Baba Adhav Speech | सरकारी तिजोरीतून पैशांचं वाटप करण्यातं आलं | Ajit Pawar | Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 33

  • @MAVLA.SANGHATANA98
    @MAVLA.SANGHATANA98 2 часа назад +9

    महाराष्ट्रातील विरोधाची रग कुणी किती वयाचं असावी यावर चालत नाही... बाबाजी आढाव जिंदाबाद

  • @itsmukeshgadekar
    @itsmukeshgadekar 2 часа назад +1

    💯 आता मला पटले आहे, दरवेळेस पावसात भिजून आमचं सरकार येणार नाही....त्या मुळे आता आम्ही....असा विरोध दर्शवणारा....

  • @CowsBliss
    @CowsBliss 2 часа назад +4

    खटाखट खटाखट खटाखट 6000 रुपये प्रतिमहा! राहुल गांधी चे वचन, लोकसभेच्या वेळेस! त्याच्यावर पण बोला.

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 2 часа назад

      Bhartiy janata party ne e vi m machin madhe ghotala karun jinkalya he 10000000000takke khare ahe

  • @Harmony989
    @Harmony989 2 часа назад +2

    यांचा आत्मक्लेश संशयातून आहे..आयोग खुलासा करेल, सर्व प्रश्नावली त्यांना सादर करावी,यात काही चुकीचं नाही..

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 2 часа назад +3

    जोपर्यंत कांग्रेस निवडून येत नाही तोपर्यंत मी संविधान ख़तरे में हैं लोकशाही ख़तरे हैं म्हणतच राहणार 😂😂😂😂

    • @jayramkute3608
      @jayramkute3608 Час назад

      आणि बीजेपी येत नाही तो पर्यंत हिंदू खतरे मे 😁

  • @hemrajgawali
    @hemrajgawali 2 часа назад

    बाबाजी काळ बदलला आहे... तुमचं युग संपलं... तुम्ही आणि शरद पवार भजन आणि नामस्मरण करण्याचं वय आहे
    जय श्रीराम 🚩👏👏👏

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 3 часа назад +3

    Sayteymev jayate Jai Maharashtra Jai Savidhan

  • @bdilip9878
    @bdilip9878 2 часа назад

    अजितदादा एकदा असेच जरांगे पाटलांच्या उपोषण स्थळी जा की...तुमची प्रतिमा नक्कीच उजळेल, साहेबांच्या सारखे प्रेम तुम्हाला महाराष्ट्रात मिळेल

  • @NitinAshture
    @NitinAshture 2 часа назад

    Correct saheb❤

  • @ravindrapatil1006
    @ravindrapatil1006 2 часа назад +1

    बाबा आढाव असले तरी लोकशाहीत त्यांच्या मताची किंमत एकच आहे. हजार,लक्ष किंवा बहुमत नाही.

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 2 часа назад +7

    सरकारच्या विरोधात उपोषण आहे तर दादा उपोषणाला सहमत आहे काय?

    • @SadhanaBarkade
      @SadhanaBarkade 2 часа назад +1

      पवार साहेब भेटून गेलें ना मग ह्याला उपरती आली असेल

  • @rekhashinde37
    @rekhashinde37 2 часа назад +5

    अरे हा शरद पवार चा माणुस आहे

  • @vanita7813
    @vanita7813 2 часа назад

    नक्की गडबड झाली अजीत पवार ला एवढ्या शीटा येऊ शकतं नाही

  • @pandurangwalzade6891
    @pandurangwalzade6891 2 часа назад +1

    निवडणुकीच्या वेळी पैसे उधळले तेव्हा बाबांनी पैसे चा धुमाकूळ का रोखला नाही 😅😅😅

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 2 часа назад

      तेव्हाच बोलायला हवं होतं पैसे वाटणाऱ्या पोलीस केस करा

    • @OasisSapiophile
      @OasisSapiophile Час назад

      त्यावेळेस आचार संहिता होती आंदोलन करता येत नव्हतं .

  • @SDL-m6l
    @SDL-m6l Час назад

    ह्यो बाबा कितीला विकला गेला?

  • @ravindrapatil1006
    @ravindrapatil1006 2 часа назад +2

    व लोकशाही विकल्या गेल्याचा आरोप योग्य नव्हे.

  • @007armyff9
    @007armyff9 2 часа назад +2

    बाबा आढाव तुमच्याकडे कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार आले होते त्यांना तुम्ही विचारलं का तुमच्या मतदारसंघांमध्ये तुम्ही किती खर्च केला आहे

  • @rohitgaikwad6429
    @rohitgaikwad6429 Час назад

    Baba Adhav yancha Anna Hazare hou dewu naka. EC 2019 pasun cha Modi-shah sarkar chi dalali karun EVM ghotala karat ali ahe.

  • @akashmahajan4549
    @akashmahajan4549 2 часа назад +2

    बाबा आढाव यांचा इतिहास आहे ते शरद पवार यांचे खुप निकट वर्गीय आहेत.
    बाबा आढाव तुम्ही सुद्धा माथाडी कामगार यांचा छाळ केला आहे ते गरीब लोकांना विचार.

  • @mahadevkumbhar8474
    @mahadevkumbhar8474 2 часа назад +2

    He kon Navin model 😂😂😂

  • @amolpadolkar2585
    @amolpadolkar2585 2 часа назад

    Yevadhe Varshapasun Aai Ghalat Baslas Ka ?

  • @amolpadolkar2585
    @amolpadolkar2585 2 часа назад

    Mhataryala ghari koni Jevan Det Nhiye watat ? Mhatarya Tu Loksabhe La Kuthe shetta update karat Hotas Ka ?