ujani dam update : उजनी धरण अपडेट | उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #ujanidam #उजनी #Ujanidamupdate #ujani_water_level #ujani #monsoon #damupdate
    ujani dam update : उजनी धरण अपडेट | उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ | Hello Baliraja
    यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत निच्चांकी पातळीवर उणे ६० टक्क्यांवर पोहोचलेले उजनी धरण आता उणे ३९ टक्क्यांवर आलंयं. पावसाळा सुरू होऊनही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. असं असलं तरी उजनीमध्ये संथ गतीने आवक येत आहे. ७ जूनपासून ५ जुलैपर्यत उजनीत १२ टीएमसी पाणी जमा झालयं. यामुळं धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना थोडासा दिलासा मिळालाय.
    आज शनिवार ६ जुलै. उजनी धरणाचे सकाळी ६ वाजेचे अपडेट आले आहेत. यामध्ये उजनी धरणात सद्या किती क्युसेकने पाणी जमा होत आहे. तसेच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात...
    सकाळी ६ वाजता आलेल्या अपडेटनुसार, उजनी धरणामध्ये ३ हजार ३१ क्युसेकने पाणी जमा होत आहे. उजनी धरणात ही आवक दौंडमार्गे येत आहे. काल सकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये घट झाली आहे. काल सकाळी उजनी धरणात ४ हजार ५१९ क्युसेकने पाणी जमा होत होते. सध्या उजनी धरणात ४२.५८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस २१.०८ टीएमसी इतका आहे. उजनी धरण सद्या मायनस ३९.३४ टक्क्यावर आहे.
    --------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechano...
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 1

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 3 месяца назад

    धन्यवाद
    विर भाटगर धरणाची माहिती सांगा.