Anjali Damania | अंजली दमानिया यांना धमकीचे फोन? नेमकं घडलं काय? LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 350

  • @sharad_indian
    @sharad_indian 16 дней назад +110

    परळी मधील या समाजाने नीट विचार करावा की कोणत्या लोकशाही पद्धतीने समाज काम करतोय , गुंडगिरी , खुनी , भ्रष्ट अश्या लोकांना पाठीशी उभारणार आणि असच नेत्यांना सुद्धा पाठीशी घालणार हा प्रकार खूपच चुकीचा आहे

  • @Currentaffairs_all
    @Currentaffairs_all 16 дней назад +109

    छान विश्लेषण...अंजली ताई..

  • @baliramnaikwade7923
    @baliramnaikwade7923 16 дней назад +63

    यावरून सिद्ध होते की आम्ही जादीवादी आहोत,एक समाजसेविका महीला वास्तविक प्रश्न मांडते आणि ही हूकूमशाही पद्धती अशी समाजाला का बोललात म्हणून एका महीलेला विचारता हा भारत देश आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.ताई कॉल रेकॉर्ड जमा करून कायदे शीर दाद मागा

  • @sandyk7227
    @sandyk7227 16 дней назад +50

    एकदम बरोबर आहे ताई

  • @sunilwarade8693
    @sunilwarade8693 16 дней назад +55

    लाज वाटली पाहिजे, एका स्त्रीला जी कायदेशीर मुद्दे मांडते आहे, तिला लोक असा फोन करून निरर्थक , तथ्य नसलेली बडबड करत आहेत

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 14 дней назад

      हे सगळे लोक माजले आहेत
      महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्यासाठी भाजप अश्या बिनडोक मंदबुध्दी अनपढ गुलामांना पुढे करून आपला स्वार्थ साधत आहे

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 16 дней назад +26

    ताई अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करा .आख्या देशामध्ये तुम्ही अशा एकमेव आहेत की निस्वार्थी सत्यासाठी लढत आहात . तुम्ही एक हाक दिले तर महाराष्ट्रातील सर्व समाज तुमच्या जवळ येईल. सत्यमेव जयते 🚩🇮🇳

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    फर्नांडिस कटुंबाचे फ्लॅट चे पैसे दमानिया ताईनी वसूल करून दिले.
    आता यांना संतोष देशमुख ला न्याय देत आहेत. पण
    प्रत्येक वेळस जात पुढं करून नेत्याला समर्थन करत आहेत.. 💯💯☑️

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 16 дней назад +43

    बिंदू नामावली लागू करा 😂

  • @amolgiram624
    @amolgiram624 16 дней назад +25

    Right Tai...

  • @sandipchalak8761
    @sandipchalak8761 16 дней назад +71

    हे लोक माजलेत म्हणून असं फोन करून धमकी देतात

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f 16 дней назад

      😂😂😂

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 16 дней назад

      अरे तुम्ही कसे जातिवाद करत आहे तो आम्ही सहन करायचा का

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 16 дней назад

      Butane wajavle pahijet gund.

    • @Balabhau3767
      @Balabhau3767 16 дней назад

      तू काय शेट उपटतोय का आता, जातिवाद च करतोय ना बुल्या ​@@balasahebsangale3110

    • @AshokKakad-h1j
      @AshokKakad-h1j 16 дней назад +1

      Hi bai ghamendi ahe

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 16 дней назад +27

    ताई नी फोन वर बोलत राहू नये.लढाई चालू ठेवावी.

  • @RajendraSalunke-zj6kn
    @RajendraSalunke-zj6kn 16 дней назад +48

    Tai u r speech is correct.

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 16 дней назад

      @@RajendraSalunke-zj6kn दमनीनीयलफकतवजीरीसमजचदीसला.आतापर्यतबाकिचेसमजचनावघेलना हीवाटत

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 14 дней назад +4

    दमानी ताई सारख्या २५ महिला तयार होणे गरजेचे आहे तर राज्य जाग्यावर येईल महिला असून किंती काम करतात खूप आभार

  • @kiranbagadi3482
    @kiranbagadi3482 16 дней назад +31

    अंजली दमानिया मुळीच संतोष देशमुखला न्याय मिळेल

    • @AshokKakad-h1j
      @AshokKakad-h1j 16 дней назад +1

      Jar hya bai mule nyai milat asel tar to jarangya dhuskat kasyala muskat madhi ghalatat

    • @Justfeak
      @Justfeak 16 дней назад

      Karan sope aahe kam lvkr jhale pahije, न्याय मिळाला पाहिजे

  • @vijaykale4943
    @vijaykale4943 16 дней назад +24

    Nice job Tai

  • @BhausahebAhire-b9r
    @BhausahebAhire-b9r 16 дней назад +14

    अंजली ताई सोबत या राज्याने उभा राहिला पाहिजे

  • @BhausahebAhire-b9r
    @BhausahebAhire-b9r 16 дней назад +15

    अंजली ताई सारखे लोक सरकार मध्ये पाहिजे तर हा देश महासत्ता होऊ शकतो

  • @Sunitachavhan56
    @Sunitachavhan56 16 дней назад +15

    ताई अगदी खरं बोलल्या आहेत. शिक्षक बदली प्रकरणी जो घोटाळा झाला त्यावेळी जो निर्णय घेतला गेला. पण त्यावर काही कार्यवाही झाली नाही त्यामुळं ३वर्ष बीड जिल्हा परिषदला एकही ओपन चा शिक्षक बदली होत नव्हती त्यावेळी आम्ही याविरोधात कोर्तात याचिका दाखल केली होती मी स्वतः होतो त्यात

  • @NarsingBiradar-w6b
    @NarsingBiradar-w6b 16 дней назад +16

    परळीमध्ये बिंदूनामवालीला श्रद्धांजली वाहिली आहे, त्यामुळे जंगल राज सुरु झाले आहे.

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 16 дней назад +7

    ताई आम्ही तुमच्याबरोबर आहोत. कारण तुम्ही अभ्यासपूर्ण बोलता. ❤❤❤

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 15 дней назад +7

    अंजली दमानिया ताई सादर प्रणाम आम्ही आपल्या बरोबर आहे,,,आपल्या सारखे योद्धे आहेत म्हणून लोकशाही जिवंत आहे,,,,,

  • @chhatrabhujshelke6792
    @chhatrabhujshelke6792 16 дней назад +13

    ग्रेट ताई

  • @AbhishekKulkarni-d1k
    @AbhishekKulkarni-d1k 16 дней назад +8

    Ek number madam tumhi khup changle kaam karat ahat

  • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
    @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 16 дней назад +14

    ताई त्या लोकांना अक्कल नाही त्यांना समजावुन सांगणं म्हणजे गाढवा पुढे गीता वाचण्या सारखं आहे

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 15 дней назад +7

    पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळ तुन काढा

    • @ओबीसी
      @ओबीसी 13 дней назад

      कश्या मुळे काढा... काही उठल सुटल बोलायच

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 15 дней назад +3

    अंजली ताई च्या मागे संपूर्ण महाराष्ट्रा ने उभे राहिले पाहिजे

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 16 дней назад +13

    ताई तुम्ही एकदम बरोबर केले

  • @mohan1795
    @mohan1795 15 дней назад +2

    यांना प्रत्युत्तर करू नये. पोलिसांत तक्रार दाखल करा.

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 15 дней назад +2

    छान विस्लेशन ताई

  • @moreshivaji5345
    @moreshivaji5345 16 дней назад +12

    सांगळे पेला हाय वाटत

  • @AnandNimbalkar-jd2ey
    @AnandNimbalkar-jd2ey 16 дней назад +7

    सखोल चौकशी झाली पाहिजे

  • @alwaysonjob9317
    @alwaysonjob9317 16 дней назад +4

    अंजलि ताई ज़िंदाबाद।
    इंद्रा गांधी नंतर ,
    हे बाई सर्वोत्तम आहे।

  • @globalpestcontrol2340
    @globalpestcontrol2340 16 дней назад +3

    Good madam

  • @RekhaSode-gs8eh
    @RekhaSode-gs8eh 16 дней назад +5

    केस ठोका यांच्यावर तेव्हा हे सुधारतील फक्त यांनाच नोकऱ्या पाहिजे ताई तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @sarojparte1150
    @sarojparte1150 15 дней назад +1

    अंजली ताई तुम्ही लढा चालू ठेवा, हे सगळे नेत्यांचे 100 रु वाले कार्यकर्ते आहेत

  • @Dr....123
    @Dr....123 15 дней назад +4

    महिला आयोग याची दखल घेईल का?

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 15 дней назад

      @@Dr....123 mahila aayog fakt prajakta malichi baju ghet

  • @dattapatimese3879
    @dattapatimese3879 15 дней назад +2

    अंजली ताई ऐक सामाजिक कार्यकर्तेया आहेत त्यांना सर्व माहिती आहे कोण काय करतो

  • @BhausahebAhire-b9r
    @BhausahebAhire-b9r 16 дней назад +3

    ताई लढाई चालू ठेवा आम्ही तुमच्या सोबत

  • @nileshlonkar8190
    @nileshlonkar8190 15 дней назад

    Ekch number tai

  • @harivijaysusar1815
    @harivijaysusar1815 16 дней назад +4

    अंजली ताई तूम्ही या प्रकरणी मोदीजी अमितजी शाहा यांच्या कडे तक्रार करा

    • @kiranbagadi3482
      @kiranbagadi3482 16 дней назад +1

      म्हणजे धनू बरोबर वाल्मिकीला सुद्धा Bjp घेतो आणि क्लीन चित देतो

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 16 дней назад +2

    Bindu niyamavali baddal cchan vishleshan 🙏🙏🔆
    Anjali tai thank you 🙏

  • @mukundpawar6469
    @mukundpawar6469 15 дней назад

    👏👏👏👏

  • @ashishnawale8913
    @ashishnawale8913 16 дней назад +13

    ताई सहकारी कारखान्यात कोण्या जातीचे ते पण तपासा ... शरद पवारांच्या कारखान्यात कोण्या जातीचे ते पण तपासून बघा.

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 16 дней назад

      माय घाल्या पवार साहेबांचे नाव नका घेवू मागास साले

    • @Democratic12346
      @Democratic12346 16 дней назад +11

      सरकारी नोकरी आणि प्रायव्हेट कारखाना यात फरक आहे बाळा

    • @AshokKakad-h1j
      @AshokKakad-h1j 16 дней назад

      Hya baila Paisa ala

    • @ashishnawale8913
      @ashishnawale8913 16 дней назад

      @Democratic12346 बाळा 70 वर्ष सत्तेत राहून यांनी सर्व सरकारी कारखाने देशोधडीला लावले नंतर यांनीच लिलावात काढून विकत घेतले आणि आता बर सगळे कारखाने नफा कमवत आहे... आता आमची पुढची मागणी बाळा तीच असणार खाजगी क्षेत्रा मध्ये आरक्षण हे मिळायलाच पाहिजे...आम्ही ओ.बी.सी. वंचित समाजाने तुमचे ऊस तोडायचे आणि नोकऱ्या तुम्ही करायच्या

    • @ashishnawale8913
      @ashishnawale8913 16 дней назад

      @@Democratic12346 बाळा हे जे खाजगी कारखाने आहेत ना... ते एकेकाळी सरकारी होते... 50 वर्ष हे कुटुंब महाराष्ट्राच्या सत्तेत बसून सगळे कारखाने यांनी देशोधडीला लावले ...लिलावात काढून यांनीच परत विकत घेतले ...आणि नफ्यात चालवत आहे... ओ. बी. सी. आणि वंचित समजाची पुढची लढाई ही खाजगी नोकऱ्यांमध्ये सुद्धा आरक्षण लागू करा हेच असणार ... त्या शिवाय या वंचित समाजाला न्याय मिळाल्याशिवाय गत्यंतर नाही. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी ही मिळालीच पाहिजे ही आमची मागणी काल आज आणि उद्या ही आहे... पण ह्या प्रकरणामध्ये समजा समजा मध्ये जो जातीय तेड निर्माण केला जातोय तो लपून राहणार नाही... ह्या प्रकरणाने एक नक्कीच शिकवलं ...या पुढे गुन्हेगाराची जात ही महत्वाची आहे.... आणि हे महाराष्ट्रात अभद्र पणा चालू आहे

  • @amitmore8753
    @amitmore8753 15 дней назад

    We r with you madam..

  • @sharadtandale7773
    @sharadtandale7773 16 дней назад +15

    मॅडम आता आपल्या वक्तव्याची कीव येते आहे.. आपण बोलला की स्वर्गीय मुंढे साहेब यांनी सगळे वंजारी लोक प्रशासन मध्ये भरले आहेत म्हणून...आपण थोर समाजसेविका आहात (😂) अधिकारी भरती ही लोकसेवा आयोग करतो ना की कोणता जिल्हा करतो... रिझर्व्हेशन नुसार त्या त्या समाजातील लोक भरती होतात...त्या पलीकडे मेरिट पेक्षा जास्त गुण मिळवले उमेदवार ओपन कॅटेगरी मधून निवडले जातात मग ते सगळ्या समजाचे असतात.

    • @vijaykale4943
      @vijaykale4943 16 дней назад

      वंजारी आहेस

    • @Democratic12346
      @Democratic12346 16 дней назад +5

      गृहमंत्री असताना केलेलं घोळ आहे नंतर लोकसंख्या नसताना वाढीव आरक्षण दिले गेले आता जातीय जनगणना करा आणि आरक्षण वाटून टाका

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 16 дней назад

      ​@@Democratic12346म्हणून नंतर ओबीसी ला टार्गेट केले जाते ना😂😂

    • @sharadtandale7773
      @sharadtandale7773 16 дней назад

      @Democratic12346 Tumcha general knowledge kami asave bahutek...Adhikari bharati karta yet nasto...ekda lokseva ayogache result check kara jast nahi last 10 years che baga kiti tari cast wale umedvar merit varati open madhe select zale ahe...

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 16 дней назад

      जागाच येत नव्हता कॅटेगरी chya.. मुले ओपन मधून सिलेक्ट झाली

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 15 дней назад

    ❤❤

  • @Yashtrollface
    @Yashtrollface 16 дней назад

    गुड दादा

  • @Democratic12346
    @Democratic12346 16 дней назад +1

    गृहमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांनी हा घोटाळा केला गेला ...आणि जातीय जनगणना न करता sc st प्रमाणे वेगळा प्रवर्ग करून वाढीव आरक्षण दिले..जातीय जनगणना करून हा विषय आरक्षण लोकसंख्या प्रमाणात वाटावे कारण सुतार लोहार आणि बाला बलुतेदार यांचं आरक्षण त्यांना देता येईल..

  • @Kghfhhghg
    @Kghfhhghg 16 дней назад +19

    स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांनी प्रशासन मध्ये वंजारी लोक घेतले असा कोण म्हंटला होत तुम्हीच म्हंटला होतात

    • @Sunitachavhan56
      @Sunitachavhan56 16 дней назад

      मग बीड जील्याला ऊसतोड कामगार कोणी दिली तुझ्या नेत्याने की या बाईने लाज वाटते आम्हाला आम्ही बीडकर असल्याची

  • @Vedantpoheka
    @Vedantpoheka 16 дней назад +20

    I saport अंजली दमानिया

  • @anandee6740
    @anandee6740 15 дней назад

    अश्याने हिंदुराष्ट्र कसे होणार,अखंड भारताचे काय,ते बांगलादेश ला न्याय म्हणून कोण बोलणार,इथं असं आपसात भांडत बसल्यास अवघड आहे🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️

  • @sandipchaudhari5556
    @sandipchaudhari5556 16 дней назад +1

    ताई हे जे कोणी फोन करून त्रास देत आहे ना ते मुद्दाम त्रास देत आहे समोर यायची हिम्मत नसते यांच्यात आपले काम चांगलेच आहे चालू असू द्या आम्ही आहोत तुमच्या पाठीशी 🙏

  • @seemachandaneducation
    @seemachandaneducation 15 дней назад

    ताई तुम्ही खूप छान कार्य करत आहे

  • @parmeshwarrsakhare804
    @parmeshwarrsakhare804 15 дней назад

    छान ताई

  • @dr.nageshchoure8590
    @dr.nageshchoure8590 16 дней назад +12

    समाजसेविका मग वंजारी विरोधी का?पात्रता असेल तो अधिकारि बनेल आणि गावाजवळ जिल्ह्यात तालुक्यात नौकरि करने पसद करेल शेवटी घर आई वङिल उचलुन नौकरिच्या ठिकाणि तर जाऊ शकत नाहि

    • @Bhise7351
      @Bhise7351 16 дней назад

      @@dr.nageshchoure8590 are bhakta

    • @shrikantthokal5168
      @shrikantthokal5168 16 дней назад

      सर्व अनिमित गोष्टी केल्या आहेत

  • @AnilShivajiJadhav
    @AnilShivajiJadhav 15 дней назад

    खुप छान प्रत्युत्तर दिले आहे ताई

  • @panditsonvane9934
    @panditsonvane9934 16 дней назад +4

    सुरेश धस साहेब यांनाच मुख्यमंत्री करा सगळ बरोबर होइल.सुरेश धस साहेब यांनाच मुख्यमंत्री करा सगळ बरोबर होइलसुरेश धस साहेब यांनाच मुख्यमंत्री करा सगळ बरोबर होइल.

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 16 дней назад

      तो पण गुंड आहे..जुने खटले पाहा..आष्टी मधले

  • @satishwaghmode1
    @satishwaghmode1 15 дней назад

    त्या लोकाना सवय आहे या सगळ्या गोष्टी ची गुलाम मानसिकता आहे याना सुधार नको आहे प्रत्येक गावातील 10 ते 20 लोकांना धरून त्याच फायदा करून देतात म्हजे 20 पैकी 15 लोकांना दारू चा नाद लावायचं पैसा द्याचं गुंडगिरीच समर्थन करायचं यातच ते खुश आहेत बाकी जनते वर अन्याय करतात असतात यात त्यानं काही देणे घेणे नाही आमदार लोकांना माहीत आहे हे कसे खुश होतात ते त्यामुळं काही बदल होणार नाही ?

  • @VinaySarwade-eo5qg
    @VinaySarwade-eo5qg 16 дней назад +1

    Tai sobat ahe

  • @स्वामीनाम6967
    @स्वामीनाम6967 15 дней назад

    खुप छान ताई मुद्दा चांगला आहे दादागिरी खुप वाढली आहे ह्यांची चांगले विचार आहेत तुमचे

  • @Ajayatul9076
    @Ajayatul9076 16 дней назад

    🙏🙏 ✅️

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 16 дней назад

    अती झाले की ‌...😢😮😢

  • @keshavkolhe8054
    @keshavkolhe8054 16 дней назад +11

    समाजसेवक हि पदवी कोणत्या विद्यापीठात मिळते . मला पण समाज सेवक होयाचे आहे.

    • @kiranbagadi3482
      @kiranbagadi3482 16 дней назад +3

      त्यासाठी खरे बोलण्याची आणि कुठेही नोकरी करण्याची तयारी पाहिजे

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 16 дней назад

      ​@@kiranbagadi3482वेश्यावृति आवश्यक असते😂😂😂

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 16 дней назад +6

      त्यासाठी जातीच्या गुन्हगारांना पण गुन्हेगार बोलायची हिम्मत लागते. नाहीतर जातीचा आहे म्हणून चोळेगिरी करु नये

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 16 дней назад

      तुझी लायकी आहे मागास वंजारी कुत्र्या..

    • @pralhaddongare1912
      @pralhaddongare1912 16 дней назад +3

      त्यासाठी हिम्मत लागते.... माझी ताई अंजली ताई..... माझी आई अंजली आई.....ताई salut... ❤❤

  • @anilmore3394
    @anilmore3394 15 дней назад

    अंजली ताई बरोबर आहेत तुम्ही.. त्यांची मुलं फॉरेन ला शिक्षणा साठी व यांची मुलं उसाच्या फडात...

  • @ज्ञानेश्वरी-m1d

    काय चालंय कळत नाई. कुठे नेहून ठेवला मराठवाडा माझा!😢

  • @Newsreporting123
    @Newsreporting123 15 дней назад

    कोणतीही जातीय जनगणना न करता , समाज शेतकरी कृषिप्रधान असूनही भटक्या जाती मध्ये स्वतंत्र आरक्षण कसे दिले ह्याची चौकशी करा ताई.

  • @akashbhalerao1944
    @akashbhalerao1944 16 дней назад

    Nice work anjli tai.

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha7382 14 дней назад

    महाराष्ट्र मध्ये 80% आमदार खासदार आहेत मग त्यावर पण बोल. तिथे दुसरा समाज जास्त का नाही?

  • @vishwajeetRajemane
    @vishwajeetRajemane 15 дней назад

    Damaniyaji your work is very Good its power of Our Democracy.

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 15 дней назад

    बिड जिल्ह्य़ातील प्रशासकीय अधिकारी आणी कर्मचाऱ्यांवर बिंदूनामावली नियमानुसार ईतर जिल्ह्य़ात तात्काल बदली करून राजकिय ग्रस्त जिल्हा प्रशासन सुधारणे आवश्यक आहे.

  • @bhagwanchoudhar2576
    @bhagwanchoudhar2576 16 дней назад +13

    तुमचे सर्व ठीक आहे पण हीच वेळ होती का समाजावर बोलण्याची जेव्हा सगळेच लोक समाजाला टार्गेट करत आहेत

    • @funnyvideos-bg4oy
      @funnyvideos-bg4oy 16 дней назад

      समाजावर कोणी बोलत नाही पण तुमच्या समाजातील लोकच वाल्मिक कराड यांचे रिल्स तयार करून टाकत आहेत हे चुकीच आहे मेलेला माणूस मराठा समाजाचा आहे जरी तू ओबीसी किंवा वंजारे असता तरीदेखील आम्ही त्याचा विरोध केला असता

    • @राणाविश्वप्रतापसिंग
      @राणाविश्वप्रतापसिंग 16 дней назад

      तुमचे कारनामेच तसे आहेत

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 15 дней назад

      ​@@राणाविश्वप्रतापसिंगतू काय कारनामे पाहिलेस

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 15 дней назад

      आणि आमच्या समाजाचा वापर होतोय हे तुम्ही कोण ठरवणार कोण

    • @राणाविश्वप्रतापसिंग
      @राणाविश्वप्रतापसिंग 15 дней назад

      @@bhagwanchoudhar2576 सगळ्या जगाला तुमचे काळे कारनामे माहित आहेत

  • @laxmansamant4920
    @laxmansamant4920 15 дней назад

    ताई तुम्हाला फोन करणारे हे नालायक वृत्तीचे लोक आहेत, मात्र संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.

  • @भगवानभक्तीगड
    @भगवानभक्तीगड 15 дней назад

    ज्ञानेश्वर शिरसाट माऊली हा सामाजिक कार्यकर्ता आहे तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही त्याने मुद्दे शुद्ध बोलून त्याने अंजली दामनिया ची बोलती बंद केली

  • @vitthalwaghe5482
    @vitthalwaghe5482 15 дней назад

    मॅडम EVM SETTING बद्दल पण बोला विनंती आहे

  • @peacefulwarrier
    @peacefulwarrier 15 дней назад

    हिला प्रश्न पण विचारू नये का? काय शिवी दिली फोन करणाऱ्याने? आणि बामन सगळे वरच्या पोस्ट वार आहेत त्याचे काय?

  • @Kashtanisangharsha
    @Kashtanisangharsha 16 дней назад

    बिंदू नामावली चे ऐका...कॅटेगरी chya जागा नाही आल्यात किंवा कमी असतील तर ओपन मधून सिलेक्ट होतात..माझे जवळचे नातेवाईक आहेत बरेच नगर la जे ओपन मधून सिलेक्ट झाले..

  • @sandeeppawar1883
    @sandeeppawar1883 15 дней назад

    या गुन्हेगारीची जड मुंडे कुटुंबापासून सुरु होते

  • @sopanpatil6895
    @sopanpatil6895 16 дней назад +1

    RESP. DAMANIYA MYDAM.
    WE ALL MAHA. PEOPLE CAN NOT BEAR HEARTFUL PAINS FROM BEED DIST. CULPRITS. APPRICIATE YOUR PATIENCE.
    OUR BEST WISHES FOR YOUR ANDOLAN.

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 14 дней назад

    कलेक्टर. एस पी सी ओ चांगले असतील तर जिल्हा नीट चालेल

  • @shaileshgite4322
    @shaileshgite4322 15 дней назад

    अंजली ताई अर्धवट ऑडिओ क्लिप आशा वायरल करू नका आणि खूपच अभ्यासपूर्वक बोलायचे आहे तर मराठा आरक्षण मुळे ओबीसी आरक्षणाचे कसे नुकसान होईल यावर सुद्धा विस्तृत व्हिडिओ तयार करून पोस्ट करा

  • @dr.nageshchoure8590
    @dr.nageshchoure8590 16 дней назад +4

    टॉप अधिकारि पात्रतेतुन होतात ती पात्रताआमच्यात आहे

    • @vijaykale4943
      @vijaykale4943 16 дней назад +1

      माहितेय तू वंजारी आहेस

    • @satishkadampatil3211
      @satishkadampatil3211 16 дней назад

      आरे वा आरक्षणाची पात्राता 😂😂😂

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 16 дней назад +11

      पुजा खेडेकर सारखी का 😂😂😂

    • @RahulJadhav-eu4mi
      @RahulJadhav-eu4mi 16 дней назад +3

      @@dattudherange5052 😂😂

    • @kiranbagadi3482
      @kiranbagadi3482 16 дней назад +1

      मान्य आहे मग आपल्या समाजाचा आहे म्हणून तक्रार नोंद करुन घेणार नाही का?

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 15 дней назад

    पोलीस, केंद्र आणि राज्य. घाबरतं कराडला...यांना तुकाराम मुंडे नको आहेत..

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 16 дней назад

    माझ्या आयष्यात आज मी महान समाजसेविका पाहिला

  • @Chaitanya-s7-x4z
    @Chaitanya-s7-x4z 16 дней назад

    तुम्ही स्व गोपीनाथ मुंडे, आमच्या समजला target करतीस....
    बाकी माझा तुम्हाला काही विरोध नाही

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 16 дней назад

    😊😊😊😊😊

  • @shivamgamingvideo2814
    @shivamgamingvideo2814 14 дней назад

    आहो मॅडम जर काय त्या एरिया मध्ये जर तोच समाज शिकून मोठा झाला असेल तर तुम्हाला काय अडचण आहे... बाकीच्या ना कोणी रोखले आहे... तुम्ही उगाच काही हि बोनग्या करू नका.. कसं ना गरीबच मुलागा शिकून मोठा झाला ना त्या गरीबाची जान असती तेच तुम्हाला खपत नाही

  • @AkashPotare-g8v
    @AkashPotare-g8v 16 дней назад +1

    काही समाजाचा काही obc अन्याय होत आहे

  • @LaxmanWagh-tm7qm
    @LaxmanWagh-tm7qm 16 дней назад

    भयान वास्तव आहे.......खरे ओबीसी कोन?

  • @balchavan17
    @balchavan17 14 дней назад

    Tai How u r tollering We r looking very bravely at u not we but full of Maharashtra India we salute to ur father and mother fr Bal chavan pangaon latur

  • @kumarpatil5509
    @kumarpatil5509 16 дней назад

    हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर मीडिया ने उचललं पाहीजेत....

  • @bhanudassuryavanshi4354
    @bhanudassuryavanshi4354 12 дней назад

    अशी जातिवादी जर लोक असतील समाजाचा कधी भलं होईल ताई तुम्ही मागे हटू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @anilpawar6868
    @anilpawar6868 15 дней назад

    फडणवीस साहेबांनी दखल घेतली पाहिजे

  • @psm4727
    @psm4727 15 дней назад

    राज्यभर धमकीचे फोन जातात..
    बिहार का हे

  • @SushantS-og4et
    @SushantS-og4et 16 дней назад

    समाजावर बोलु नका....इतकी विनंती आहे..समाजाची माफी मागा

  • @Dnya-b84
    @Dnya-b84 15 дней назад

    I support you Madam 🙏

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 15 дней назад

    मुंढे समर्थक म्हणून फोन करून परेशान करतो.

  • @Healthyme9
    @Healthyme9 15 дней назад

    दोघांची म़त्रीमंडळातुन हाकालपट्टी करा फडणवीस जी

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 16 дней назад +2

    समाजकारण कमि आणि तु राजकारण करति कुठल्याही समाजावर बोलतांना भान ठेवा वैफल्यग्रस्त वाई नोकरी जास्त अभ्यास पुर्ण बोल वैफल्यग्रस्त बाई

  • @Prayagraj9872
    @Prayagraj9872 11 дней назад

    बाई तुम्ही मधी यायचं पण काम नाही ओ 😂 उगच कोणी काही बोलत आणि परत महिलेला आस नका बोलत जाऊ अन्याय होतो 😂

  • @SandeepBangar-z6v
    @SandeepBangar-z6v 16 дней назад +4

    Hya damaniya baicha number mala pan dya, kahi gosti mala pn vicharaychya ahet yanna.