your words. Amazing!
    Thank you very much.

  • @SanjayNarvekar1
    @SanjayNarvekar1 4 года назад +1

    सुंदर. छोट्या पक्ष्यांची छान माहिती आणि सुंदर फोटोग्राफी.

  • @aesthetebhairavikathakgroup
    @aesthetebhairavikathakgroup 4 года назад +5

    Truly blessed u r to be amongst nature.
    Thank u so much for this visual treat 👍🙏

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 4 года назад +1

    किती छान...👍👍🕊🕊
    निसर्ग वाचवा
    झाडे ला़वा झाडे जगपा....
    अनेक शुभेच्छा......!

  • @ShantanuDeshmukh88
    @ShantanuDeshmukh88 4 года назад +15

    This is really beautiful! Heartiest complements to you.
    Aesthetically pleasing to both watch and listen. Your commentary is also very fluid and natural.

  • @prakashpatil102
    @prakashpatil102 4 года назад +2

    Amazing n Beautiful video. We like it so much. Best of luck madam. waiting for your next video.

  • @pritishinde7633
    @pritishinde7633 4 года назад +5

    खूप सुंदर निसर्ग दर्शन आणि निवेदन सुद्धा

  • @voyagerdejazz2430
    @voyagerdejazz2430 4 года назад +1

    परिश्रम व कल्पकता यांचा सुंदर मिलाफ!

  • @snehalnerkar767
    @snehalnerkar767 4 года назад +7

    खूप सुंदर ! सीमा ताई व्हिडिओ पाहून आम्ही पण तुमच्या खिडकीत बसून विविध पक्षी अनुभवत होतो असं जाणवलं. तुमच्या सातत्य पूर्ण प्रयत्ननचं कौतुक आणि अभिनंदन !

  • @premlatamehta6327
    @premlatamehta6327 2 года назад +1

    So adorable and amazing beautiful bird 🦅 and sound of bird 🦢 are so wonderful! I ❤️it.

  • @TheSwaroopB
    @TheSwaroopB 4 года назад +12

    Such a beautiful film you've made. Felt like it should never end! Your compassion and curiosity towards the birds and nature is absolutely evident from the film. Amazing narration, in-depth information and brilliant photography+audio capture. Would certainly love to see more, especially any tiny incremental updates of the birds (which I quickly became familiar and eager about -- pivaLya, kaaLya, laalya!).
    Thanks for sharing! Such a pleasure to watch.😊

    • @seemarajeshirke4179
      @seemarajeshirke4179  4 года назад +1

      Thank you🙏😊

    • @shubhanginakhe1890
      @shubhanginakhe1890 2 года назад

      खूपच सुंदर ,बघत रहावं आणि तुम्ही निवेदन करत राहावं,कधीच संपू नये अशी फिल्म .काही काही नावे माहिती नव्हती ती कळली तुमच्या या छंदाला खूप खूप शुभेच्छा असाच आम्हांला आनंद देत रहा

  • @bhupeshgouniyal9065
    @bhupeshgouniyal9065 4 года назад +1

    So very beautifully presented soothing serene feelings on universal humanities; every frame a reminder of god action......an offering of all kinds of joyful living these beautiful people are coaching is.......come out....talk to us..........be with us.....be with God......
    Great commentary to describe Almighty, the omnipresent.......God bless ....

  • @jayashreedesai6538
    @jayashreedesai6538 4 года назад +4

    Beautiful photography.... loads of patients, perseverance and efforts taken for filming the video.... I can watch it again it again! Hearty congratulations!

  • @spat2024
    @spat2024 4 года назад +1

    अप्रतिम, सीमाताई अतिशय सुंदर चित्रण,तुमचा हा व्हिडीओ बघून अनेक लोकांना प्रेरणा मिळेल, आपली निसर्गाची आवड व प्रेम बघून खुप छान वाटले,सर्व पक्ष्यांची मराठीतील नावे समजली ,माझ्या परसबागेत सुद्धा अनेक पक्षी येतात त्यांची नावसुद्धा मला आपल्यामुळे समजली,धन्यवाद,
    आपले सर्व कुटुंबच निसर्गप्रेमी आहे,
    आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन 💐💐

  • @sanjaybanerji2302
    @sanjaybanerji2302 4 года назад +5

    It is a fantastic film, perfect in all respects. In fact, the last part, showing the disregard of mankind of nature is particularly relevant. Kudos to you and the team for making such a beautiful documentary from your window. It beats the National Geographic.

  • @sarasbala6761
    @sarasbala6761 4 года назад +1

    Beautiful, watching Birds & their behavior keeps us human wondering whether they hv sixth sense!!!!! Even the crows, just feed what is required, not greedy to overeat!!!! Am so happy to connect with few birds

  • @kadwenandkumar858
    @kadwenandkumar858 4 года назад +15

    Passion , Dedication and Perseverance. All needed together to get such extraordinary results.. Hats off for this beautiful clip..Saved for viewing on regular basis 🤣💕
    अतिशय सुंदर फोटोग्राफी 🙏

  • @BhavanaNate
    @BhavanaNate 4 года назад

    अवर्णनीय ! अप्रतिम ! आश्चर्यकारक ! निशब्द करणारा , खिळवून करणारा असा अनुभव

  • @VishalLokhande18
    @VishalLokhande18 4 года назад +3

    Extraordinary effort to create this masterpiece 🤘🤘...Very well narrated and excellent sounds... visuals.... simpley treat for eyes and soul... keep it up 👍👍...And very big thums up to entire team and Seema ji🙏🙏

  • @alkanagarkar6462
    @alkanagarkar6462 4 года назад

    केवळ अप्रतिम. डोळ्याचं पारणं फिटल. ठाण्यातल एवढ सुंदर वैभव आणि ते सुध्दा घरातल्या खिडकीतून! बघून खूप छान वाटल.

  • @drushusnaringrekar7812
    @drushusnaringrekar7812 4 года назад +4

    Beautiful video. Loved it. We hv been seeing many of these birds from our window, but didn't know their names. Now we do, thanks to you. Nature is wonderful✨😍

  • @vasantbhilegaonkar9018
    @vasantbhilegaonkar9018 4 года назад +1

    श्रीमती सीमा राजेशिर्के यांनी अतिशय अभ्यासूपणे हा संवेदनशील व माहितीपूर्ण असा हा व्हिडीओ बनवला आहे, त्यांच्या रसिकतेचे, कष्टाचे मनःपूर्वक कौतुक! पक्षांच्या विश्वाच्या इतक्या मनोज्ञ चित्रणाचा हा अमोल ठेवा आमच्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

  • @pahadibyseemarajeranadive2390
    @pahadibyseemarajeranadive2390 4 года назад +15

    डोळ्यांचं आणि मनाचं पण पारणं फिटलं ग बाई, कित्ती सुंदर पक्षी, आणि फोटो आणि व्हीडिओ तर अप्रतिम!!! खूप तपश्चर्या असेल ह्या व्हीडिओ मागे, बरोबर ना ?

    • @seemarajeshirke4179
      @seemarajeshirke4179  4 года назад +5

      हो यार...नक्कीच पण ते माझ्याकडून कोणीतरी अद्रुष्य शक्ती करून घेत असल्या सारखे मी करत गेले..आणि आजूनही करत आहे...😊

    • @prachidewal4214
      @prachidewal4214 4 года назад

      Sundar anubhav. Thanyat Samatanagar ithe hi hyatle barech pakshi mala roj bhetat astat. Tumcha camera kaushalya manala anand deun gela

  • @ambadasbavare6603
    @ambadasbavare6603 4 года назад

    अतिशय सुरेख आणि मार्मिक व अत्यावश्यक प्रबोधनासह मार्गदर्शन 🙏🙏🙏

  • @adit11984
    @adit11984 4 года назад +26

    सुंदर, it is as good as any professionally made films out there

    • @seemarajeshirke4179
      @seemarajeshirke4179  4 года назад

      Thank you for your appreciation 😊🙏

    • @margaretgonsalves8715
      @margaretgonsalves8715 4 года назад

      @@seemarajeshirke4179
      Far sunder

    • @sudhadeodhar181
      @sudhadeodhar181 4 года назад

      @@seemarajeshirke4179 अतीशय सुंदर फोटोग्राफी बघावयास मिळाली. धन्यवाद.

    • @kamalnath690
      @kamalnath690 4 года назад

      To sum it up, a fantastic ! video of a natural habitat of the nature's winged creations, made by the enthusiastic, dedicated, Nature loving couples. Indeed great efforts and pain must have been put in to film these wonderful, variety of rainbow colour, winged birds equally sweet and melodious sounds which these birds of nature can only produce and soothe our senses of hearing and viewing. My Hearty congratulations to the video maker of the 'Window Birding.'

    • @valsalamenon3753
      @valsalamenon3753 4 года назад

      I appreciate the patience with which this film is made. You have caught the beauty of the nature and the beautiful bird songs very aesthetically Thanks for uploading this beauty.

  • @nitidandekar1655
    @nitidandekar1655 2 года назад +1

    Too good and so very sensitive. Thanks for doing such a beautiful creation.

  • @pka816
    @pka816 4 года назад +22

    Beautiful, good effort. My wife started giving grains to 'chimni' at window. Now if we dont give then they come and knock at the window glass every day at the particular time.

    • @seemarajeshirke4179
      @seemarajeshirke4179  4 года назад

      So sweet..😊

    • @ashokbhat4464
      @ashokbhat4464 4 года назад

      My wife too started this. Same experience. But with the advent of extreme heat here, presumably, sparrows have disappeared

    • @anandrajeshirke583
      @anandrajeshirke583 4 года назад +1

      ही फिल्म बनवायला अतिशय चिवटपणा, प्रदीर्घ चौफेर नजर, सहनशीलेची कसोटी, काही महिने, सर्व ऋतु, ई. अनेक अडचणी आल्या असतील. नंतर पक्षांचा अभ्यास व त्यावर आधारित समर्पक कॉमेन्ट्री,
      सर्वच अफलातून जमले आहे.
      सलाम ..!!!!

    • @tarekirti9736
      @tarekirti9736 4 года назад

      खूप सुंदर photography v tumchya mule khup पक्षांची ओळख झाली. Naration उत्तम

    • @d.v.mansukh4069
      @d.v.mansukh4069 4 года назад

      फारच कष्टानं हा व्हिडिओ बनवला असणार. फारच अप्रतिम. सुंदर आणि आनंददायी . धन्यवाद !

  • @vimaldolare9993
    @vimaldolare9993 4 года назад

    अप्रतिम, मस्त पक्षी, निसर्ग, आवाज, शब्द संकलन अप्रतिम 👌👌👌

  • @sheronazmoghazal9273
    @sheronazmoghazal9273 4 года назад +21

    Absolutely brilliant! Great photography, narration and knowledge!

    • @seemarajeshirke4179
      @seemarajeshirke4179  4 года назад

      Thank you 😊🙏

    • @sunilchinchwade3935
      @sunilchinchwade3935 4 года назад +3

      फारच सुंदर , छान फोटोग्राफी व छान संकलन आहे

    • @purnimamendon8785
      @purnimamendon8785 4 года назад +1

      Thank you so much for such a beautiful video with detailed explanation. So close to nature.

  • @shrutideshpande652
    @shrutideshpande652 2 года назад +1

    अप्रतिम छायाचित्रण!👍👍👌👌

  • @ashimpurohit
    @ashimpurohit 4 года назад +19

    Simply Wonderful!!
    In this Lockdown time, lots of friends have found the time to sit by their windows in the morning to enjoy a cuppa, like has never happened before in Mumbai.
    And are delighted to see the avian performances on the trees outside.
    (guess the birds are equally delighted to have a respite from human activities).
    Thanks for making this short film , which I am sure, will go a long way in creating the much needed awareness among the masses about this precious gift of nature.
    And hopefully about conserving it too.
    Congratulations 💐

  • @vaishaliratnaparkhi1585
    @vaishaliratnaparkhi1585 4 года назад +1

    खुपच सुंदर सिमा ताई, तुमची पाखरमाया शब्दातीत आहे,तुमच्या आवाज आणी चित्रणा बरोबर पहाणारयांच मन ही पाखरू होऊन खिडकीतून बाहेर फिरून येतेय.

    • @seemarajeshirke4179
      @seemarajeshirke4179  4 года назад

      किती छान..!!
      धन्यवाद सखे😊🙏

  • @bksukanya6312
    @bksukanya6312 4 года назад +6

    Absolutely delightful to watch, and the accompanying background music is also lovely...
    Such a sincere and painstaking effort by you all as a team.., displays passion for these beautiful birds as well as nature.
    Congratulations...!!

  • @TheRohankalse
    @TheRohankalse 2 года назад +1

    छानफोटो ग्राफी,,,,,छान,माहीती,,व,नीसरग,प्रेम,,हया,मूळे,आपण,करू,शकलात,,,,,सूंदरव्हिडीओ,,,अप्रतीम,,,,,,नीसरग,आपण,,,मांडला,,,,,,,आभारी,आहे,ताई,,,💐

  • @NachiketParchure
    @NachiketParchure 4 года назад +10

    WOW! This is spectacular! Really love this so so so much! I hope this makes a huge difference in people’s mindset and they won’t even think of turning their eyes towards forests in Mumbai 💝thanks for making these efforts Ma’am ✨🙏

  • @prafullavedant6092
    @prafullavedant6092 4 года назад +1

    Amazing! Enjoyed watching beautiful birds.Thanks.

  • @C02754
    @C02754 4 года назад +7

    Excellent cinematography & outstanding Editing.
    This film is NatGeo, Discovery Level.
    Hats off to your Hard work & patience while filming this.
    I'm sharing this in whatsapp status
    if possible do one video on Journey to film this & behind the scenes. Curious to hear what challenges you faced while filming this.

  • @vineethv.3177
    @vineethv.3177 4 года назад +1

    Just love it❤️❤️... Wonderfully captured the birds..

  • @yogeshvartak8681
    @yogeshvartak8681 4 года назад +3

    Madam,
    अतिशय सुंदर फोटोग्राफी.
    I am aware, it takes lots of patience to make it happen.
    Even compilation and voiceover, dubbing are perfect. सुरवातीचा आलाप पण खूप अनुरूप.
    Bird bathing photography too good.
    Thanks for sharing, eagerly waiting for next documentary.
    All the best for future.
    Yo.

    • @seemarajeshirke4179
      @seemarajeshirke4179  4 года назад +1

      धन्यवाद मित्रा😊🙏

    • @Yo-cy7ki
      @Yo-cy7ki Год назад +1

      Ma'am,
      I request you to translate it in Hindi language, so as to reach to maximum Indian viewer's.
      All the best for future good work.
      Yo.

  • @ashasalunke2202
    @ashasalunke2202 4 года назад

    अप्रतिम फोटो ग्राफी सुंदर , सर्व एकाच ठिकाणी पहावयास मिळाले . वारंवार पाहावी अशी चित्रफित ,

  • @frankpowell4797
    @frankpowell4797 4 года назад +6

    Fantastic...
    We are also living in Brahmand and have been fortunate to witness some of these birds and season's beauty. It's indeed a blessing to live here...
    Thanks for creating this beautiful video, patiently...

  • @veenadeshmukh2428
    @veenadeshmukh2428 4 года назад +1

    Beaurifully captured birds ..Thank you for this video along with yr appropriate narration & information of birds...very beautiful..

  • @drkishorjadhav7417
    @drkishorjadhav7417 4 года назад +6

    Great efforts & excellent photography skills. I would love to watch this everyday. Thanks

    • @seemarajeshirke4179
      @seemarajeshirke4179  4 года назад

      Thank you 😊🙏

    • @jayshreeshukla8230
      @jayshreeshukla8230 4 года назад

      सुश्राव्य, आणि अतिशय देखणे दर्शन.

    • @niranjanbangera1855
      @niranjanbangera1855 4 года назад

      Well documented short film on varieties of beautiful birds and their sweet chirping sounds - the nature's beauty is a visual treat for all bird lovers.....
      Thank you
      Niranjan S. Bangera

    • @shobhadeshpande21
      @shobhadeshpande21 4 года назад +1

      Niranjan Bangera m

  • @nayanadubier7548
    @nayanadubier7548 4 года назад +1

    खूप छान. मलाही निसर्ग खूप आवडतो .very very thanks.

  • @ushamohan4039
    @ushamohan4039 4 года назад +6

    Good work during lockdown atleast we could enjoy these nature birds and scenary.👏👍

  • @nitinb9202
    @nitinb9202 4 года назад +1

    Excellent photography with sound. Very informative too.

  • @siddhantlcfc9602
    @siddhantlcfc9602 4 года назад +7

    "In every walk in with nature
    One receives far more than he seeks"

  • @vijayvgaikwad
    @vijayvgaikwad 4 года назад +1

    रहायच्या जागेतून दिसणाऱ्या निसर्गाच, प्रचंड चिकाटी ठेवून केलेलं, सुंदर चित्रण!

  • @sandeepbhanushali5424
    @sandeepbhanushali5424 4 года назад +6

    सीमाताई तुमच्या ओघवत्या भाषेतील निवेदनामुळे बऱ्याच पक्ष्यांची नावे देखील कळली.
    तुमच्या मेहेनातीला कुर्निसात .

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 года назад +1

    निसर्ग म्हणजे देवाने साकारलेली कलाकृती. देव म्हणजे एक सर्वश्रेष्ठ कलाकार, आणि निसर्ग म्हणजे सर्वश्रेष्ठ कलाकृती.🙏🙏🙏
    तुमचे छायाचित्रण, संकलन एकदम मनमोहक आणि आल्हाददायक झाले आहे, आणि निवेदन सुद्धा अतिशय विलोभनीय झाले आहे.
    तुम्ही जणू स्वर्गचं खाली आणला.🙏🙏🙏

  • @charusheelaprabhu9875
    @charusheelaprabhu9875 4 года назад +1

    अप्रतिम शब्दच नाहीत ...सुंदर चित्रीकरण निसर्गाशी थेट संवाद
    खूप आभार
    बऱ्याच दिवसांनी छान नेत्र सुख मिळाले

  • @shishirkarnik1
    @shishirkarnik1 4 года назад +1

    fantastic creation, wonderfully pictured and apt commentary with it, touches your heart cords. Thanks for sharing .

  • @ranjanaakul280
    @ranjanaakul280 4 года назад +1

    My 6 years old daughter could able to recognize birds due to your efforts. Thank you

  • @amitabaindoor4808
    @amitabaindoor4808 4 года назад

    Beautiful photography and nice comments. Saw different types of beautiful birds.

  • @artisabharwal253
    @artisabharwal253 4 года назад +2

    Close to nature ...gives peace to soul...loved all aspects... congratulations

  • @Adhyatm24
    @Adhyatm24 4 года назад +1

    Ultimate...Made my day...खूपच सुंदर चित्रण आणि त्यातलं सलग विवेचन..

  • @maheshpalav07
    @maheshpalav07 4 года назад +1

    अप्रतिम.खूप आवडले. आमच्या परिसरात असणाऱ्या बऱ्याच पक्षांची ओळख सुध्दा झाली. Thanks...

  • @ManIsh-kg8oi
    @ManIsh-kg8oi 4 года назад +1

    Beyond Window Birding..

    • @ManIsh-kg8oi
      @ManIsh-kg8oi 4 года назад +1

      Less than half hr getting lots of information about seen & unseen 🐦 ( bird).

  • @mgppune69
    @mgppune69 4 года назад +1

    अप्रतिम कला व निसर्गकृती। पक्षी आपल्यात नाही, आपण त्यांच्या जगात जगतोय व दुर्दैवानी ते आपण नष्ट करतोय

  • @khushboojethwa1298
    @khushboojethwa1298 4 года назад

    Very beautiful describe about the nature and bird.

  • @ankitadesai_
    @ankitadesai_ 4 года назад +1

    What an amazing video ❤️❤️❤️

  • @bhagyashreethoke4636
    @bhagyashreethoke4636 4 года назад

    Beautiful view of nature and all Marathi names of birds great idea .

  • @nageshkamath4740
    @nageshkamath4740 4 года назад +1

    Simply a treasure full of wild birds hidden in this small patch of greenery in Navi Mumbai, superbly caught on video by this amazing lady. Hats off to her professional quality of video which is as good as any taken by documentary film makers. Good to know there is still some space & hope for these wild birds to live in our concrete jungles.

  • @madhurzid
    @madhurzid 4 года назад +1

    Really beautiful visuals and insightful narration . You are blessed to have such view of nature