स्वातंत्र्याकाळापासुन ते २०१४ पर्यंतचे दिवस परत येतील का? कारण आताच्या काळांत हे शक्य नाही होणार पण आपल्या हातांत संस्कार संस्कृती अभिमान आदर भावना मोठेपणा थोरांचे विचार शिकवण हे सर्व लोप पावत चालले आहे कसं होईल ईथुन पुढे देशाचं आणि तरुण पिढीवर ?????????????😮😮😮😅😅😮
1:19 लहानपणी मी शाळेत जात असताना हे गाणं अकरा वाजता कामगार सभा या कार्यक्रमात ऐकायला मिळत असत गाणं ऐकुन आठवणी जाग्या झाल्या पुन्हा दिवस परत यावेत दादांना सलाम असं व्यक्तिमत्त्व होणं नाही
महाराष्ट्राची अस्सल कला.... अंगभर कपडे., महाराष्ट्र संस्कृती... लावणी 👍
वा क्या बात है माझ्या लहानपणीची सुंदर आठवण असे गीत पुन्हा होणे नाही
जूने ते सोने अप्रतिम
अतिसुंदर❤एकदम झकास, अशी लावणी पुन होनार नाही 🪕🎷🥁🎺🎻🎤🎙💛🧡❤🤎🤍💙💖💚💜
त्या काळातला उच्च सुशिक्षीत दादा कोंडके, सरकारी अधिकारी झाला असता पण त्यांनी आपल्या कलेतून समाज प्रबोधन केले
स्वातंत्र्याकाळापासुन ते २०१४ पर्यंतचे दिवस परत येतील का?
कारण आताच्या काळांत हे शक्य नाही होणार पण आपल्या हातांत संस्कार संस्कृती अभिमान आदर भावना मोठेपणा
थोरांचे विचार शिकवण हे सर्व लोप पावत चालले आहे
कसं होईल ईथुन पुढे देशाचं आणि तरुण पिढीवर
?????????????😮😮😮😅😅😮
हा काळ पुन्हा येत नाही जुनं ते सोनं अभिनंदन वा
अरुणा इराणी मस्त डान्स....लावणी.
Khup chan gan aae khup chan kele aae aaruna Tai ❤❤
Aruna Irani so nice 👍👍👍👍
कितीही वेळा ऐका असली गाणी अजिबात कंटाळा येत नाही
R.koyate.chan😅
लाहन पनिची गाणी आजय आवडतात
1:19 लहानपणी मी शाळेत जात असताना हे गाणं अकरा वाजता कामगार सभा या कार्यक्रमात ऐकायला मिळत असत गाणं ऐकुन आठवणी जाग्या झाल्या पुन्हा दिवस परत यावेत दादांना सलाम असं व्यक्तिमत्त्व होणं नाही
आम्ही जुन्या साठी अतुर असतो
❤️❤️ लावणी भारी ❤️❤️
Very good. Good night. Jai Sri Ram.
Mala far aavdtet song
Jam bhari lavani
Old is gold ase geet punha nahi honar apritam
Old is gold
हेर ला.❤ अबक
AAEE SHAPAT AMCHI TAEE HE ARUNA G NICE DANCE MOVIS FARJ
Manorajana sathi Chan aahe
Bhingari Aruna Irani old is gold
अरुणी इराणी यांच्यावर चित्रित केलेले गाणे आहे
Shriram bhujade malegaon namaste
..
👍👍👍👍
👌👌👍👍🙏🙏
"जुनं ते सोनं" आजोबा म्हणायचे.
Navin te Kai?
❤❤
मराठ मोळी लावनी
Sunil.anaji.jadhav.yek.nnabar.supar.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
या संपूर्ण गाण्यात 4 --2 शण निळुभाउ वर कॅमेरा जातो. बस. तेवढच अप्रतिम बोलक.
👍👍👍👍👍🙋♂️💯
Very nice
गेलं ते वर्ष ,
😊
थिएटर फुल्ल चालतील
अरुणा इराणीयांची पहिली लावणी
Hoka
V.r.d.biloli lagn sohala m.
👌
Old is gold
Old is Gold.