आगोदर पैसा नव्हता तेव्हा वस्तू विनिमय चालायचे म्हणजे एक वस्तू देणे व दुसरी वस्तू घेणे.आता शेतकऱ्यांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी जेवढं अन्न लागते तेवढेच आणि तेच उत्पादन करायचं एकमेकांना वस्तू देऊन वस्तू घ्यायची हे फक्त 2 ते 3 वर्ष करायचं माल बाजारात काहीच न्यायचा नाही. मग बघा, आयात करुदेत काय खातील ते बघा देशावर उपासमारीची वेळ येईल.तेव्हा समजेल हा एकच पर्याय आहे.आणी एक ना एक दिवस हे होणारच!!!!!
सरकारला शेतकरी ठेवायचं का नाही हेच खरी मोठी चिंतेची गोष्ट आहे शेतकरी आंदोलन करतात तरी त्याला त्याच्या कष्टाचे पैसे शेतकरी देत नाही आणि कुठलीही मागणी नसताना वेतन आयोगावर वेतन आयोग लादले जातात
सरकार ने तुरीचा हमी भाव सांगीतला पण खरेदी कुठं चालु आहे अजुन तर नोंदणी ला सुरुवात झाली नाही तसंच हरभरा च आहे लवकरात लवकर म्हणजे 8 दिवसात जी आर काढला पाहिजे नाहि तर सरप गेल्यावर काठी आनुन काय फायदा रीकाम सरकार आह निव्वळ घोषणा बाजी नाटक बाजी आणी खिरापत वाटून आपली पोळी भाजून घेते ❤❤❤❤
तुरीची आयात केली तर निदान आपल्या देशातून टमाटे,अद्रक,काही भाजीपाला आखाती देशात भारतातून निर्यात शुल्क शून्य करून निर्यात कराला पाहिजे म्हणजे काही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल कारण टमाटे, अद्रक, भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे त्या पिकाला सरकारने हमी भाव दिला नाही व ते पिक बाजारात कमी दरात विकले जात आहे
आजच विकली भावा 4 येकर ची तूर 35 किंटल 7700 नि खरच मला पूर्ण शेतीला आणि सगडा खरच केला तरी 1 लाख गेले तरी मी 1.70 लाख फायद्या मथे आहे आणि कोण हे शेतकरी नेहमी रडणारे हे माहीतच आहे कोण आहे
पूर्ण आयात करा शेतकऱ्याला गांजा लावायची परमिशन द्या देशावरचा कर्ज शेतकरी फेल
सरळ सरळ तुरीचे भाव वाढणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे...
आगोदर पैसा नव्हता तेव्हा वस्तू विनिमय चालायचे म्हणजे एक वस्तू देणे व दुसरी वस्तू घेणे.आता शेतकऱ्यांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी जेवढं अन्न लागते तेवढेच आणि तेच उत्पादन करायचं एकमेकांना वस्तू देऊन वस्तू घ्यायची हे फक्त 2 ते 3 वर्ष करायचं माल बाजारात काहीच न्यायचा नाही. मग बघा, आयात करुदेत काय खातील ते बघा देशावर उपासमारीची वेळ येईल.तेव्हा समजेल हा एकच पर्याय आहे.आणी एक ना एक दिवस हे होणारच!!!!!
सरकारला शेतकरी ठेवायचं का नाही हेच खरी मोठी चिंतेची गोष्ट आहे शेतकरी आंदोलन करतात तरी त्याला त्याच्या कष्टाचे पैसे शेतकरी देत नाही आणि कुठलीही मागणी नसताना वेतन आयोगावर वेतन आयोग लादले जातात
हेच अछे दिन आहेत शेतकरी बांधवांनो द्या निवडून भाजप ला
मोदी सरकार च धोरण शेतकऱ्याच मरण
तुम्ही जो प्रयन्त सर्व सामान्य शेतकऱ्याची पोर निवडून देत नाही तोप्रयन्त हे आसच चालणार कारण नेत्याला शेती कळत नाही आणि शेतकऱ्याचे दुःख पण
मोदी सरकारला शेतकरी ची अजिबात अजिबात काळजी नाही 😢
दुधनी ता.अक्कलकोट जि.सोलापुर तुर बाजार भाव:7500/-
अमच्या माहुर तालुक्यात 6000 भाव चालु आहे तुरीला
दारूची बाटली, मटन चिकन, जाती पाती , आपला माणूस म्हणून द्या मत, शेतकरी इथेच कमजोर पडतो
शेतकऱ्याने पिकवेचे काय सोयाबीन भाव तसे आता तुरीच अस वारे सरकार 😢😢
वेरूळ, खुलताबाद, लासूर स्टेशन परिसरात 6600 ते 7100 पर्यंत खरेदी सुरु आहे. Moisture व paramiters नुसार भाव होत आहे.
तुरी च्या पिकाचे अमरावती जिल्ह्यात फारच कमी उत्पन्न (उतारा) झाले आहे
पाच वर्ष शेतीत पेरणी करूच नका हाच पर्याय आहे . आपला खर्च निघत नसेल तर कशाला शेती करावी
1 एकरात तुर 1 कठ्ठा उत्पादन झाले घरच्या गरच भागेल बाजार त तुर येणार नाही ही हमी माझी
सरकार ने तुरीचा हमी भाव सांगीतला पण खरेदी कुठं चालु आहे अजुन तर नोंदणी ला सुरुवात झाली नाही तसंच हरभरा च आहे लवकरात लवकर म्हणजे 8 दिवसात जी आर काढला पाहिजे नाहि तर सरप गेल्यावर काठी आनुन काय फायदा रीकाम सरकार आह
निव्वळ घोषणा बाजी नाटक बाजी आणी खिरापत वाटून आपली पोळी भाजून घेते ❤❤❤❤
Yenarya 10 year mdhe lok bhuk marine martil 100% lihun ghya
जिल्हा वाशिम 7500
सातहजारकुटल.याच्याउपरनाहीजाधवसाहेब.
7200 tur bhav latur market
तुरीची आयात केली तर निदान आपल्या देशातून टमाटे,अद्रक,काही भाजीपाला आखाती देशात भारतातून निर्यात शुल्क शून्य करून निर्यात कराला पाहिजे म्हणजे काही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल कारण टमाटे, अद्रक, भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे त्या पिकाला सरकारने हमी भाव दिला नाही व ते पिक बाजारात कमी दरात विकले जात आहे
आयात केलेली तुर काय भाव आहे
उत्पादन कुठे आहे घटल उत्पादन
सर्व शेतीमाल आयात करा , आणि भारतातील शेतकऱ्यांना गांजा , अफू करायला मोकळं करा
किसान पक्ष निर्माण करा शेतक्रनो जागे वा
आपलीच तुर नीरृयात करावी लागेल
फडनविस को सुहाग 😜😜😜 🤣🤣🤣 रात मनाने के लिए 🤔🤔🤔 भेज दो 🤣🤣🤣 चायना में
Tax भरू नका कोणत्याच गोष्टीसाठी..
मग कळेल... त्यांना
शेतकर्यांच्या माला ला भाव भेटनार नाही निवडनुकीत सरकार ने पैसे घेतले व वाटप केले व्यापार्याच्या फायद्या साठी हे धोरन आहे
Soyabeen difference amt che kya hum 4000 me sale kar ke morale jaalo
सोयाबीन च्या भावा बद्दल अंदाज सांगा भाव वाढेल का❓
सरकारच्या आधारभूत किंमतीपेक्षा बाजार पेठेतील व्यापारी भाव जास्त राहतील.
मोदी है तो मुंकीन है
6500 te 7200 yavatmal zilha
@@kapilpatil-yh8gj Sheti ahe ka ghri ki fkt bata maraychya tuzya muslim cogres party ni kiti rate dile hote 75 warsha mthe 🤣🤣🤣
@@kapilpatil-yh8gj Patil kiti chor ahe he sgdya lokana mahit ahe ata patlachya patya rahilya 🤣🤣🤣 chori krun pot bhrtat 😂😂😂
@@kapilpatil-yh8gj पाटील फक्त चोरी करण्यातच हुशार राहिले आणि दुसऱ्याला मानायचं 😂😂😂 हे चांगलं जमते पाटलाला बिना अकलीचे 😂😂😂
@@kapilpatil-yh8gj केळ्या तुला हेच नाही माहित तूर किती होते तर काय केळ माहित तुला 🤣🤣🤣
Continue 8500 cha var dar Rahat hote pan ya vyapari warga ni sagle kharab kele
No surprise. As usual.
अडाणी ला कच्च माल स्वस्तात पाहिजे
गंगाखेड 6800₹ रेट आवक जास्त आहे
शेतकरयानी निवडून दिलेले खासदार झोपा काढतात का?माल आयात करण्याच्या विरोधात एक तरी बोबला का?
भाऊ सरकारच्या वतीने बोलतं आहेत वाटते 😢
परळी वैद्यनाथ 7050
शेतकऱ्याचा वाली कोणी नाही..
जालना तूर मार्केट 7000 ते 7,200 असा चालू आहे
Sarkar ch Dok Thikanawar aahe ka
लातूर 7000 भाव चालू आहे
Pudchya varshi pasun lavn bnd😂😂
शेतकऱ्याला काय मारून टाकण्याचा विचार केला वाटते.
अच्छे दिन
nice one more agen BJP GOV
शेतकर्यांचे कोणते पण पीक असो तेव्हा तूम्ही बातमी देत जा भाउ कारनं तुमची पण ब्यान्क त्यांच्यावर चालते
jay gujju jay gujraat bhokat gela bharat
ऐ हे मोदी चा वादा 😅😊😊
मोदी हे नानमुकीन हे
5000=7000
gujraati dimaag
Modi sarkar sawkar dharjine ahe
Tari pan tumhi vote deta
Ghyan sekun dya bjp le nivdun
gujju pm
आजच विकली भावा 4 येकर ची तूर 35 किंटल 7700 नि खरच मला पूर्ण शेतीला आणि सगडा खरच केला तरी 1 लाख गेले तरी मी 1.70 लाख फायद्या मथे आहे आणि कोण हे शेतकरी नेहमी रडणारे हे माहीतच आहे कोण आहे
Lokachi chorun anali ka tur tumachya sarkhya fusakya marnarya lokamule shetakaryache nuksan hot ahe
@kapilpatil-yh8gj चोमू आहे का रे तू शेती करायची कशी समजते का आणि तू चोर आहे मनून दुसऱ्याला बोलायचं नसते
@@kapilpatil-yh8gj आपण चोर आहे तर दुसऱ्याला नाही समजायचं कष्ट करून खातो आणि तुला शेती करायची कशी हे माहित आहे का बिनडोक
@@kapilpatil-yh8gj आपण चोर आहे तर दुसऱ्याला नाही समजायचं कष्ट करून खातो आणि तुला शेती करायची कशी हे माहित आहे का बिनडोक
@@kapilpatil-yh8gj patlachya fkt patya rahalya hushari dakhvnyat gele fkt ata chori nahi tr kay krnar tu ani dusryala bolaych nahi bhikar chota 🤣🤣🤣