Pudhari News | सिनेट निवडणुकीत युवा सेनेनं जिंकल्या सात जागा | senate election mumbai university

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • #pudharinews #marathinews
    senate election mumbai university,
    senate election,
    senate election results 2024,
    senate election result live today,
    senate nivadnuk,
    senate election kya hota hai,
    senate nivadnuk nikal,
    senate election mumbai university live,
    senate election 2024,
    senate election mumbai university live today,
    senate hearing,
    senate nivadnuk result,
    senate nikal live,
    senate new mumbai,
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 205

  • @SAY_WHY_HOW
    @SAY_WHY_HOW 2 часа назад +251

    यामुळेच भाजपा आणि महायुती निवडणूक घ्यायला घाबरते😂😂😂

    • @ajup009
      @ajup009 2 часа назад +12

      Fatat aste

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 2 часа назад +6

      ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉👌👌👌👌🙏🙏🙏👍👍

    • @sanjaymhaske8099
      @sanjaymhaske8099 2 часа назад +4

      100%

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Час назад

      विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडी 200+ जागा सहज जिंकत आहे. BJP भुईसपाट होणार.23 + त्या ही काठावर पास.

  • @PrakaskEntertainment
    @PrakaskEntertainment 2 часа назад +164

    अभिनंदन,युवा सेना ,फक्त आदित्य जी ठाकरे,

  • @sureshpithe7187
    @sureshpithe7187 2 часа назад +132

    हेच निकाल विधान सभेत लागतील म्हणून भाजप आणि मिंदे गट पळ काढत होते

    • @ajup009
      @ajup009 2 часа назад +1

      Vidhansabha chya nivdnuka lambvalya mindhyne

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 2 часа назад

      Right ghabrat ghabrla putda ubha kela fadtus 🍉 ni ghabarla fadtus ahe minde ha ubha kele la putda ahe

  • @UttamraoLavhale
    @UttamraoLavhale 2 часа назад +113

    अमित शहा यांना दाखवायला पाहिजे छत्रपती शिवाजीराजे महाराजांच्या स्वाभिमानी महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता आदिलशाही कुतुबशाही निजामशाही थारा दिला नाही तर तुमचा काय थारा लागणार यापेक्षा आपण महाराष्ट्रात म

  • @deepakbrid5441
    @deepakbrid5441 2 часа назад +94

    अभिनंदन सर्व युवा सैनिकांचं.

  • @SmilingCalicoCat-ed4uk
    @SmilingCalicoCat-ed4uk 2 часа назад +111

    म्हणून तर भाजप इलेक्शन घेत नव्हतं

  • @pradipgiri5620
    @pradipgiri5620 2 часа назад +72

    हेच चित्र विधानसभेत दिसणार आहे🎉

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 2 часа назад +63

    फक्त शिवसेना फक्त मातोश्री ❤

  • @Amar65895jt
    @Amar65895jt 2 часа назад +128

    महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा ठाकरे साहेब ❤

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 2 часа назад +104

    जनता जागे व्हा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच झाले पाहिजे ही विनंती आहे

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 2 часа назад +39

    खूप खूप अभिनंदन जय महाराष्ट्र

  • @nnnj4679
    @nnnj4679 2 часа назад +51

    अभिनंदन

  • @dipakraoingle2816
    @dipakraoingle2816 2 часа назад +47

    आदित्य ठाकरे जिंदाबाद

  • @sanjaykhade7458
    @sanjaykhade7458 2 часа назад +41

    अदित्य ठाकरे जिंदाबाद

  • @shivmulik6444
    @shivmulik6444 2 часа назад +53

    Congratulations

  • @sanjaykhade7458
    @sanjaykhade7458 2 часа назад +38

    उध्दव ठाकरे जिंदाबाद

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 2 часа назад +39

    खरी शिवसेना हि कोणती हे गुजरातीला समजले असेलच खरे सेनिक कोण हे माहित पडले असेल मुजरे करणारे सेनिक कोण हेही माहित पडले असेल

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 2 часа назад

      Beshram lok ahe gujrati jasa raaj bhartawar angrez & mughlani kela tasa Maharashtra war Raj Karu pahat ahe gujrati gang

  • @pravindeshmukh8706
    @pravindeshmukh8706 2 часа назад +20

    आदित्य ठाकरे सर आपण याच विद्यापीठातील तरूणांना मुंबई च्या रस्त्यावर उतरून पूर्ण मुंबई मध्ये मोठी मोटरसायकल रॅली काढून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुका

  • @AshokBondar-yk3hk
    @AshokBondar-yk3hk 2 часа назад +26

    ❤❤❤आईला सगळया विरूद्ध कला घोडा लावला तीन नांगरा सहीट जय भवानी जय शिवाजी जय शिव सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र फक्त शिव सेना नाद कराय चा नाही

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 2 часа назад +2

      जय उद्धव ठाकरे❤❤❤

  • @sunilk_
    @sunilk_ 2 часа назад +24

    Uddhav Balasaheb Thackeray 🔥🔥🚩🚩

  • @kailasmahajan8617
    @kailasmahajan8617 2 часа назад +26

    Congratulations

  • @nnnj4679
    @nnnj4679 2 часа назад +27

    Congratulations

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 2 часа назад +27

    अभिनव

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 2 часа назад +27

    10 che 10 yetil

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 часа назад +19

    King only one Uddhavji Thakre ❤❤💯🚩🐅💐👍

  • @pravindeshmukh8706
    @pravindeshmukh8706 2 часа назад +10

    जास्तीत जास्त ज्याचे चांगले आणि मुद्देसूद भाषण करण्याची क्षमता आहे अशा तरूणांना आता पुढे आणा हेच उद्याचे शिवसैनिक असणार आहे यांना पूर्ण महाराष्ट्रात विधानसभा प्रचारात उतरावा

  • @anil1103
    @anil1103 2 часа назад +16

    ओनली ठाकरे

  • @avinashdhanavade1549
    @avinashdhanavade1549 2 часа назад +9

    King is always king Udhav Balasahaib Thakare

  • @sadhanatiwari2836
    @sadhanatiwari2836 2 часа назад +11

    अभिनंदन युवासेना💐👏👍✌❤😊

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 часа назад +7

    अ भा विद्यार्थी परिषद मध्ये बियाण्याला ही मराठा समाज नाही. एक मराठा लाख मराठा.

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 2 часа назад +6

    मुंबईत फक्त ओरिजनल शिवसेना हेच सिद्ध झाले

  • @avinashshejwal7737
    @avinashshejwal7737 2 часа назад +6

    पक्ष फोडून भाजपने स्वतःच नुकसान करून घेतले आहे।

  • @Khan7788-d8h
    @Khan7788-d8h 2 часа назад +8

    10 Che 10 Nivdhun Yenar

  • @amittambe3486
    @amittambe3486 Час назад +5

    *हा तर ट्रेलर आहे आता पुढील चित्रपट विधानसभा, महापालिका, जिल्हापरिषदा निवडणुकीत पाहायला मिळेल..😂*

  • @हिन्दूधर्म-ल2ट
    @हिन्दूधर्म-ल2ट 2 часа назад +6

    मुंबई म्हणजे ठाकरे ❤ युवा सेना शिवसेना 🚩

  • @vijaybinnar8808
    @vijaybinnar8808 2 часа назад +5

    उद्धव ठाकरे🚩 जिंदाबाद शिवसेनाप्रमुख🚩

  • @dattapawar2001
    @dattapawar2001 2 часа назад +9

    Congratulations

  • @prasadrisawade2793
    @prasadrisawade2793 2 часа назад +7

    शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 2 часа назад +6

    Only uddhav saheb thackrey 🚩

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 2 часа назад +4

    👆दणका सुरू झाला.... 🔥
    २०२४ विधानसभा घोषित होण्याआधीच....
    युवा सेनेचा जल्लोष... 🚩

  • @VijayPatil-ng4gf
    @VijayPatil-ng4gf Час назад +5

    ठाकरे बाप तो बाप रहेगा तडीपार कहा चलेगा दस साल पहले तडीपार घोषित कर दिया था जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @Khan7788-d8h
    @Khan7788-d8h 2 часа назад +6

    Udhav Thakre Zindabad 💪

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 2 часа назад +6

    JAY MAHARASHTRA .WELL DONE.

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Час назад +3

    सिनेटची निवडणूक म्हणजे मिंदेला युवसेनेनी मारलेली जबरदस्त चपराक. जय महाराष्ट्र.

  • @vilaspawar7785
    @vilaspawar7785 2 часа назад +6

    जय महाराष्ट्र

  • @jyotipoojari577
    @jyotipoojari577 2 часа назад +3

    😮 फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @pravinnaik469
    @pravinnaik469 2 часа назад +3

    ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है
    अभिनंदन सर्वांचे अदीत्य साहेब झिंदाबाद

  • @surekhakate87
    @surekhakate87 2 часа назад +6

    👍👌👌👌👌🎉🎉💐💐🚩

  • @surendragije803
    @surendragije803 Час назад +2

    जय महाराष्ट्र..... असाच निकाल विधानसभेला लागेल.....अभिनंदन🎉

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 2 часа назад +3

    Thanks and congratulations to all yuva sena.💐💐👍👍

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s 2 часа назад +2

    हेच होणार विधानसभेला मिधें गट, BJP, आजित पवार गट, पूर्ण संपणार 100%

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 2 часа назад +2

    सगळ्यांचे अभिनंदन.🎉🎉. अविश्वास नाही फक्त सतर्कता. जिंकलेल्या सगळ्यांकडून प्रतिज्ञा पत्र करून घ्यावे, चुकीची पुनरावृत्ती व्हायला नको.

  • @somnathpawar2867
    @somnathpawar2867 2 часа назад +6

  • @kiranbandal1492
    @kiranbandal1492 2 часа назад +2

    महानगर पालिका निवडणूक घ्यायला हे घाबरत आहे.. मयदानात उतरा... 🚩🚩🚩आहे का दम... भाजपा थिल्लर चिल्लर घेऊन काही फायदा नाही.. बीजेपी 1 no आसता.... यांना हाकलून दया

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 часа назад +2

    विधान सभा
    महानगर पालीका
    जिल्हा परिषद
    नगरपालिका
    व ग्रामपंचायत मध्ये ही पंतांचे धोतर पिवळे-निळे होते.Very nice!

  • @NitinKothe-e8e
    @NitinKothe-e8e Час назад +2

    सर्वांना जय महाराष्ट्र सर्वांचा अभिनंदन 💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 Час назад +2

    भाजप ने व मनसेने अपशकुन करूनसुध्दा ठाकरेसेनेचा विजय

  • @kashinathrangle1437
    @kashinathrangle1437 2 часа назад +3

    BJP La Tadipar Kra Marathi Mansa Jaga Ho

  • @vinod_6438
    @vinod_6438 Час назад +2

    विद्यापीठ तो झाकी है, विधानसभा बाकी है.

  • @gorakhpawar3895
    @gorakhpawar3895 2 часа назад +1

    अभिनंदन येणाऱ्या विधानसभा सभा मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 2 часа назад +1

    जय महाराष्ट्र, आदित्य ठाकरे आणि निडर,एकनिष्ठ, लढवय्या तरुण उमद्या नेत्यांना मानाचा मुजरा🎉🎉अभिमान, अभिनंदन🎉🎉🎉

  • @dadabhauthakare1893
    @dadabhauthakare1893 Час назад +1

    उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan 2 часа назад +2

    Congratulations 💐🌷🌺

  • @Khan7788-d8h
    @Khan7788-d8h 2 часа назад +1

    Maharashtra chi Jenta Gujrati Lokanche Delali Kernaryana Jaga Dakhvnar

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 2 часа назад +3

    😍😍⛳️⛳️⛳️

  • @rahulkharat1531
    @rahulkharat1531 2 часа назад +6

    Congratulations 🎉🎉

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 часа назад +1

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ZPMUPSCHOOLAMBASHI
    @ZPMUPSCHOOLAMBASHI 2 часа назад +1

    युवा सेना जिंदाबाद ❤❤❤

  • @vinodchavan4929
    @vinodchavan4929 2 часа назад +1

    अभिनंदन❤❤❤

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 2 часа назад +1

    अभिनंदन ❤

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 часа назад +1

    अभिनंदन

  • @devraodhumal4101
    @devraodhumal4101 2 часа назад +2

    🎉🎉🎉😢

  • @myvillagers-asalaj247
    @myvillagers-asalaj247 2 часа назад +1

    वा अभिमान वाटला

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 2 часа назад

    सर्व मतदारांचे खूप खूप अभिनंदन आपल्या सर्वांना महायुतीचा सुपडा साफ करावयाचा आहे

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 2 часа назад

    Aditya uddhav bala saheb THAKREY 🎉🎉🎉🎉🎉🎉 yuva sena ❤❤❤❤❤❤❤✌️✌️✌️✌️

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 2 часа назад

    युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना जिंदाबाद विजयी उमेदवार शुभेच्छा अभिनंदन 🎉🎉❤❤🔥

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 Час назад

    भाजप आणि शिंदे गट यामुळेच निवडणुका घेत नाही
    जनता ठाकरेंना न्याय देणार

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 2 часа назад

    सर्व युवा सेनेचे अभिनंदन विधान सभेलाही बीजेपी ला यांची अवकात दाखवू विजयी उमेदवार चे अभिनंदन

  • @ayodhyamhatre6864
    @ayodhyamhatre6864 2 часа назад

    म्हणून भाजप ची फाटलेली आहे निवडणुका भाजप घेत नाही

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 2 часа назад

    माननिय सर्व युवासेनेचे मनःपूर्वक अभिनंदन, माननिय ताई आपले पण मनःपूर्वक अभिनंदन, जय महाराष्ट्र,
    माननिय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे नेतृत्व लय भारी, साहेब आपले मनापासून अभिनंदन,
    जय महाराष्ट्र.

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 2 часа назад

    आदित्य ठाकरे, युवा सेना खूप खूप अभिनंदन

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 2 часа назад

    राज्य शासनाने कितीही खोटेपणा केला तरी सत्याचा विजय होतो आणि झाला युवा सेना जिंदाबाद आदित्य साहेब जिंदाबाद.

  • @susheelakeni8961
    @susheelakeni8961 2 часа назад

    सर्व युवा सैनिकांचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉

  • @RajPatil-h1k
    @RajPatil-h1k 2 часа назад

    या कारणामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका घेण्यास तयार नाहीत कारण त्यांना माहीत आहे आपला सुपडा साफ होणार आहे

  • @vasudeoborole331
    @vasudeoborole331 2 часа назад

    Mi Shivsena mule 40 year nokri Keli Thane Eicher Shakha pramukh Vijay Surve Manpada mule

  • @charandaspendor1079
    @charandaspendor1079 2 часа назад

    मिंदे गटाचा विधानसभा मध्ये सुफळा साफ होणार आहे

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 часа назад

    महायुतीला वाटत विधानसभा निवडणूका नकोच

  • @dattatraysathe3510
    @dattatraysathe3510 49 минут назад

    ज्यांनी कमावले आपल्या बापा मुळे त्याला सोडून कोनी जर स्वतःला मोठा समजत असेल तर आपली मुले परिवार सुद्धा आपल्या बरोबर नाही हे वाल्या कोळ्या मुळे सिद्ध झाले आहे

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 Час назад

    फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे❤❤

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 2 часа назад

    हा ट्रेलर आहे विधानसभेचा. जय महाराष्ट्र.

  • @sandeepjadhav5903
    @sandeepjadhav5903 2 часа назад

    खूप खूप अभिनंदन जय महाराष्ट्र

  • @sureshwagh651
    @sureshwagh651 Час назад

    Election ya sathi ghyala bhit hote BJP
    Harnar disale ki Nayalayat jatat.

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 Час назад

    जय महाराष्ट्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sureshtakle8146
    @sureshtakle8146 Час назад

    महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र मध्ये 😢😅😢😅😢😅😢😅😢

  • @MyMarathi-fh8zy
    @MyMarathi-fh8zy Час назад

    Mumbai madhe shivsenela koni roju sahkat nahi
    Manamant shivsena ahe

  • @rajb2511
    @rajb2511 Час назад

    ही निवडणूक घ्यायला पण फाटली होती

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 2 часа назад

    जय.हो ठाकरे साहेब ❤

  • @abhishekmolwande6210
    @abhishekmolwande6210 2 часа назад

    ऊद्या महाराष्ट्र मध्ये आघाडी सरकार येणार हेही नक्की आहे

  • @chandshaikh3247
    @chandshaikh3247 Час назад

    पोरगं आवरताना येत नाही
    पवार ला आवरायचं म्हणतात शहा

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 Час назад

    महाराष्ट्र आणि ठाकरे अतूट नातं आहे