महाराजांना सोयरा बाई बद्दल सर्वच खबर होती....आणि कोण काय आणि कसं करतो ते सर्व माहिती होत आमच्या थोरल्या धान्याला ......खरच आपल्या सारखा राजा आणि वडील सुद्धा होणे नाही महाराज..... छत्रपती शिवाजी महाराज की जय
Firongoji narsala baba yana manacha mujra koti koti vandan swarajyacha rakshnasthi jivache raan kele hothe ani Marathe shahicha ithihas ghadwila hotha kharech great biography hoti thaynchi koti koti naman
सोयराबाई यांनी कधी स्वराज्याच्या दुसर्या छत्रपती शंभूराजे भोसले यांना रायगडावर कधीच येऊ दिल नाही छुपे अजेंडे होते राणीचे सावत्रपणा सोयराबाई कडन पाहिल्यावर वाटत हो....
शंभु राजेंकडून ही एक गैर जिम्मेदारी पणा झाला सर्व मावळे गडउतार झाले की नाही हे बघण त्यांचं कर्तव्य होत कारण त्यांनी तशा दोन अटी ठेवल्या होत्या दिलेरासमोर चांगलं न्हाय झालं ते
महाराजांना सोयरा बाई बद्दल सर्वच खबर होती....आणि कोण काय आणि कसं करतो ते सर्व माहिती होत आमच्या थोरल्या धान्याला ......खरच आपल्या सारखा राजा आणि वडील सुद्धा होणे नाही महाराज..... छत्रपती शिवाजी महाराज की जय
बरोबर आहे
सोयराबाई च्या लालचेमुळे महाराज आणि शंभूराजे यांच्यावर हे दिवस आले होते.. आपलेच लोक जीवावर बेतले होते..
काळोजी बाबा यांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩⚔️
🚩🚩🚩🚩🚩
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो..!🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
हि सोयराबाई लवकर मेली असती तर संभाजी महाराजांवरच संकट कमी झाल असत..🚩🚩
होना खरय
Kahihi bolu nko bhava
बरोबर आहे
Aai hi aai aste....
Apla adhikar nahi bhau as bolnyacha...swata शंभूराजे सहन करत होते..पण ते काही बोलले नाहीत .सोयरा मातोश्री ना
सोयरा महाराणी नसती तर इतिहास प्रत्यक्ष वेगळा असता🙏
Barobar
काळुजी बाबा ला मानाचा मुजरा ⛳⛳🙇♀️
राजाप्रती किती प्रेम आणि विश्वास
शिवाजी महाराजांनी स्वराज्य हितासाठी आठ बायका केल्यापण एक त्यात नाठ निघाली सोयराबाई.
आता अस दाखवतात पण तेव्हा ह्याही पेक्षा भयंकर झालं असेल
शंतनू मोघे
अमोल कोल्हे खूप छान काम केलं तुम्ही
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Firongoji narsala baba yana manacha mujra koti koti vandan swarajyacha rakshnasthi jivache raan kele hothe ani Marathe shahicha ithihas ghadwila hotha kharech great biography hoti thaynchi koti koti naman
योसूबाईनां मानाचा मूजरा
जय शिवराय जय शंभूराजे सर्वात आगोदर सोयरा मातोश्रि ला हात्तिच्या पायाखाली द्या
हाहाहा खर बोलला
Shantanu Moghe yani Chatrapati Shivaji Maharaj yanche kam khup surekh kele ahe
हेकडी नाही मुल्ला एहमद तो स्वाभिमान आहे आमच्या मावड्याचा जो शंभूराजांनी कधीच खाली येऊ दिला नाही....कडोजी रावांना मानाचा मुजरा
काळोजीने स्वतः हून रिकामे काम केले
Jay shivray jay shambhu raje maharaj koti koti naman raje manacha mujra raje manacha mujra raje
हिरोजी बाबा एवढे सांगतात तरी ऐकत नाही सोयरा नालायक होती अक्कल शेण खायला गेली 😠😠
जय भवानी जय शिवाजी
कुठे पण येती राव ही सोयरी
panvati Aahe hii soyra_
@@_Xpert.xi_ho n
मातोश्री म्हणा
Tai layaki nhi tenche @@RadhikaGanjare-mv6xc
राजे छत्रपती शिवाजी महाराज
सोयरा मातोश्रि ला हात्तिच्या पायाखाली द्या
😡😡😡
@@sakshimohite1999 काय झाले
हो ना
@@snehachavare1943 आपन कोठून बोलत आहात ताई साहेब गाव कोणत आहे मि आशिष भीमराव चवरे माझे गाव माढा तालुका माढा जिल्हा सोलापूर
@@akshaychavare6762 मी पण माढा तालुक्यातील च आहे
सोयरा राणि खुप अहंकारी होती
Khup bhari raje 🚩👍
जय शिवराय
शंभूराजे खरच ग्रेट होते
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌃👃👃👃👃💪💪💪♨️ जय शिवाजी जय भवानी
जय जिजाऊ जय शिवराय 🌃👃💪♨️🇮🇳🚩😀😁😂
जय भवानी जय शिवाजी अस असत
Soyaraa baisaheb sarkhya sarkhya tomne maraila ka yetat!?
Jay Shivaji 🙏🙏🙏
👏👏👏👏
👌👌👌👌👍
सोयरबाईंनी विष प्राशन करावे
स्वैरायबाईला हत्ती च्या पायाखाली द्यायला पाहिजे होत
Jay shambhu raje
1no episode apludkara
सोयराबाई च फितूर आहे
100 p right brother
तोंड सभाळून बोला
@@pratibhaamte3276 बरोबर आहे ना ती फितूर आहे ना त्या सोयरा ला काय बोलावं हे ही सुचत नाही
Soyrabai सारखं सारखं मध्ये का पडते
Hi
नमस्कार का करतात
Soyri la kamch te hot madhe madhe pachpachp karn
@@radhikasolanke785 ho na
Mach mach krt
Hya soyrabaila tr हतीचा पायाखाली द्यायला पाहिजे होत इच्छा मुळेच माझा शंभुराजांना वाईट दिवस पहावे लागले आणि यासुबई साहेबांचा डोळ्यात पाणी आणल
महाराजांना किती त्रास झाला आसेल हया साडसाती mule
आरे सोयराबाई खरच मुखृ होती
🙏🚩जय शिवराय जय संभाजीराजे🚩🙏
सोयरा मातोश्री ना फक्त मोह होता शंभु राजांची जागा हडपण्याची शेवटी सावत्र ते सावत्र तरी पण माझ्या राजा नि खूप सहन केल 😞
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे मुजरा तुम्हाला राजे छत्रपति शिवाजी महाराज आणि सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा 💐💐🙏
महाराज सोयरा चा कानफटात लावा दोन चार
Great cmnt🙏😂😂😂
ही सोयराबाई कलंक आहे
सोयराबाई यांनी कधी स्वराज्याच्या दुसर्या छत्रपती शंभूराजे भोसले यांना रायगडावर कधीच येऊ दिल नाही छुपे अजेंडे होते राणीचे सावत्रपणा सोयराबाई कडन पाहिल्यावर वाटत हो....
जय शंभुराजे 🚩🚩🙏
Kaloji.and.firngoji.baba.grat.....work...
2.22&13.13
महाराज तुम्हाला माहीती होत की सोयराबाई नी कट कारस्थाने माहीत होती तरी तुम्ही त्यांना काहीच का बोलला नाही
ही सोयराबाई येसूबाईंना ऐवढी टोमणे का देते।।।।।।
कुलमुखतयार पद यांना दिले मनुन
Barobar ahe
हि सोयराबाई स्वराज्यातील एक कलंक आहे
सलाम तुमचा कार्याला फिरंगोजी बाबा तुम्ही राजकरण ओलखलेत पण सोरया रानी साहेब ओलखू शखल्या नाहित ❤
jai shivray jai shambhurajy
Putra moh zala soyarabhai saheb yana pan
Va kaluji raje himat pahili Jay shivray Jay sambhaji raje bhosle 🚩🚩🚩
कशाची हिम्मत अन कशाचं काय
सुखरुप निघाला असता बाहेर कशाला आगाऊ पणा करायचा जास्त
सोयरा मातोश्री सावत्र होत्या ते दाखून दिलं
291 done ❤
Sai Bai jivant pahijya hotya aani soyara Bai melya pahijya hoty
Soyarabhai saheb yana pan putra moh zala hota ani peshve cha nadi laglya
jay jijau jay shivray jay shambhu raje
स्वराज्याच्या युवराजांना माझा मानाचा मुजरा
शंभु राजेंकडून ही एक गैर जिम्मेदारी पणा झाला सर्व मावळे गडउतार झाले की नाही हे बघण त्यांचं कर्तव्य होत कारण त्यांनी तशा दोन अटी ठेवल्या होत्या दिलेरासमोर चांगलं न्हाय झालं ते
सोयराबाई नालायक...
JAY shivaji
सोयराबाई एवढ्या कशा हो बदला हो तुम्ही
येसूबाई,,आता सवय करून घ्या,कि आपण कुठेही चाललो तरी प्रत्येक ठिकाणी मांजर हे आडव जाणारच.
ही सोयराबाई का मध्ये पडते
सगळ चांगलं झालं पण काळोजी न आगाऊ पणा केला
Kiti great aahet donhi raje
सोयरा बाई मुळे स्वराज्य डोक्यात आल
Soryabai nehmi maharaja madhye boltat tyani maharani padcha jara jast fayda ghetay putala bai samdar khup samdar ahe
Soyarabai lavakr maryale pahije hoti
🚩🚩🚩
सोयराबाईचा तर मला खूप राग येतोय 😡😡😡
Soyrabai fitur aahe
Shanbhuraje yana manacha mujara 👏👏
Soyra bai kuchki aahe Kay
Only King
सभाजी महाराज का भाग हिदी में है किया भेजे
निट ऐका महाराणी साहेब,फिरंगोजी काय सांगत आहे ते.
पण तुला घाई झालीना शंभूराजे यांना बाजुला करायची.
Jay simbu Raj
🙏
खोठ
Hya soyra bai dislya ki sagla mood chalalay
Soyrabai 😠😠
राज मुजरा
soyra baila cha kdelot krayla lagt hota maharajani
Bhai hindi me kyo nahi ha Sare episode
Ky boltai soaira rani saheb 70 mavle che direct 700 var aanle
सोयरी नक्की फितूर आहे... पंताला
सोयरा मातोश्री यांना स्वतःचे डोके होते कि नाही तेच कळत नाही
Soyra Bai khupch kapti hoti😠😠
Hi soyra bai jail tith ahech nko zalay hich tonda baghayala
Putrmoh
महाराणी चे वागणे फार चुकिचे आहे.महाराणी च्या वागण्यात स्वार्थ आणि फक्त स्वार्थच आहे, त्या फक्त स्वार्थापोटी अशा वागतात
Soyrabai is bab character
काळोजीला जास्त शहाणपण दाखवायची गरज नव्हती नाहीतर तोही सुखरूप बाहेर निघाला असता
Soyraaa Khup Bharachi Ravv Ela kas Kalat nahi Ravv
काळोजी ला डोकं नव्हतं का
बिनडोक काळोजी
सोयरा,राग,
Soyra lay dokyat jati rao
हिच्या डोक्यात फक्त शंभूराजे. काय घोड मारलं होत हीच शंभूराजेनीं काय माहित 😡