Mangrove Day : खारफुटी, कांदळवनं महत्त्वाची आहेत, कारण... | Climate Change

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #mangroves #worldmangrovesday #environment
    पर्यावरणासाठी महत्त्वाची असणारी खारफुटीची जंगलं, संकटात आहेत. त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी दरवर्षी 26 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय कांदळवन दिन म्हणजे म्हणून साजरा केला जातो. कांदळवनात नेमकं काय असतं आणि ती महत्त्वाची का असतात?
    निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 2

  • @vinaytatke2141
    @vinaytatke2141 Год назад +1

    जान्हवी मुळे पर्यावरण विषयक बाबींचे, व्हिडिओचे खुप छान विवरण करतात.🎉

  • @ameyadivreker9608
    @ameyadivreker9608 Год назад

    Every nation shud make strict laws related to pollution for all and people not following shud be put in jail, there is no other option , spreading pollution is attempting to end life on earth