मराठी स्टोरी|मराठी कथा|ह्रदयस्पर्शी कथा|marathi story|marathi katha|pradnya marathi stories

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • मराठी स्टोरी|मराठी कथा|ह्रदयस्पर्शी कथा|marathi story|marathi katha|pradnya marathi stories
    #मराठीबोधकथा
    #viralmarathistory
    Your queries
    marathi short story
    marathi family story
    marathi story writing
    marathi कथाकथन
    मराठी भावनिक कथा
    मराठी बोधकथा
    मराठी गोष्टी
    मराठी कथा
    हृदयस्पर्शी कथा
    मराठी स्टोरी
    मराठी प्रेरणादायी कथा
    मराठी कौटुंबिक कथा
    मराठी कथा गोष्टी
    marathi stories
    marathi goshti
    marathi stories with moral
    Inspire stories
    marathi lifestory
    #मराठीस्टोरी
    #मराठीप्रेरणादायीकथा
    #मराठीबोधकथा
    #marathistory
    #pradnyamarathistories
    ह्या कथेतील घटना आणि पात्र काल्पनिक आहेत..वास्तविक जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा...
    कथा आवडल्यास LIKE,SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका
    धन्यवाद...

Комментарии • 25

  • @mangalnakade8669
    @mangalnakade8669 3 месяца назад

    Khup sunder katha

  • @shobhapatil1561
    @shobhapatil1561 3 месяца назад

    खूप खूप छान ताई. ❤🎉😊

  • @shubhadanimak2258
    @shubhadanimak2258 3 месяца назад

    कथा खुप छान आहे. शेवट खुपच छान केला.

  • @pratimapednekar4341
    @pratimapednekar4341 4 месяца назад

    Very nice part thank you

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 4 месяца назад +1

    तथा खूप छान आहे❤❤❤

  • @reginacoutinho7583
    @reginacoutinho7583 4 месяца назад

    Nice story🙏🙏🙏

  • @SunandaGarge-d4k
    @SunandaGarge-d4k 4 месяца назад

    कथा छान च, कथेच वाचन ही छान

  • @tarapillai3785
    @tarapillai3785 4 месяца назад +1

    Mastch katha🎉🎉🎉

  • @vidyasawant9097
    @vidyasawant9097 4 месяца назад +1

    Khup chhan story ahe

  • @kalyantulshibagwale134
    @kalyantulshibagwale134 4 месяца назад +2

    फारच अप्रतिम कथा आहे. करावे तसें भरावे या उक्तीची आठवण येते. आजकालच्या जमान्यात मुलीचे आईवरचे प्रेम पाहून मन प्रसन्न झाले

  • @deepakeni3403
    @deepakeni3403 4 месяца назад

    खूप छान कथा होती

  • @jayshreeprabhu9175
    @jayshreeprabhu9175 4 месяца назад

    कथा फार छान होती.❤❤

  • @prabhakarjaunjat7800
    @prabhakarjaunjat7800 4 месяца назад +14

    कथेचा शेवट छान आहे 👏👏

  • @MadhuriAnaspure
    @MadhuriAnaspure 4 месяца назад +2

    खरंच खूप छान कथा आहे
    मनाला लागून राहिली ❤❤

  • @GeetaGodbole-c3l
    @GeetaGodbole-c3l 4 месяца назад

    खूब चांद कथा आहे

  • @jayashreehinge3563
    @jayashreehinge3563 4 месяца назад

    Khup chhan katha aahe.. Nirdayi mulga aani sunela shiksha zali. Devane nyay kela

  • @vidyakelkar1354
    @vidyakelkar1354 4 месяца назад

    छान कथा. खूप आवडली. अशाच छान छान कथा लिहा .👍

  • @jayashrishastri3767
    @jayashrishastri3767 4 месяца назад

    खुपच छान कथा!पण एवढ्या क्रूर पणे मुले आईला वागवत नाहीत.

  • @JyotsnaKhadke-hw6xf
    @JyotsnaKhadke-hw6xf 3 месяца назад

    कधीतरी स्वतःसाठी जगायला शिका

  • @neelimabakre7041
    @neelimabakre7041 4 месяца назад

    छान

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672 3 месяца назад

    गोष्ट चांगली आहे. बोध घेण्यासाठी .जर आईला एका महिन्यापूर्वी देवळात सोडून गेली असेल तर परदेशात गेले कधी नोकरी लागली कधी मुलगी आईजवळ 3वेळा बोलली कधी? भाऊ परदेशातुन भारतात आला तेव्हा त्याची मुले कुठे होती.?शेजारच्या बाई तीच्या आईची मैत्रिण होत्या तर त्यानी मुलीला आईवडीलांची हकीकत कळविली कशी नाही? बाबा गेल्यावर भावाने बहिणीला कळवलं कसं नाही? अश्या विसंगत बाबी सोडून गोष्ट खूपच चांगली आहे. गोष्ट लिहीत असताना शक्या-शक्यतेचा विचार करायला हवा!

  • @roshnicheulkar6442
    @roshnicheulkar6442 4 месяца назад

    का मुलगे आपल्या आई वडिलांवर असे अत्याचार करतात.आपल्या पालकांनी आपले कसे संगोपन केले हे आठवून तरी त्यांना सांभाळावं.त्यांचा आधार व्हावा असे का वाटत नाही.

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 4 месяца назад

    कथा खूप छान आहे

  • @JyotsnaKhadke-hw6xf
    @JyotsnaKhadke-hw6xf 3 месяца назад

    कधीतरी स्वतःसाठी जगायला शिका