नवरा बायकोचे भांडण 👌 हसून हसून पोटात दुखेल 😱 गोविंद महाराज गायकवाड यांचे तुफान विनोदी भारुड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 14

  • @Jayashree-j1b
    @Jayashree-j1b Месяц назад +3

    खूपच छान भारुड आहे ताई पण तुम्ही इतके दागिने घातले की तुमच्या नवऱ्याच्या डोक्यावरची केस गेली आहे ना धन्यवाद 🙏🔥🌹🌹

  • @balajighuge2335
    @balajighuge2335 16 часов назад

    महाराज एक नंबर

  • @shivajilalge873
    @shivajilalge873 3 месяца назад +20

    खूप छान महाराज

  • @kavitakhadke
    @kavitakhadke 2 дня назад

    खुप छान दादा

  • @Pooja-ih7hf
    @Pooja-ih7hf 23 дня назад +2

    महाराज आम्ही तुम्हाला बघितले त्या दिवशी आळंदी मध्ये राम कृष्ण हरी

  • @TukaramLonkar-u9w
    @TukaramLonkar-u9w 3 месяца назад +10

    खुप छान भारूड महाराज 🚩 राम कृष्ण हरी 🚩

  • @ashokjadhav3956
    @ashokjadhav3956 2 месяца назад +5

    लयच भारी र

  • @Jayashree-j1b
    @Jayashree-j1b Месяц назад +2

    खूपच छान भजन आहे व्हिडिओ धन्यवाद संत ज्ञानेश्वर माऊली आळंदी इंद्रायणी काठी देवाची आळंदी येथे आहे ना धन्यवाद 🙏🔥🌹🌹

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 2 месяца назад +2

    तुका म्हणे येथे असावे जातीचे यालाच म्हणतात धन्यवाद पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जयहरो ओमनमोशिवाय रामकृष्ण हरी

  • @anilkamble4314
    @anilkamble4314 10 дней назад

    भरपूर घेण्यासारखे आहे महाराजांकडून, खूपच छान विचार मांडतात, कसं जगायचं हेही सांगतात...... एक उत्तम महाराज... खरंच नमस्कार माऊली 🙏.....

  • @vitthalmeshram4483
    @vitthalmeshram4483 2 месяца назад +2

    लय भारी महाराज

  • @santoshmali272
    @santoshmali272 Месяц назад +1

    Maharaj tumche kirtan melela mansala jiwant Karu shakto mauli flij tumcha mobil nabar. Pathaws

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 2 месяца назад

    खुप खुप छान आवाज आणी सादरीकरण.

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 3 месяца назад

    😂