अहो साहेब आपण जी माहिती अतिवृष्टी अनुदान बद्दल देत आहात पण लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील औसा तालुक्यातील औसा आणि किनी थोट मंडळ सोडून बाकी सर्व मंडळाला अतिवृष्टी अनुदान मिळाले आहे मिळत आहे पण या दोन मंडळाला अतिवृष्टी म्हणून घोषित नाही बाकी तालुक्यात अतिवृष्टी होते आणि हे दोन मंडळ होत नाहीत ही खेदाची बाब आहे
शेतकर्यांचा खरा मित्र प्रभु देवा सर सिल्युट तुमच्या कार्याला धन्यवाद सर
अतिशय उत्सुकतेने तुमचे अपडेट बघत असतो धन्यवाद
महाराष्ट्राचा बुलंद तोफ प्रभु देवा
एकदम खरी बातमी सांगितली दादा धन्यवाद.
अतिशय खरोखर माहिती देत असतात याचा आनंद होतो
शुभ सकाळ सरजी❤
दादा धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय
शुभ प्रभात सर
जय शिवराय सर 👌🙏
जय shivray sir danyawad
धन्यवाद सर आम्ही हिंगोलीकर
सर खूप छान माहिती दिली
खूप छान सर ❤️🙏❤️
जय शिवराय
विदर्भात सर्वात अधिक अतिवृष्टी झाली साहेब तरीपण मराठवाड्याला ओला दुष्काळ जाहीर कसा केला नेहमी विदर्भाचा छळ केला जातो
Vidarbha Pakistan madhi aahe mhanun
मदत परभणी जिल्हा आतिवृष्टी कधी मिळेल सर
लाज. वाटतेका
2023 रब्बीचा विमा कधी जमा होणार
बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यातील आणेवारी सांगा
Ho
नांदेड पीक विमा कधी मिळणार आहे सर
याद्या बनविण्याची प्रक्रिया चालू आहे... येडझव कर्मचारी कासवगतीने काम करत आहेत.… नांदेड बद्दल बोलतोय मी... 💯
सर धाराशिव पीक विमा कधीपर्यंत भेटेल
नुकसान भरपाई कधी बेबनाव छंञपती संभाजीनगर
Insurance पूर्ण मिळेल का
जालना जिल्हा दुष्काळी अनुदान यादी कधी येईल
Nashik kiti anevari ahe sir
Khandesh madhe nahi ka ola dushkal, Jalgaon, Dhule, nandurbar, Nashik
👍👍
Latur jillhachi allarji aahe ka tumala
Rabi 2023 crop insurance claim jam hot ahe, nanded
पिक विमा कधी जमा होणार आहे
ruclips.net/video/im1QT_SU_So/видео.htmlsi=9JqOK8P-QMQKrTk3
धन्यवाद दादा
सर CCI la कापूस ऑनलाइन अर्ज कसा करायचा यावर व्हिडिओ अपलोड करा
वाटप कधी होईल सर मदत
लेक लाडकी योजना च पहिला हप्ता 5000₹ आज पडला 😊
Jalna la pik vima ahe ka sir
जालना जिल्हा अतिवृष्टीत रक्कम किती.
448 कोटी
संभाजीनगर पैठण तालुका अनुदान चालू आहे का
पीक विमा जालना जिल्हा भेटेल का khrif
सर परभणी जिल्ह्यातील 25%विमा कधी मिळणार आहे
Anudan khatyamdhye kadhi jama honar
Jalna आहे का नाही, अतिवृष्टी अनुदान पात्र.
कृषी यांत्रिकीकरण सबसिडी कधी चालू होणार आहे 🙏
Sir 2024 cha pik vima kiti % bhetel
Bid, Ashti
सर परभणी जिल्हा अतिवृष्टी कधी पडणार आहे 1 महीना zala kyc करून
पीक विमा येणार कि नही
हेक्टरी अंदाजे किती अनुदान जमा होईल
बिड जलहयात 2023 चा फळपिक विमा मिळालेला नाही तर तो कधी मिळेल ते सांगा
सर आपण विद्वान आहात हे आपल्या बोलण्यावरून कळते.
जय शिवराय
वाशीम जिल्ह्यातील अनेवरी जाहीर झाली आहे का
होईल
याद्या बनविण्याची प्रक्रिया चालू आहे... येडझव कर्मचारी कासवगतीने काम करत आहेत.… नांदेड बद्दल बोलतोय मी... 💯
वाशिम जिल्ह्याची आहे का
नांदेड अतिवृष्टी यादी कधी लागणार आहे सर
आल्या आहेत
कशी बघायची
सर या मुळे आता पिक विमा मध्ये झुकतं माप मराठवाडाला मिळू शकेल काय
सर पिक विमा कधी मिळेल
Anodan hecteri kiti
सोलापूर जिल्ह्हा आहे का सर
परभणी अतिवृष्टी यादी कधी येणार आणि ती कशी पाहायची
परभणी ला पैसे पडत आहेत मने
गावात तलाठी कडे किंव्हा आपले सरकार सेवा वाले कडे
परभणी तालुका पूर्णा चुडावा सर्कल 17 तारखेपसून दुष्कली पैसे केवाईसी झालेल्यान क्रेडिट चालू आहे।।।।
9000 hector padat ahet
@@bharatghanghav1327आरे भाऊ ते पैसे जाची केवासी झाली निवडणूक मुळे पडले नाही ते आता पाडत आहे
सर्च स्प्रिंकलर अनुदानाचा एखादे व्हिडिओ टाका सर 2023 अनुदान अजून मिळालेले नाही
Solapur
अमरावती अकोला आणेवारी काय आली ते कळवणे
धुळे जिल्हा बद्दल माहिती द्यावी
सर नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका किती आणेवारी आहे
48.30
हिंगोली अतिवृष्टी आहे का सर
Nanded,pik,vima
सर जालना तालुक्यातील पिक विमा कधी जमा होणार आहे
रब्बी _2023 कधी मिळेल _बुलढाणा
नांदेड ला पिक विमा कही लोकांना पडला सर काल
जय शिवराय सर, परभणी जिल्हा पीक विमा कधी मिळणार आहे पाथरी तहसील बाभळगाव सर्कल ची अतिवृष्टी अनुदान अजून जमा झाले नाही
परभणी जिल्हा गावे कोणती आहेत सांगा
हो
गोरेगाव महसुल मंडळ 47
Dharashiv anudan vatap kadi suru hoil
मराठवाडया पेक्षा अधिक पाऊस विदर्भात पडला आहे.
परभणी अनुदान जमा झाले नाही सर 1 तारखेला KYC झाली
येईल लवकरच
Sir latur vima ativrishti aanudan sirsi babhalgav madat kadi milnar
वाशीम जिल्हा?
होईल लवकरच
दुष्काळी अनुदान कधी येणार हे
Jay shivray sar Buldhana Jilla Rabbi 2023 honey kharif 2024 pic vima jama jhalela nahin yah Badal update Dayal
अतिवृष्टी अनुदान वाटप चालू आहे का धुळे जिल्हा 🙏🙏🙏🙏🙏
हो
नानाजी देशमुख योजना कधी चालू होणार आहे जिल्हा परभणी तालुका पूर्णा
येईल व्हिडिओ
Sir ration che 170rs prati labharti 4 mahine zale paise milale nahit kahi apdate
Nagpur sanga bhau
हो
यवतमाळ विदर्भ सांगा सर
हो माहिती अपडेट होईल येईल लवकरच
सर... तुळजापूर तालुका जि..धाराशिवची आणेवारी किती आहे....
येईल व्हिडिओ डिटेल
तुषार सिंचन चे अनुदान 6050 रू एवढीच आली आहे कशामुळे सर
Akola aahe ka sir
हो येईल व्हिडिओ
2019 20 chi कर्जमाफी छ.शिवाजी महाराज कर्जमाफी गेली का पाण्यात....तिचा काही विषयाचं नाही साहेब
सोयाबीनचे 5000 आले नाहीत सर
बीड तालुक्यातील मंडळ नाळवंडी त्यात मधील डेक्कन नाव गाव दुष्काळात आहे का
ढेकण मोहाआहे का नळवडी
Sir sambhajinagar
Pik vima nanded 2024
ruclips.net/video/im1QT_SU_So/видео.htmlsi=9JqOK8P-QMQKrTk3
जालना कधी पिक विमा भेटणार
ruclips.net/video/im1QT_SU_So/видео.htmlsi=9JqOK8P-QMQKrTk3
अकोला जिल्हा जाहीर झाली का
होईल
अहो साहेब आपण जी माहिती अतिवृष्टी अनुदान बद्दल देत आहात पण लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील औसा तालुक्यातील औसा आणि किनी थोट मंडळ सोडून बाकी सर्व मंडळाला अतिवृष्टी अनुदान मिळाले आहे मिळत आहे पण या दोन मंडळाला अतिवृष्टी म्हणून घोषित नाही बाकी तालुक्यात अतिवृष्टी होते आणि हे दोन मंडळ होत नाहीत ही खेदाची बाब आहे
तलाठी यांना भेटा दादा
Akola jile ki Taluka tilari ki paise wali
जालना सांगा
हो येईल सविस्तर
सर आणूदान कधी जमा होणार
सुरू आहे
@GrShetiYojna सर मी ekyc केली पण आलें नाहीं सर मी महा सेवा चालवत आहे
Amravati vibhag 1 September ntrchi ativrushti madat jahit honar ki nahi
हो
सरकार काही देत नाही
जालना तालुका अनुदान पात्र मंडळ कसे पाहावे