Maharashtra Times LIVE : Nana Patole in Markadwadi | नाना पटोले मारकडवाडीत, गावकऱ्यांसोबत चर्चा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 102

  • @UttamGayke-mp4lh
    @UttamGayke-mp4lh 4 дня назад +19

    इंडिया गठबंधन जिंदाबाद देशाला वाचवा ही नम्र विनंती आहे.

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 3 дня назад +7

    बहाद्दर जनता आहे मारकरवाडीची. आपली रास्त भुमिका बघुन आनंद वाटतो .

  • @ChgenRaut-gu3cg
    @ChgenRaut-gu3cg 4 дня назад +7

    नाना भाऊ जिंदाबाद

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 4 дня назад +15

    मारकडवाडीतील नागरीकांना त्रिवार मुजरा!!
    संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
    हा निर्णय ग्रामसभेचा आहे तो हिरावून घेण्याचा अधिकार कुणाला सुद्धा नाही

    • @aum0005
      @aum0005 3 дня назад +2

      Dalinder fadnavis jaila paheje

  • @anilparkhi4966
    @anilparkhi4966 4 дня назад +9

    ईव्हीएम से विपक्षी चुनाव ना लढे, ईव्हीएम से चुनाव मतलब विपक्षी हार!Ban EVM, bring ballets, save democracy.

  • @bhagwanjagtap3115
    @bhagwanjagtap3115 4 дня назад +13

    सर्व गाववाले Balet paper वर मतदान घेण्यात यावे असा ठराव घ्यावे व ते Supreme court त case दाखल करण्यात यावी

  • @KailasDhere-l7d
    @KailasDhere-l7d 4 дня назад +9

    मारकडवाडीतील नागरीकाना मानाचा मुजरा तुम्ही आवाज ऊठवा समस्त महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे

  • @vithalraosirsat1016
    @vithalraosirsat1016 4 дня назад +7

    निवडून आयोग, सुप्रीम कोर्ट बाजप च आहे

  • @moreshwarmisar8723
    @moreshwarmisar8723 3 дня назад +5

    बैलट पेपर पर चुनाव होना चाहिए

  • @hariramgoard
    @hariramgoard 4 дня назад +2

    Nana ji you speak 💯 cent true'.. in Maharashtra... Overall total win mvA...only

  • @ganashdeshmukh619
    @ganashdeshmukh619 4 дня назад +20

    बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे

  • @ManmohanaIngle-uc3hi
    @ManmohanaIngle-uc3hi 4 дня назад +20

    प्रत्येक ग्रामीण मध्ये मतदान बॅलेट पेपर वर झालं पाहिजे

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 4 дня назад +8

    हे आंदोलन देशव्यापी करण्याची जबाबदारी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची आहे

  • @BaburaoDhawse-zh3es
    @BaburaoDhawse-zh3es 3 дня назад +1

    हीच आहे हुकूम शाही ती देशात हळू हळू लागू झाली ई वी एम जाणारच नाही आणि मतदान बेलेटवर होणारच नाही आणि हे जर झाले तर सहज होणार नाही सर्व राजकारणी आणि सारे मतदार रोडवर उतरणे गरजेचे आहे

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 4 дня назад +6

    त्यापेक्षा इव्हिएमची प्रथाच बंद करा.कारण ते आपल्या देशच मशिन नाही. अमेरिका सारखा देश सांगतो इव्हिएम मशीन मध्ये फसवेगिरी होते. इव्हिएम मशिन अमेरीकेने बनवली. म्हणून अमेरिका पण बॅलेट पेपरवर निवडणूका होते.

  • @ajinkyabhosale8353
    @ajinkyabhosale8353 4 дня назад +3

    खरय दादा 🎉🎉🎉🎉🎉

  • @bhauraotanpure
    @bhauraotanpure 3 дня назад +5

    मारकडवाडी मैलाचा दगड ठरणार...तुतारी रणसिंग होणार

  • @arvindwasule4330
    @arvindwasule4330 4 дня назад +2

    Adaraniy
    Form No 17 C is the Bench Mark for final voting of total Nos of votes, which is voting Closed at any time, after voting official time is over, Question does not arises, for Percentage of 5.00 Pm , Actual Final Percentage is Official as per form No 17 C and they can not change in any condition.
    I Was working as Presiding officer
    and am Retired now

  • @GhanshyamKowachi-q4z
    @GhanshyamKowachi-q4z 3 дня назад +3

    गावात का ग्रामसभा तयार करायला लावल शासन हा ग्रामसभाच आहे करू द्याला पाहिजेत होत बॅलेट पेपरवर

  • @ramnathmuthe7639
    @ramnathmuthe7639 4 дня назад +3

    काँग्रेसने केलेल्या चुका आता सुधारायला हवे.
    Evm हटाव देश बचाव

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 3 дня назад

      कांग्रेस ने evm चा असा दुरूपयोग केला नाही भाऊ

  • @hariramgoard
    @hariramgoard 4 дня назад +2

    Salute for markadwadi... Future voting only on balate only...

  • @ranjanaghadge5216
    @ranjanaghadge5216 3 дня назад

    ग्रामसभा ही मिनी लोकसभा (संसद) आहे. ती सार्वभौम आहे. तिच्यात कुणीही कसलाही हस्तक्षेप करणे , अनैतिक असून ग्रामसभेच्या निर्णयाचा सन्मान केला जावा . संविधानाचा अवमान झाल्याचा संदेश जावू शकतो. त्यामुळे भविष्यात देश अराजकतेकडे झुकू शकतो ! ✌️🇮🇳🙏👍🏻

  • @ShubhashSurwade
    @ShubhashSurwade 4 дня назад +3

    ही हुकूम शाही च आणायचं प्रयत्न चालु आहे

  • @ajitkambli4973
    @ajitkambli4973 3 дня назад

    Jay जय महाराष्ट्र

  • @krishnanathsalunkhe485
    @krishnanathsalunkhe485 3 дня назад

    Great 👍👍

  • @rajaramkothawale127
    @rajaramkothawale127 3 дня назад +2

    संपूर्ण मतदान प्रक्रिया CCTV UNDER होणे आवश्यक

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 3 дня назад +1

    पटोले साहेबाना कमी मतानी आले म्हणुन कोणिही हीनवू नये . ती evm ची कमाल आहे . 2004 ला पटोले रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आले होते

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 3 дня назад

    Evm क्रांती मारकट वाडीतून होणार तेथील नागरिक खूप हुशार आहेत इतिहास होईल

  • @bhaskarchavan
    @bhaskarchavan 4 дня назад +2

    Ballate paper only

  • @GaneshGawande-i9y
    @GaneshGawande-i9y 3 дня назад

    Great 👍 nanabhau patole Ji

  • @moreshwarmisar8723
    @moreshwarmisar8723 3 дня назад +2

    देवेंद्र फडणवीस साहब बामन है तो बामणी चाल चलता है

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 4 дня назад +4

    Evm+चोर सरकार

  • @vishalkorde7066
    @vishalkorde7066 4 дня назад +3

    महायुतीला जर भिती नाही तर तुम्ही राजीनामे द्या .

  • @dattabarale2766
    @dattabarale2766 4 дня назад +3

    महाराष्ट्रात विरोधी पक्ष कमकुवत आहेत लोकशाही संपुष्टात आली का

  • @moreshwarmisar8723
    @moreshwarmisar8723 3 дня назад +2

    महाराष्ट्र में से बामणहटाओ और महाराष्ट्र बचाओ

  • @tanajikekale6736
    @tanajikekale6736 3 дня назад

    कोण दिशाभूल करत आहे हे महाराष्ट्र राज्याला समजले पाहिजे

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 3 дня назад

    तुमचं दुःख जनतेच्या नावावर घालता 😢😢😢😢

  • @anilmaske7126
    @anilmaske7126 3 дня назад +1

    Bjp evm chor

  • @SanjayPachpute-o1g
    @SanjayPachpute-o1g 4 дня назад +2

    तुमच्या गावात घ्या मतदान तुम्ही बिनधास्त

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 3 дня назад

    लोकशाही ची किती मर्यादा राखता ते जनतेला कळतं 😂😂

  • @khandappapatil7173
    @khandappapatil7173 21 час назад

    Timhi 1tech shana

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 3 дня назад +1

    हया भाजपच्या हुकुमशहा नाउधळुन लावला पाहिजे

  • @bhauraotanpure
    @bhauraotanpure 3 дня назад +2

    लोकशाही×इवीएम

  • @SavleramKatore
    @SavleramKatore 3 дня назад

    भाऊ तु किती घेतले बोलायचे

  • @laxmandhakane3618
    @laxmandhakane3618 3 дня назад

    लोकसभेत EVM ठिक होते आता नादी 😂 हा दुटप्पीपणा नाही का ? आयोगाने या
    केंद्रावरील VVPAT ची live मोजणी करावी रिझल्ट टॅली झाला तर सर्व सत्य बाहेर येईलच . तफावत असेल तर बॅलेट पेपर आहेच .

  • @JalilShaikh-iq5zc
    @JalilShaikh-iq5zc 3 дня назад

    🎉

  • @KishorPatil-q6f
    @KishorPatil-q6f 4 дня назад +1

    Asech. Chalu. Rahudya. Lok. Tumchya. Pathishi. Markarwadikar.

  • @raghunathchavan904
    @raghunathchavan904 3 дня назад

    हे खरं काँग्रेसचे संस्कार बोलण्याची पद्धत बघा कशी काय आहे भाजप उग्र पणे मगरुरी भाषा बोलतोय

  • @anilmaske7126
    @anilmaske7126 3 дня назад +2

    India zindhabad

  • @nivargibrothers3982
    @nivargibrothers3982 11 часов назад

    Marakandavadi talakua konata district konata

  • @GopinathWaywal-n5f
    @GopinathWaywal-n5f 4 дня назад

    नाना पटोले मर कड वाडी तून हाकला तो BJP चा चेला आहे दल बदलू आहे मतदान कस्यावर घे तुझा पराभाव आवळ

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 3 дня назад

      सर्व खासदारात तो बेडर खा होता . मोदीजी समोर धीटपणे बोलणारा एकमेव पठ्या .
      राजीनामा फेकून भजप सोडून आला होता.

  • @NavnathDhamdhere-m2j
    @NavnathDhamdhere-m2j 3 дня назад

    Kendriya nivadnuk aayog AVM medical abroad Patil solution samanya Hindi sawan khela

  • @shivachabukswar1741
    @shivachabukswar1741 3 дня назад

    🖐🖐🖐💯💯💯🇭🇺🇭🇺🇭🇺

  • @tanajikekale6736
    @tanajikekale6736 3 дня назад

    सुसंस्कृत विचार मांडले

  • @sanjaymahanvar7613
    @sanjaymahanvar7613 2 дня назад

    भाजपची का फाटते बॅलेट पेपर वर मतदान घ्यायला

  • @RajeshSham-by9rg
    @RajeshSham-by9rg 4 дня назад

    जर कांग्रेस व इतर महाविकास आघाडीचे निर्वाचित आमदारांच्या डांगीत दम असेल तर ते आधी आमदारकीचे राजीनामे देऊन ईवीएम मशीन विरूद्ध रस्त्यावर आंदोलन करतील 😮 अन्यथा असा कितीही सभा घेतल्या तरी काही उपयोग नाही 😮

  • @sonajisargar3403
    @sonajisargar3403 3 дня назад

    EVM hatav desha bachav 🙏

  • @AnkushMurumkar
    @AnkushMurumkar 4 дня назад

    एक नंबर

  • @nageshladepandharpur8438
    @nageshladepandharpur8438 4 дня назад +1

    Evm band Karun ballet var kara

  • @JalilShaikh-iq5zc
    @JalilShaikh-iq5zc 3 дня назад

    Nilanga Mein Darshan bhi hua

  • @rustumkagwadkar9020
    @rustumkagwadkar9020 4 дня назад +1

    BJP ka ghabarate ballet var election

  • @GopinathWaywal-n5f
    @GopinathWaywal-n5f 4 дня назад +1

    कॉग्रसचा लीड र राहूळ गाधी शेपूट घालून बसला बॅले ट पेपर वर निवडु क याची हिमत कॉग्रस जवळ नाही पटो ल्या का य करणार

  • @AbhimanyuKadam-wm3pq
    @AbhimanyuKadam-wm3pq 3 дня назад

    आता एक काम करा 5 वर्ष बोबंलत बसा

  • @HanmantKakade-v5f
    @HanmantKakade-v5f 3 дня назад

    BirobaBaghunGheyelDadaDerHaiLekinAanderNahi

  • @khandappapatil7173
    @khandappapatil7173 22 часа назад

    50 varse kay khali tumhi

  • @chan-yeol4262
    @chan-yeol4262 4 дня назад +1

    Chal be 208 vote ne tr aalas

  • @somathmusmade5476
    @somathmusmade5476 4 дня назад

    लोक किती हे दाखव रे मग बोलारे

  • @AshokMarkad-up7ku
    @AshokMarkad-up7ku 4 дня назад

    कशाला लागले महाविकास आघाडी च्या नादी. पडरकर साहेब हे आपले आहेत. जय मल्हार.

  • @KishorPatil-q6f
    @KishorPatil-q6f 4 дня назад

    To. Sadya. To. Gopya. Padavalaka. Navin. Gavat. Ghosu. Deo. Naka. TyaFad20la. Pan

  • @AshokMarkad-up7ku
    @AshokMarkad-up7ku 4 дня назад

    208 वाला बोलत आहे.

  • @GopinathWaywal-n5f
    @GopinathWaywal-n5f 4 дня назад

    पटो ल्या 100मता ने जिकला

  • @dagadumore6142
    @dagadumore6142 4 дня назад

    महाविकास आघाडीच्या कोणत्याच नेत्याला ईव्हीएम च्या वर शंका घ्यायची गरज नाही ई व्ही एम च्या माध्यमातून निवडून आल्यावर शपथ घेतात आणि वापस ई व्ही एम वर शंका उपस्थित करतात तुम्ही शपथ घेतली नसती तर तूम्हाला EVM वर बोलण्याचा अधिकार होता

  • @adv.swapnil3433
    @adv.swapnil3433 3 дня назад

    Antarwali che contract sample aata navin contract….. Mukkampost Markatwadi😂😂

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 4 дня назад

    बॅलेट पेपर वर मतदान करताना बोगस मतदान कसे करायचा याचा अभ्यास चांगला आहे. मशीन वर बोगस मतदान करता येत नाही. म्हणून हा प्रयत्न .

  • @jamanabawa9354
    @jamanabawa9354 4 дня назад

    केवळ करमणूक 😅....