सर माझे RCC G+2 बांधकाम 16ft रुंदी व 38ft लांबीचे पूर्व पश्चिम बांधकाम आहे. म्हणजेच 608 sqft औटर बांधकाम आहे व बील टेप एरिया 672 sqft आहे. समोरील 4 कॉलम 9/18 चे आहेत व मागील बाजूचे 4 कॉलम 9/15 चे आहेत . वरील दिलेल्या कॉलम साईज वर Ground Flour वीट बांधकाम व वरील 2 मजले जांभा दगड बांधकाम करू शकतो का? लोड घेईल का? कृपया मला माहिती द्यावी.
Total kiti square feet construction aahe Ani gachhi la jayla jeena kuthe yenar
कॉलम कास्टिंग संगतीने झालेली हाय ?
कॉलम आधी कास्टिंग होय पाहिजे..
Sir ya madhe dev Ghar aste tar aajun chhyan zale asate🙏
Yes
8ml चा रिंग 10 ईमेल चा बार ट्रेन टाकली तर चालेल का
8ml 10 म्ल रिंग चालेल का टाकली तर चौतारा च्या वरती सात लेव्हलच्या वरती
Sir grue pointing cha ek video taka.
ruclips.net/video/To5c77KdIO4/видео.html
सर कोड़ी बंधकम हाय का
Yes
सर माझे RCC G+2 बांधकाम 16ft रुंदी व 38ft लांबीचे पूर्व पश्चिम बांधकाम आहे. म्हणजेच 608 sqft औटर बांधकाम आहे व बील टेप एरिया 672 sqft आहे.
समोरील 4 कॉलम 9/18 चे आहेत व मागील बाजूचे 4 कॉलम 9/15 चे आहेत .
वरील दिलेल्या कॉलम साईज वर Ground Flour वीट बांधकाम व वरील 2 मजले जांभा दगड बांधकाम करू शकतो का? लोड घेईल का?
कृपया मला माहिती द्यावी.
Plz call
रिंग 8ml की बार 10ml चा लिंग टाकले की चालते का