कल्पनेची बाधा न हो | Namdev Shastri | आळंदी कीर्तन | 30/Nov/2021

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2021
  • FIXED AUDIO - • कल्पनेची बाधा न हो | N...
    कल्पनेची बाधा न हो | Namdev Shastri | आळंदी कीर्तन | 30/Nov/2021
    Buy Books: www.bhagwangadofficial.com/mr...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #NamdevShastriOfficial
    #आळंदीकीर्तन
    #2021

Комментарии • 592

  • @dspdharmadhikari6896
    @dspdharmadhikari6896 2 года назад +33

    आपल्या कीर्तनातून जीवनाला नवीन दिशा मिळते.
    आम्ही खूप भाग्यवान आहोत तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहचतात.
    आणि जे कुणी हे अनमोल कार्य करत असेल त्यांना पण खूप खूप धन्यवाद दादा खुपचं अनमोल कार्य करत आहात आपण

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 2 года назад +20

    न्यायाचार्य म्हणजे आजच्या युगातील अर्जुन आहेत.
    जय भगवान। जय हरि।।.👌

    • @nanashinde9513
      @nanashinde9513 2 года назад

      Hon most respected sang namdev shashtri sir kalpanachi badhae it touched my hearts and entered mind and heart every valued lessons are now incripted in mind opened the eyes on many facts which were untold or hidden all descriptions very placed nicely a deep knowledge of yours behind your teachings graceful thanks eager always to hear and watch you

    • @suvarnamalvadkar93
      @suvarnamalvadkar93 Год назад

      🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @hindaviacademywagholi-pune6633
    @hindaviacademywagholi-pune6633 2 года назад +12

    महाराज एकदा तरी प्रत्यक्षात दर्शन व्हावे एवढीच इच्छा होती.....
    तो योग आला , आपले दर्शन झाले जीवनाचं सार्थक झालं.....
    माझे दैवत - फक्त शास्त्री महाराज.....❤️👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @anghaaaradhypawale4237
    @anghaaaradhypawale4237 5 месяцев назад +1

    जे ज्ञान आपल्याकडे आहे ते रुजवले पाहिजेखरंच खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही खरच खूप काही शिकायला भेटत तुमच्या किर्तन प्रवचन महाद्यमत्न राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    जे ज्ञाणापल्याकडे, आहे ते रुजवले पाहिजे खूप छान मार्गदर्शन करतात माऊली

  • @bhavu_sahebmapari
    @bhavu_sahebmapari 2 года назад +1

    महाराज खूप सुंदर आहे धन्यवाद. माल देवाचिये द्रीरी उभा

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @mr.asp_2608
    @mr.asp_2608 2 года назад +4

    कल्पनेची बाधा न हो🌹🌹👌💯👌🌹🌹खूप खूप छान माऊली 🌹🌹

  • @dattatarybhanvase6025
    @dattatarybhanvase6025 2 года назад +6

    महाराज आपले शब्द म्हणजे अमृतधाराच आहेत आणी ते आमच्या नशीबी आहेत
    आम्ही भाग्यवान आहोत 🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    आनेक होतील महंत नाही नामदेव शास्ञीजी होणार विदेशात ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने मातीच केल सोनं 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    एसटीबसगाड्यामुळे शोभा भगवानगडाची वाढली करण्या भगवानगडाची वारी भक्तांची सोय झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    झेंडे भगवे लाऊन शिवशाही बस आली आनंदला भगवानगड आनंदल्या झाडेवेली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी

  • @deelipdarade1854
    @deelipdarade1854 2 года назад +4

    जय जय रामकृष्ण हरी
    अत्यंत प्रगल्भ कीर्तन
    खुप आभिमान वाटतो

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    सकाळच्या प्रहरी सुर्याचे तेज भारी गुरूशास्ञीजी बाबांची ऐकावी ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा गुरूपौर्णिमेचा थाट सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा भगवानबाबांची पुण्यतिथि सोहळा आगळा वेगळा 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @user-ld2ng9fi5p
    @user-ld2ng9fi5p 2 года назад +1

    माऊली ! ज्ञानेश्वरी चे कुळ वाढविण्याकरिता तुम्ही
    क्रांतिकारी म्हणुन आले
    आपल्याला सुद्धा आकल्प आयुष्य लाभो
    राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबांने केली नवी नवलाई 🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉

  • @dhruvpatil4547
    @dhruvpatil4547 2 года назад +34

    कान आसुसलेले होते शास्त्रीजी यांचे कीर्तन ऐकायला 🙏🏻🚩

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवानबाबांच्या नाराळाचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाज भक्तीला लावला

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +5

    हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर सौर उर्जेचेदिवे गुरूशास्ञीजीबाबांने संग्राहलय बांधीले नवे नवे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या भगवानगडावर बस गाड्या सुरू केल्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @ShankarBadeOfficial
    @ShankarBadeOfficial 2 года назад +23

    माऊलींचे वर्तमान काळातलं मूर्तिमंत रूप म्हणजे गुरुवर्य शास्त्रीजी,ज्ञानेश्वरी समाजाला समजावून सांगण्यासाठी माउलींनीच साक्षात अवतार घेतलाय असं म्हटलं तरी काही वावगे नाही!!!भाग्यवान आहोत आपण👏👏👏👏👏

    • @vijaynagare4202
      @vijaynagare4202 2 года назад +1

      Tumche navin kirtan aiknyasathi khup vat pahavi lagte. Khup sundar vichar mandta aapan mast vatat kirtan aikun. Jai bhagwaan

  • @madhavraopatil7518
    @madhavraopatil7518 2 года назад +8

    शास्त्रीजींचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा सागरच.. खुप अनमोल किर्तन👌👌🙏🏻🚩

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी ज्ञान मिळते ऊधार 🎉जयभगवानबाबा 🎉मराठी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा रोज होतो हारीपाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर हिरवळ पसरली जाई जुई मोहरली रातराणी दरवळली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    होउन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानबाबांची गादी आहे पवित्र आणि पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajashreetapare
    @rajashreetapare Год назад +1

    Khoop chan maharaj parmartache zins ruzavalet danya mata pita tumache

  • @digambarkshirsagar2723
    @digambarkshirsagar2723 2 года назад +3

    किर्तन ऐकून खूप खोल ज्ञान होते .ह.भ.प.नामदेवजी शास्त्री नमन व सा.दंडवत.

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉🎉🎉🎉🎉शास्ञीजीबाबा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर घडविले टाळकरी होणार माऊलीचे मंदीर भगवानगड झाला ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Год назад

    जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली शास्ञीजीबाबानारायणस्वामी

  • @ramchandrakulkarni83
    @ramchandrakulkarni83 2 года назад +1

    महाराज आपण ब्रह्म वेत्ते आहात तुमच्या चरणी साष्टांग दंडवत.🙏

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवानबाबांचे नारळ फार पडतं महागात भारजवाडीचा यज्ञ श्रेष्ठ ठरलाय जगात

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानगडाचा दसरा पेपरात बोलबाला गुरूशास्ञीजीबाबांने गड भाषणं मुक्त केला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @prakashtandale9224
    @prakashtandale9224 2 года назад +5

    जय भगवान बाबा बऱ्याच दिवसांनी तुमचं कीर्तन ऐकल जीवन आनंदी झाल

  • @asha212
    @asha212 Год назад +1

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    नाशिक ते भगवानगड शिवशाही सुरू झाली करण्या नाशिकची वारी भक्तांची सोय झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरू शास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानबाबांची द्वारका डोळे भरुन पाहिली भगवानगडावर नाही ऊणीव कशाची राहीली 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 года назад +2

    तुझ्या कृपेने यश कीर्तीचा बहर येऊ दे भरा।।१।।
    हे शिवशंकर गिरीजातनया । वंदन करूनी तुजला देवा।
    रसिक जनांची करितो सेवा। कौतुक होउनी आम्हा मिळावा। सन्मानाचा तुरा।।२।। संगत शब्दांची अमृतवाणी आहेत माऊली रामकृष्ण हरी माऊली

  • @padmakargarje8936
    @padmakargarje8936 2 года назад +3

    आवाज आणि वीडिओ खूपच मागेपुढे झाले आहे . गुरूवर्य बाबांना साष्टांग दंडवत

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 2 года назад +3

    नामदेव शास्त्री यांचे कीर्तन आणि प्रवचनामध्ये अवीट ज्ञान आहे.

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर पाणे फुले डवरले पाहुनी कारंजे पाण्याचे मोर आनंदे नाचले 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajeshkhedaskar6173
    @rajeshkhedaskar6173 6 месяцев назад

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर रोज वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतो खंड्यानी फराळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @ashishjagtap1406
    @ashishjagtap1406 2 года назад +16

    शब्दच अपुरे आहे,,,जीवन जगण्यासाठी खूप मोठी शिकवण नेहमी मिळते

    • @somanathzinjade1856
      @somanathzinjade1856 2 года назад +1

      चित्र दुवा

    • @namdevfadtale2931
      @namdevfadtale2931 2 года назад

      @@somanathzinjade1856 9

    • @abasahebchavan4774
      @abasahebchavan4774 2 года назад +1

      @@namdevfadtale2931 फार छान कीर्तन

    • @Shrikrushnasaruk1197
      @Shrikrushnasaruk1197 2 года назад

      @@somanathzinjade1856 औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ और औरौं और औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ औरऔऔं औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ ौऔऔऔ और और औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ औऔ औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ औऔंं और औऔंंऔऔऔऔऔऔऔऔ और और औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔं नौ औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ ौऔऔऔ औरौं न औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ ौऔऔऔं औ औरौऔर औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔं ौऔऔऔ

    • @Shrikrushnasaruk1197
      @Shrikrushnasaruk1197 2 года назад

      औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 2 года назад +4

    महाराष्ट्रात व्यक्तीमत्त्वाच्या विद्वतेला तोड नाही !

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +3

    अतिशय मार्मिक चिंतन मनाला प्रसन्नता वाटते

  • @bhojrajyelamker4517
    @bhojrajyelamker4517 2 года назад +2

    माझी गीता चांगली आहे
    असे माझे अनुयायी म्हणतात
    पण तुमची गीता चांगली आहे असे मी म्हणतो.

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरू मुखीचे अमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 2 года назад +3

    आपल्या कीर्तनाने माणूस सन्मार्गाने जाणारच.

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरू मुखीचे अमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या बांधुनी नवे मठ्ठ सोयी भक्तांच्या केल्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @rushikeshvakte7130
    @rushikeshvakte7130 2 года назад +1

    नमस्कार.दंडवत.आचरन.

  • @maheshnavapute6122
    @maheshnavapute6122 Год назад

    वेद श्रुती उपनिषद साक्षात बोलते महाराजांच्या मुखातून राम कृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर रोज वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊली माऊलीचे आंभग तुकाराममहाराजांचे आभंग 🎉🎉🎉🎉🎉

  • @pankajdeshamukh9890
    @pankajdeshamukh9890 2 года назад +3

    खूप सुंदर किर्तन,,, धन्य झालो

  • @asha212
    @asha212 Год назад

    ज्ञानेश्वरी चिंतन जय जय राम

  • @gorkshnathhalnor9485
    @gorkshnathhalnor9485 2 года назад +5

    🌷🌷🌼🌷🌷जय जय राम कृष्ण हरि 🌷🌷🌼🌷🌷

  • @sapasmc
    @sapasmc 2 года назад +6

    अतिशय समर्पक, मार्मिक, कमी शब्दात मोठा अर्थ सांगून जाणारे वाक्य, गाढा अभ्यास, विद्यावाचस्पती, गोड वाक्य, प्रामाणिकपणे परमार्थ जनामनात पोहचविण्याची कला आणि ईतर प्रचंड ज्ञान यांचा संगम म्हणजे शास्त्रीजी, आमचे भाग्य आहे की आमचे शेकटा हे गाव शास्त्रीच्या गडाजवळच आहे. 💐💐💐

    • @rajendrakaware1111
      @rajendrakaware1111 2 года назад

      माझे वय वर्षे ५९आहे ,शिक्षक आहे, दूरवर फिरलो, परंतु एवढा ज्ञानी माणूस मी तरी बघितला नाही.त्यांचा स्पष्टवक्तेपणा,त्यांच्या बोलण्यातील मार्मिकता,त्यांचा ज्ञानेश्वरीतील अभ्यास,त्यांची हृदयाला भिडणारी भाषाशैली,सोप्या भाषेत मांडलेले सिद्धांत, सर्वसामान्य लोकांना समजणारेचेच भाषेत कथन केलेले दृष्टांत, त्यांचे डॉक्टरेट म्हणून केलेले संशोधन,त्यांनी अर्जुन वरील लेखन , कर्मयोग,ज्ञानयोग वरील त्यांचे मत,जोपासलेली ज्ञानपिपासा खरोखर प्रशंसनीय आहे...माझे आवडते वक्ते वक्ता दशसहस्त्र ते म्हणावे ते शास्त्री नाच....आदरणीय शास्त्रीजीनच्या व्याख्यानाच्या धारेनी दुरितांचे तिमिर नष्ट होऊन विश्वधर्म जोपासल्या जाईल अशी आशा आहे...

  • @atulraghunathvanjari2685
    @atulraghunathvanjari2685 2 года назад

    अतिशय छान कीर्तन जय हरी माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    खूपच आवडलेले वाक्य नामस्मरण श्रेष्ठ

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    नमस्कार माऊली किर्तन रुपी सेवा खूप छान आहे जिल्हा रत्नागिरी

  • @rupeshthakare8416
    @rupeshthakare8416 2 года назад +5

    राम कृष्ण हरी ..🙏🏻

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    खूप आवडलेले वाक्य नामस्मरण श्रेष्ठ आहे

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

  • @santoshkute8879
    @santoshkute8879 2 года назад +4

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानगडावर भरतो संतांचा दरबार न्यायाचार्य शास्ञीजीबाबा न्याय करतात सत्वर 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @bharatkarkhele8235
    @bharatkarkhele8235 19 дней назад

    Bhagwan baba ki Jay
    Ram Krishan hari mauli

  • @asha212
    @asha212 4 месяца назад

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 2 года назад +2

    रामकृष्ण हरी .......................🙏🙏🙏

  • @sachinyede3719
    @sachinyede3719 2 года назад +1

    खूप खूप छान किर्तन आहे महाराज 🙏🙏 अनमोल विचार