अत्यंत श्रवणीय आहे आपले गायन आणि किर्तन , अभ्यास, पाठांतर, तेजस्वी पणा स्मरणशक्ती तसेच प्रभू श्री रामचंद्र आणि श्री सद्गुरू समर्थ यांच्यावरील भक्ती, प्रेम तळमळ अवर्णनीय आहे. झोपेतून उठऊन किर्तन करा असे म्हटले तरीही त्याच तन्मयतेने किर्तन सादर करणार. देवाची कृपा अशीच कायम राहील याची मला खात्री आहे. 🚩🙏🚩
Thank you for providing this food for thought which is great and essential for my life. Aren't there new lectures by Makarandbua? Is he invited in Singapore every year? Some new lectures will be welcome.
Apratim! Shravaniy!! Please buvanchi ramachi arti &sriram nam nauka donhi makrandbuanchya avajat upload kele tar chhan hoil . jay jay raghuveer samartha!
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
सुश्राव्य,सुमधुर किर्तन.
आपले निरूपण ऐकुन छान वाटतं महाराज 🙏
जय जय रघुवीर समर्थ.नमस्कार महाराज.
अत्यंत श्रवणीय आहे आपले गायन आणि किर्तन , अभ्यास, पाठांतर, तेजस्वी पणा स्मरणशक्ती तसेच प्रभू श्री रामचंद्र आणि श्री सद्गुरू समर्थ यांच्यावरील भक्ती, प्रेम तळमळ अवर्णनीय आहे. झोपेतून उठऊन किर्तन करा असे म्हटले तरीही त्याच तन्मयतेने किर्तन सादर करणार. देवाची कृपा अशीच कायम राहील याची मला खात्री आहे. 🚩🙏🚩
जय श्रीं राम
Please subscribe to this channel
ruclips.net/channel/UCZu2lKizQScc76Ilz7nv6hA
मकरंद बुवांची शैली अप्रतिम,खुपच सुंदर, कान तृप्त होतात
Sundar
कमाल आहे...इतक्या सुंदर सुश्राव्य कीर्तनाला Unlike करणारे लोक आहेत...? दुदैर्वी आहेत सगळे ...त्यांना चांगले वाईट याचा समज नसावा.....
Unlike करणारे गाढव आहेत असं समजून दुर्लक्ष करणे .
नमस्कार बुवा
अप्रतिम
श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
he comes along with the padukas..
SERIES ON SAMARTH RAMDAS MAHARAJ IN PARTS IS WELCOME IN THE FORM OF LECTURES/KIRTAN.
श्रीराम जय राम जय जय राम
chan
atishay sundar sushravya kirtan.jay jay raghuvir samarth.
Ram janma kirtan upload kara
Thank you for providing this food for thought which is great and essential for my life. Aren't there new lectures by Makarandbua? Is he invited in Singapore every year? Some new lectures will be welcome.
Jai jai Raghuvir samartha
सुमधूर kirtan
खुप सुंदर !श्री जयजयरघुविरसमर्थ !!
मकरंद बुवा ।मनाचे श्लोक 1 ते 205 अर्थ पुर्ण सांगा ।हिच मनापासून कल्पना
जय जय रघुवीर समर्थ
जय सदगुरु
सुमधुर कीर्तन!
abhar manapasun
Apratim! Shravaniy!! Please buvanchi ramachi arti &sriram nam nauka donhi makrandbuanchya avajat upload kele tar chhan hoil . jay jay raghuveer samartha!
जय जय रघुवीर समर्थ