My brother gave Rs.15,00,000 to the winner of this tournament 🔥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2024
  • Get ready for Maharashtra's biggest wrestling tournament, Bhima Kesari 2024!
    With a prize of Rs.15,00,000 this event is not to be missed. Witness the best wrestlers from all over India compete for the title and show off their impressive skills and strength. Get ready for an action-packed event that will leave you on the edge of your seat!
    00:35 Beginning
    01:51 Match Day
    04:32 Entry
    09:18 Sikandar's Match
    Krish's Instagram : / krishnaraajmahadik
    Krish's Facebook : dbmahadik?mi...
    Email : krishnaraajdmahadik@gmail.com
    Home Address - 286/E Bhima Bungalow, Mahadik Vasahat, Kolhapur - 416005Instagram of :
    Dhananjay Mahadik - dhananjaybm...
    Pruthviraj Mahadik - pruthvirajmahad...
    Vishwaraj Mahadik - vishwarajmahadi...
    KM BRAND 🔥 -krishmahadik.com/
    #dailyvlogs
    #bhimakesari
    #wrestlingtournament

Комментарии • 302

  • @omkarfulsoundar3220

    महाराष्ट्रात सर्वाधिक सहकारी साखर कारखानदारी नगर जिल्ह्यात आहे पण अशी कुस्ती मैदाने आज पर्यंत कोणीच भरवली नाही त्यासाठी रक्तात पैलवानिकाचा वारसा पाहिजे आणि तो तुमच्या कुटुंबाने तुमच्या अजोबांपासून तुमच्या पिढीने आजतागायत जपला याचा महाराष्ट्रातील पैलवान व कुस्तीवर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींना अभिमान आहे 🎉🎉 अभिनंदन कुस्तीमैदानाचे नियोजन खूप सुंदर केले आहे आणि यापुढील काळात अजून मोठ्या प्रमाणावर असेल अशी अपेक्षा एक युवा चेअरमपदी असल्यावर किती प्रभावी पणे काम करता येत हे चेअरमन साहेबांनी दाखवून दिलंय व चेअरमन साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @aartichaudhari5793

    तुम्ही मराठा असून ही मराठा आरक्षणावर अजून काहीच बोला नही.

  • @ashwinpandit5726

    सगळ्यात भारी वाटते जेव्हा चेअरमन अमरेंद्र ला घेऊन येतात व अमरेंद्र चेअरमनांच्या सोबत सर्वाना नमस्कार करतो व हात उंच करतो तेही कुणीही न सांगता... खरच भारी आहे...

  • @sourabhsankpal9297

    ज्यावेळी विशू बोलतो त्यावेळी साहेबच बोलत आहेत असं वाटतं

  • @aditimhadgut2710

    Jeva Vishwajit Amrendra la kandyavar gheun yetat and te sarvanna namaskar karat astat n Teva swatahun Amrendra namaskar karto te bghun khup bara vatala! Khup chan savskar kartay Amrendra var!

  • @user-lq5pr3sp2c

    मी कोल्हापूरचा आहे सावर्डे दुमाला गावचा खूप लहानपणापासून पाहत आलेलो आहे मी महाडिक घराण्याचा कुस्ती वरील प्रेम मातीशी त्यांचं अतूट नातं आहे त्यामध्ये त्यांनी गोकुळ केसरी भिमा केसरी खासबाग कुस्ती मैदान अनेक मैदाने घेतली तसेच आता कृष्णराज महाडिक देखील त्यांच्या घराण्याच्या पावलावर पाऊल टाकत आलेले आहेत """"""कृष्णराज भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है""""

  • @shobhapatil9823

    आमच्या खान्देशा त अश्या कुस्ती स्पर्धा पाहायला मिळत नाही त्या मुळे हा विडिवो खूप छान वाटला खासदार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉

  • @NawabShaikh3003

    महाराष्ट्राच्या इतहासातील सर्वात मोठी कुस्ती स्पर्धा ही फक्त महाडिक साहेबच भरवू शकतात ❤❤❤🎉

  • @smruti9920

    Vishu's mannerisms are lot like his father now!!🎉

  • @pramodpandhare856

    असेच उपक्रम राबविण्यासाठी रक्तात पैलवाणकी असावी लागते महाडिक परीवारा सारखी

  • @Bharatas.marcos

    The way Ammu is doing namaste and waving hands is very adorable.. 😍🫶

  • @rohansatpute4583

    Baap Editing ❤❤.. special like for editor 👍

  • @aru014
    @aru014  +21

    Great doing Vishwaraj Sir👍The way you are taking the tradition forward its seems very good😊The most best moment from the vlog was Amu baby's manner of behavior💗👍He has stolen my heart by his manners😍💖

  • @rohanghutukade6638

    सगळ्या खेळाना support करणारे महाडिक 💯

  • @vishalpawar5544

    ऐसा नेता हमे दे भगवान ❤खा.महाडीक ❤❤❤

  • @sanketnawle5533

    Very supportive and motivating family towards society. Keep it up.

  • @dnyaneshwarishirke4242

    This is one of the best vlog of yours.... literally i emotionally connected to this video...And the moment when sikandar beat pradeep Singh I was literally clapping by watching virtually only.I can totally imagine the aura of that surrounding. आणि krishnraj sending strength, courage, lots of hope, lots of love. असचं काम चालू ठेव.wishing you all the luck and sending more power to you.

  • @pranav4753

    Mr Amrendra Pruthviraj Mahadik had stolen the show😂😍

  • @user-zn4ny1sp2v

    Khup must ❤ amarendra ha chairman sahebala agadi hubehub follow kartoy..... tumacha purn kutumbala khup khup prem❤

  • @sahilc.design

    Loving the way you are documenting our culture. ❤