आरती गणपतीची (कोरोना काळातील २०१९ )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • नमस्कार रसिक श्रोते " आपले हितगुज" मनस्विनीच्या लेखणीतून युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
    माझ्या प्रथम पुष्प जादूचा दिवा या कवितेस भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आशा करते या विडीओला ही तुम्ही तेवढेच आपलेसे करून भरघोस प्रतिसाद दयाल मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
    दिवाळीच्या आपणासर्वांना हार्दिक शुभेच्छा.
    तांत्रिक सहाय्य💻- सार्थक भागवत
    सादरीकरण🎤🎶- सौ प्राची बेहेरे मॅडम( संगीत शिक्षिका)

Комментарии • 3

  • @NR_creatives_forfun
    @NR_creatives_forfun  3 года назад

    Subscribe my other Channel
    Clash Support :- ruclips.net/channel/UCQT5ByjA2o-4sNxwWCRZPUg

  • @sanjaypatil4746
    @sanjaypatil4746 3 года назад +1

    अप्रतिम रचना....सुंदर कल्पना...अप्रतिम सादरीकरण..!

  • @simadevibedase2657
    @simadevibedase2657 3 года назад +1

    ताई अप्रतिम रचना शब्दांकन खुपच सुंदर