सुंदर आहे सर्व काही...पण जरा मराठी बोलाल तर बरं होईल... महाराष्ट्राचा अभिमान वाटायला हवा या महाराष्ट्रामध्ये अनेक परप्रांतीय ईतर राज्यातून येतात व आपली उपजीविका भागवण्यासाठी हवे ते कष्ट करतात त्यांच्या या मेहनतीला आपला सलाम आहे परंतु आपणच मराठी जर बोललो नाही तर कस होईल.. अण्णा मराठी बोलतोय आणि आपण चॅनलवाले मराठी असून हिंदी बोलतात..
सगळे मेहनतीने साकारता येत मेहनती शिवाय पर्याय नाही.
छानच आहे
मला तुमचे food vlogs आवडतात. मीही एक foodie आहे. तुम्ही नाशिकचे आहात का?
This is the best vadapav in pune n in Maharashtra even others r very overrated.. We call this nityanand vadapav
nice 👏👍👍👍
Thank you 👍
@@KhaneKaShaukeen Address Location Landmark Etc 😎📚
Very nice video
Thanks
Natinand.vada.pav.best
Happy new year.
Happy new year
Nice food 😊😊
Yes, thank you
Tulshibag madhe exactly kuthe?
Bank of Maharashtra
Profit ? Per month ?
आप्पा वडा 1998 पासून बघतो आहे कधी कधी स्वाद घेतला आहे म्हेनत रंग लाती है
5 Rupees karo Vada pav to maja ayega😅😅😅😂
सुंदर आहे सर्व काही...पण जरा मराठी बोलाल तर बरं होईल... महाराष्ट्राचा अभिमान वाटायला हवा या महाराष्ट्रामध्ये अनेक परप्रांतीय ईतर राज्यातून येतात व आपली उपजीविका भागवण्यासाठी हवे ते कष्ट करतात त्यांच्या या मेहनतीला आपला सलाम आहे परंतु आपणच मराठी जर बोललो नाही तर कस होईल..
अण्णा मराठी बोलतोय आणि आपण चॅनलवाले मराठी असून हिंदी बोलतात..
मराठी माणूसच मूर्खपणा सोडणार नाही मराठीचा अपमान थांबणार नाही
That poster says missal pav 3 rs.😂
Wo single pav hai 3/-
Street food waalo ko rate badhana chahiye jaise tax badh rha rates high street vendor ko tod rhe h ab 10 20 rs ki cheezon ka rate 50 kr dena chahiye
अत्यंत अस्वच्छ अत्यंत बेचव वडा
Mcgcahe