Mns | चक्क शौचालयात बसवले, मनसेचे Raj Parte यांनी त्याची जिरवली | काय आहे नेमकी घटना पहा !!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #maharashtra #mns #RajParte #Poladpur #StMahamandal #bedhadakmaharashtra

Комментарии • 492

  • @rajendrasutar2179
    @rajendrasutar2179 2 года назад +175

    त्या विभागाच्या अधिकारयाला जाब विचारायचा सोडुन हे एका गरीब कामगाराला त्रास देतायत.प्रत्येक डेपोचे वरिष्ठ अधिकारी असतात.कामगाराचा काय गुन्हा.प्रशासनाला विचरायला हवे होते...

    • @swapnilmistry9650
      @swapnilmistry9650 Год назад +11

      incharge ahet garib mulana honara tras nai disat

    • @Sunayingle
      @Sunayingle 5 месяцев назад +6

      Garib birib Kahi nhi asech zodpe hawet Yana twvach current Basel sarvana ki Satya Kay ahe

    • @vivekargulwar8181
      @vivekargulwar8181 3 месяца назад +4

      जास्तीत जास्त बस स्टॅन्ड वर लॅट्रिन बाथरूम स्वच्छ राहत नही व तेथील कर्मचारी अरेरावी करतात व मोफत असताना पैसे उकळतात

    • @shoukatpathan1541
      @shoukatpathan1541 Месяц назад

      या गुना मुले मनस आली नाही

  • @deepaksuryavanshi8766
    @deepaksuryavanshi8766 Год назад +5

    Vote manse 1000% 2024

  • @fiji8850
    @fiji8850 2 года назад +169

    हा प्रकार म्हणजे चोर सोडून, एका दुबळ्याला शिक्षा असा झाला, डेपो म्यानेजर, आमदार, पालक मंत्री, आणि ठेकेदार या लोकांचे लक्ष नसेल तर, कर्मचारी काय करणार. हे सोडून
    अनेक ठिकाणी म.न.से चे उत्तम कार्य

    • @kp146
      @kp146 2 года назад +1

      💯

    • @milindrane4995
      @milindrane4995 2 года назад +4

      बरोबर सामान्य कर्मचाऱ्यांना वेठीस धरून काय उपयोग...

    • @kailaspawar1417
      @kailaspawar1417 2 года назад +3

      Are haram khorano amdar palakmantri yaana votes kon karto.

    • @programminghacks7731
      @programminghacks7731 2 года назад +2

      Ho pan tari baki कार्यकर्ते aste tar shivigal, maramari keli asti. Pan ya karyakartyane ase kahi kele nahi, ek jan tyala dhakalat pan hota tari tyani tyala adavle ani dhaklu naka bole. Gundagiri nai keli, khup sabhya bhashe madhe aandolan kele

    • @meenakulkarni2626
      @meenakulkarni2626 2 года назад

      Ashya aandolanamule sare jage hotil kame karatil janata sukhi hoil .

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 года назад +158

    सर्व मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना संधी द्यावी अशी नमृ विनंती🙏😊 जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

    • @SHIVTHAKRE823
      @SHIVTHAKRE823 2 года назад

      अरे हया पक्षाने ह्याचि जिरवाली आनी त्याची जीरवाली, माजा १०० vela विचारुण zala आहे की जी मराठी मानसाचा आणि मराठी असल्याचा आव आनतत,tyana जो मराठी माणुस दूसरा मराठी मानसाच्या मजूबुरीचा फायदा gheun १०-१५ % व्यजने पैसे देतात, आनी ते वसूल pan kartat, ithe मराठी माणुस चुकीचा नाही का? ना न्यूज वाल्यमाधे आनी ना kontya नेत्यामधे हिम्मत आहे,हया विरुद्ध आवाज उठावयाची,,,

    • @legendbotgeming5012
      @legendbotgeming5012 2 года назад

      Ok Boss Lakhaci Batami

    • @WAGH6789
      @WAGH6789 2 года назад +1

      इतका दम आहे ना तुझ्यात अन् तुझ्या राजुत
      तर त्या शहा आणि मोदीच्या कानाखाली लाव
      आणि दोन टरबुजाच्या
      ज्यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले
      ज्यांनी महाराष्ट्रातील थोर पुरुषांची बदनामी केली
      इलेक्शन आलं की तुम्हाला मराठी माणूस आठवतो
      साधी ईडीची नोटीस आली तर त्या बीजेपीच्या दारातला कुत्र होऊन बसले तुम्ही
      आणि लोकांना मराठी अभिमान शिकवतात

    • @prathameshchavan2812
      @prathameshchavan2812 2 года назад

      Are galaxy fold ahe tyacha hatat kasa nivdun dyava

    • @ashoksalvi6462
      @ashoksalvi6462 2 года назад

      एकदा संधी मिळायलाच हवी

  • @suryakantsathe6656
    @suryakantsathe6656 2 года назад +31

    ज्यांनी शासकीय नोकरी केलीय त्यांनाच या डेपो मॅनेजर चे दुःख कळू शकेल.वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना किंवा दळणवळण मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे होता

  • @rashmi3702
    @rashmi3702 2 года назад +41

    पण टॉयलेट स्वच्छ ठेवणे ह्याला लोकांनी पण नियम पाळले पाहिजेत.

  • @shashankravindranalli1309
    @shashankravindranalli1309 2 года назад +34

    यांत याची काय चुक‌ आहे, भष्टाचार करणारे वेगळे‌ आहेत.त्यांना माराहाण कराना, अधिकाराना हात लावला.

  • @Just_creation1
    @Just_creation1 2 года назад +63

    अरे बाबांनो पहिले तितल्या आमदार, खासदार आणि तहसिलदार यांना कोंडा ना....
    तो सांगतोय की तो अधिकारी नाही साधा कर्मकारी आहे.
    अधिकारी आणि राजकारणी मिळूण वाट लावताय...

    • @tejasjadhav4821
      @tejasjadhav4821 2 года назад

      Barobar aah mala pan thoda he chukicha vatla karan tyala video made ghetle tya vyaktichihi badnami ugach

    • @mangeshtrimbake3170
      @mangeshtrimbake3170 10 месяцев назад +1

      gaandit dum lagto tya sathi, sasta politics khelun tar aplyala aadhi loknchya nazret yeaych aahe. tho karmchari bechara gaavakadach middle class manus aahe. tyachya jagevar high class manus asata tar jagevar thonda var resign marla asta fekun. jase politcal mote adhikari kartat.

    • @adi_t_ya
      @adi_t_ya 5 месяцев назад

      Pagal aahes ka ????mitranna nahi kombat bathroom madhe tyanchya sobat basun devaan ghevaan chalu asti ..... jo kamzor aani shaant manus disla ki tyala thechaicha haach tar game aahe samzat nahi tula????

    • @Sunayingle
      @Sunayingle 5 месяцев назад

      Agadi barobar

  • @bhimashankarjungleherbs
    @bhimashankarjungleherbs 2 года назад +54

    मनसे पक्ष्याला विनंती आहे की कोकणात बऱ्याच ठिकाणी depot हीच हालत आहे त्यांना सुद्धा धडा शिकवला पाहिजे

  • @programminghacks7731
    @programminghacks7731 2 года назад +4

    मी पहिला असा कार्यकर्ता पाहिला ज्याने शिवीगाळ न करता, मारामारी न करता, समोरच्याची इज्जत ठेऊन, चांगलया भाषेचा प्रयोग करून, एका सुशिक्षित्त माणसाप्रमाणे आंदोलन केले. काही लोक त्या कर्मचाऱ्याला ढकलत सुद्धा होते तरी तुम्ही त्यांना थांबवले. व्हा!! क्या बात है साहेब, याला म्हणतात खरा नेता. तुमच्या सारख्या नेत्या ची गरज आहे सामान्य जनतेला. बाकी मनसे च्या म्हणा किंवा कुठल्याही गुंड कार्यकर्त्यांनी या साहेबांकडून काहीतरी शिकावे.

  • @kiransapkal5661
    @kiransapkal5661 2 года назад +42

    मनसे जे काम करीत आहे ते एकदम चांगला आहे.. परंतु जे कर्मचारी फिल्ड वर काम करतात त्यांना जाब विचारुन काय उपयोग त्यांना उलट ह्या गोष्टी त्रास देण्यासारख्या आहे...
    त्याचे वरीष्ठ ए सी मध्ये बसुन काम करतात.
    त्यांना जाब विचारा म्हणजे संबंधित विभाग ईंचार्ज जेणेकरून कामे मार्गी लागतील....

  • @cybkart5759
    @cybkart5759 2 года назад +119

    दर वेळी कुठचा पण प्रश्न असो मनसे महाराष्ट्र साठी लढते 🙏💯 माझं मत आणि पाठिंबा मनसे ला 🙏💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @SHIVTHAKRE823
      @SHIVTHAKRE823 2 года назад +2

      अरे हया पक्षाने ह्याचि जिरवाली आनी त्याची जीरवाली, माजा १०० vela विचारुण zala आहे की जी मराठी मानसाचा आणि मराठी असल्याचा आव आनतत,tyana जो मराठी माणुस दूसरा मराठी मानसाच्या मजूबुरीचा फायदा gheun १०-१५ % व्यजने पैसे देतात, आनी ते वसूल pan kartat, ithe मराठी माणुस चुकीचा नाही का? ना न्यूज वाल्यमाधे आनी ना kontya नेत्यामधे हिम्मत आहे,हया विरुद्ध आवाज उठावयाची,,,

    • @allinone-yt1tj
      @allinone-yt1tj 2 года назад +1

      पैसे भेटले की गप्प बसतात म्हणुन लोकांचा विश्वास नाही मनसे वर

    • @pankajjadhav4224
      @pankajjadhav4224 2 года назад

      @@SHIVTHAKRE823 are bhai tya mansachi 1 tyachui nahi ahe chuki saglyanna sobat basvaycha na tyala confused karun ekaveki 10 Jana bolun ghabrabnara he maansa
      To kay bolu n. Ky nay asa zhala tyat tumhi video kay kadhta photo kadhta kasa vatel tyala
      Chi hech kama rahili ahet hya karykartynna

  • @subhashshinde9264
    @subhashshinde9264 2 года назад +16

    🚩🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो 🚩🚩

  • @masoodahmed2214
    @masoodahmed2214 2 года назад +27

    Really my love to all this activities.
    Very nicely conducted protest.
    No bad words no mara maree.
    Really I can't Express my feelings when see such acts of mns regarding wrong going on in society.
    Keep it up
    Looking all this I feel that Raj thakre once given chance will change most wrong things
    Only 300 seats of mns in state elections. Full fledged sarkaar

    • @programminghacks7731
      @programminghacks7731 2 года назад +1

      Same here, first time MNS ke kisi कार्यकर्ते को dekhkar gussa nahi aya. Ek admi usko dhakel bhi raha tha fir bhi unhone usko roka aur bola dhakel mat. Very impressed

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 2 года назад +9

    खरं तर परिवहन मंत्र्याला ही शिक्षा हवी

  • @mhatre0009
    @mhatre0009 2 года назад +93

    अडचण कोणती पण असूद्या उपाय फक्त मनसे 💪👑💯
    जय मनसे 👑

    • @Omkar-f5z-k9u-m2n
      @Omkar-f5z-k9u-m2n 2 года назад +1

      सत्तेत येण्यापूर्वी शिवसेनेबद्दल हेच बोललं जायचं पण शिवसेना सत्तेत आली आणि तिने आपले खरे रंग दाखवले.

    • @swapnilsatam9096
      @swapnilsatam9096 2 года назад

      Kutli hi samasya asudya paise khayla mns ch

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 2 года назад +1

    सर, तुम्ही खूपच चांगले काम केले आहे. हीच परिस्थिती आमच्या लांजा तालुक्यात आहे.‌ एवढा मोठा एसटी डेपो आहे. गेले पंचवीस वर्षांपासून आहे तसेच आहे त्यात बदल बिलकुल नाही कधी सुधारणार आहे एसटी महामंडळ समजून येत नाही.

    • @sanjaycharudatta872
      @sanjaycharudatta872 2 года назад

      लांजेकर महामंडळाच्या अशाच भिक्कार कामामुळे एस टी संपली
      दुर्वतन आणि माजोरी या अशा खोटारडेपणामुळे लोक हाल सोसत आहेत
      पळपुटा भाड्याचा नेता काही कामाचा नाही

  • @sunitasharadraut5154
    @sunitasharadraut5154 2 года назад +2

    खरच खूप योग्य मुद्दा आहे.महिलांसाठी तर अतिशय संवेदनशील आहे.🙏

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 11 месяцев назад +4

    बाकी आंदोलन खूप चांगले झाले. प्रवाशी जनता आपली आभारी आहे.

  • @bhimashankarjungleherbs
    @bhimashankarjungleherbs 2 года назад +41

    मनसे पक्ष उत्तम कार्य करीत आहे 👍👍👏👏👏💐💐

    • @SHIVTHAKRE823
      @SHIVTHAKRE823 2 года назад

      अरे हया पक्षाने ह्याचि जिरवाली आनी त्याची जीरवाली, माजा १०० vela विचारुण zala आहे की जी मराठी मानसाचा आणि मराठी असल्याचा आव आनतत,tyana जो मराठी माणुस दूसरा मराठी मानसाच्या मजूबुरीचा फायदा gheun १०-१५ % व्यजने पैसे देतात, आनी ते वसूल pan kartat, ithe मराठी माणुस चुकीचा नाही का? ना न्यूज वाल्यमाधे आनी ना kontya नेत्यामधे हिम्मत आहे,हया विरुद्ध आवाज उठावयाची,,,

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 2 года назад +30

    बरोबर कारवाई केली आहे
    एस टी वाहक आणि चालकांना अधिकारी वर्ग खूपच त्रास देतात आणि भरगच्च पगार घेऊन पण हे अधिकारी काम करत नाही

  • @rajendrajamdhade4917
    @rajendrajamdhade4917 2 года назад +5

    १नंबर भाऊ जय महाराष्ट्र जय मनसे

  • @bhimashankarjungleherbs
    @bhimashankarjungleherbs 2 года назад +78

    मनसे आहे म्हणून खरा मराठी माणूस जगत आहे

    • @SHIVTHAKRE823
      @SHIVTHAKRE823 2 года назад

      अरे हया पक्षाने ह्याचि जिरवाली आनी त्याची जीरवाली, माजा १०० vela विचारुण zala आहे की जी मराठी मानसाचा आणि मराठी असल्याचा आव आनतत,tyana जो मराठी माणुस दूसरा मराठी मानसाच्या मजूबुरीचा फायदा gheun १०-१५ % व्यजने पैसे देतात, आनी ते वसूल pan kartat, ithe मराठी माणुस चुकीचा नाही का? ना न्यूज वाल्यमाधे आनी ना kontya नेत्यामधे हिम्मत आहे,हया विरुद्ध आवाज उठावयाची,,,

    • @rajendrahaldankar977
      @rajendrahaldankar977 Год назад

      काही नाही मी महाराष्ट्र सैनिक असून मला न्याय मिळत नाही ९ वर्ष झाली विभागातील काही पदाधिकारीना बऱ्याच वेळा भेटून बघितलं परंतु आश्वासने शिवाय काहीच नाही.

  • @rajrocks3492
    @rajrocks3492 2 года назад +3

    मनसे शिवाय कोणीच नाही या महाराष्ट्रात...great work 👍🏻

  • @yogeshjadhav7773
    @yogeshjadhav7773 Год назад +2

    अशीच मावळ्यांची गरज आहे आमच्या मराठी माणसाला . जागा हो आशा मावळ्यांची गरज आहे . जय शिवराय .

  • @ankitgurav2953
    @ankitgurav2953 2 года назад +5

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो...

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 2 года назад +9

    अहो आताच्या सरकारला मनसे चा पाठींबा आहेना मग त्या परिवहन मत्र्याला बसवाना त्या सडासात

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 2 года назад +7

    जिथे प्रश्न गंभीर तिथे मनसे खंबीर 👍🏼

    • @imthevoice7482
      @imthevoice7482 8 месяцев назад

      Lokh faayda getat nai vote nay karat

  • @kingmaker870
    @kingmaker870 2 года назад +14

    गरिबाला बोलून फायदा नाही मंत्री आडवा आणि जाब विचारा

  • @ravindrawadhankar2304
    @ravindrawadhankar2304 2 года назад +2

    सगळ बरोबर आहे,परंतु त्या कर्मचाऱ्याच्या हाती काय आहे,मुख्य वरिष्ठ पातळीवर ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यास धारेवर धरले पाहिजे, खालच्य कर्मचाऱ्याचा कान पकडून काय होणार......

  • @actaa2053
    @actaa2053 2 года назад +3

    लोकशाही, न्यायव्यवस्था, प्रशासनिक शिस्त संपली काय? काळे कपडे, काळे गॉगल, काळे उद्योग.

  • @SagarJadhav-dh9qv
    @SagarJadhav-dh9qv 2 года назад +50

    एक वेळा म न से चा मुख्यमंत्री बनवा यार खूप गरज आहे महाराष्ट्र ला

    • @SHIVTHAKRE823
      @SHIVTHAKRE823 2 года назад

      अरे हया पक्षाने ह्याचि जिरवाली आनी त्याची जीरवाली, माजा १०० vela विचारुण zala आहे की जी मराठी मानसाचा आणि मराठी असल्याचा आव आनतत,tyana जो मराठी माणुस दूसरा मराठी मानसाच्या मजूबुरीचा फायदा gheun १०-१५ % व्यजने पैसे देतात, आनी ते वसूल pan kartat, ithe मराठी माणुस चुकीचा नाही का? ना न्यूज वाल्यमाधे आनी ना kontya नेत्यामधे हिम्मत आहे,हया विरुद्ध आवाज उठावयाची,,,

    • @sanjaykadam2278
      @sanjaykadam2278 2 года назад +2

      हो भाऊ खरे आहे
      आम्ही राज ठाकरे साहेबा सोबत आहे
      पण दुसऱ्या चे काय ( राज ठाकरे उद्धव ठाकरे भाजप ) सोबत आली पाहिजे

  • @मराठासैनिक
    @मराठासैनिक 2 года назад +1

    मनसे बरोबर अद्दल घडवते.🙏👍

  • @SATYAWANKADAM-k8h
    @SATYAWANKADAM-k8h Год назад

    खुप सूंदर, साहेब अभारी आहे❤❤

  • @kiranghadi7088
    @kiranghadi7088 2 года назад +18

    कर्मचाऱ्याला बोलून काय फायदा परिवहन मंत्र्याला बसवू शकता का टॉयलेट मध्ये

    • @akshayparte3397
      @akshayparte3397 2 года назад +2

      अरे ते तेवढं तरी करतायत जनतेसाठी
      तुझ्यासारख नाही फक्त सोशल मीडिया वर टीका करत बायकांसारख..

    • @kiranjadhav6076
      @kiranjadhav6076 2 года назад

      Tyanchi kaama aahet tumhi tyanchi baju gheu naka khup bekaar halat aahae tikdchi jaun bgha samjel

  • @prakashjogle2678
    @prakashjogle2678 4 месяца назад +1

    प्रत्येक ऐस टि डेपो मधे शौचालयाचि दयनिय अवस्था आहे. डेपो मॕनेजरला जाब विचारा.

  • @qualitycareinternational1869
    @qualitycareinternational1869 2 года назад +1

    अती उत्तम...
    फारच छान उपक्रम...
    असेच आंदोलन जरुरी आहे...
    अधिकाऱ्यांना हीच भाषा समजते...
    सर्व शासकीय कर्मचारी आणि व्यवस्थेने अशा प्रकारच्या आंदोलनाला सहकार्य आणि पाठिंबा दिलाच पाहिजे... ही अपेक्षा.
    जय महाराष्ट्र.

  • @akshayparte4725
    @akshayparte4725 2 года назад +13

    जय मनसे♥️

  • @nileshkesarkar2946
    @nileshkesarkar2946 2 года назад +7

    भावनो सर्वांनी कॉमेंट केली मान्य आहे,पण एक विचार केला का त्या अधिकारी ची काय चुकी आहे,आपलं शासनच खराब आहे उगाच गरिबाला सजा देऊ नका,ह्या साठी कलेक्टर ऑफिस ला जायचे असते.

  • @Neet2023-cn6kr
    @Neet2023-cn6kr Год назад

    Hats offf sirji...manse lach vote krel....jay Maharashtra

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 5 месяцев назад +2

    डेपो तील अधिकारी वर्गाला निधी उपलब्ध करून देणारे अधिकारी या गोष्टीला जबाबदार आहेत.त्यांनी परवानगी व निधी दिल्याशिवाय हे कर्मचारी काम तरी कसे करणार.यासाठी यांच्या वरिष्ठांना येथे बसवून ठेवायला हवे होते.

  • @dhananjaypatil25-s
    @dhananjaypatil25-s 4 месяца назад +1

    साहेब आमच्या वल्लभनगर ST स्टेशन
    पुणे यते हीं Tolet ची अवस्था वाईट आहे 😭
    स्टॅन्ड वर रोड खराब आहे
    रात्री ची सोय व्यवस्तीत नाही...

  • @Reshmarealstaranddancer
    @Reshmarealstaranddancer 9 месяцев назад

    Avinash sar Tum khoob chhan kam karta hai Anya viruddh Lada deta hai

  • @anilagre9082
    @anilagre9082 2 года назад +4

    वाह वाह भावांनो हो अशीच अद्दल घडवली पाहिजे हे मुजोर एसटी महामंडळ व अधिकारी
    सरकारी कर्मचारी म्हणजे माज अर्गट भाषा उडवा ऊडवीचे उत्तर लयच मस्तावल
    धन्यवाद साहेब धन्यवाद
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
    🚩🚩🚩🚩🤝💪👍

    • @kumududaytendle3914
      @kumududaytendle3914 2 года назад +1

      सैन्य पोटावर चालते त्यांना वेळेवर पगार मिळेल ह्या कडे पण लक्ष द्यावे कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दमदाटी करून समस्या सुटत नसतात ST ला पुरेसा निधी कायम स्वरूपी मिळण्याची गरज आहे

  • @johndsouza1015
    @johndsouza1015 11 месяцев назад

    Great job ...

  • @bot-tu9yi
    @bot-tu9yi 10 месяцев назад

    धन्यवाद साहेब

  • @deepak-ln6dp
    @deepak-ln6dp 11 месяцев назад

    Amhi basto 03:40, saheb salute aahe tumhala

  • @ajaygaikwad9254
    @ajaygaikwad9254 2 года назад

    Ek dum mast dada

  • @tusharkadam9117
    @tusharkadam9117 2 года назад +2

    परिवहनमंत्र्याला बोलायचं डायरेक्ट कर्मचाऱ्याला बोलण्यापेक्षा

  • @madhurimistry785
    @madhurimistry785 2 года назад +5

    MNS जिंदाबाद🙏,
    पण मुख्य अधिकारी कोण आहे त्याला पकडले पाहिजे. खर आहे शौचालय इतके घाणेरडे असतात ना नको वाटत😡😠.

    • @kajaljadhav5364
      @kajaljadhav5364 2 года назад +1

      Ho kup घाणेरडे शौचालय आहेत.

  • @sudhakarprabhu619
    @sudhakarprabhu619 2 года назад +23

    असे प्रत्येक सरकारी कार्यालयात वहायल पाहिज़े जेने क़रुन नोकरशाहीची उर्मतशाही थामबेल

  • @chefanivlogs1029
    @chefanivlogs1029 2 месяца назад

    Khup chan saheb ase sarwanna kele pahijhe
    Sagali kade chor basalet

  • @nileshmahadik4595
    @nileshmahadik4595 2 года назад

    Jabardast BHAI

  • @swarupdavari8759
    @swarupdavari8759 2 года назад +3

    सर तुम्ही केलेले आंदोलन चांगले आहे परंतु घाटावर सवलत सर्व लोक ७५ वर्षे पास १०० सवलती साठी एस टी आणि वडाप ला सर्व भरून लोकाणी विचार करायला हवा एसटीची नाजुक परिस्थितीत लोकाणी साथ द्यायला हवी आता प्रायव्हेट बस आल्या लावर कोण बोलत नाही त्यावर पण लक्ष ठेवा साहेब

  • @abhimanyughode6547
    @abhimanyughode6547 2 года назад

    Great job saheb jai manse jai maharashtra

  • @vickychavan4
    @vickychavan4 2 года назад

    Barobar Aahee saheb

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 2 года назад +2

    कडक

  • @PrathameshSawant-ui9lo
    @PrathameshSawant-ui9lo 11 месяцев назад

    Akac avaj Raj saheb jay Maharashtra

  • @sunilnaik6748
    @sunilnaik6748 2 года назад +1

    जय मनसे साहेब, फक्त राज साहेब ठाकरे,

  • @dineshghatkar2407
    @dineshghatkar2407 2 года назад +18

    तुम्ही कोणत्या पण पक्ष्या मध्ये जा पण एवढी इज्जत आणि दरारा फक्त मनसे मध्येच मिळतो

  • @chandrakanttalage6746
    @chandrakanttalage6746 10 месяцев назад

    ऐक नो.काम साहेब जय मनसे

  • @rameshshinde2597
    @rameshshinde2597 2 года назад

    मी महाराष्ट्र मधील सामान्य जनतेला नम्र विनंती करत आहे माय बाप हो आपला महाराष्ट्र जर सुधरवायचा असेल आणि तुम्हाला चांगल्या सुख सुविधा उपलब्ध करुन पाहिजे असतील आपल्या मुलामुलींना चांगल्या नोकऱ्या पाहिजे असतील.तर जागे व्हा राज ठाकरे साहेबांच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही मी म्हणतो म्हणून नाही तर तुम्ही बघा विचार करा नाहीतर आपली फरपट अशीच होत राहणार आहे.बघा पटल तर.

  • @ganeshkadam1324
    @ganeshkadam1324 2 года назад +1

    मी ३वर्षा पूर्वी बोरीवली -देवगड sT महामंडळाच्या स्लिपर कोच प्रवास केला होता .त्यावेळी मी ह्या बद्दल लिहिले होते.संपुर्ण प्रवासात राजापुर डेपो शिवाय कोठेही टॉयलेट -बाथरूम चांगले नव्हते.नाक मुठीत धरून टॉयलेटला जावे लागत होते.अशी जर असुविधा असेल तर २००-२५०रूपये देवून का प्रवाशी लक्झरीने प्रवास करणार नाही.सर्व सुविधा महामंडळ देत असेल तर आम्ही STने प्रवास आवडीने करु.

  • @chintamanirahate1262
    @chintamanirahate1262 2 года назад +5

    👏👏👏

  • @deepalipatekar9220
    @deepalipatekar9220 2 года назад

    एकच नबर साहेब

  • @aminchoudhary3232
    @aminchoudhary3232 2 года назад +3

    Classic example of "leader leads with the example"
    I really like the approach...
    No doubt if it was not a centre govt related issue, then probably they would have dealt it differently, which is ultimately required...
    How much one will plead and request..
    There is a limit for everything...
    Again I really like the way party workers behaved.....

  • @seetalakshmiiyer7392
    @seetalakshmiiyer7392 2 года назад +1

    👌👌👌🙏🙏🙏🙏🔥🔥🔥👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳jai shivrai jai Maharashtra

  • @salimnakade8513
    @salimnakade8513 11 месяцев назад

    Good 👍

  • @amitkadam7817
    @amitkadam7817 2 года назад +17

    चिपळूण मध्ये पण जा 4 वर्ष जास्त झाली बस स्थानक काम आजुन झाल नाही. पडून तसच ठेवलं आहे. 😡😡😡

  • @jagadishranmale1533
    @jagadishranmale1533 2 года назад +3

    गरीबांना न्याय देणारी माणसे 🙏 मणसे खर काम करून दाखवतात माणसे आशि यांना लायकी दाखवायला पाहिजे तेव्हा कुटे महाराष्ट्र सुदरेल 🙏

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 2 года назад +4

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🚂🚂💪👍👌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @darsh00823
    @darsh00823 2 года назад

    Jay Maharashtra

  • @Omkar-f5z-k9u-m2n
    @Omkar-f5z-k9u-m2n 2 года назад +1

    उद्या निवडून आल्यावर मनसेच्या उमेदवारांचं पण शिवसेनेसारखं होऊ नये म्हणजे मिळवली.सत्ता मिळेपर्यंत मराठी माणसांसाठी काहीतरी करायचं आणि नंतर सत्ता मिळाल्यावर मात्र त्याच मराठी माणसाकडे साफ पाठ फिरवायची,हेच शिवसेनेने केलं पण मनसेने तसं करू नये,असं वाटतं.

  • @SHAMRAO408
    @SHAMRAO408 8 месяцев назад

    डोक्यात सतत राग असणारा प्रत्येक नागरिक मनसेचा सदस्य आहे

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 2 года назад

    Ek number Good 👍🏻

  • @chandrashekharmahajani3797
    @chandrashekharmahajani3797 2 года назад

    Good job

  • @arharshalpatwardhan1452
    @arharshalpatwardhan1452 2 года назад

    Manse jindabad..

  • @narayanchandurkar2912
    @narayanchandurkar2912 Год назад

    धन्यवाद साहेब चांगली अक्कल घडवली

  • @mahendrabole9762
    @mahendrabole9762 6 месяцев назад

    S T चे साहेबाची शिक्षा बरोबर आहे

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 5 месяцев назад

    आयला एवढंच काम करा. दुसऱ काही येत नाही. डिव्हिजनल अधिकाऱ्याला जाब विचारा. डेपो स्तरावर काय घंटा अधिकार आहेत?
    ह्या वृत्ती मुळेच तुमचा जनाधार कमी होतोय.

  • @suniljadhav5012
    @suniljadhav5012 2 года назад +4

    खूप छान काम जय महाराष्ट्र.७/१२पण हजारो पैसे देऊन पण होत नाही. तलाठी कार्यालयात कार्यक्रम झाला पाहिजे💐💐🙏

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Год назад

    अधिकाऱ्याला संडासात बसवला पाहिजे होता कर्मचाऱ्याचा काय दोष,होता

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre8635 2 года назад +1

    हे सगळे आपण आपले माननिय पंतप्रधान साहेबांचे कार्यालयाला पाठवण्याची गरज आहे आणि त्यांना विचारले पाहीजे हेच का ते स्वच्छ भारत अभियान कारण ते जनतेचा पैसा खर्च करून मोठ्या मोठ्या जाहीराती करण्यात बिझी असतात जनतेचा पैसा जनते साठी खर्च करीत नाहीत

  • @mamaupotinda5053
    @mamaupotinda5053 2 года назад +11

    ओन्ली मनसे

  • @rrrrrrrrrr682
    @rrrrrrrrrr682 2 года назад

    We love Raj Saheb and Modi Saheb

  • @tsmfightonly424
    @tsmfightonly424 2 года назад +1

    Ek number sir , me pn polapur cha ahe tumi barobar kelay mla mahite to toilet kiti bekar ahe to !

  • @kalyanopentoday6495
    @kalyanopentoday6495 2 года назад +2

    बरोबर

  • @rohitudgirkar4260
    @rohitudgirkar4260 11 месяцев назад

    Aachech jirvat raha, jagrat raha.🙏

  • @omkarjagadale784
    @omkarjagadale784 Год назад

    अवघड आहे या काका ची काय चूक राव ज्या नेत्याला वरिष्ठ अधिकाऱ्याला अस करायला पाहिजे.तर इथ तर उलटच आहे सगळ या काकाच्या घरच्यांना काय वाटले असेल.

  • @nandukasare8922
    @nandukasare8922 2 года назад +1

    राजं साहेब आणि उध्दव साहेब एकत्र यावे

  • @V_Y_music
    @V_Y_music 2 года назад

    Superb..well job. Mns

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 8 месяцев назад

    वरिष्ट अधिकारी संडास बाथरुम मध्ये बसवा सगळया ना सगळे माहित आसते च जेथे माल तेथेच काम म्हणुन सर कारी नौकरी पाहिजे काम नको पगार पाहिजे वर कमाई वेगळी

  • @amk0709
    @amk0709 8 месяцев назад

    Raj Parte Well Done ✅👍

  • @महाराष्ट्रनवनिर्माणसेना-न9म

    मनसेचे ढाण्या वाघाना सलाम 🙏🚩

    • @SHIVTHAKRE823
      @SHIVTHAKRE823 2 года назад

      अरे हया पक्षाने ह्याचि जिरवाली आनी त्याची जीरवाली, माजा १०० vela विचारुण zala आहे की जी मराठी मानसाचा आणि मराठी असल्याचा आव आनतत,tyana जो मराठी माणुस दूसरा मराठी मानसाच्या मजूबुरीचा फायदा gheun १०-१५ % व्यजने पैसे देतात, आनी ते वसूल pan kartat, ithe मराठी माणुस चुकीचा नाही का? ना न्यूज वाल्यमाधे आनी ना kontya नेत्यामधे हिम्मत आहे,हया विरुद्ध आवाज उठावयाची,,,

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre8635 2 года назад

    अश्याच प्रकारे सर्वांनी आंदोलने करायलाच पाहिजेत आणि सरकार आणि प्रशासकिय अधिकारी आणि कर्मचारांना त्यांची जागा दाखविली पाहिजे जय मनसे जय राज साहेब ठाकरे

  • @गब्बर-ज4ज
    @गब्बर-ज4ज 2 года назад +13

    हे सगळे पडद्याआड चे मनसे चे हिरो.🚩🚩🚩🚂🚂🚩🚂🚂❤️❤️❤️

  • @rajendratodkar812
    @rajendratodkar812 2 года назад

    अभिनंदन राज पार्टी

  • @machhindrakakade3467
    @machhindrakakade3467 7 месяцев назад

    Good

  • @vastalarevatkar3053
    @vastalarevatkar3053 2 года назад

    राज साहेबांचा विजय असो! हर हर महादेव!

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 2 года назад

    महाराष्ट्रातील जनतेने एकदा फक्त एकदा राज साहेब यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवा मग बघा सगळं एकदम सरकारी अधिकारी सुतासारखे सरळ होतील