आव्हाड त्याचे पाळतु कार्यकर्ते आणि सिक्युरिटी सोडुन फिरु शकतो का ? ही गोष्ट त्याला पण माहीत आहे नाही शक्ती कुणा एकाची कायम राहत नाही काल त्याची होती उद्या अजुन कुणाची गद्दाफी शक्तीशाली होता पण जनतेनं रस्त्यावर ओढुन फरफटत मारला हिच गत होणार यांची लवकर
अहो साहेब लोकांचे सुद्धा प्रश्न आहेत हो, किती दिवस एकमेकांबद्दल बोलत रहाणार आहात, लोकांनी तुम्हाला कशासाठी निवडून दिलय, तुम्ही राज्यात काय करताय एवढंच फक्त दिसुद्यात त्याचीच चर्चा होऊद्यात, बाकी लोकांना सर्व कळतं. खूप प्रश्न आहेत एकदा सर्व महाराष्ट्र पिंजून काढा आणि काय काय प्रश्न मार्गी लावता येतील एवढाच फक्त विचार करा. पुढील निवडणुकीसाठी तुमचे काम बोलेल, तुमचे वाद नाही.
मुख्यमंत्री महोदय, दिशा सालियान, सुशांतसिंग, मनसुख हिरेन, पालघर साधू हत्याकांड अाणि पत्रकार शशिकांत वारिसेंच्या खुन्यांना फाशी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करा. अापल्या राजकारणाला नवीन दिशा मिळेल अाणि असंख्य माता भगिनिंचे अाशीर्वाद मिळतील.
Rahul narvekar fakt opposition bolu det nahi Tyanna Khali basa n je sattet ahe Tyanna bola bola ...gunha dakhal zal tri chalel pn ekdam swarthi vidhansabha adhyakh ahe
How Kangana spoke about maharashtra CM tell that also How Navneet rana poked udhav thakare family tell that also and who was behind this every one knows it And how your ED cases stoped when bend down in front of BJP....so stop fooling the people
शिंदे साहेबांना सगळ्यांच्या नाड्या माहित
Very genuine Answer
मराठ्यांचा टायगर एकनाथ शिंदे साहेब
अरे सगळ्याच ठीकणी जात का काढता? महाराष्ट्र tiger म्हण की.
Mmm आले शेवटी जाती वर 😁👍🖕
hindu mhan na 🚩
@@dnyaneshwarjoshi8605जोशी आलेच का शिंग ...मधून 😂
Maratha chi definition mahit nahi tar bolta kashala, Maratha madhe khup jati yetat ugach bhava.
गर्व च घर घाली असत
एसटी कर्मचाऱ्यांची हाय लागली रे हाय पत्रा चाळीतील लोकांची फसवणूक केली राव 🏴💯🐆🐺🏴💯🏴🐺🐆🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
He understand ground reality
SHINDE SIR IS REAL COMMON MAN
A perfect Genuine Chief Minister!!!
शिंदे साहेब 🔥
दादा ला जरा धडा शिकवा. ED CBI धाक दाखवा. मोकाट फिरत आहेत
Aaukat aahe ka
@@vishalchoudhary2268 तुझी तरी कुठे लायकी आहे 😂
@@vishalchoudhary2268 dada ch chamcha
झ्याट पण दादा ला धडा शिकवू शकत नाय... 👑पवार👑
Bhau ajit dada jar nivdun ala 24 t shinde na sodnar nahi te
एकदम बराबर आहे
खरा मराठा मुख्यमंत्री
Ek number shinde saheb
Mastach shindesaheb,talking real facts.
असा CM पाहिजे ❤
Great leader
Shinde sahebana saglyache hagle mutle mahiti aahet tyamule naad ch karaycha nahi😁
कुरमुसे सारख्या शुक्षित तरुणांला मारहाण करणे
Ekach no 👍
जितेंद्र आव्हाड म्हणजे कुजलेला मेंदू असणारा प्राणी!
मेंदू नाही त्याला
🔥🔥🔥 फक्त एकनाथ सरकार 🚩
Aawhad la chopa
Welcome shinde saheb!
He barobar aahe..👍
Aadhi avhad ne gundgiri keli
Ekanath Shinde knows ins & out of everything.
1000 🙏 to Mr Eknath Shinde
Jitendra la kadhi aat taknar
We want such tough chief minister rok tokh.. no appeasement politics
♥️♥️♥️
आव्हाड त्याचे पाळतु कार्यकर्ते आणि सिक्युरिटी सोडुन फिरु शकतो का ? ही गोष्ट त्याला पण माहीत आहे नाही शक्ती कुणा एकाची कायम राहत नाही काल त्याची होती उद्या अजुन कुणाची गद्दाफी शक्तीशाली होता पण जनतेनं रस्त्यावर ओढुन फरफटत मारला हिच गत होणार यांची लवकर
Shinde saheb...tumhi asch Kam Kara...
Shinde sarkaar 🔥
बेस्ट cm एकनाथ शिंदे
शिंदे साहेब गरीबाच हित बघा खुप गप्पा झाल्या
ha bghtet chalu ahe bghycha kama pn hot ahet tumhi nka jast load gheu
तुम्हीं एवढी वर्ष बारामती ची चाकरी केली म्हणूनच गरीब राहिले..... आता एकनाथ शिंदे सारखे मेहनती नेते च तुमचे दिवस सुधारतील 😌🙏
Jituddin la melyavar kay jalaycha ka puraycha 🤔🤔🤔🤔
👌👌👌👌👌👍👍👍
shinde saheb 👍👍👍👍👌👌👌
जो नेता लोकांना मारेल त्याला सोडायच नाही, शिंदे साहेब
जोडी नं,।
Ek no eknath saheb
To beat common man is not good
🔥🔥🔥
अहो साहेब लोकांचे सुद्धा प्रश्न आहेत हो, किती दिवस एकमेकांबद्दल बोलत रहाणार आहात, लोकांनी तुम्हाला कशासाठी निवडून दिलय, तुम्ही राज्यात काय करताय एवढंच फक्त दिसुद्यात त्याचीच चर्चा होऊद्यात, बाकी लोकांना सर्व कळतं. खूप प्रश्न आहेत एकदा सर्व महाराष्ट्र पिंजून काढा आणि काय काय प्रश्न मार्गी लावता येतील एवढाच फक्त विचार करा.
पुढील निवडणुकीसाठी तुमचे काम बोलेल, तुमचे वाद नाही.
न्याय ?
No 1 Chief minister in Maharashtra
हि सवय bjp नेच आणली ed cbi
Only shinde cm Jay shivray 🚩🚩
फक्त एकनाथ शिंदे साहेब
विकासाचे काही तरी बोला साहेब
This is his end
1:28
Only maratha shinde sarkar 🔥🔥🔥💪💪💪✌️✌️✌️✌️
जितूदीनच्या पापाचा धडा भरलेला दिसतोय .
CM as bolatat ka ?...
Surksha Rachak ke bare me bolo sir ji kripa hogi
State government should Reopen Cosmos Builder Suraj Parmar suicide case..
मुख्यमंत्री महोदय, दिशा सालियान, सुशांतसिंग, मनसुख हिरेन, पालघर साधू हत्याकांड अाणि पत्रकार शशिकांत वारिसेंच्या खुन्यांना फाशी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करा. अापल्या राजकारणाला नवीन दिशा मिळेल अाणि असंख्य माता भगिनिंचे अाशीर्वाद मिळतील.
त्याच्या पत्नीला पण घातलं काय बोलता साहेब...
शिंदे साहेब 2014 मधे राजीनामा खिशात घालून फिरत होते का
Uddhav chi
Dilogue baji hoti ti
Fakta time pass
Devendra fadavnis hasun boltoy avhad la. Kiti dangeorus case ahe ti ghari neun marla 3 varsh zali ajun justice nahi
India madhe lokana nyay milat nahi, rajkarni gunda ahaet
त्यांनी तरी 4 माणसात मारलं (त्याच समर्थन नाही) पण तू तर पाठी मागून खंजीर खुपसला त्याच काय??
Ase pn cm astat
Jordar Shinde Sarkar🚩👍
Rahul narvekar fakt opposition bolu det nahi Tyanna Khali basa n je sattet ahe Tyanna bola bola ...gunha dakhal zal tri chalel pn ekdam swarthi vidhansabha adhyakh ahe
लोकांच्या हिताच काम करा शिंदे साहेब काय तरी करून दाखवा नुसतं दिवेंद्रजी देवेंद्रजी करत नका बसू किती लाल कराल दिवेंद्र ची
You were only part of that govt , kya bol rahe ho bhai 😢
How Kangana spoke about maharashtra CM tell that also
How Navneet rana poked udhav thakare family tell that also and who was behind this every one knows it
And how your ED cases stoped when bend down in front of BJP....so stop fooling the people
Rane saheb😃
Kamacha bola 🤦♂️
Jitya 😡😡😡😡
Jituddin
आव्हाड यांना जरा कायदा समजून सांगा मनाला येईल तसे करून नाही चालत..
Striking CM shinde Saaheb ❤🚩🙏👑
एकनाथ साहभ जब टक चुप हैं तब तक करो मस्ती
त्या अडिच वर्षात हीटलर उद्धव शाहीच होती कंगना अर्णव करमुसे केतकी यांच्या सारख्या अनेकांनवर अन्याय्य कारवाया केल्या नकोरे बाबा परत मविआ
Aap log sidha ED aur CBI lagate
मराठा मराठा मराठा सर्वांना न्याय फक्त मराठा
50 खोके एकदम ओके
शिंदे साहेब 🐅💥🙏
Shinde saheb wai madhe lakhash dya
Very prosperity cm
🤣👍
अकरामाशी एकनाथ शिंदे
अरे तू होता ना सरकार मध्ये. का अटक करु नका म्हनला. तू पणं काय बोलला होता राणा कुटुंबा बदल हेपणं सांग.
मराठ्यांचा ढाण्या वाघ एकनाथजी शिंदे साहेब.. जिथे अन्याय व्हायला लागला तिथे मराठा छातीठोक उभा असतो 🔥🚩🚩
Shinde Saheb 🔥🔥🔥🚩🚩
Are bhai agar samne
Shinde saheb🚩🇮🇳
nagarsevak chhap mukyamantri
शेतकरी बांधवांच्या व्यथा कधीच कुणी मांडली नाही हीच दुर्दैव आहे.
गद्दारी केलेली चालते
Avadh la akal shikva
पोपटराव
Ata ajit dada na sobat ghevun ...khara natak nahi ka ...
Hinde saheb nyay milel aashi janate la आपेक्षा आहे
शिंदे सरकार गरिबांचे सरकार 🚩🚩
Shinde sarkar 👍
ह्याला नवनीत राणा चा जाम पुळका आहे. नजर मारतो वाटते.... मुख्यमंत्री झाल्यापासून 5-6 वेळा बोल्ला आहे नवनीत बद्दल
😆😆
Natak
२०२४ .....
& atta vote Shinde & BJP la karayla hav tarach pragati hoil
Are bhai, modiji jab sab pr ED aur CBI lagare uska kya?
Aapke gharpe ED CBI aayegi toh kya kar payegi?? Agar aapke hath saaf ho to??
@@mememagnet8807 Aaj ke time me ED aur CBI ko koi evidence ki zaroorat nahi padti woh khud sath me lekr aate hai kuch na kuch bana kar