'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी satvya Mulichi Satvi Mulgi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 18

  • @snehal1168
    @snehal1168 День назад +3

    सुंदर सिरियल....बंद नका करू खूप छान वाटते पाहायला फक्त कथानक भरकटवू नका....

  • @Shital-wy2ub
    @Shital-wy2ub 2 дня назад +2

    Khup chan batami dilit khup Anand jhala sampel ekdachi

  • @sumedhasathaye2179
    @sumedhasathaye2179 2 дня назад +1

    खूप छान होती मालिका आम्ही रोज पहायचो miss you all😢😢

  • @rohinishirali5423
    @rohinishirali5423 2 дня назад +3

    आता वीरोचका चि बहिण आणू नका season ३ करायला

  • @shabbirmulla9408
    @shabbirmulla9408 13 часов назад

    तीतिक्षा तावडे ची भूमिका फारच आवडली

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 2 дня назад +6

    मध्यंतरी खूप पाल्हाळ लावले व कंटाळवाणी झाली होती

  • @sangeetakashid
    @sangeetakashid 22 часа назад

    Khup chan holi malika

  • @snehalwaghmare7387
    @snehalwaghmare7387 2 дня назад

    खूप छान मालिका होती. मालिकेमधले नेत्रा, शेखर आणि फाल्गुनी ही माझी आवडती पात्रं आहेत.

  • @NishantJoshi-fl4ms
    @NishantJoshi-fl4ms 19 часов назад

    मला असं वाटतं की ही एक इंटरेस्टिंग व रहस्यमय मालिका होती आणि याचे 1000 एपिसोड कम्प्लीट व्हायला हवे होते 😊 व पॉझिटिव्हिटी वाटायची बघताना खूप लवकर संपली

  • @HemangiDhotre-n2d
    @HemangiDhotre-n2d 20 часов назад

    अगदी आनंदाची बातमी दिलीत खूपच छान खूप बोर झाली होती आता मालिका

  • @suchitaamare1647
    @suchitaamare1647 2 дня назад +1

    Khupach Chan Malika hoti. Ani evdi sunder Malika asun hi ek hi award nahi hech naval aahe.

  • @Abhila_nmh
    @Abhila_nmh 2 дня назад

    Smsm sampli tari season 2 nakki yenar❤

  • @ANANYA_ARTS_VILOGS
    @ANANYA_ARTS_VILOGS 2 дня назад

    Khup bar hoil hi Malika sampali tar

  • @latasalokhe3669
    @latasalokhe3669 2 дня назад +3

    बरे झालं,न पटणाऱ्या गोष्टी चे पाल्हाळ लावले होतें

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv День назад

      बरे झाले.अंधश्रध्दा पसरवणाऱ्या या मालीकेतून लेखकाला काय सांगायचे ‌होते ते माहित नाही.पाल्हाळकारक निरर्थक मालिका संपवली बरे झाले.हिच काय सध्या सगळ्याच मालिका द्वेष,राग,सूड, मारामारी,यांनीच भरलेल्या आहेत.कोणतीच मालीका कोणत्याही चेनेलवर बघावीशी नाही वाटत.. कलर्स वरची इंद्रायणी ही चांगली होती सुरवातीला,पण तीही कुठे तरी भरकटत आहे.शेमरु, वरील पौराणिक मालिका.व.चित्रपट छान वाटतात.

  • @Nandini-r6z
    @Nandini-r6z 13 минут назад

    Ya. Sr che sarv. Episodes survati pasun pahile aahet. Kahi. Interesting. Episodes. Repeat hi pahile.

  • @sumatishinde3015
    @sumatishinde3015 День назад

    धन्यवाद मालिका लवकर बंद केली त्याबद्दल