अगदी खरे आहे. वैकुंठवासी श्री मामासाहेबांचा सात्विक, परमेश्वर व गुरुवर्य श्री जोग महाराजांच्या प्रेमाने ओथंबलेला आवाज ऐकला तरी डोळ्यात पाणी उभे राहते.... श्री सोनूमामांची वाणी हि खरी तपश्चर्येची वाणी आहे.... असे साधूतुल्य- ऋषितुल्य व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.... जय जय रामकृष्ण हरि 🙏
ज्या आवाजाची अशा नव्हती तो आवाज कानाला आनंद देतो , तो घ्या माऊली🌷🌿🙏 कदाचीत आपली आपेक्षा योग्य पण , आपल्याला ऐकायला मिळाले ह्यातच धन्यवाद द्यावा हे योग्य आपणास दंडवत प्रणाम 🌷🌿🙏
रामकृष्ण हरी अनमोल ठेवा उपलब्ध करून दिल्या बद्द्ल धन्यवाद माऊली
आपण दुर्मिळ आसलेली सर्व महात्मा जनांची किर्तन ऐकवता सर्व वारकरी मंडळी ची चांगली सोय करता
आपणास द्यावे तेवढे धन्यवाद कमीच पडतील रामकृष्ण हरी माऊली
Khup khup Aabhar Mamancha Aawaj Aikiwalya Budal mauli jay hari
फारच छान समाधान वाटले धन्य वाद
दीपक शास्त्रीजी , तुम्हाला द्यावेत तितके धन्यवाद कमीच आहेत.फार मोठे उपकार आहेत तुमचे .
जय हरि देवा 🙏🙏🙏
सुंदर ,सुस्राव्य कीर्तन !👌👌
रामकृष्ण हरि माऊली ब्रह्म ज्ञान वेद शास्त्रांना कळले नाही म्हणून ते हिंपुटी झाले, ब्रह्म ज्ञान कळण्यासाठी संत कृपाच लागते ,
जय जय गुरूदेवा मामा साहेब जय हो , दंडवत प्रणाम 🌷🌿🙏
हे किर्तन दाखविणाऱ्या साधकाला कोटी दंडवत प्रणाम 🌷🌿🙏
राम कृष्ण हरी🌷🌿🙏
Simply Great !!!!!
🙏।। रामकृष्णहरी ।।🙏।। ।। उभे वृंदावन जयाचिये द्वारी । होय श्रीहरी प्रसन्न त्या ।।१।। तुळसीचे रोप लावील जो आणोनी । तया चक्रपाणी न विसंबे ।।२।। तुळसीचे काष्ठ जपमाळ करी । तयांसी श्रीहरी प्रसंन्न तो ।।३।। तुळसीची कीर्ति अगाध पै आहे । पंढरीसी पाहे नामा म्हणे ।।४।। 🙏जय हरी माऊली🙏
रामकृष्णहरि,माऊली 👃तुमच्या मुळे आम्हाला श्री . गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचे कीर्तन ऐकायाला मिळाले. धन्यवाद.
राम कृष्ण हरी
👃
जर हरी
रामकृष्णहरि
दुर्मीळ ठेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनापासुन आभार .
मिलिंद देशपांडे
सदगुरू तं नमामि
मामा साहेब म्हणजे गुरूनाम गुरु !
खूप खूप धन्यवाद.
आता ऐसे होणे नाही, काय वाणू आता न पुरे ही वाणी/ मस्तक चरणी ठेवीतसे/
श्री गुरुवर्य मामासाहेबांना सादर दंडवत🙏
महाराजांची अजून कीर्तन प्रवचन असतील तर नक्की अपलोड करा
ही नम्र विनंती
Very nice 👌👌
Thanks a lot
बंकटसवामी याची किर्तन आसतील तर टाका खूप उपकार होतील महाराज
खूप छान जय हरी चिंतन छान आहे मामासाहेबाचे आज दर्शन झाले मामाचें
राम क्रुष्ण हरी
दुर्मिळ विचारधन आपण उपलब्ध करुन दिल्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद
अनमोल ठेवा
जय गुरूदेव
mast kirtan
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
Thanks very much for uploading keertan by Mamasaheb. Supremely glad to hear his voice. S M Deshpande . Bangalore
अगदी खरे आहे. वैकुंठवासी श्री मामासाहेबांचा सात्विक, परमेश्वर व गुरुवर्य श्री जोग महाराजांच्या प्रेमाने ओथंबलेला आवाज ऐकला तरी डोळ्यात पाणी उभे राहते.... श्री सोनूमामांची वाणी हि खरी तपश्चर्येची वाणी आहे.... असे साधूतुल्य- ऋषितुल्य व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.... जय जय रामकृष्ण हरि 🙏
@@rohitdamle9947 जय जय राम कृष्ण हरी🌷🌿🙏
अती उत्तम
Thanks for uploading such a great video. Such kind of kirtan is rarely found
Sakshat bramh
पूजनीय मामासाहेब दांडेकर म्हणजे
कैवल्याचा अधिकारी/मोक्षाची सोडी बांधी करी
राम कृष्ण हरी 🚩🙏
Ramkrishna hari
ममसाहेबांचे नवे किर्तन अपलोड केले आहेत आपण त्यांचं देखील श्रवण करू शकता.
Nice kirtan
Very nice
tirthaswarup prantsmarniya mamasaheb
ममसाहेबांचे नवे किर्तन अपलोड केले आहेत आपण त्यांचं देखील श्रवण करू शकता.
अमृत महाराज नर्खेडकर यांचे कीर्तन असेल तर लोड करावे.
Mauli mamache ankit kirtan patva 🙏🙏🙏🙏
ममसाहेबांचे नवे किर्तन अपलोड केले आहेत आपण त्यांचं देखील श्रवण करू शकता.
मामासाहेबांची आणखी काही कीर्तने अथवा प्रवचने उपलब्ध असल्यास अपलोड करा. सुरेश देशपांडे
माऊली पु.मामासाहेबाचे बाकी कीर्तन का दिसत नाही you tube वर
2 divsat upload karto mauli
आता जानेवारी 2020 ला पु. मामासाहेबाचे पुर्ण 10ते 20 किर्तन प्रवचन होती.
ममसाहेबांचे नवे किर्तन अपलोड केले आहेत आपण त्यांचं देखील श्रवण करू शकता.
Bankat swami yanche kirtan upload kara
.sarv. kirtan.uplodkara.dhanyavad
ममसाहेबांचे नवे किर्तन अपलोड केले आहेत आपण त्यांचं देखील श्रवण करू शकता.
आवाजाची स्पष्ट पाहिजे होता
60-70 varsha purvichi records ahet hi
ज्या आवाजाची अशा नव्हती तो आवाज कानाला आनंद देतो , तो घ्या माऊली🌷🌿🙏
कदाचीत आपली आपेक्षा योग्य पण , आपल्याला ऐकायला मिळाले ह्यातच धन्यवाद द्यावा हे योग्य
आपणास दंडवत प्रणाम 🌷🌿🙏
अनमोल ठेवा