Namaste. Thank you for sharing. Can someone pl help reply my queries. Preferably in english. Can't follow Marathi well. What are the benefits of this kada? Kindly advice whether can we drink this kada everday? Is this kada to be taken only during monsoons or can one drink it on a daily basis throughout the year? Also how many cups of this kada can a person take on a daily basis?
माझी आई आम्ही लहान असताना पासून हा काढा आम्हांला कम्पंलसरी प्यायला लावायची पावसाळ्यात. मी पण हा काढा नेहमी करते. पण त्यात मी आल्याचा तुकडा किसून घालते किंवा सुंठ पावडर घालते. आई घालायची तर मी पण घालते.

कित्ती गोड आहात काकू तुम्ही. माझी आई सुद्धा स्मिता ओक. Covid मध्ये गेली ती. मी आपली तुमचे व्हिडिओ बघून समाधान मानते की आईच बोलते आहे माझ्याशी❤
🙏🏻🙏🏻
Mastch
मस्त एकदम तरतरीत 😊
खरं आहे हा काढा पावसाळ्यात तसेच सर्दी होते तेव्हा पिण्यासाठी खूपच उपयुक्त आहे धन्यवाद मावशी🙏🙏🌹🌹
Very sweet granny.
Neat and tidy.
असेच उत्तमोत्तम जुने काढे दाखवा. सर्व वयाच्या मैत्रिणींना समजेल. तुमच्या सर्व पाककृती आजीने समजावू न सांगितल्या प्रमाणे वाटतात.👌👌👍🙏🙏🌹
Khup chan
धन्यवाद काकू, अशा जुन्या गोष्टी माहित झाल्या पाहिजे
Vnice
❤
प्रत्येकाला आपल्या घरातील अगदी सगळ्यात जवळची वाटणारी व्यक्ती म्हणजे काकू❤
Khup chan aaji 👌
खूपछान सांगितल धन्यवाद
खूप सुंदर आहे काढा नक्की करून बघेन.
छान मस्त काढा पावसाळा ऊपयुक्त रेसीपी आजार दूरच राहतील धन्यवाद आज्जी
वा स्मिताताई काढ्याची रेसिपी मस्त,पाऊस बाहेर पडतोय नक्की करून घेणार. धन्यवाद !!!
काढा खूपच उपयुक्त, काकू😂
मस्त आज्जी❤
एक नंबर👌
Mast kadha
Mastach
काकू खूपच उपयुक्त काढा आहे पावसाळ्यात नक्की करून पाहणार ❤
एक नंबर चाहा आजी खूप छान ❤
खूप छान एकदम मस्त 👌🏻
Kaku mastch
छान मी आजचं केला होता
सर्दी खोकल्यांसाठी उत्तम
आवडली तुम्ही खुप मना पासुन सांगता
धन्यवाद
एकदम पाॅवरफुल काढा. धन्यवाद.
Khup Chan aahe kada recipe kaki ❤
Chan aahe
प्राण आहे रेसिपी आजीबाई खूप खूप धन्यवाद
खूप छान महत्त्वपूर्ण औषधी
❤ mast receipe
Mast
खूप छान काढा सांगितलं आजी तुम्ही ,बेला ची पाने खातात सुद्धा माहिती न्हवत,आता करून पाहीन dhanywad❤
खूप उपयोगी
काढ्याची रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏
या अशा वातावरणात फारच उपयुक्त रेसिपी दिली आहे...
स्मिताताई खुप छान काढा दाखवलात.मी करून बघते 👌👍
Khupch mast 🎉😂❤
🙏गोड स्मिताआजी,खूप छान,धन्यवाद!🙏
काढा खूपच सुंदर (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
छानछान
आई मस्त
Khup upaukta kadhe sangitla
Khup chan Smita tai,mi pan nehami karte ,khupach upayogi ahe.
👍🏻👍🏻
Farch chan
मस्तच,
काकू हा काढा आठवड्यातून किती दिवस घ्यावा? प्लिज सांगाल नं? धन्यवाद!
खुपखप सुंदर रीतीने काढा बनवला आहे आणि सुंदर समंजसपणे आईनी माहिती दिली खुपखुप आभार आईंचे 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏
काढ्यात थोडी अळशी वापरली तर आणखी उत्तम. बाकी काकूंनी दाखवलेल्या रेसिपी उत्तम आहेत.
Sabudana vde karun bagitle kal chaan zale. Thank you🙏
Namaste.
Thank you for sharing.
Can someone pl help reply my queries. Preferably in english. Can't follow Marathi well.
What are the benefits of this kada?
Kindly advice whether can we drink this kada everday?
Is this kada to be taken only during monsoons or can one drink it on a daily basis throughout the year?
Also how many cups of this kada can a person take on a daily basis?
Aal Rhele Kiva sundha powder
मी हा काढा रोज बनवते. त्यात थोडं जिरंपण घालते.
माझी आई आम्ही लहान असताना पासून हा काढा आम्हांला कम्पंलसरी प्यायला लावायची पावसाळ्यात. मी पण हा काढा नेहमी करते. पण त्यात मी आल्याचा तुकडा किसून घालते किंवा सुंठ पावडर घालते. आई घालायची तर मी पण घालते.
हो,खरय यात सुंढ किंवा आले,प्राजक्ताची पाने,अडुळसा पान पण आवश्यकतेनुसार घालता येतात.
नमस्कार आजी,कशा आहात तुम्ही? खूप दिवसांनंतर दिसलात
Mala junat Sardi aahe ani 5-6 mahinyapasun sarkha khokla Kami jasta yet aahe. .cough asto.tya sathi gharguti upay asel tar sanga.
काकू, थोडं आलं ठेचून किंवा किसून घातलं तरी चालेल ना?
Sunderch mla ase vatate 1 barik jyeshtmadh tukda ghalvayche.
Khup chan dakhavalat aasech aamhala dakhavat ja dev tumhala nirogi thevo
यातच पांढरा कांदा व थोडे आले ठेचून घालावे
Gula aivaji madh chalel ka
हो चालेल पण मध घातल्यानंतर उकळवायचं नाही
काढा झाल्यानंतर मध घाला 👍🏻
खूप छान काढा दाखवला आजी,बेला ची पाने खायचीअसतात मला माहिती न्हवता,करून पाहीन आता❤
Hyachi khup garaj hoti

Khup Chan